Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कारसाठी अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात?

ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 08:42
🗣 115 प्रतिसाद
कारसाठी अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात? नुकतीच एक सेकंडहँड Wagon-R Lxi कार विकत घेतली आहे...माझी पहिलीच कार :) त्यामुळे शिकणे सुरु आहे. कार घेतल्यानंतर नातेवाईकांनी + मित्रांनी बरेच सल्ले दिले...त्यातले बरेचसे कार अ‍ॅक्सेसरीजसाठी होते. कोणी म्हणाले बंपर प्रोटेक्टर लाव...तर कोणी म्हणाले लॅमिनेशन करून घे...कोणी म्हणाले फॉग लँप लाव, कारच्या बॅटरीवर चालणारा व्हॅक्युम क्लीनर घे,...ई. मी स्वत: www.amezon.in (Amezon fulfilled only) वर बर्याच अ‍ॅक्सेसरीज बघीतल्या आहेत आणि त्यातल्या काही घ्याव्याश्या वाटल्या त्या इथे लिहित आहे. बर्याच मिपाकरांकडे स्वत:च्या कार असल्याने तुमचे मत कळवावे अशी विनंती... डॉ.खरेंनी आधीच whatsapp वर बरेच उपयोगी सल्ले दिले आहेत त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार :) कार कव्हर http://www.amazon.in/Dios-Body-Cover-Maruti-Estilo/dp/B00SVCTTBA/ref=sr_1_3?s=automotive&ie=UTF8&qid=1432792933&sr=1-3 फुट मॅट http://www.amazon.in/Vheelocity-73911-Premium-Rubber-Maruti/dp/B00QIS25RO/ref=sr_1_6?s=automotive&ie=UTF8&qid=1432793108&sr=1-6 सन शेड http://www.amazon.in/Raaisin-Car-sunshade-Set-4/dp/B00J2SV532/ref=sr_1_1?s=automotive&ie=UTF8&qid=1432793540&sr=1-1 ऑटोमॅटिक टायर इंफ्लेटर http://www.amazon.in/Coido-Electric-Inflator-Compressor-Tyres/dp/B00K7B3T5A/ref=sr_1_3?s=automotive&ie=UTF8&qid=1432793608&sr=1-3 किंवा मॅन्युअल टायर इंफ्लेटर http://www.amazon.in/Heavy-Compressor-Cylinder-Cycles-vehicles/dp/B00KQUQZI0/ref=sr_1_7?ie=UTF8&qid=1432794010&sr=8-7&keywords=air+pump रॅट गार्ड http://www.amazon.in/Release-On-Rat-Guard-400-g/dp/B00U0ZTIV2/ref=sr_1_7?s=automotive&ie=UTF8&qid=1432793768&sr=1-7

प्रतिक्रिया द्या
41491 वाचन

💬 प्रतिसाद (115)
ट
टवाळ कार्टा Sun, 05/31/2015 - 07:39 नवीन
कबुतरांना घाबरवायला एखादे बुजगावणे चालेल काय? >> मांजर ठेवा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ख
खटपट्या Sun, 05/31/2015 - 08:22 नवीन
हाच विचार मनात आला होता. गाडीच्या टपावर बुजगावण्याचे चित्र काढू शकतो. :) पण जे पक्षी झाडावर बसुन हवाई हल्ला करतात, त्यांना प्रतिबंध करणे निव्वळ अशक्य आहे. असेही कबुतरांचा त्रास दीवसेंदीवस वाढत चालला आहे. कबुतरांना दाणे टाकल्यामुळे पुण्य मिळते अशी गुजराती लोकांची अंधश्रध्दा आहे. खिडकी उघडी ठेवु शकत नाही एवढा त्रास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 05/31/2015 - 08:35 नवीन
माझ्या सोसायटीमध्येच भरपूर (घरटी १ कबुतराचे जोडपे) झाली आहेत....झाडांच्या कुंडीत आत्तापर्यंत कबुतरांची २-३ बाळंतपणे झाली आहेत...एकदा कबुतराचे अंडे दिसले की ते फेकून देववत नै म्हणून मग कैच नै कर्ता येत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 05/31/2015 - 10:48 नवीन
मग त्या गुज्जु लोकांना सायनाईडचे दाणे टाका. -निळा महाड-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Sun, 05/31/2015 - 11:27 नवीन
निळा महाड .... ळॉळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
संदीप डांगे Sun, 05/31/2015 - 18:38 नवीन
हा हा निळा महाड. आज मिपावर फक्त घोडे चालतायत वाटतं --- बुद्धीबळातले हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/30/2015 - 08:01 नवीन
व्ह्याकुम क्लियर ऐवजी प्रेशर ने हवा मारता यॆईल ज्यामुळे गाडीतील धुळ काढता येईल असं एसी व्होल्टवर असलेलं मशीन मिळतं का ?? आणि कोणतं चांगलं ??? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sun, 05/31/2015 - 04:09 नवीन
प्रेशर ने हवा मारली तर ती पसरायचा धोका जास्त असेल...त्यापेक्षा व्ह्याकुम क्लिनर बरा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नाखु Sat, 05/30/2015 - 09:17 नवीन
या "लाडी गाडी"ने शंभर पार केल्या बद्दल एक आत लटकवायची बाहुली,एक झेंडा,"येतीस का जाऊ" हा स्टीकर आणि एक चांगला डस्टर कपडा देऊन सत्कार करण्यात येत आहे. सत्कारार्थी जेपी आणि मित्रपरीवार. स्वगत :जेप्या माझ्या गळ्यात ही जबाबदारी टाकून कुठे गेलाय ते कळेना आणि चिमण त्याला बोल्वायला जातो सांगून दोन दिवस गायब आहे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 05/30/2015 - 10:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सुबोध खरे Sat, 05/30/2015 - 09:21 नवीन
स्टीकर "पाहतेस काय? प्रेमात पडशील" असा हवा
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 05/30/2015 - 10:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीरंग_जोशी Sun, 05/31/2015 - 05:25 नवीन
टक्याचे अभिनंदन व पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा. अनेक प्रतिसाद माहितीपूर्ण अन रोचक आहेत.
  • Log in or register to post comments
G
gogglya Wed, 06/03/2015 - 13:20 नवीन
तर मिनी फ्रिज घ्या. १२ वोल्ट वर चालतो. मध्ये गोदरेज चा छोटु कूल नावाचा आला होता.
  • Log in or register to post comments
अ
अकिलिज Wed, 06/03/2015 - 13:53 नवीन
हे अ‍ॅक्सेसरीज घेणं म्हणजे वेळकाढू लोक्ससाठी गाडीचे लाड पुरवणे. गरजेच्या सगळ्या सोई गाडीच्या उत्पादकांनी केलेल्या असतात. पण नवीन नवीन गाडीवानांसाठी गाडीचे सुख अनुभवण्यात हा प्रकार जरा मजा आणतो. गरज म्हणून गाडी घेणारे काहीही घेत नाहीत. पण हौस म्हणून गाडी घेणारे बर्‍याच गोष्टी घेतात. आपली हौस म्हणून घेतलेली गाडी सजवण्यात प्रचंड मानसिक समाधान असते. दर दोन तीन महीन्यांनी परफ्यूम बदला. आणि पेन ड्राईव्हला मूड प्रमाणे गाणी वर्गवारी करून भरून घ्या. कितीही ट्राफिक लागलं तरी चीडचीड होत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा