Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

ट — टवाळ कार्टा, गुरुवार, 04/23/2015 - 11:48
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412) आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे अवधूत गुप्ते यांची माफी मागून… ---------------------------------------------------------- सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळचे धुके फार घनदाट होSSS आपली माणसं आजूबाजु बसती…तरी कोणीतरीSSS बघण्याची भीती गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS... पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS पुरे झाली अता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता... दगडात माझा जीव होताSSS
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती एकटेच बसावे...इथे नको साथी गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...
प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

प्रतिक्रिया द्या
23745 वाचन

💬 प्रतिसाद (109)
स
सूड Tue, 04/28/2015 - 19:55 नवीन
काय ठरलं मग?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 04/28/2015 - 20:01 नवीन
ताब्यांचे प्रकार आणि उपप्रकार ठरवण्यासाठी पेशल कमिटी 'बसवली' आहे. ;) तिचं काम उरकलं की आलेल्या रिपोर्टवरून कोणता तांब्या योग्य ते ठरवता येईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Wed, 04/29/2015 - 08:08 नवीन
कमिटीचे अध्यक्षपद कोणाकडे आहे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सूड Fri, 07/15/2016 - 12:51 नवीन
एका शिष्योत्तमाच्या कवितेचे स्मरण.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 07/15/2016 - 13:14 नवीन
कस्ले शिष्योत्तम...अम्हाला मिसळीचे निमंत्रण्सुध्धा मिळ्ळत नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/15/2016 - 16:29 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नाखु Wed, 07/20/2016 - 12:07 नवीन
मिसल किंवा पावभाजी निमंत्रण अजून आमच्या कक्षेबाहेर आहे.. गावकुसाबाहेरचा नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 07/20/2016 - 12:20 नवीन
"गुर्जींचे परममित्र" हा मिसळीच्या पाककृतीतलाच एक जिन्नस आहे...त्यामुळे तो नसेल तर मिसळ बनत नाही...तस्मात मिसळीची भूक लोणावळ्याच्या बुवा मिसळीवर भागवावी म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ज
जावई Fri, 07/15/2016 - 16:47 नवीन
गुड मॉर्निंग पथक दाखल झालय...मिपावर
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा