Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपाव संबधी चौकशी

ल
लाडू.
Fri, 01/22/2016 - 08:04
🗣 156 प्रतिसाद
मी या संस्थळा वर नवीन आहे .इथे बऱ्याच धाग्यांवरील प्रतिक्रिया वाचून न कळलेल्या काही गोष्टी म्हणजे स्कोर सेटलींग किंवा काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे, म्हणजे काय कोणी सांगू शकेल का? इंटरेस्टिंग वाटते आहे

प्रतिक्रिया द्या
20034 वाचन

💬 प्रतिसाद (156)
ह
होबासराव Fri, 01/22/2016 - 15:02 नवीन
जिलबीआचार्‍याच्या जागी त्यांच्या अंगात नाना पाटेकरांचा आत्मा शिरला अरे बाप रे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
किसन शिंदे Fri, 01/22/2016 - 14:06 नवीन
भाषा सुधारा लाटकर काका/आजोबा जे काय ते. सार्वजनिक संस्थळावर स्त्रियांशी बोलायची ही पद्धत नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
क
कट्टप्पा Fri, 01/22/2016 - 14:21 नवीन
अय्या... किसनकाकांचा दरारा किती दिवसानी पाहायला मिळाला बै. अब रागवनेसे क्या होगा जब चिडीया चुग गयी खेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
क
किसन शिंदे Fri, 01/22/2016 - 14:31 नवीन
संदर्भ देता का? कि आता संदर्भ देणं शक्य नाहीये?? नाही, लोकांच्या दोषांकडे लक्ष वेधलं की खेत चुगनेवाली चिडियाच वाटणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कट्टप्पा
क
कट्टप्पा Fri, 01/22/2016 - 15:05 नवीन
काय करणार सन्दर्भ घेऊन? थप्प्या लावनार का? तसे असेल तर मिळणार नाहीत. तुम्ही बसा दोष हुडकत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
क
किसन शिंदे Fri, 01/22/2016 - 15:24 नवीन
तुमच्या आयडीचा कार्यकाल पाहता गेल्या पाच महिन्यात माझे दरारावाले प्रतिसाद(कि चिडियावाले) कुठे कुठे वाचायला मिळालेत याची उत्सूकता म्हणून हो, बाकी काही नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कट्टप्पा
क
कट्टप्पा Fri, 01/22/2016 - 15:35 नवीन
कार्यकाल काय पाहता साहेब. तुम्ही इथे नव्हता तेव्हा पन मी होतो. तुम्ही नसता तेव्हा पन असतो. तुम्हि नसनार तेव्हा पन असनार. (आता पटकन आयपी हुडकायच्या मागे लागा बर माझा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
स
सतिश गावडे Fri, 01/22/2016 - 15:42 नवीन
जान्दे ना कटप्पाभौ. भावबलीने तुमको पयचाना नय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कट्टप्पा
क
किसन शिंदे Fri, 01/22/2016 - 15:43 नवीन
सरळ प्रश्नाला सरळ उत्तर नाही हे पाहून एका जुन्या मित्राची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कट्टप्पा
स
सतिश गावडे Fri, 01/22/2016 - 16:00 नवीन
सरळ प्रश्नाला सरळ उत्तर नाही
होऊन जाऊ दया एक जंगी स्कोअर सेटलिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
य
यशोधरा Fri, 01/22/2016 - 16:08 नवीन
लाडू.तैंना एकदम मिपाशिक्षित करणार तर तुम्ही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ह
हेमंत लाटकर Fri, 01/22/2016 - 14:53 नवीन
भाषा सुधारा लाटकर काका किसन देवा, ते आमचे तो तू मै मै आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
भ
भंकस बाबा Fri, 01/22/2016 - 13:33 नवीन
काय मग क्रोसिन घेताय का अनासिन?
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Fri, 01/22/2016 - 13:37 नवीन
मेंढी नाहि तर लंगडा कनफर्म आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 01/22/2016 - 14:17 नवीन
लोल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 01/22/2016 - 13:59 नवीन
होबासराव, चयले का लेक तुम्ही!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/22/2016 - 14:07 नवीन
तुम्ही दोघे शिक्रेट भाषेत बोलून का र्‍हायले? आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ह
होबासराव Fri, 01/22/2016 - 14:05 नवीन
:) तिकडे आरक्षण चा धागा लय गरम झाला होता म्हणुन तिकडे थोडि गम्मत केलि आन ह्या धाग्यावर तर मजाच मजा सुरु आहे. काउन बा तुम्हाले वाटल का चयलो अशीन म्हनुन.
  • Log in or register to post comments
स
सप्तरंगी Fri, 01/22/2016 - 14:16 नवीन
जे सुरु आहे ते मस्त सुरु आहे पण हे सुरु काय आहे? माझ्यासारख्या नवीन लोकांना काही संदर्भ लागत नाहीये, कुणी सांगेल का?
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 01/22/2016 - 14:39 नवीन
धाग्याचे काश्मीर चालु आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/22/2016 - 14:43 नवीन
स्कोअर सेटलिंग म्हणजे काय? मलाही काही शंका आहेत मिसळपावविषयी. कोणाला विचारु शंका? -शंकासुर-
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/22/2016 - 14:45 नवीन
असो धाग्याला आहारी हातभार म्हणुन दडपे पोहे देतो. Image removed.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Fri, 01/22/2016 - 14:47 नवीन
आपल्या कडे एक काका आहेत त्यांच्या कडे मानवाच्या सगळ्या शंकाचे उत्तरे आहेत. लवकरच ते कक्काजी कहिन नावाने एक सदर सुरु करताहेत त्यात ते वाचकांच्या सगळ्या शंकांचे निरसन करतिल मग त्या शंका लघु असो क दिर्घ :)
  • Log in or register to post comments
ल
लाडू. Fri, 01/22/2016 - 14:57 नवीन
सगळ्यांना धन्यवाद. पण अजून काहीच कळल नाहीये. कळेल म्हणा हळूहळू.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/22/2016 - 15:09 नवीन
नक्की कळेल लाडू.. अशीच मिसळ मिळते इकडे. येत राहिलात की इ़कडून जावेसे वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाडू.
ह
हेमंत लाटकर Fri, 01/22/2016 - 15:02 नवीन
होबासराव बस झाले आता. कोणत्याही गोष्टीची मर्यादा असते.
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 01/22/2016 - 15:03 नवीन
शंभरी भरली धाग्याची.उतरु का फांदीवरुन? धागाकर्तीचा लाडूचिवडादडपेपोहेजिलबीभजी आणि स्कोअरसाठी दगडी पाटी देऊन सत्कार करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/22/2016 - 15:11 नवीन
उतरा खाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ह
होबासराव Fri, 01/22/2016 - 15:03 नवीन
होबासराव बस झाले आता. कोणत्याही गोष्टीची मर्यादा असते. माफ करा काका पण मि कुठे काय केलय ?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/22/2016 - 15:07 नवीन
आता अगदी मनापासुन गंभीरपणे सांगतो लाटकर काकांवर आता जास्तं पडी नको. अति तिथं माती.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Fri, 01/22/2016 - 15:22 नवीन
आता असंच मनापासून गंभीरपणे and viceversa असेही सांगा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/22/2016 - 16:54 नवीन
आणि वाईस वर्सा. लाटकर तुम्ही थोडे दिवस काही दवणिय लिखाण टाकु नका बरं. त्यापेक्षा काहीतरी खरचं चांगल्या विषयावर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ह
होबासराव Fri, 01/22/2016 - 15:15 नवीन
खंम्प्लीटली मान्य आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 01/23/2016 - 04:42 नवीन
तुम्हाला हो म्हणालात लगेच बास करण्याला राव असा दिलदारपणा हवा !!!!! क्प्तान आणि तुमचाही स्नेही नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
श
शेखर Fri, 01/22/2016 - 15:33 नवीन
छान पाकृ ह्या विकांताचा बेत नक्की
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Fri, 01/22/2016 - 17:22 नवीन
कॅप्टन, टाकणारच नाही.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 01/23/2016 - 05:43 नवीन
मिळमिळीत मिसळ खायला आम्ही इथे आलो नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
व
वगिश Sat, 01/23/2016 - 07:04 नवीन
अस कस, मी फक्त तुमच्या लेखासाठी इथे येत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
आ
आनन्दा Fri, 01/22/2016 - 17:58 नवीन
काय लाडूतै.. मिपा आवडलं की नाही? एकदम वगळे वातावरण आहे की नाही?
  • Log in or register to post comments
ल
लाडू. Fri, 01/22/2016 - 18:21 नवीन
एकदम मस्त. मिसळ आहे खरी
  • Log in or register to post comments
क
कट्टप्पा Fri, 01/22/2016 - 18:39 नवीन
अब दुबारा मत पूछना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाडू.
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 01/23/2016 - 04:50 नवीन
अरे ह्या कप्तानाचा सत्कार करा रे !!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/23/2016 - 07:44 नवीन
आता लिहा काय तरी नवं ! शुभेच्छा ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 01/23/2016 - 08:11 नवीन
करून हवी होती ,इथे लोकांनी (थेट) ओळख परेडच करून दिली. तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते पहात जावे ! चित्ती असो द्यावे समाधान ! नाखु याचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इ
इरसाल Sat, 01/23/2016 - 10:23 नवीन
मलाबी स्कोर सेटल कर्‍याचा हाये !
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/23/2016 - 10:26 नवीन
आधी भांडण करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
इ
इरसाल Sat, 01/23/2016 - 11:20 नवीन
हे कसं करु ? निसताच स्कोर नाय होणार का सेटल !
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 01/23/2016 - 11:20 नवीन
हे कसं करु ? निसताच स्कोर नाय होणार का सेटल !
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 01/23/2016 - 11:25 नवीन
पॉपकॉर्न घेऊन कुठे यायचं ते सांगा फक्त! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
अ
अजया Sat, 01/23/2016 - 11:26 नवीन
आमच्या इथे स्कोअर सेटलिंग,डु आय डी ओळखणे ,काढणे,धाग्याचे काश्मिर करणे,मिपावरील खास शब्दांची ओळख करुन देणे याची ट्युशन घेतली जाईल. -मिपासेंटरफाॅरखोड्याएक्सलन्स कडून जनहितार्थ जारी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा