(नवमि)पाखरास...अर्थात दमामि म्हणे !
आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत . त्याआधी लिहिलेली कविता/ उपदेश / म्रुत्युपत्र . काहिही समजा !
नवमिपाकरा। जपून ऱ्हां जरा।
होशील बकरा। ताजाताजा।।
लेख तू टाकसी । झुंडीने जमती
शिंगे उगारती। जुने नवे ।।
जास्त त्या रे माशा। करिती तमाशा।
पण काही खाशा। भृंग त्यात ।।
रेवा पै अजया। अनाहिता ताया।
कौतुक कराया। येती पुढे ।।
श्रीरंग, बिरुटे। आणि वेल्ला भटे
मधाची रे पुटे। जिभेवरी ।।
मग येई पुढे। चांडाळचौकडे।
ब्याट्या प्रगो सुडे। चिमणा क्याप्टन ।।
चिमटे ते घेती। हैराण करती।
गुर्जीही पळती । तांब्या संगे ।।
चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज।
भारी यांना खाज। जिथे तिथे ।।
अनाहिता येती। घेउनिया काठी।
पळता भुई थोड़ी । चौकड़ीला।।
कुणी आयुर्हीत। ज्योतिष सांगतं।
स्वबोल ते सत्य। वाटे यासी।।
दंबुकीचा चाप। पाटलाचा बाप।
डोक्यासी रे ताप। आणील तुझ्या ।।
नाखु आणि टका। वल्ली मापं मिका।
स्वॅप्स आणि बिका। भली मने।।
जेप्या ,खटपट्या। आदूबाळ टक्या।
आयडी लाडक्या। सर्वांच्या रे ।।
जयंतराव येथं ।साऱ्या ज्ञान देत ।
ज्ञानोबा पैजार । रत्न थोर ।।
करिती कहर । माई कुरसुन्दीकर ।
बाकी ती पामंरं !सारं मिपाकर ।।
ध्यानी सारं ठेव। घट्ट पाय रोव।
चित्त शांत ठेव। दमामि म्हणे ।।
💬 प्रतिसाद
(108)
क
किसन शिंदे
Sat, 06/06/2015 - 09:36
नवीन
दमामि आपण पूर्वी कधी भेटलोय का? :)
- Log in or register to post comments
द
दमामि
Sat, 06/06/2015 - 11:07
नवीन
तुमी पन वलाकलत की काय?:)
- Log in or register to post comments
अ
असंका
Sat, 06/06/2015 - 11:43
नवीन
ओ दमामि सांगा ना.... 'सगा' का नाही या कवितेत?
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 06/06/2015 - 12:04
नवीन
सगा नावाचा सोगा सोडायला तयार नाहीत असे दिसतें !
पुन्हा चर्हाट
नाखुस
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 06/07/2015 - 13:07
नवीन
मीच दमामि नसेन कशावरुन? तीन ज्ञात आयडींच्या जोडीला एखादा डुआयडी घेणे फार अवघड नाही. ;)
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 06/07/2015 - 15:34
नवीन
लिहायची पद्धत कळते. असो. टकाकट्ट्याचा वृत्तांत कधी यायचा?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 06/08/2015 - 06:36
नवीन
ते आहेच. एका "बहू"रुपी आयडीला आम्ही तिच्या प्रत्येक रुपात केवळ लेखनशैलीवरुन ओळखलं आहे.
- Log in or register to post comments
द
दमामि
Mon, 06/08/2015 - 06:57
नवीन
कोण रे तो??????
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 06/08/2015 - 07:00
नवीन
आहे एक जण इथे. सध्या पातळ चिखलात दगड मारणे बंद केले आहे त्यामुळे नाव घेत नाही. तू भेटलास की संगतो.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 06/08/2015 - 08:03
नवीन
@सध्या पातळ चिखलात दगड मारणे बंद केले आहे>> 
- Log in or register to post comments
द
दमामि
Mon, 06/08/2015 - 20:49
नवीन
रच्याकने,
चिखलाची प्रतवारी कशी करतात हो?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 06/08/2015 - 17:21
नवीन
कोण्रेतो??
- Log in or register to post comments
द
दमामि
Mon, 06/08/2015 - 20:47
नवीन
बोला बिन्दास्त!
- Log in or register to post comments
त
तिमा
Sat, 06/06/2015 - 15:22
नवीन
भली मने या सदर्यात 'तिमा' नाही म्हणून जाहीर निषेध! निदान चौकडीमधे पांचवा घुसवायचा.
- Log in or register to post comments
द
दमामि
Sat, 06/06/2015 - 15:27
नवीन
सगा , तिमा , कन्फ्यु़ज्ड अकाउंट ..... लिश्ट करा.
पार्ट २ लिहून टाकू.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 06/06/2015 - 17:00
नवीन
टक्या 50 करायचे का 100 ते जरुर कळल..
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 06/06/2015 - 17:52
नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त टक्या आणी दमामि चा सत्कार हमाम सोप आणी हिमामी तेल देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक - जेपी आणी तमाम हेवनवाशी कार्यकर्ते.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 06/06/2015 - 17:53
नवीन
आपण एका माणसाला एकचं गिफ्ट द्यायचं ठरवलेलं आहे जेपी. उगीचं खर्च का वाढवताय?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 06/06/2015 - 18:06
नवीन
एकाला साबण आणि दुसर्याला तेल लावा... हाकानाका :) ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 06/06/2015 - 20:24
नवीन
@ आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत>> अस्सं व्हय!!!
बरा प्रयत्न केलायत हो आत्म हत्येचा! ;-)
- Log in or register to post comments
द
दमामि
Sun, 06/07/2015 - 03:49
नवीन
आत्मुस अमर आहे !!!!
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sun, 06/07/2015 - 06:53
नवीन
हो ना.
तेरावं कधी?
भोजनेच्छुक स्पंदना!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 06/07/2015 - 07:00
नवीन
तेराव्याला तुम्ही छान कोल्हापुरी पांढरा-तांबडा करताय का आत्ता घालु मग लगेचं =))
- Log in or register to post comments
द
दमामि
Sun, 06/07/2015 - 09:22
नवीन
ओ आधी गचकू तरी द्या, चालले पांढरा रस्सा ओरपायला! हावरट कुठचे!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 06/08/2015 - 02:52
नवीन
@ ओ आधी गचकू तरी द्या,>>> :-D "मारा हो तिच्यायला एकदाचे!" ;-)
आमचे येथे जालीय अंत्येष्टि ते तेराव्या पर्यंत सर्व विधि करुन मिळतिल.
डुआयडिं ना वि शेष सवलत! ;-)
मुळ आयडी सह अंत्य संस्काराला हजर रहाण्याची मुभा! :P
फ़क्त येताना मृत्युस कारणिभूत झालेला "दगड" , मडके फ़ोडण्यास आणावा!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 06/08/2015 - 04:00
नवीन
हरे राम! काय विषय सक्काळी सक्काळी!
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 06/08/2015 - 07:01
नवीन
लोल! जालीय अंतिमसंस्कार ही कमाल ऐड्या आहे!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/09/2015 - 08:06
नवीन
वा, वा, बुवा ! अजून एक 'इनो'व्हेटीव्ह व्यवसाय ! जाहिरातही तयार आहेच. होऊन जाऊ द्या. =))
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Mon, 06/08/2015 - 06:45
नवीन
चिमणू , बाबा बाराव्याला भात आमटी, तेराव्याला गोडं, आणि चौदाव्या दिवशी मटण असे माईसाहेबांचे हे (म्हणजे वाळलेले गवत) म्हणतात.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 06/08/2015 - 08:01
नवीन
मग तर चौदाव्यालाच हजेरी लावाय लागती.
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 06/08/2015 - 11:04
नवीन
तेराव्याला येईन रे दमामि!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 06/08/2015 - 17:22
नवीन
चिमणु :O
- Log in or register to post comments
र
राघवेंद्र
Sun, 06/07/2015 - 04:25
नवीन
मस्त जमले आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 06/08/2015 - 10:40
नवीन
हायला..आपण तर फ्यॅण झालो
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 06/08/2015 - 10:50
नवीन
पैले लोगां मेरेकू ब्यॅट्यॅका डूआयडी बोल्ते
फिर तेरेकू मेरा डूआयडी बोल्ते
परसूं किसी आउर को तेरा डूआयडी बोलेंगे
ये मिपाकरां सबकू बैंगन सम्झते
- Log in or register to post comments
द
दमामि
Mon, 06/08/2015 - 12:58
नवीन
बघो तो, कयसा मिपाकर हय ये। मेरे को अनाहिता बनाके मोकळा हो गये। मय तो कट्टे पे था हिच नय,फिरबि तोंड को थाळी पुसा रहे हय?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 06/08/2015 - 16:27
नवीन
मान्या रे दमामि तेरेको. सबको पुरके ऊर्या हय. अगली बार मिलेगा तो मय तेरेको हमारे अरॆयाके सायीकिरन में पांढरा रस्सा और तांबडा रस्सा वाला जेवण खिलाता हय.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 06/08/2015 - 16:47
नवीन
दमामि म्हणजे टक्याच ते मेल्या!! तू पण ना..
- Log in or register to post comments
स
सदस्यनाम
Mon, 06/08/2015 - 16:57
नवीन
दोन दोन आयडी घेऊन तरी असे काय तीर मारलेत देव जाणे. अनाहिता मापं काढतेत. बाकीचे चेष्टा करतेत.
फुक्कट कव्तुक झालय नुसते.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 06/08/2015 - 17:41
नवीन
खिक्क...जळ्ळतात सग्गळ्ळे
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 06/08/2015 - 17:46
नवीन
तुम्हाला टेंपोत बसवलं असं एका धाग्यात वाचलं त्याविषयी थोडसं लिहाल का टका सर.
- Log in or register to post comments
द
दमामि
Mon, 06/08/2015 - 20:44
नवीन
टक्या लाजू नको, सांग यांना सगळं!
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Tue, 06/09/2015 - 10:17
नवीन
स्पा आणि त्याच्या संक्षी सरांची आठवण आली..
(गेले ते दिवस.. !! ते पूर्वीचं मिपा आज रह्यल नै बगा..!! वगैरे वगैरे)
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 06/08/2015 - 17:49
नवीन
कदाचित मद्यपान करणारे तसे न करणार्याला जो सल्ला देतात तो इथे लागू होईल.
(म्हंजे स्वतः अनुभव घेतल्याशिवाय त्यातली मजा कळणार नाही.)
- Log in or register to post comments
द
दमामि
Mon, 06/08/2015 - 20:43
नवीन
जळतात बघा लोक माझ्यावर!:)
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 06/09/2015 - 03:03
नवीन
ओ ळ ख लं!!
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 06/09/2015 - 07:41
नवीन
सांगा पाहू कोण?:)
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Mon, 06/08/2015 - 18:21
नवीन
झक्कास!
- Log in or register to post comments
ख
खमक्या
Tue, 06/09/2015 - 02:52
नवीन
सर्वच प्रतिसादकांचे आभार.
बाकी चालू द्या.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 06/09/2015 - 02:57
नवीन
हे आभार दमामि यांच्या वतीने मानले आहेत का?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »