Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अमेरीकेतून भारतामध्ये नेण्यासारख्या भेटवस्तू

स
सखारामगटणे
Wed, 06/03/2015 - 02:20
🗣 52 प्रतिसाद
भारत आता जागतिक बाजारपेठ बनत आहे त्यामुळेच बर्याचदा विदेशामधून परत येताना आपल्या आप्त्यस्वकियांसाठी काय भेटवस्तू घ्यावा असा मोठा यक्ष प्रश्न पडतो आणि उत्तराची गाडी चोकलेट्स, इलेक्ट्रोनिक्स, कपडे इत्यादीवर येऊन थांबते.. ह्यावर उपाय म्हणून मी अशी एक यादी crowdsource मार्गाने संकलित करत आहे. ह्या यादी मध्ये भारतामध्ये मिळणार्या पर्यायी वस्तूंपेक्षा स्वस्त व दर्जेदार असतील किंवा अजूनही भारतात उपलब्ध नाही अश्याच गोष्टींचा समावेश करण्याचा मानस आहे e.g. लिंट रोलर (http://www.amazon.com/3M-836R-OS-Lint-Roller/dp/B00006IA8Q) ही यादी अधिक समृद्ध करण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. यादी पहाण्यासाठी : https://goo.gl/SOshTC यादी मधले तुमचे सजेशन टाकण्यासाठी : https://goo.gl/cSxuNt

प्रतिक्रिया द्या
27261 वाचन

💬 प्रतिसाद (52)
ट
टवाळ कार्टा Fri, 06/19/2015 - 12:07 नवीन
१२-१५ मुले?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
श
श्रीरंग_जोशी Fri, 06/19/2015 - 14:18 नवीन
या प्रश्नाचं उत्तर तीच मंडंळी देऊ शकतील जी वर्षातले काही महिने भारतात अन काही महिने अमेरिकेत राहतात. अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहणार्‍यांना अमुक वस्तु भारतात मिळेल का याची खातरजमा करणे सोपे नसते. आम्हाला जी भावतात ती खेळणी घेऊन भारतात सुटीवर आल्यावर लहान मुलांना भेट म्हणून देतो. माझ्या मते भारतात आजकाल बहुतांश गोष्टी मिळत असल्या तरी किमतीमुळे त्या खरेदी कराव्याशा वाटतीलच असे नाही. उदा. भारतात ₹१५०० ते ₹२००० चे खेळणे खरेदी करणे जीवावर येईल पण तेच अमेरिकेत $२५ किंवा $३० ला असेल तर सहजपणे खरेदी केले जाईल (हे सर्वांनाच लागू होईल असे नाही, मला नक्की होते :-) ).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा