Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(नवमि)पाखरास...अर्थात दमामि म्हणे !

द — दमामि, Fri, 06/05/2015 - 11:20
आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत . त्याआधी लिहिलेली कविता/ उपदेश / म्रुत्युपत्र . काहिही समजा ! नवमिपाकरा। जपून ऱ्हां जरा। होशील बकरा। ताजाताजा।। लेख तू टाकसी । झुंडीने जमती शिंगे उगारती। जुने नवे ।। जास्त त्या रे माशा। करिती तमाशा। पण काही खाशा। भृंग त्यात ।। रेवा पै अजया। अनाहिता ताया। कौतुक कराया। येती पुढे ।। श्रीरंग, बिरुटे। आणि वेल्ला भटे मधाची रे पुटे। जिभेवरी ।। मग येई पुढे। चांडाळचौकडे। ब्याट्या प्रगो सुडे। चिमणा क्याप्टन ।। चिमटे ते घेती। हैराण करती। गुर्जीही पळती । तांब्या संगे ।। चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज। भारी यांना खाज। जिथे तिथे ।। अनाहिता येती। घेउनिया काठी। पळता भुई थोड़ी । चौकड़ीला।। कुणी आयुर्हीत। ज्योतिष सांगतं। स्वबोल ते सत्य। वाटे यासी।। दंबुकीचा चाप। पाटलाचा बाप। डोक्यासी रे ताप। आणील तुझ्या ।। नाखु आणि टका। वल्ली मापं मिका। स्वॅप्स आणि बिका। भली मने।। जेप्या ,खटपट्या। आदूबाळ टक्या। आयडी लाडक्या। सर्वांच्या रे ।। जयंतराव येथं ।साऱ्या ज्ञान देत । ज्ञानोबा पैजार । रत्न थोर ।। करिती कहर । माई कुरसुन्दीकर । बाकी ती पामंरं !सारं मिपाकर ।। ध्यानी सारं ठेव। घट्ट पाय रोव। चित्त शांत ठेव। दमामि म्हणे ।।

प्रतिक्रिया द्या
19191 वाचन

💬 प्रतिसाद (108)
ट
टवाळ कार्टा Tue, 06/09/2015 - 06:29 नवीन
खिक्क...सापडला वाट्टे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Tue, 06/09/2015 - 06:30 नवीन
म्हणजे १ ७ ३ ३?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 06/09/2015 - 06:37 नवीन
नै...म्हणजे दमामिचा खरा मालक सापडला वाट्टे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Tue, 06/09/2015 - 06:40 नवीन
मुखवटे गळून पडतें देर नही लगती :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
द
दमामि Tue, 06/09/2015 - 07:40 नवीन
काहिही......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
अ
अजया Tue, 06/09/2015 - 06:44 नवीन
शंभरी भरल्याबद्दल दमामिचा डुप्लिकेट सिनेमाची डुप्लिकेट सिडी देऊन सत्कार करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 06/09/2015 - 06:59 नवीन
(ओ टै...हे र्हायले ल्हिहैचे) शुभेच्छूक Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ज
जेपी Tue, 06/09/2015 - 07:20 नवीन
अगागा कहर फोटो टाकलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा