झिंग बोचर्या अहंपणाचे चगिन्यांचेदा चकानदु
दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले
उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले
वृंदगान : दु दु दु दु
काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले
खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले
वृंदगान : ऑ अच्च जालं तल
नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर
कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर
वृंदगान : नाच गं घुमा
तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी
गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी
वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम्
श्वेतलाजरी गिर्जा नाचे, बिरुटे आले धागा टाके
खट्टू होऊनि भरभर धावे, धागा उडवा कन्या बोले
वृंदगान : आयला गो गौरीचा काका
कैची घेऊनि संमं आले, टवाळातुनि कार्टे बोले
"गुर्जी नाही मंमं केले?", धागा हाले धागा हाले
वृंदगान : जुळू नये ती रेशीमगाठी
काकेमामेमावसझिंगे, जल की रानी कन्या पेंगे
अहंकार जा घेऊन संगे, हमरा धागा हम ना देंगे
वृंदगान : भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
लालेलाली चुटुकच धागी, एश्यन पेंटी डब्बा संपे
आंतरजाले आत्मनहत्ये, धागा जाई धरणी कंपे
वृंदगान : साय साय, फळा फळा
(हरदिनी पहाणीकर)
२२-०५-२०१५
💬 प्रतिसाद
(140)
प
पाटील हो
Sat, 05/23/2015 - 05:37
नवीन
"" भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ""
येणार येणार .
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Sat, 05/23/2015 - 06:40
नवीन
जीची थट्टा करताय ती केव्हाच मिपाला टाटा करुन निघुन गेली.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Sat, 05/23/2015 - 06:49
नवीन
कहर आहे मालक. दंडवत स्वीकारावा. एका दगडात किती ते पक्षी मारशील रे?
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Sat, 05/23/2015 - 08:24
नवीन
लै म्हन्जी लैच जबराट !
- Log in or register to post comments
स
सांजसंध्या
Sat, 05/23/2015 - 08:29
नवीन
(awesome)(awesome)(awesome)(awesome)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 05/23/2015 - 08:38
नवीन
झक्कास...
- Log in or register to post comments
स
सविता००१
Sat, 05/23/2015 - 09:53
नवीन
कहर
दंडवत घे
_________/\_________
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 09:57
नवीन
१०१
एका दगडात अनेक पक्षी उडवल्याबद्दल श्री. सूड ह्यांचा गोफण, दगड, गलोल, बॉल बेअरिंग्स आणि छृर्याची दंबुक देउन सत्कार करण्यात येत आहे.
-अखिल मिपा मापंकाढे समिती-
- Log in or register to post comments
ल
लॉर्ड फॉकलन्ड
Sat, 05/23/2015 - 10:38
नवीन
असल्या गोष्टी देण्याऐवजी तारेचे वळलेले दागिने देऊन सत्कार करा.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sat, 05/23/2015 - 11:15
नवीन
कुठल्या तारेतले म्हणे? ;)
- Log in or register to post comments
ल
लॉर्ड फॉकलन्ड
Sat, 05/23/2015 - 10:40
नवीन
जबरी विडंबन!
सूड यांच्या प्रतिभेची कोटीच्या कोटी उड्डाणे पाहून थक्क झालो.
- Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल
Sat, 05/23/2015 - 10:49
नवीन
__/\__
:)))))
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Sat, 05/23/2015 - 11:05
नवीन
झकास सूडभौ ! एकदम चाबूक !
वृन्दगान तर अफाट !
अवांतर: कुणाला संदर्भ लागत नसेल तर इथे पहा *
( * ही सवलत फक्त तिथे धागा असेपर्यंतच मर्यादित …… त्वरा करा !)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 05/23/2015 - 16:18
नवीन
दोन-तीन गंमतीदार प्रतिक्रियांनंतर तिथेही 'बचाव बचाव' ची विनंती करण्यात आली आहे. दुकानदारांना भौतेक सगळी संस्थळे म्हणजे आठवडी बाजार वाटतात काय कोण जाणे?
एवढ्या आत्ममग्न लोकांनी मग असे सोशल धंदे करूच नयेत सोसत नसेल तर...
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 05/25/2015 - 09:18
नवीन
ह्ये "सोशल धंदे" बाबतचा खुलासा पहाच
आंजा सोशल धंदे आणि सोसंल (तितकेच) धंदे.
हा जरी-तारीचा प्रश्न आहे.
संदर्भासह वाचक
- Log in or register to post comments
स
स्पा
Sat, 05/23/2015 - 11:07
नवीन
भयाण वारल्या गेले आहे
__/\__
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sat, 05/23/2015 - 17:08
नवीन
अचाट, अफाट, अतर्क्य, अशक्य, अविस्मरणीय, अद्भुत ...
आमचा कुर्निसात स्विकारावा प्रभु.
ब्यात्मन्पंतांचे पण अक्षरा-अक्षराला महत्व असलेले कवन अतुलनीय.
तारेच्या त्या वळणातून अशी रत्ने निघाली. धन्य धन्य ते मिपाकर.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 05/24/2015 - 02:51
नवीन
या खतरनाक इडंबनाच्या निमित्तानि एक सांगावसं वाटतं.
सुडुकशास्त्रि आपल्या भास्कर चंदावरकरां सारखे आहेत. कमी चित्रपटांना संगित दिलं त्यानी,पण जे दिलं ते एकदम खटक्यावर बोट ,जागेवर पलटी!
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Sun, 05/24/2015 - 07:43
नवीन
+१
काय तुलणा आहे!
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sun, 05/24/2015 - 07:37
नवीन
भयानक हसतेय....
बाकी ते भाग्यदा लक्ष्मी कळले नाही.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 05/25/2015 - 10:59
नवीन
वेळात वेळ काढून धागा उघडून बघितलेल्यांचे आणि धाग्यावर हजेरी लावलेल्यांचे मंडळ काच्चकन आभारी आहे.
- Log in or register to post comments
अ
अमृत
Mon, 05/25/2015 - 11:17
नवीन
हापिसातला बाजूचा भैया दोनदा ओरडला माझ्यावर इतका हसतोय.....
- Log in or register to post comments
क
कहर
Mon, 05/25/2015 - 11:38
नवीन
हिक्क …हिच्क …. हिच्चीक ….
इतक्या प्रतिसादात आमचा उल्लेख झाला कि आमच्या उचक्या थांबेचनात …
बाकी सूडोपंत … खरेच तुमची वाक्प्रतीभा पाहून हेच शब्द ओठी येतात
"कहर केलात राव"
(आज झाला उचक्यांचा)
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Tue, 07/26/2016 - 13:50
नवीन
तुफान च आहे
कवीच्या प्रतिभेला शिरसाष्टांग नमस्कार
थोड्या उत्खननानंतर कवितेची प्रेरणा पण कळाली
बेक्कार जमलीय कविता
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
गुरुवार, 04/27/2017 - 13:42
नवीन
लई लई लईच भारी. 'प्रेरणा' कोणती म्हणे ?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/27/2017 - 14:54
नवीन
धागा वर काढल्याबद्दल आभार !
हे प्रकरण आठवुन परत हसु आले =))))
खुप मजा आली होती राव त्या वेळेला .... पुर्वीचं मिपा राहिलं नाही आता :(
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 04/27/2017 - 15:02
नवीन
हा ना राव.
सुडक्या, कडू.....पार सानिधपमग केलतांस बे. =)) =)) =))
.
.
चालतेत का अशी मापे काढलेली? आँ?
तिकडं थोडं कुणी रोखठोक बोललं तर भाषेसाठी केवढे तुटून पडलात सगळे. हे म्हनजे "हाणा पण चप्पल डेटॉलने धुवून हाणा बरं का प्लीज" असलं झालं. =)) =)) =))
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 04/27/2017 - 16:50
नवीन
कॉर्नर कॉर्नर नक्को बाई ! असे आज म्हणणारे आय डी पण या धाग्यावर मस्त मज्जा करून गेलेत की !
बाकी अभ्याशी सहमत ;)
- Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं
गुरुवार, 04/27/2017 - 15:14
नवीन
काय ती कल्पकता
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 04/27/2017 - 16:16
नवीन
जबरदस्त __/\__
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 04/27/2017 - 17:36
नवीन
ही झिंगलेली तोडफोड कशीकाय नजरेतून सुटली?
धागा वराणल्याबद्दल मंडळ आभारी आहे...
सूड्राव कमाल केलीत! _/\_
(नी धप्प) रंगा
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 04/27/2017 - 17:58
नवीन
>>वृंदगान : साय साय, फळा फळा
या कवीला लिहीते करा राव.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 04/27/2017 - 18:03
नवीन
हा एक प्रश्न होता - काय आहे हे?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 04/27/2017 - 18:31
नवीन
मिपामहाकवी लील्या (लीलाधर) ह्यांची दोन खंडकाव्ये. साय आणि फळा.
लिंक हवी असेल तर वल्ली किंवा अत्रुप्तगुर्जी ह्या उरलेल्या दोन महाकवींकडे मागा.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 04/27/2017 - 18:59
नवीन
ही घ्या साय
गोरी गोरी पान फुलासारखी छान या चालीवर वाचा/गा.
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 04/27/2017 - 18:06
नवीन
पुन्हा पुन्हा वाचून बेक्कार हसतेय =)) =))
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 04/27/2017 - 19:00
नवीन
पुन्यांदा सर्व्यांचे अॅटिकानी धन्यवाद!!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 05/01/2017 - 09:45
नवीन
वर आणतोय. ह्या ह्या ह्या.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 05/01/2017 - 10:21
नवीन
या विषयावरील ब्याट्म्यानपंतांचा धागा उपसा रे कुणीतरी.
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Tue, 05/02/2017 - 13:50
नवीन
कैच्याकाय लिहिलंय ..
आता यावरचा ब्याट्म्यान चा धागा शोधणे आले
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3