Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुण्यात येणार कुवेतचे शेख :)

ट
टवाळ कार्टा
Sun, 05/10/2015 - 15:32
💬 147
पुण्यात येणार कुवेतचे शेख :) गेल्या आठवड्यांत व्हाट्सप्प वृत्तसंस्थेकडून हाती आलेल्या बातमीनुसार कुवेताचे एक शेख (जे मुळचे मराठी आहेत...आणि मिपाकारांमध्ये "पनीर"बाबा असे सुपरिचित असलेले), यांस "घर वापसी" करण्याची ओढ़ लागली आहे. त्यांनी त्यांच्या घर वापसीसाठी सध्द्या सुरु असणारा मे महीना नक्की केलेला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, दिनांक ६-जून-२०१५ रोजी सकाळी पुण्यनगरीतसुद्धा त्यांचे आगमन अपेक्षित आहे. परंतु त्यांच्या ओळखीत एका नातेवाईकांचे लग्न असल्या कारणाने संध्याकाळपर्यंत त्यांस वेळ नाही. त्यांस पुण्यनगरीतील पुण्यवंतांसोबत एक कट्टा आयोजित करण्याची इच्छा असल्याकारणाने हां धागा काढून पुण्यातील लोकांस इथे जाहिर निमंत्रण देण्यात येत आहे. मुंबईमधून स्वत: शेखसाहेब, मामलेदार (पंखा) साहेब आणि मी ६-जून ला येऊ. (मुंबई+ठाण्यांमधून आणखी सुद्धा आले तरी चालतील) कट्ट्याची वेळ ६-जून ला संध्याकाळी (असल्यास उत्तम) अथवा ७-जून ला दुपारी असावी...७-जून ला संध्याकाळी मुंबईकड़े प्रस्थान करण्यात येईल. शेखसाहेबांना कुवैतमध्ये तेल मुबलक प्रमाणात मिळत असेल तरीसुद्धा ते पिता येत नाही...आणि त्यांच्या आवडत्या सोनेरी पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींवर तिकडे बंदी असल्याकारणाने त्यांची तहान ते इथे येऊन भागवणार आहेत (तस्मात् कट्टा पक्षी-तीर्थ प्रकारातील असेल...यूनिफॉर्ममध्ये अथवा सोवळ्यांत असणार्यांनी जर ज्यांच्या-त्यांच्या शास्त्रात बसत असेल तर त्याप्रमाणे कट्ट्याच्या जागी आधी गंगाजल/गोमूत्र/पंचगंगेचे पाणी शिंपडून माग कट्टा सुरु करण्यास हरकत नाही :) ) मागचा कट्टा लपून-छपून केला असे ज्यांना वाटत असेल असे सर्वजण अथवा मागच्यावेळी ज्यांना निमंत्रण नाही पाठवता आले असे सगळे पुण्यवंत या कट्ट्यासाठी निमंत्रित आहेत :) अनाहितांना जरूर यावे पण आल्यावर "श्शी बै...इथेपण सोनेरी पाणी" असे बोलून नाके मुरडू नयेत...कोणताही मिपाकर तुमच्या तयारी (जून पुष्पगुच्, काटे-चमचे, लाटणी, लाठ्या, तलवारी) बघून औट होण्याची सुतराम शक्यता नाही...तस्मात् बिंधास यावे.

प्रतिक्रिया द्या
58870 वाचन

💬 प्रतिसाद (147)
क
कंजूस Wed, 05/13/2015 - 10:11 नवीन
मी येत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/13/2015 - 10:15 नवीन
७ ला भोर ला लग्नाला जायचे आहे, त्यामुळे शक्यता कमी वाटत आहे..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 05/13/2015 - 14:22 नवीन
आणि मुंबईकरांनी कुणाला व्यनि करायचा?
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 05/13/2015 - 14:43 नवीन
मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त इतरानी कुणाला व्यनी करायचा ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 05/13/2015 - 14:57 नवीन
हा पण एक उप-प्रश्र्न आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Wed, 05/13/2015 - 15:18 नवीन
शेच्युंरीचा सत्कार मी करणार नाहीSSSSS
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ट
टवाळ कार्टा Wed, 05/13/2015 - 15:49 नवीन
मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त इतरानी कुणाला व्यनी करायचा ??
मुंबै अथवा पुणे यातील जे जवळ असेल तिकडच्या मिपाकरांना (म्हणजे जे कट्ट्याला येणार आहेत त्याच मिपाकरांना)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ट
टवाळ कार्टा Wed, 05/13/2015 - 15:48 नवीन
आणि मुंबईकरांनी कुणाला व्यनि करायचा?
मला करा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सूड Wed, 05/13/2015 - 15:52 नवीन
कट्ट्याचं ठिकाण ठरलं का बे टक्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 05/13/2015 - 16:00 नवीन
सुचव इथेच...मेजॉरीटीने ठरवू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 05/13/2015 - 16:07 नवीन
तरीपन या ठिकानी असं झाईर करतो की पूर्ण प्रयत्न केले जातील....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड Wed, 05/13/2015 - 16:09 नवीन
१) नळस्टॉप पासचं समुद्र/निसर्ग २) नदीकाठचं मिर्चमसाला ३) शोरबा बार्बेक्यू, सिंहगड रोड ४) राजधानी ५) सुकांता ६) दिल्ली किचन ७) वाडेश्वर ८) दुर्वांकूर ९) खैबर १०) गंधर्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 05/13/2015 - 16:16 नवीन
सुकांता??? "कट्टा पक्षी-तीर्थ प्रकारातील असेल" हे वाचले नै कै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 05/13/2015 - 16:22 नवीन
मी सरसकट सगळं लिहीलंय, वाटेल ते निवडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रन्गि पाउस Wed, 05/13/2015 - 16:24 नवीन
इथे कुक्कुटमांसयुक्त अप्रतिम व्यंजने मिळतात हे मुद्दाम नमूद करतो (चिकन राजकुमार संतोषी...हे एक अद्भुत प्रकर्ण आहे) मत्स्योपहार हा तर त्यांचा नमूद एकल विक्री मुद्दा आहे .... त्यांचे विविधरंगीपेयसाठा ह्यात एकधान्यी पेये विशेषेकरून मांडली आहेत ... तस्मात आमची पसंती निसर्ग ला ... बाकी आम्ही ठाणेकरांनी पुण्यातील उपाहारगृहांची माहिती देणे ह्यातील औध्दत्य केवळ क्षमेस पात्र ठरो हि परमेश्वरचरणी प्रार्थना ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कपिलमुनी गुरुवार, 05/14/2015 - 09:36 नवीन
मला तरी महाग वाटले :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 05/14/2015 - 15:45 नवीन
चव कशी आहे ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/14/2015 - 15:54 नवीन
चव चांगलीच आहे, पण कलिंगा आणि मासेमारी येथील चवही तितकीच उजवी वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 05/14/2015 - 18:13 नवीन
मग तिथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड गुरुवार, 05/14/2015 - 18:16 नवीन
खरोखर येणार असल्यासारखे/ख्या काय प्रतिसाद देताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 05/14/2015 - 21:45 नवीन
अहो येणारच आहे ...टका ला लिहिले आहे तसे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
G
gogglya Wed, 05/13/2015 - 21:28 नवीन
या कट्ट्याला यायची ईछ्चा आहे. त्यासाठी काय करावे लागेल [ आमन्त्रण मिळण्यासाठी ] ?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 05/13/2015 - 21:53 नवीन
धागा वाचला म्हणजे आमंत्रण पोचले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya
G
gogglya गुरुवार, 05/14/2015 - 11:24 नवीन
कट्टा PCMC मध्ये असला तर अती उत्तम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मोदक गुरुवार, 05/14/2015 - 11:33 नवीन
चिमणराव सोबत ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 05/15/2015 - 02:48 नवीन
त्याआधी त्यांची पुर्वतयारी म्हणुन आपण एक छोटा कट्टा करु. तु, मी, ते असा. तु येता येता त्यांना हिंजवडीला पिक करु शकशिल. इकडे प्राधिकरणामधे वल्ली, अन्या, औरंगजेब, बुवा वगैरे येणार असतील रविवारचे तर ठरवु बेतं कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ट
टवाळ कार्टा Fri, 05/15/2015 - 08:49 नवीन
हे "औरंगजेब" अता ऑफिशिअल आहे कै? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 05/16/2015 - 15:56 नवीन
सोडु का तुझ्यावर....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अद्द्या Sat, 05/16/2015 - 06:23 नवीन
७ तार्खेला असेल तर . परयत्न केल्या जाइल . . पुण्यात तीर्थ + मासे परत एक्दा खायचे आहेच :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 05/25/2015 - 13:50 नवीन
कट्टा ६ मेच्या संध्याकाळी असेल...बहुतेक ५ वाजल्यापासून (पुणेकरांनी जागा ठरवण्यात पुढाकार घ्यावा)
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 05/25/2015 - 13:57 नवीन
नळस्टॉपपासचं निसर्ग फायनल करुन टाक टक्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 05/25/2015 - 14:07 नवीन
http://www.misalpav.com/comment/695130#comment-695130 हे नक्की का? मग हेच्च फायनल मला कोणीतरी पत्ता सांगा रे...मी फुरसुंगीहून येणार :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Mon, 05/25/2015 - 14:11 नवीन
https://www.zomato.com/pune/nisarg-erandwane हेच का ते निसर्ग??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड Mon, 05/25/2015 - 14:12 नवीन
हेच ते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी Mon, 05/25/2015 - 14:11 नवीन
https://www.zomato.com/pune/nisarg-erandwane मेनु कार्ड इथे आहे . पण कोणी शाकाहारी असतील तर त्यांचा काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 05/25/2015 - 14:13 नवीन
आम्ही आमचा डबा घरनं बनवून आणू किंवा मग टांग मारु!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
द
दिपक.कुवेत Mon, 05/25/2015 - 14:16 नवीन
जास्त सोपं आहे!!! आणि डबा घरुन का?? व्हेज वर बंदि आहे का तिथे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 05/25/2015 - 14:19 नवीन
काही बंदी वैगरे नाहीये, पण मला आठवतंय त्यानुसार पर्याय कमी आहेत. पण म्हटलं आता मुनीवरांनी प्रश्न विचारलाच आहे, तर काहीतरी उत्तर द्यावंच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
व
विशाखा पाटील Mon, 05/25/2015 - 15:03 नवीन
हा कट्टा अखिल मिपाकरांचा आहे का ? निसर्ग जवळ आहे आणि १० जूनपर्यंत इकडे आहे. त्यामुळे जमू शकते.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/25/2015 - 15:19 नवीन
होय अखिल मिपाकरांचा कट्टा आहे. तुम्हीही जरुर या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील
अ
अजया Mon, 05/25/2015 - 15:28 नवीन
यायचं होतं.तारीख बघुन पास दिल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/25/2015 - 15:31 नवीन
सुवर्णसंधी घालवताय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Mon, 05/25/2015 - 15:32 नवीन
काय करणार!मी सातला नक्की येणार होते.सहाला बाहेर आहे:(
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 05/25/2015 - 15:43 नवीन
माझ येण रद्दबातल..
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/28/2015 - 20:49 नवीन
मला ७ तारीख जास्त सोईची वाटते. तारीख, वेळ आणि जागा नक्की झाल्यावर ती इथे टाकावी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 06/01/2015 - 05:55 नवीन
ठिकाण ठरले की, नक्की कळवा..
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 06/01/2015 - 07:28 नवीन
नुसताच धागा लांबलाय.काहीच कन्फर्म नाही.यायचे असले तर कुठे कधी किती वाजता यावे,एकदा लिहुन टाका की.जमेलसं दिसतंय.७ ला दुपारी असेल तर फारच बरं!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा