Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपाव संबधी चौकशी

ल
लाडू.
Fri, 01/22/2016 - 08:04
🗣 156 प्रतिसाद
मी या संस्थळा वर नवीन आहे .इथे बऱ्याच धाग्यांवरील प्रतिक्रिया वाचून न कळलेल्या काही गोष्टी म्हणजे स्कोर सेटलींग किंवा काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे, म्हणजे काय कोणी सांगू शकेल का? इंटरेस्टिंग वाटते आहे

प्रतिक्रिया द्या
20034 वाचन

💬 प्रतिसाद (156)
अ
अजया Fri, 01/22/2016 - 12:53 नवीन
बोक्याचा डोला पावावर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
न
नीलमोहर Fri, 01/22/2016 - 08:49 नवीन
मिपासंबंधी माहिती जुने-जाणते लोक देतीलच, यानिमित्ताने आमचेही बरेच शंकानिरसन होईल ही आशा. तुमचं नाव वाचलं की एका मैत्रिणीची आठवण येते, ती जरा गोल गरगरीत असल्यामुळे तिला एक मित्र लाडू म्हणायचा :) तुमचा ब्लॉगही पाहिला, छान आहे. वर्डप्रेस मध्ये मराठी टेक्स्ट कसं दिलंत, त्यासाठी काय सोय आहे तिथे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/22/2016 - 09:01 नवीन
एका मैत्रिणीची आठवण येते, ती जरा गोल गरगरीत असल्यामुळे तिला एक मित्र लाडू म्हणायचा :) फोटो टाका ना लाडूचा ! ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 01/22/2016 - 09:35 नवीन
उत्सुकतेवर पाणी.. तिची उंची कमी, तब्येत हेल्दी असल्यामुळे तसं नाव मिळालं होतं, त्यात आता तिच्याकडे लौकरच छोटा पाहुणा येणार असल्यामुळे लाडू पेक्षा फुटबॉल जास्त सूट होतं. आता म्हणा फोटो टाका :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/22/2016 - 09:46 नवीन
बाप रे ! आता काय पसारा पांगला असेल. आता फोटो नको. लाडूला तुमच्या आमच्या वतीने शुभेच्छा द्या. काळजी घे म्हणा बै. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 01/22/2016 - 10:53 नवीन
कितीही पसारा असला तरी तुमचे विशाल मन सामावून घेऊ शकणार नाही असे काही आहे का या अखिल ब्रह्मांडात, आता मागे हटने नाही.. फोटू मांगा तो फोटू मिलेगा, Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/22/2016 - 11:06 नवीन
मस्त ! आवडला लाडू. पण वर झुरळ आणि त्याचे मोड्लेले पाय का टाकले लाडूवर ;) असं नाय करायचं. द्यायचं तर मनापासून नाय तर द्यायचं नाय ना :( दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
अ
अजया Fri, 01/22/2016 - 11:14 नवीन
ओ लाडूबाई,हे बघा स्कोअर सेटलिंग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नीलमोहर Fri, 01/22/2016 - 11:25 नवीन
एवढा मनापासून लाडू दिला, वर महाग असूनही केशर पिस्ते टाकलेत तरी खुशाल त्याला झुरळ म्हणावे, हीच का ती सौंदर्यदृष्टी वगैरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/22/2016 - 12:28 नवीन
सौंदर्यशास्त्र आमच्या आवडीचा विषय आहे. तात्विक, दार्शनिक आणि त्याचं मार्मिक विवेचन आम्ही मर्ढेकरान्च्या सौन्दर्यशास्रात शिकलो आहोत. एखादी सुन्दर गोष्ट पाहिल्यानंतर त्या अनुभवाचं त्या आनंदाचं वर्णन आम्हाला भारी करता येतं. थांबा मला ज़रा वेळ मिळू द्या. धागाच काढतो. तुम्हाला म्हणुन सांगतो. ''उपर वाला भी अपना आशिक है, इसिलीये तो वह मुझे किसिका होने नही देता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 01/22/2016 - 13:53 नवीन
'उपर वाला भी अपना आशिक है, इसिलीये तो वह मुझे किसिका होने नही देता.' - वाह वा !! त्या अनुभवाचं त्या आनंदाचं वर्णन आम्हाला भारी करता येतं. - असे काही हेवनीय विचार वाचलेत, आता तुमचेही विचार कळू द्या या निमित्ताने, काढाच धागा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मयुरMK Fri, 01/22/2016 - 10:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
म
मयुरMK Fri, 01/22/2016 - 10:15 नवीन
गुगल इंडिक वापरा .... ट्रान्सलेटर वापरा ब्लॉग वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ल
लाडू. Fri, 01/22/2016 - 16:15 नवीन
ऑप्शन आहे वर्डप्रेस वर. Basic language
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
आ
आनन्दा Fri, 01/22/2016 - 09:39 नवीन
सेटल करायला अजून तुम्ही स्कोर केलाय कुठे? स्कोर केलात के मग सांगतो कोणाला तरी सेटल करायला.
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 01/22/2016 - 10:13 नवीन
शंकानिरसन धागा वेगळा आहे ना? नविन धागा काढायची काय गरज?
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 01/22/2016 - 10:15 नवीन
तेव्हढ्याच भन्नाट प्रतिक्रिया!!! मिपावर स्वागत!!
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Fri, 01/22/2016 - 10:29 नवीन
साध्या सोप्या भाषेत स्कोअर सेटल म्हणजे बदला! Revenge !! आता ते नेमकं कसं ते कळण्यासाठी मिपावर वावरावे लागेल. मला जवळजवळ ५-६ वर्षे झालेत पण अजूनही पुरेसं "कळालेलं" नाही. -एक नम्र मिपाकर!
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 01/22/2016 - 10:32 नवीन
आयला काय चाललंय काय!! :D
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Fri, 01/22/2016 - 10:49 नवीन
फोग Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
प्रियाजी Fri, 01/22/2016 - 10:47 नवीन
तुमच्या धाग्याचा विषय वाचून गंमत वाटली. जश्या जुन्या व्हाल तशी सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळुन जातील.पण मला सांगायच आहे ते वेगळंच. ब्लोगचा उल्लेख वाचून त्यावर जाउन तिन्ही लेख वाचले. सर्व आवडले. खूप छान.अशाच लिहित रहा. इथेही लिहा.
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 01/22/2016 - 11:10 नवीन
१००?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 01/22/2016 - 11:22 नवीन
स्कोर सेटलिंग म्हणजे बहुधा प्रतिसादांच्या धावा काढून दमलेल्या मिपाकरांचा श्रमपरिहारार्थ मधु-मिलन-मेळावा असावा. नै का गं मिपा-बायकांनो ? मला पॉपकॉरण आवडत नसल्याने मी कॉरण चिवडा आणला आहे. हा घ्या. Image removed.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी Fri, 01/22/2016 - 11:25 नवीन
चला चकन्या ची सोय तर मस्त झालि, आता बाटलि च बघुया. ये गनपत चल दारु ला :))
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 01/22/2016 - 11:28 नवीन
तो चिवडा मिपा-बायकांसाठी आहे ! चाल्ले लगेच चकणा खायला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/22/2016 - 14:41 नवीन
स्कोअर सेटलिंग बरोबर कंपुबाजीचं उदाहरण दिलत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Fri, 01/22/2016 - 15:04 नवीन
चिमण्या, चिमण्या, अरे चिवडा खाणे म्हणजे कंपूबाजी ??? उद्या जिल्बी खाणे म्हणजे स्कोर सेटलिंग म्हणशील ! आण तुझे पोहे ! ते खाऊन आम्ही तुला ट्रोलभैरव म्हणू. मामोऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कपिलमुनी Fri, 01/22/2016 - 22:47 नवीन
मिपाबायकांना बाटलीचे वावडे नसावे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/23/2016 - 07:34 नवीन
ख्या: ख्या: ख्या:!!! खातयं मार आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
न
नीलमोहर Fri, 01/22/2016 - 11:31 नवीन
पॉपकॉर्न, थंब्सअप, सामोसा, लाडू, चिवडा, मुडाखी विथ ब्राउन राईस... धाग्यावर आत्तापर्यंत मिपा बायकांनी एवढे पदार्थ जमा केलेत, अजूनही येऊ द्या. आणि हो, मिपा पुरूषही काही आणू शकतात, समानतेचा जमाना आहे म्हटलं.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 01/22/2016 - 12:14 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 01/22/2016 - 13:57 नवीन
तमाम मिपा पुरुषांच्या वाटचे पदार्थ आणलेत वाटतं, डोळ्यांतच माईनात, पोटात कधी मावायचे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
य
यशोधरा Sat, 01/23/2016 - 08:22 नवीन
हाहाहा! पदार्थ कुठून मागवायचे - आपलं, डालो करायचे, त्या माहितीसकट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
ई
ईश्वरसर्वसाक्षी Fri, 01/22/2016 - 11:32 नवीन
वाह काय तरि तो शब्द दिलाय हेला कांकां नि ;)
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 01/22/2016 - 11:34 नवीन
बघु बरं मिपा पुरुष काय आणतात! (काय लोल शब्द दिलेत हेला काकांनी =)))
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी Fri, 01/22/2016 - 11:34 नवीन
म्हणुन आम्हाला हिनवण्यात आलय्...दुत्त दुत्त
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 01/22/2016 - 11:36 नवीन
बाटली सोडा आता.वाटी चमचा बरा.दातही किडणार नाहीत दुधाचे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी
ई
ईश्वरसर्वसाक्षी Fri, 01/22/2016 - 11:37 नवीन
दुधाला दात असतात ? चावल नाहि ते कधि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Fri, 01/22/2016 - 11:42 नवीन
चावेल हं.बाटली नाही सोडली तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी
ई
ईश्वरसर्वसाक्षी Fri, 01/22/2016 - 11:44 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मयुरMK Fri, 01/22/2016 - 13:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Fri, 01/22/2016 - 11:35 नवीन
एकसमयाच्छेदेकरून का काय ते! हेलाकाका राॅक्स ;)
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी Fri, 01/22/2016 - 11:36 नवीन
काय ते नाव दिलय आणि काय त्या वर्‍हाड कडच्या लोकांनि त्याचा अर्थ सांगितलाय ळॉळ
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Fri, 01/22/2016 - 11:39 नवीन
बाबॉ! चिवड्यावर काजू लई दिसून र्‍हायले. (काजूभोवती फिरणारी भिंगरी)
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Fri, 01/22/2016 - 11:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Fri, 01/22/2016 - 13:25 नवीन
मिपा बायकांनो माझा धागा उडवला म्हणून जास्त उडू नका जमिनी वर या. :)
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 01/22/2016 - 13:49 नवीन
हेलाकाका धागा उडला तुमचा? मला पत्ताच नाही. अरेवा अरेरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ह
हेमंत लाटकर Fri, 01/22/2016 - 14:51 नवीन
हेलाकाका धागा उडला तुमचा? उडाला म्हणजे प्रतिसाद देता येत नाही. अंवातर: हेला लिहणार्यांचा राग येत नाही तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/22/2016 - 14:57 नवीन
हेलाकाका म्हणु नका ओ त्यांना. उद्या जिलबीआचार्‍याच्या जागी त्यांच्या अंगात नाना पाटेकरांचा आत्मा शिरला तर मग अवघड होईल तुमचं. वो स्कॅल्पेल (उच्चार बरोबर आहे का माहित नाही) वाली मिपाबाई ठिक कहती थी वगैरे आवेशात खरडफळ्यावर लिहायला जातील आणि नंतर मग पंचाईत होइल सगळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Fri, 01/22/2016 - 15:00 नवीन
बरोबर आहे कप्ताना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा