Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झिंग बोचर्‍या अहंपणाचे चगिन्यांचेदा चकानदु

स — सूड, Fri, 05/22/2015 - 12:05
दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले वृंदगान : दु दु दु दु काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले वृंदगान : ऑ अच्च जालं तल नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर वृंदगान : नाच गं घुमा तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम् श्वेतलाजरी गिर्जा नाचे, बिरुटे आले धागा टाके खट्टू होऊनि भरभर धावे, धागा उडवा कन्या बोले वृंदगान : आयला गो गौरीचा काका कैची घेऊनि संमं आले, टवाळातुनि कार्टे बोले "गुर्जी नाही मंमं केले?", धागा हाले धागा हाले वृंदगान : जुळू नये ती रेशीमगाठी काकेमामेमावसझिंगे, जल की रानी कन्या पेंगे अहंकार जा घेऊन संगे, हमरा धागा हम ना देंगे वृंदगान : भाग्यदा लक्ष्मी बारम्मा लालेलाली चुटुकच धागी, एश्यन पेंटी डब्बा संपे आंतरजाले आत्मनहत्ये, धागा जाई धरणी कंपे वृंदगान : साय साय, फळा फळा (हरदिनी पहाणीकर) २२-०५-२०१५

प्रतिक्रिया द्या
42666 वाचन

💬 प्रतिसाद (140)
स
सदस्यनाम Fri, 05/22/2015 - 12:15 नवीन
अययायाया. प्रचंड व्यापक आणि शिघ्र काव्यप्रतिभा. नाव सार्थ केलेस हो. कोरस सिलेक्शन साठी खास टाळ्या सूडराव._____/\_______
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 05/22/2015 - 12:15 नवीन
जमलाय अभंग... टाळकर्याच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/22/2015 - 12:19 नवीन
हा. हा .हा.................................................................................. ज >> ब >> रा >> ट ! ;)

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 05/22/2015 - 12:22 नवीन
टेम्पोमाजी जरा बसविले
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/22/2015 - 12:26 नवीन
"नी" डि़झायनरी फॅशन ज्वेलरी मनी मनी दगड शोधुनी फास गोफुनी ज्वेलरी फनी फनी... वृंदगान : {रोजंदि"नी" लिहणीकर} ;)

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 05/22/2015 - 12:27 नवीन
हा हा, वृंदगान कहर!
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 05/22/2015 - 12:32 नवीन
शब्द बोचरे अबलख साचे सूडमुखी शरदिनी का नाचे!!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 05/22/2015 - 13:32 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ट
टवाळ कार्टा Fri, 05/22/2015 - 13:36 नवीन
ख्याक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
स्पंदना Sun, 05/24/2015 - 01:58 नवीन
हरदिनी नाव काय झकास शोधले आहे. सूड कुठे लपवली होती ही कला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
न
नाखु Fri, 05/22/2015 - 12:35 नवीन
कोणचा रस्ता सापडेना ! साठी +११ निगुतीने धर पकड
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 05/22/2015 - 12:38 नवीन
सूड्राव....लै म्हंजे लैच झ्याक...भ..ह..न..ना..ट इतकी प्रतिभा येते कशी? का काहितरी अंगात आल्यावरच असा भस्सकन प्रतिभेचा बहार येतो? =))
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Fri, 05/22/2015 - 12:39 नवीन
भारी वंगाळ बाई ...हिच्या नादी लागू नाई...आरं जा जा जा जा जा अभंग कसला लिहिताय, अक्षि जोरदार लावणी हुन जाऊदेत...
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Fri, 05/22/2015 - 16:57 नवीन
स्वरा तै.. करा सुर्रवात. आमी हैच ढोलकी, तुणतुणं घेऊन.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ट
टवाळ कार्टा Fri, 05/22/2015 - 17:49 नवीन
असे अजून कोणाकोणाला नाचायला लावले आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/22/2015 - 12:43 नवीन
कहर =))
"गुर्जी नाही मंमं केले?"
=)) द्वयर्थी कहर =))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 05/22/2015 - 12:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन Fri, 05/22/2015 - 13:00 नवीन
अगागागागागाङ्ग्गाङ्ग्ग्गा.....ठार झाल्या गेले आहे =)) डंब विडंबी टुम्म हो आज दु.दु.लगावी धागंदाज सैरावैरा लावुनि कामा पोट खपाटी हसुनि रामा सोळापारी अनेक सारण भुरग्यांना दे करुनि घावन रेखन डुंबन देखन चुंबन आज गटारी गटगट तुंबण लुल्लुलुल्ल्लुलू अत्मरंजनी शोणितरंगी श्रोणितरंगी अनाकंपिणी बहुलदुहिता क्लिद्य आणखी सनावृता
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Fri, 05/22/2015 - 13:29 नवीन
डबलबारच काढलास कि रे ब्याट्या. सूड - भारीच रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नाखु Sat, 05/23/2015 - 07:35 नवीन
बॅट्याला बुकलायलाच पाहिजे !!!!!! आधीच सुडने आठवडी बाजार उठवला त्यात तुझा धुरळा.(जरा वेळ जावू द्यायचा तरी) एकाच तिकिटात दोन सिनूमे पहायला मिळालेला जॅकपॉट नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
आ
आदूबाळ Fri, 05/22/2015 - 14:04 नवीन
गटगट तुंबण =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 05/22/2015 - 13:27 नवीन
=)) जोरदार टाळ्यांचा कडकडाट! =))))))
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Fri, 05/22/2015 - 13:32 नवीन
कहर. :)))
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 05/22/2015 - 13:32 नवीन
खफ वाचू की मेन बोर्ड वाचू, काही केल्या कळेना माय मिपावर आल्याशिवाय दीस जाईना गं माझे आय. वृंदगान :सन सनन साय साय...
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 05/22/2015 - 13:35 नवीन
टेंपो भाड्याचा का तुमचाच ?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 05/22/2015 - 13:42 नवीन
यातली प्रथम व्यक्ती नक्की कोण म्हणे? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सूड Fri, 05/22/2015 - 17:11 नवीन
हे टँजंट गेलं!! इस्काटून सांगतांव क्कांय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Fri, 05/22/2015 - 18:58 नवीन
कुणाला डैरेक्ट टेंपोत बशिवताना तुमाला आजून बगिटलं न्हाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 05/22/2015 - 19:24 नवीन
डायरेक ट्यांपुत बसवलं तर मज्जा नै. आधी वरात काढुन मग टेंपोत चढवल्यावर अक्षी बरं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ट
टवाळ कार्टा Fri, 05/22/2015 - 19:28 नवीन
टेंप्यु कोनाचा आनी डायवर कोन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 05/22/2015 - 19:31 नवीन
टेंपो भाड्याचा का तुमचाच
भाड्याचा हा शब्द चालवा. ४ मार्क.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नीलमोहर Fri, 05/22/2015 - 13:37 नवीन
पोट खरंच दुखायला लागलंय ह्सून हसून.. कामं करू द्या ओ लोकांना, अफाट चालू आहे हे सगळं !!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 05/22/2015 - 13:44 नवीन
क ह र!!!!! ___/\____ शरदिनी शिवाय हे कुणी लिहुच शकत नाही असं वाटलं होतं... पण तुम्ही त्यावर कडी केली!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 05/22/2015 - 13:52 नवीन
=)) =)) जबराट रे सूड!
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Fri, 05/22/2015 - 14:00 नवीन
थोडा वेळ लागला कळायला आणि मग बत्ती पेटली!! मस्त :-)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 05/22/2015 - 14:03 नवीन
बाकीचं सगळं "तार"सप्तक जाऊदे - नुसती कविता म्हणूनही जबरदस्त लयबद्ध आहे.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 05/22/2015 - 15:05 नवीन
सॉल्लीड कोटी :-) सूडरावांची तारेवरची कसरत अफलातून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बॅटमॅन Fri, 05/22/2015 - 15:17 नवीन
तार-सप्तक >>> ठ्ठो =)) =)) जबरीच _/\_.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/22/2015 - 14:40 नवीन
लय भारी म्हंजे जंक्शन भारीच की वो !!!! =)) =)) बॅट्टमनचा षटकार पण येक लंबर !!
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Fri, 05/22/2015 - 14:45 नवीन
कहर ..हहपुवा
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Fri, 05/22/2015 - 15:01 नवीन
कहरच...
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 05/22/2015 - 15:52 नवीन
शरदिनी तै र्‍हाऊ द्या. विंदा करंदीकरांची आठवण आली. बॅट्या, कॅरॅ कॅरॅ करण्यापेक्षा जरा डोकं असं चालव. पहिली दोन कडवी चांगली असल्यामुळे तुझ्या कवितेच्या शेवटच्या कडव्याकडे तूर्तास दुर्लक्ष करत आहे. ;)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 05/22/2015 - 16:06 नवीन
कॅरॅ कॅरॅ म्हणजे काय? अम्हांस ज्ञात असलेल्या कुठल्याच भाषेत असे कधी ऐकल्याचे आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 05/22/2015 - 16:15 नवीन
पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली मधे आजीबद्दलचे लिखाण आठव. तिच्या तोंडी एक म्हण आहे "कीरान कॅर्र केले" म्हणजे पोपटाला गोड बोलायला किती शिकवलं तरी तो मधेच "कॅर्र" असा आवाज काढतोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 05/22/2015 - 16:17 नवीन
चालुद्यात निरर्थक अत्मरंजन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 05/22/2015 - 16:28 नवीन
हे घ्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 05/22/2015 - 16:39 नवीन
आपणास मुद्दा कळालेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 05/22/2015 - 17:04 नवीन
तो तुमचा समज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 05/22/2015 - 17:17 नवीन
तो तुमचा भ्रम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 05/22/2015 - 17:21 नवीन
चालू द्या निरर्थक आत्मरंजन! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा