कुणी कुणाला काय हाक मारावी !
काही महिन्यांपूर्वी एका सदरात एक प्रसंग वर्णन केला होता
एका कुटुंबात पहिले अपत्य येते आणि त्या नवजात बालकाला आणि पहिलटकरणीला भेटायला सासरची मंडळी (बाळाची आत्या आजी, इव्हन पणजी) त्या सुनेच्या माहेरी जातात .... आगतस्वागत झाल्यावर सुनेची आई आत वळून हाक मारते," अग पिंकी ... कोण आलंय बघ .. बाळाला घेऊन येतेस का बाहेर ?"
मोड इन मिपा
या काव्य संग्रहातून साभार चावक वाचक नाखु