Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दि. ३१ जून रोजी कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे होणारा कट्टा

द
दमामि
Wed, 06/03/2015 - 16:04
🗣 81 प्रतिसाद
सद्ध्या मिपावरती कट्ट्यांचे पीक आले असल्याने नवमिपाकर अथवा डुआयडींचा कट्टा दि. ३१ जून रोजी कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे होणार आहे सर्वानी जमायची वेळ- रात्री ठिक १२ वाजता स्थान - कुर्डुची वाडी ( वरल्या अंगाची) येथिल स्मशान भूमी कार्यक्रम)- आपला हा नेहमीचाच. जे येणार त्यानीच कळवावे. उगाच फुकटचे सल्ले अथवा प्रतिसाद देऊ नये.

प्रतिक्रिया द्या
15482 वाचन

💬 प्रतिसाद (81)
स
सूड Wed, 06/24/2015 - 15:01 नवीन
माई तरी कुठे खोट्या आहेत मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 06/24/2015 - 15:04 नवीन
माईंशी मी मिपासॉडून कधी चॅट नै केले त्यामुळे म्हैत नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 06/24/2015 - 15:07 नवीन
अरे लब्बाडा!! जेनीआत्याशी चॅट केलस होय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 06/24/2015 - 15:09 नवीन
त्यात लब्बाडपणा कै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन Fri, 06/26/2015 - 12:56 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
द
दमामि Wed, 06/24/2015 - 15:11 नवीन
टकाकाका, माझ्याशी मैतरि करनार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 06/24/2015 - 15:16 नवीन
मी फक्त खास खास मुलींशीच मयतरी कर्तो lllluuuulllluuuu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
द
दमामि Wed, 06/24/2015 - 15:20 नवीन
कट्टी , आमी नाय बोलणार जा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड Wed, 06/24/2015 - 15:38 नवीन
ते 'मज्याशी मयतरि कर्नार कं' असं असतं म्हणे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
ब
बॅटमॅन Fri, 06/26/2015 - 12:54 नवीन
कानामात्रेचाही फरक झाला की त्यातली पावर आणि पावित्र्य निघून जाते. "मझ्यशि मय्त्रि कर्न्र कं" हा मूळ पाठ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पैसा Wed, 06/24/2015 - 15:02 नवीन
बाकीचे पण खरेच आहेत. इथे प्रतिसाद टैप काय भुतं कर्तात कै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
द
दमामि Wed, 06/24/2015 - 15:05 नवीन
पैसातै,माणसे महत्त्वाची,नंबर नाही असे कुणिसे म्हटले आहे. त्यामुळे धाग्याने शंभरी गाठली नाही तरी दु:ख नाही. असाच लोभ असावा ही विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 06/24/2015 - 15:14 नवीन
तुझ्या स्वल्पविरामाच्या स्टैलवरून मला कोणाची तरी आठवण येतेय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
य
यशोधरा Wed, 06/24/2015 - 15:26 नवीन
कोणाची गो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 06/24/2015 - 15:39 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
द
दमामि Wed, 06/24/2015 - 15:31 नवीन
पैसातै,अशी याच्या त्याच्यावरून ह्याची त्याची आठवण आली की वय झाले असे समजावे.
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 06/26/2015 - 11:14 नवीन
ओ दमामि, मेन्यु काय आहे? काही फर्माइशी चालतील काय? नाय मंजे तसं आधीच सांगून ठेवा ना सगळ्यांना!
  • Log in or register to post comments
द
दमामि Fri, 06/26/2015 - 14:20 नवीन
सद्ध्या तरी मॅगी!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/26/2015 - 14:54 नवीन
लेडेड की अन्लेडेड ? (हडळाणिमुंजा सुपरमार्केट : आमच्या येथे खास लेडेड खाद्यपदार्थ माफक भावात मिळतील. रु १००० च्या खरेदीवर, आमच्या जगात एक हडळकॅब्रे फुकट दाखवून स्वागत केले जाईल. खत्री मालाची १०० टक्के खात्री. त्वरा करा, हल्ली उत्पादन बंद असल्याने स्टॉक असेपर्यंतच ही ऑफर राहील.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
अ
असंका Fri, 06/26/2015 - 20:12 नवीन
मॅगीच्या जळक्या पिशव्या? निखारे? सगळी सोय आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
असंका Fri, 06/26/2015 - 20:14 नवीन
अनलेडेड पण यायला लागल्या का! कठिण आहे राव आमचं ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
ट
टवाळ कार्टा Tue, 06/30/2015 - 09:59 नवीन
उद्याच्या कट्ट्याला सुबेच्चा...वृत्तांत टाका (जमल्यास फोटोसकट) :)
  • Log in or register to post comments
द
दमामि Tue, 06/30/2015 - 10:15 नवीन
भेटूच!!!!
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 06/30/2015 - 10:24 नवीन
उद्याच्या कट्टयाच्या वृत्तांताच्या प्रतीक्षेत!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/30/2015 - 12:38 नवीन
+++१११ ;-) मला पण १ कट्टा दू आय.डिं चा एरेंज करायचय! कृप्या दुत्त दुत्त आय.डिं नी नाव नोंदणि करा. मी खाते पंच(ढिशुम)अंगातनं १वैट्ट दू दू दू मुहूर्त काढतो. :-D त्यावेळी करू कट्टा! समांतर:- या कट्ट्यास फ़क्त दुष्ट दुष्ट आय.डिं न्नाच प्रवेश आहे! ;-) शिवाय त्यांना किमान एकदा तरी ल्लुलुलुलुलुलू :P करता आले पाहिजे! :-D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ए
एस Tue, 06/30/2015 - 10:30 नवीन
तांत्रिकदृष्ट्या आज आणि उद्या यांच्यामध्ये ३१ जून अस्तित्त्वात आहे. एका सेकंदापुरता. पहा, खरंच करता येईल वनसेकंड कट्टा. (भुतांना काय अशक्य आहे म्हणा!)
  • Log in or register to post comments
व
वडाप Tue, 06/30/2015 - 15:28 नवीन
स्टेशनवरून कट्ट्याला नेण्याची सोय आमच्याकडुन. -अशुभेच्छुक -वडाप चालक मालक संघटना.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 06/30/2015 - 16:03 नवीन
जवळच ही इमारत आहे, तिथे भेटूया: Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/30/2015 - 16:57 नवीन
आगागागागा! :-D मी आणि खाटुकम्यान एकत्र राहु(शकू ;-) ) अशी वास्तु आहे ही! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
ब
बॅटमॅन Wed, 07/01/2015 - 10:07 नवीन
वास्तू तर मस्तच आहे, पण बॅटमॅन लिव्ह्ज़ अलोन! तदुपरि ही वास्तू त्या अ‍ॅडम्स वाड्यासारखी वाटते आहे. त्यांचा व्हिडो बघा. https://www.youtube.com/watch?v=IokBKvFiCvM
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/01/2015 - 10:31 नवीन
मला त्या वाड्याच्या चौकोनी छता जवळून काही वट"खाटुक उडताना दिसले आहेत! ;-) (मणातल्या मणात! :-D )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा