[साडीवाले]
विजूभाउंच्या 'आय्टीवाले'च्या धर्तीवर-
परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात साडीविक्रेते लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते.
त्यां लेखाचा मतितार्थ असा की साड्या विकणारे लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हव्या तेवढ्या साड्या उपलब्ध असतात मात्र नशिबात वडिलांचा कोट-टाय घालण्याचे सूख मात्र नसते.
एकूणातच समाजातील साडीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो.
यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल?
लोकांच्या मते
१)साडीवाले भरपूर साड्या विकतात.
२) दुकानात बसून फक्त बायकांना बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात?
३) गोड गोड बोलायचे यात कसले आले काम ?
४)साड्या विकणार्या लोकांकडे भरपूर साड्या असतात त्यामुळे त्यांच्या बायका पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. पटोला,कांजीवरम,मैसूर सिल्क पासून पैठणी,डिझायनर साड्यांचे दर वाढण्यामागे कारण हे साडी विक्रेते आहेत.
५) तुमची काय मज्जा आहे एकदा सकाळी एक डिझायनर साडी,लग्नाचा शालू विकला की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.
६) सगळे साडीवाले साड्या खरेदी करायला सूरतला जातात.
७)तुम्हा साडीवाल्यांमुळे सलवार-कमीझ विकणार्या दुकानदारांना धंदा मिळत नाही..
८)साडी विकणार्या पुरुषांना कोट-टाय्,जीन्स अजिबात घालता येत नाही.
९) भारत साड्यांतील महसत्ता आहे तर आपले भारतीय साडीवाले 'ली','रॅन्गलर' इतक्या मोठे का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त साड्या का विकतो आहोत? अजूनपर्यन्त डॉकर्स्,ओल्ड नेव्हीसारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही
१०)सगळ्या परदेशस्थ भारतीय स्त्रियांनी फक्त साड्या नेसायच्या ठरवल्या तर लिवाईस्,डेनिझनचा
सगळा माज एका फटक्यात उतरेल.
💬 प्रतिसाद
(67)
म
मांत्रिक
Sat, 10/10/2015 - 12:13
नवीन
ऐतिहासिक धागा होणार हा!!!
माईंचा पहिलाच लेख!!!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sat, 10/10/2015 - 12:16
नवीन
ट्ठो =)) =)) =))
माईंच्या ह्यांचे मत मात्र पाहिजे होते ह्यात. बाकी विडंबन तरी मस्तच जमलेय बरं का माई.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 10/10/2015 - 12:24
नवीन
मामोऑ- छानच गं मायडे..जमलय विडंबण..बाकी तु लिहीती झालीस याचा आंनद झाला बघ..'ह्यांना'.(हलकट मेले)- मामोऑ
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Sat, 10/10/2015 - 12:36
नवीन
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
Sat, 10/10/2015 - 12:38
नवीन
हाहाहा...विडंबन जमलंय. :)))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/10/2015 - 12:45
नवीन
खि खि खि,,, मैंचा धागा शतकी झालाच पैजे =))
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sat, 10/10/2015 - 12:46
नवीन
मस्त विडंबन माई!
फक्त
>>> साड्या विकणार्या पुरुषांना कोट-टाय्,जीन्स अजिबात घालता येत नाही.
हे काही झेपलं नाही.
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 10/10/2015 - 12:51
नवीन
माईची साडी चोळी देऊन ओटी भरा रे शतकी सत्काराला!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sat, 10/10/2015 - 13:00
नवीन
तुम्हाला कशाला ठेवलंय?
बाईचा सन्मान बाईने करावा.
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 10/10/2015 - 13:33
नवीन
तो माईची ओटी बुवा लोक्स भरतेत प्यारेकाका!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sat, 10/10/2015 - 13:47
नवीन
कन्फर्म ना???
माई 'तो' आहे हे तुम्हाला माहित्ये तर....!
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 10/10/2015 - 13:00
नवीन
नवरात्री अगोदरच " अदिमाया प्रकट दिन"
या बरोबरच नानुडीसाठी गुढग्यांना लावायला नारायण तेल आणि माईंसाठी खास तुळशीबागेतून सहाण आणिक छोटुसा खल-बत्ता देणे अनिवार्य आहे.
खु ला से दा र आ ग्र ही मा ग णी
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Sat, 10/10/2015 - 13:09
नवीन
लोल!!!
नाखुकाका कायम राॅक्स!!!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 10/10/2015 - 13:11
नवीन
आधी नानांच्या कवळीसाठी कॉन्ट्री काढा. बोलून बोलून झिजल्यात... नविन करायच्या आहेत.
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 10/10/2015 - 13:31
नवीन
नको नको.नानांची कवळी मी करुन देणार. फुकट.न झिजणारी ;) आणि कथा लिहिणार ,माईच्या साड्या नानांची कवळी.
- Log in or register to post comments
द
दमामि
Sat, 10/10/2015 - 13:58
नवीन
खिक्क!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 10/10/2015 - 15:45
नवीन
त्यांच्या फुजि, दादा दरेकर, हितेसभाय, काउ वगैरे मिपावासी/हेवनवासी पिल्लावळीसाठी काय लिहिणार? शतशब्दकथा?
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 10/13/2015 - 05:16
नवीन
पुस्तकाचे शीर्षक तेव्हढे न चूकता मुद्रीत शोधन करून घेणे कारण कधीकधी चुकीचा शब्द टंकल्याने गोंधळ होतो हो.
,माईच्या साड्या नानांची कवळी.
आता इथे कवळीतल्या क च्या जागेवर ट पडला तर कसे होईल याचा विचार करा.
सदरहू दोन्ही पुस्तकांचे पिंची मध्ये वितरणाची जबाबदारी आमची राहिल याची नोंद घेणे हि विनंती.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 10/13/2015 - 10:19
नवीन
हॅ हॅ हॅ. बोका-ए.आझमचे आभार मानताना त्याच्या नावात क च्या जागेवर च टाकू नकोस हो.!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 10/13/2015 - 10:23
नवीन
माईसाहेब असा खानदानी पणा सोडायचा नाही बरं....
इतके दिवस तुमचं खरंच कौतुक वाटत होतं. नेव्हर हिट बिलो बेल्ट.
योर प्रतिसाद्स वेअर ऑल्वेज गिवन इन राईट स्पिरिट.
नका करु असं.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 10/13/2015 - 11:06
नवीन
आझम जोपर्यंत आहे तोपर्यंत आन्दो!
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Tue, 10/13/2015 - 11:11
नवीन
अरेरे माई! तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
पार तोडलीत इमेज आज तुमचीच!
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Tue, 10/13/2015 - 14:36
नवीन
माईंच बेवरिंग सुटलं आहे असं म्हणवत नाही. काही काही म्हातार्या बायकांना अत्यंत गचाळ शिव्या देताना ऐकलं आहे.
(माईंचा फ्यान),
अनुप
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Tue, 10/13/2015 - 15:28
नवीन
ओ माई याला रागवा! हा तुम्हाला म्हातारी म्हणतोय बघा!
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Wed, 10/14/2015 - 15:40
नवीन
माई माई ... सर्वांची वाचा बंद केलीस की.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/13/2015 - 09:29
नवीन
नाय, नाय. शतशब्दकथा नाय काय. त्येंचे "शतडुआयडीकथा" ल्हीण्याचे प्रेत्न्य लै जोरात सुरू हैत !
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 10/13/2015 - 14:22
नवीन
शतजन्म शोधिताना शतआयडी व्यर्थ झाल्या। शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या।।
;)
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 10/13/2015 - 15:22
नवीन
त्यांच्या अल्लातालाने चाहा तो दादुस और फुजी भाईजानसाठी कवळी बनवणार.खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असणारी!!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/14/2015 - 15:09
नवीन
दादुस और फुजी दोन्ही एकच असल्याने त्यांच्या "एकावर एक कवळी फुकट द्या" अश्या फसव्या मागणीस बळी पडू नये :)
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Sat, 10/10/2015 - 13:10
नवीन
माई आगे बढो, हम तुम्हारे साथ है.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Sat, 10/10/2015 - 13:10
नवीन
झकास जमले आहे,
स्वाती
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/10/2015 - 13:17
नवीन
माईंनी इतक्या दिवसांनी प्रतिसाद प्रतिसाद खेळायचं थांबून पहिला धागा काढला तो सरळ सरळ साडीला हात घालणारा ! =))
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 10/10/2015 - 13:23
नवीन
काहीच्या काही विडंबन. अजिबात जमलेले नाहीये! मिपाच्या महान विडंबनांच्या महान परंपरेला ठिगळ लावणारा धागा. अभ्यास वाढवा आणि लेखनाचा जर्दा उंचवा.
(शंभरची सुपारी वाढवा रे. डब्बल करा. ही: ही: ही:)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sat, 10/10/2015 - 13:24
नवीन
काय माई तुम्ही सुद्धा?
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 10/10/2015 - 13:34
नवीन
माझे पती सौभाग्यवती चा काही योगायोग आहे काय?
याचा खुलासा अपेक्षीत.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sat, 10/10/2015 - 17:08
नवीन
तसंच काहीतरी वाटतंय नाखू काका..
ओ माई तुमचा एक फोटो डकवा ना(गडे) इथे...
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 10/14/2015 - 16:35
नवीन
ओ माई तुमचा एक फोटो डकवा ना(गडे) इथे...
इचीभन... हॅहॅहॅ.. हॅहॅहॅ. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्र
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Sat, 10/10/2015 - 13:28
नवीन
माईंचा पहिला धागा म्हणजे इतर चर्चिल्या जाणार्या सर्व विषयांपेक्षा हा विषय माईंना फारच जिव्हाळ्याचा वाटत असावा..
माईंचे 'हे' साडीवाले आहेत काय? ;)
- Log in or register to post comments
य
योगी९००
Tue, 10/13/2015 - 16:17
नवीन
<माईंचे 'हे' साडीवाले आहेत काय? ;)/strong>
साडीवाले आहेत की नाही हे माहीत नाही. पण माडीवाले नक्कीच आहेत.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/10/2015 - 14:03
नवीन
अग्गोबाई माईंनी धागा टाकला आँ!!!!!!!!!!!!!!!!! लॉगाउट करुन नेहेमीच्या अकाउंटला लॉगिन करायला विसरले काकाय णाणासाहेब.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Sat, 10/10/2015 - 14:43
नवीन
मी माइ व नाना नसल्याने माइंचे अभिनंदन
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Sat, 10/10/2015 - 14:57
नवीन
आयला खरंच? विश्वास आहे हो आमचा तुमच्यावर दादुमियाॅ.
पटलं आम्हाला!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 10/10/2015 - 15:03
नवीन
हे वाक्य ७८६ वेळा प्रतिपादल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....
- Log in or register to post comments
र
रामपुरी
Wed, 10/14/2015 - 18:29
नवीन
"प्रति" नंतर जागा न सोडल्याबद्दल अभिनंदन
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 10/14/2015 - 19:10
नवीन
मूळ हेतू लक्षात आल्याबद्दल अभिनंदन... :-)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 10/10/2015 - 14:58
नवीन
माझ्या टीशर्टच्या धाग्यावरुन सुचलाय माईना हा धागा.
मला रॉयल्टी पाह्यजे.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 10/10/2015 - 15:48
नवीन
धन्यवाद रे जव्हेरगंजा! माईला बरोब्बर शोधून आणलंस की कुरसुंदीहून!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 10/10/2015 - 15:56
नवीन
कुरसुंदीच्या माईसाहेब साड्या घ्यायला या या।
दरेकरांचे दादू तुम्ही साड्या घ्यायला या या।
नाना रूपे फुजि तुम्ही साड्या घ्यायला या या।
माबोवरच्या काउ तुम्ही साड्या घ्यायला या या।
पूर्ण मिपा हे अलिकडं आणि डु आयडी पलीकडं।
काय संमं शी वाद तो झाला आणि आयडी हेवनात गेला!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sat, 10/10/2015 - 16:59
नवीन
ठ्ठो =)) =)) =))
शिवशाहीरांनंतर तुम्हीच _/\_
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 10/13/2015 - 11:03
नवीन
मिपाच्या गडा वाजे चौघडा वाजे चौघडा
पूर्ण मिपा हे अलिकडं आणि नानुडी पलिकडं
रुप दावून माई गेली स्वारी नानाची येडी झाली
माईबाईचं येडं लागलं नानुडी गेला नानुडी
येडपट येटपट बोलति हो दरेकर भंडारा उधळिती
फुजिभाऊ पोचला गडाला हो हितेशभाय तिक्डं सापडला
बोला हो कुणि बोला नानुच्या नारीला
ट्रोलिंग करते मिपाला हो कुरसुंदी गावाला!!
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »