गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg
इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412)
आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे
अवधूत गुप्ते यांची माफी मागून…
----------------------------------------------------------
सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळचे धुके फार घनदाट होSSS
आपली माणसं आजूबाजु बसती…तरी कोणीतरीSSS बघण्याची भीती
गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS... पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS पुरे झाली अता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता... दगडात माझा जीव होताSSS
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती एकटेच बसावे...इथे नको साथी गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...
प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS... पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS पुरे झाली अता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता... दगडात माझा जीव होताSSS
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती एकटेच बसावे...इथे नको साथी गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...
प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
💬 प्रतिसाद
(109)
ज
जेपी
गुरुवार, 04/23/2015 - 12:04
नवीन
य्याक्क..
=))
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/23/2015 - 12:12
नवीन
अगगगगगगगंं!!!!!! ए घाणेरड्या......तुला तांब्या-तांब्यामधला फरकं कळत नाही होय रे... ;)
विचारपुस धाग्यावरचा गोंधळ आठवला आणि ड्वॉळे पाणावले.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 04/23/2015 - 19:07
नवीन
अर्रे त्या पुसट धाग्यामुळेच हे विडंबन झाले ना....ना वो पुसनेका धागा होता....ना गुर्जी मेरेकू हाक मारते...ना मय ये लिखता :)
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
Fri, 04/24/2015 - 07:50
नवीन
ही ही. ;)
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 04/23/2015 - 12:18
नवीन
;)
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
गुरुवार, 04/23/2015 - 12:20
नवीन
टका मरतंय अता.
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
गुरुवार, 04/23/2015 - 12:48
नवीन
बरेच दिवसांनी इतके तांबीय काव्य वाचले. लै भारी रे टक्या.
अत्रुप्त के मन की बात - तुम्हे तांब्याधिपती बनाके मैने कोई गलती नही कि. (पेर्णा - ठाकूर बलदेवसिंग टू जय-वीरु)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 04/23/2015 - 13:07
नवीन
नै ओ..."तांब्याधिपती" एकच....आम्ही फक्त पाईक
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 04/23/2015 - 12:55
नवीन
अगगगगगगगंं!!!!!!
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती
या ओळीला "घाणपीठ पुरस्कार " !!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 04/23/2015 - 13:08
नवीन
अच्रत बव्लत....llllluuuuullluuuuuu
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 04/23/2015 - 12:56
नवीन
:)
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
गुरुवार, 04/23/2015 - 12:56
नवीन
ही ही ही... हा हा हा
एकदम http://www.misalpav.com/node/8554 आठवले
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 04/23/2015 - 13:06
नवीन
तेच या संप्रदायाचे आध्यनिर्माते वाटतात
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 04/23/2015 - 13:00
नवीन
घाणपीठ पुरस्कार>>>>>आज काय गटरीचे दरवाजे ओव्हरफ्लो झालेत एकदम. =))
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 04/23/2015 - 13:14
नवीन
गुर्जी उठले,टक्या बसला..
नक्की सांगा हा तांब्या कसला..
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/23/2015 - 13:47
नवीन
अगदी अगदी.. =)) घट्ट धरुण ठेवलाय मेल्यानी! =)) काय ते इडंबन पाडलेस सत् शिष्या! ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 04/23/2015 - 13:52
नवीन
तुम्च्याच प्रतिसादाची कमी होती...मी काहीही घट्ट धरून ठेवलेले नाही...दू...दू...दू
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/23/2015 - 13:56
नवीन
ठिक!
पण मग,
आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे >> आंम्ही आपणास ईणंती कदी केली बाळ टका! आपल्यात एक टक्का'हि खोटं नै बोल्लेलं चालत. नै तर पुढे नीट-होत नै
.
.
.
.
.
.
.
.
..
.
...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
इडंबन!
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 04/23/2015 - 14:04
नवीन
इथे तुम्ही "निरर्थक आत्मरंजन" म्हणूच शकत नाही. अर्थात हे सवयीने झाले असेल.
टक्याने म्हटल्याप्रमाणे तुम्हीच त्याला तांब्या घट्ट धरायला सांगितला आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/23/2015 - 14:31
नवीन
गप रे मेल्या हल कटा,
धन्या गा-वड्या(खो बर्या च्या!) केलंटा! 
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 04/23/2015 - 19:14
नवीन
काय झाले हो? मी जे आहे तेच सांगितले.
तुमच्या शिष्याने तुमची आज्ञा प्रमाण मानून तुमच्या पावलांवर पाऊल टाकून चालू लागला तर तुम्ही त्यालाच खोटे पाडू लागलात.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 04/23/2015 - 19:42
नवीन
तेच म्हणतो....गुर्जींनी व्हीआरेस घेतल्यावर मी पण व्हीआरेस घेतलेली :)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 04/23/2015 - 15:29
नवीन
वैजुचे काजू पचले नै वाट्टे ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 04/23/2015 - 19:42
नवीन
"निरर्थक आत्मरंजन" >>> दु...दु...दु...गुर्जी शाप देतील :P
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
गुरुवार, 04/23/2015 - 13:43
नवीन
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 04/23/2015 - 17:16
नवीन
मिपा आहे कि हागणदारी??
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 04/23/2015 - 18:53
नवीन
अरेरे, इतक्या सुंदर कविथेला, इतकी हीणकस प्रतीक्रिया...कीसनदेवा...
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 04/23/2015 - 19:02
नवीन
eeww...gross...it's so disgusting u know...it's so cheap...god knows when these cheapsticks will have manners
अशी प्रतिक्रीया येण्यासारखे कै नै यात....जिल्बी आहे इतकेच
- Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर
Sat, 04/25/2015 - 18:01
नवीन
सदर लेखाच्या संदर्भात जिलबी हा शब्द वापरलेला दिसताच अन्नावरील वासना उडाली असून दोन दिवस (अथवा भूक लागेपर्यंत) उपोषण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 04/25/2015 - 18:06
नवीन
तरी बरं तुम्ही यांच्या गुरुजींच्या कविता वाचल्या नाहीत अजून. त्या वाचल्या असत्या तर दोन दिवसांच्या ऐवजी सात दिवसांचे उपोषण करावेसे वाटले असते.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 04/25/2015 - 18:35
नवीन
जरा ळिंका द्या की ईथे...मला एकच डुरडुर माहीती आहे ;)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 04/26/2015 - 07:52
नवीन
त्यांच्या तत्वात..
"सात दिवसांचे उपोषण..."
बसत नाय, पण...
"सात दिवस (अथवा भूक लागेपर्यंत) उपोषण..."
हे फीट्ट व्हयील :) ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 04/28/2015 - 07:48
नवीन
हे म्हणजे जेपीच्या मिपासंन्यासासारखे झाले...नेटपॅक संपत आला की संन्यास सुरू...नेटपॅक रिचार्ज केला की संन्यास संपला =))
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 04/24/2015 - 06:58
नवीन
एकूण वरील चर्चेत या मार्ग्-कृती मध्ये बुवांना पावलावर पाउल टाकून "बुवांची जागा" घ्यावी असे अपेक्षीत नसून स्वतःची जागा शोधावी आणि तिथेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा साक्षात्कार करावा असे अभिप्रेत असावा..
दै.खुलासा मधील वाचंकाची पत्रे मधून साभार.
रच्याकने अश्या काव्याचे खंदे समीक्षक्-चाहते-वाचक बुवामित्र या धाग्यावर का दिसेनात बरे बुवा !!!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 04/25/2015 - 18:37
नवीन
तेच म्हणतो....स्वतःची जागा शोधणेच उत्तम...नाहीतर दुसर्याने केलेल्या कार्यक्रमाचा आपल्याला त्रास होऊ शकतो =))
म्हणजे दगडांमध्ये सौंदर्य शोधणारे की लेण्यांमध्ये दगड होणारे? :)
- Log in or register to post comments
स
सुदिप खेडगिकर
Fri, 04/24/2015 - 12:38
नवीन
बर्याच दिवसनि आशि मास्स्स्त्त पिवळी कवीता वाचली..... सुगन्ध पार नाकातुन मस्तकात गेला.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 04/24/2015 - 13:22
नवीन
आयॅम शुअर के इस पावतीसे कवी बहुत संतुष्ट होगा.
आता हेही संपादित झाले नाही म्हणजे मिळवली.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 04/24/2015 - 17:32
नवीन
नै ...हम संतुष्ट नै हुया
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 04/24/2015 - 13:19
नवीन
तांब्या जो मी सोडीला, तो त्यांनी पुन्हा धरीला
एकदा मेलो मी कर्माने, त्यांनी मला पुन्हा मारीला
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 04/24/2015 - 17:32
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
सुदिप खेडगिकर
Fri, 04/24/2015 - 14:01
नवीन
सुईईईईई...सट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट...प्याआआआ पट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट.... पुळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ...ढम्म्म्म्म्म्म...बद्बद्बद्बद.... झाआआलीईईई...आता धुवा...
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 04/24/2015 - 17:31
नवीन
ते असे नस्ते...संप्रदायाच्या आध्य लेखानुसार "फॉक्ककन" असा आवाज येतो...अथवा मठाधिपतींनी लिहून ठेवलेल्या काव्यानुसार डूरडूर असासुध्धा असू शकतो
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
Sat, 04/25/2015 - 18:44
नवीन
महापूर आलाय प्रतिभेचा. :)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 04/25/2015 - 18:51
नवीन
आम्ही फक्त काजवे हो....प्रतिभासुर्य तर अजुनही अतृप्तच आहेत ;)
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
Sat, 04/25/2015 - 18:53
नवीन
सही. ह्यावर टाळ्यावाजल्याच पाहिजेत!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 04/25/2015 - 19:19
नवीन
चायला धागा पण मीच काढायचा आणि टाळ्या पण मीच वाजवायच्या?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 04/25/2015 - 19:21
नवीन
जातील हे ही दिवस. तू धीर सोडू नको. जिलबी पाडत राहा. सॉरी धागे काढत राहा.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 04/25/2015 - 19:25
नवीन
तुम्च्या सारख्या चाहत्यांची कृपादृष्टी असुद्या :)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 04/25/2015 - 19:30
नवीन
त्यासाठी आम्हाला तुमच्या च्याहत्यांमध्ये स्थाण द्यावे लागेल.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 04/25/2015 - 19:33
नवीन
आम्चे कस्ले चाहते बणताय...मठाधिपतींच्या चाहत्यांमध्ये स्थान घ्या...सगळे आपोआप सुरळीत होते :)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »