दि. ३१ जून रोजी कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे होणारा कट्टा
सद्ध्या मिपावरती कट्ट्यांचे पीक आले असल्याने नवमिपाकर अथवा डुआयडींचा कट्टा दि. ३१ जून रोजी कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे होणार आहे
सर्वानी जमायची वेळ- रात्री ठिक १२ वाजता
स्थान - कुर्डुची वाडी ( वरल्या अंगाची) येथिल स्मशान भूमी
कार्यक्रम)- आपला हा नेहमीचाच.
जे येणार त्यानीच कळवावे. उगाच फुकटचे सल्ले अथवा प्रतिसाद देऊ नये.
💬 प्रतिसाद
(81)
ज
जेपी
Wed, 06/03/2015 - 16:09
नवीन
माई मोड ऑन-अरे दमाम्या,छानच रे .मी येते हं.आमचे हे पण येतील.बाई गं!!माझा पहिलाच कट्टा .goose bump ..-माई मोड ऑफ.
अवांतर धागा उड..
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 06/03/2015 - 16:19
नवीन
आम्ही (म्हणजे मी अन माझे १५ डु आयडी) नक्की येणार. हेलिकॉप्टर पाठवा.
- Log in or register to post comments
द
दमामि
Wed, 06/03/2015 - 16:28
नवीन
संमं,हे वाचलेत का??
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Wed, 06/03/2015 - 19:22
नवीन
म्हणजे काय?
ते सोळा जण मिळूनच सं म आहे
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 06/03/2015 - 19:25
नवीन
चांगले झोपेत होते सं मु. तर या द मामि नी उठवले!
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 06/03/2015 - 16:21
नवीन
अनिवासी असल्याने कट्ट्याला लांबूनच शुभेच्छा.
फोटो, व्हिडिओसकट वृत्तांताची प्रतीक्षा आहे.
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/03/2015 - 16:23
नवीन
बरं बरं!! कधीपासनं होतायेत असे हेल्युसिनेशन्स? =))
- Log in or register to post comments
द
दमामि
Wed, 06/03/2015 - 16:26
नवीन
एनिमा घेतल्यापासून!
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/03/2015 - 17:54
नवीन
आता कसं वाट्टंय, घासकडवी?
- Log in or register to post comments
द
दमामि
Wed, 06/03/2015 - 18:22
नवीन
आता ना? जिलब्या सोडाव्याश्या वाटतायत हो!
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/03/2015 - 19:21
नवीन
सोडा की!! होल वावर इज अवर...
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 06/03/2015 - 19:30
नवीन
सोडा मामी सोडा हा जिल्बि पुडा!
सोडा मामीईईईईईईईईईईई!!!!!!! :-D
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 06/04/2015 - 12:36
नवीन
लवकरच कविता सोडायच्या विचारात आहे . तसही पाळणा , गोंधळ झालेतच .(तुम्हीसुद्धा)थोडी कळ काढा!
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 06/04/2015 - 14:12
नवीन
जुन्या पिच्चरांत आशा काळे, सुलोचना वैगरे निळू फुले, राजशेखर आदि मान्यवरांना 'सोड चांडाळा, सोड' म्हणायच्या, त्याच चालीवर वाचायचं का हे? =))
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 06/04/2015 - 07:25
नवीन
आयला हा घासुगुर्जींचा आयडी आहे होय? मला वाटले कोणी नविन आयडी आहे. मूळ आयडी बदलला की हा आणखी एक?
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 06/04/2015 - 12:16
नवीन
हा धागा आणि प्रतिसाद वाचा, म्हणजे थोडी आयड्येची कल्पना येईल.
- Log in or register to post comments
प
पिचकू
Wed, 06/03/2015 - 17:26
नवीन
आजचा माझा पहिला दिवस मिपावरचा परंतू मी फारच दुखात आहे माझी मैत्रिण मॅगी आता माझ्याबरोबर येऊ शकणार नाही.माझा मित्र सॅनविज याला धक्काबुक्की आणि। गर्दी आवडते पण तो रातच्या बाराला कुर्डुवाडी का काय ते जंकशन हाये तिकडं नाय म्हणतो. तो दीपक कुवेत नावाचा कोणी अरब यिणार आहे त्यांनला एक वोपन लिटर पाटवा-हितं पुन्यात कुटं ठिवु अन कुटं नें झालंय कुर्डुवाडीचं सत्कारकर पाटलांनी लइच मनावर घितलं हाये.यावर्षी नाय पन फुडल्या वर्षी कुर्डुवाडीला विमानतळ हुइल.
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 06/03/2015 - 17:48
नवीन
द मामि माझा एकही डु आय डी नाही.मला आमंत्रण द्याल का कट्ट्याचे?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 06/03/2015 - 17:53
नवीन
बाडिस!
- Log in or register to post comments
द
दमामि
Wed, 06/03/2015 - 18:25
नवीन
अप्रील फूल करताय का अजयाताई?
सर्व अनाहिता या एकमेकांच्या डु आय डी आहेत अशी माझी दाट शंका आहे .
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 06/03/2015 - 18:29
नवीन
आधीच्याच फूल फुलाला जून मध्ये काय एप्रिल फूल करणार=))
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 06/05/2015 - 15:05
नवीन
दाट शंकेला तितकेच दाट अनुमोदन दिल्या गेले आहे! =))
- Log in or register to post comments
द
दमामि
Wed, 06/03/2015 - 18:22
नवीन
बाडीस नाही हो वाडीस , कुर्डुवाडीस!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 06/03/2015 - 19:03
नवीन
कुर्डूवाडीस जाण्याबद्दल बाडिस हो! च्च!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 06/04/2015 - 06:36
नवीन
भंपक
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 06/04/2015 - 15:07
नवीन
च्च,भंकस हो! जरा हलके घ्या!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 06/04/2015 - 08:39
नवीन
३१ जून ????
खरंच की काय?????
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 06/04/2015 - 12:33
नवीन
चुकून "भरल्या अंगाची" असं वाचलं...
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 06/04/2015 - 15:06
नवीन
चावट्ट कुठचा!
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Fri, 06/26/2015 - 12:07
नवीन
आहे ते सुध्दा आहे ( वरल्या अंगाची) येथिल स्मशान भूमी येथे टंच बांध्याच्या हडळि डॅन्स सादर करणार हैत.
- Log in or register to post comments
द
दमामि
Fri, 06/26/2015 - 14:19
नवीन
:):):):):)
नंगा नाचेन मी एक रात्र!
- Log in or register to post comments
त
त्रिवेणी
गुरुवार, 06/04/2015 - 16:27
नवीन
झ्मीमझ्मीमीम जात्र्र्रेर्तमलामीग्ज्ज्क्कम्हनुन्णु विचारते आहे.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
गुरुवार, 06/04/2015 - 21:56
नवीन
मिस्किल लेखक द. मा. मिरासदार (दमामि ) यांची मिरास तुम्ही चालवाल असे भासत आहे.
- Log in or register to post comments
अ
असंका
Fri, 06/05/2015 - 14:07
नवीन
कुर्डुची वाडी म्हणजे अगदी शेजारीच आहे की...मी येइन! रात्री बाराला ठेवलंत हे सगळ्यात उत्तम केलंत...
- Log in or register to post comments
द
दमामि
Fri, 06/05/2015 - 15:08
नवीन
हो ना! आपण सगळे बाराचे लोक!
- Log in or register to post comments
द
दमामि
Wed, 06/24/2015 - 11:33
नवीन
एक प्रेमळ आठवण, फक्त ७ दिवस उरलेत. कट्ट्याला नक्की यायचं हं!
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/24/2015 - 12:03
नवीन
ओक्के टका!!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 06/24/2015 - 12:18
नवीन
=))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/24/2015 - 12:51
नवीन
अच्र्त बव्लत
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/24/2015 - 13:52
नवीन
ठिकाय चुचुमावशी!!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 06/24/2015 - 14:13
नवीन
अच्चं जालं तल स्पा!
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/24/2015 - 14:23
नवीन
ओ अच्चच जालं संक्षी!!
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 06/24/2015 - 13:08
नवीन
कट्टयाला येणा-यांची लिस्ट टाका दमामि=))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/24/2015 - 14:37
नवीन
ती शेप्रेट धाग्यात ;)
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 06/24/2015 - 14:34
नवीन
कट्ट्याचा धागा आणि एवढेच प्रतिसाद!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/24/2015 - 14:37
नवीन
श्या...पुणे हा शब्द आला की १०० ची निश्चिंती नै का अता
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/24/2015 - 14:38
नवीन
ट आणि क अक्षरविरहित आयडी असल्याचा परिणाम!!
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 06/24/2015 - 14:50
नवीन
पण हा तोच ना?
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/24/2015 - 14:56
नवीन
असं माई नानांना सांगत असताना हितेसभाय ऐकत होता, ते शरदिनीतैंनी पाह्यलं आणि त्या ते ज्योति अलवनिना सांगत असताना जेनीने ऐकलं असं जीमो सांगत होते.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/24/2015 - 15:00
नवीन
ए जेनीबाय खरी आहे :)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »