लदाख सायकल ने : जिंगजिंगबार ते सरचू (भाग ६)
संध्याकाळी नऊ वाजता मुलांचा आवाज ऐकून जाग आली. इथे अजून काही वाटसरू होते. मेरठ वरून आले होते. आमच्याच शेजारचे. आजू बाजूच्या तंबू मध्ये सचिन ला शोधले. पण नाही दिसला. बहुतेक त्याने बारालाचा पार केला असेल. माझ्या पेक्ष्या तो अनुभवी पण आहे आणि शरीराने मजबूत. मी आपला हळू हळू कसा तरी इथे आलो. तो नक्कीच माझ्या पुढे गेला असेल.....
दिवस सातवा
![]() |
![]() |
| जिंगजिंगबार |
![]() |
| ह्या ओढ्याची रुंदी खूप मोठी होती. फोटो सचिन न काढला. |
![]() |
| खूप वेळ लागला हा ओढा पार करायला. |
![]() |
| ओढा पार केल्यानंतर पायाची मालिश. मागे काहीजण जण वरती चालले आहेत. ते आता चन्द्रताल ला जातील. |
![]() |
| ओढ्या मध्ये फसलेली गाडी |
![]() |
| बारालाचा-ला कडे |
![]() |
| मागे वळून बघितल्यावर |
![]() |
| बारालाचा च्या खूपच आधी पासून बर्फ सुरु झाला. |
![]() |
| मागे वळून बघितल्यावर |
![]() |
| एवढ्या अवघड ठिकाणी सायकल? लोक गाडी तून उतरून फोटो काढून घेत होती. |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| मागे वळून बघितल्यावर |
![]() |
| सूरजताल चे पहिले दर्शन |
![]() |
| सूरजताल - इथून बारालाचा ३ किमी आहे. |
![]() |
| सूरजतालच्या बरोबरीन जाणारा रस्ता |
![]() |
![]() |
| तुटलेले शेड |
![]() |
| लोकांचा फालतूपणा |
![]() |
![]() |
| बारालाचा-ला |
![]() |
![]() |
| बारालाचा नंतर भरतपूर पर्यंत असाच रस्ता आहे. |
![]() |
![]() |
![]() |
| भरतपुर जवळ एक तलाव |
![]() |
![]() |
![]() |
| सचिन पंक्चर काढताना |
![]() |
| सरळ धोपट उताराचा रस्ता |
![]() |
| ह्या अश्याच रस्त्यामुळे, एक तास आधी आम्ही सरचू ला पोहोचलो. |
![]() |
| ‘सरचू’ नदी |
![]() |
| नदी च्या कडेने अश्या आकृत्या बनल्या आहेत. |
![]() |
![]() |
| रस्त्याच्या कडेने अश्या तंबूच्या खोल्या बनवल्या आहेत. खूप खर्चाचे आहे हे. |
![]() |
| सरचू च्या ६ किमी आधी. |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| सरचू |
![]() |
| सरचू मध्ये सूर्यास्थ |
![]() |
Book traversal links for लदाख सायकल ने : जिंगजिंगबार ते सरचू (भाग ६)
💬 प्रतिसाद
(15)
प
प्रचेतस
गुरुवार, 02/04/2016 - 05:03
नवीन
अफाट सुंदर आहे हे.
- Log in or register to post comments
र
राजकुमार१२३४५६
गुरुवार, 02/04/2016 - 06:14
नवीन
धन्यवाद!!
- Log in or register to post comments
म
मयुरMK
गुरुवार, 02/04/2016 - 06:24
नवीन
जबरदस्त इच्छाशक्ती
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 02/04/2016 - 06:26
नवीन
जबरदस्त!
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 02/04/2016 - 06:41
नवीन
अशक्य सुंदर, साला मी काय करतोय रोजच्या आयुष्यात असं वाटतय :(
- Log in or register to post comments
S
sagarpdy
गुरुवार, 02/04/2016 - 13:06
नवीन
+१
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 02/04/2016 - 07:31
नवीन
भारी वाटतंय. मस्त लेखमाला.
- Log in or register to post comments
अ
अजया
गुरुवार, 02/04/2016 - 07:48
नवीन
:(मलापण
फार सुंदर.
ग्लेशियरजवळ टाकलेला कचरा बघून वाईट वाटते आहे.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 02/04/2016 - 08:11
नवीन
कचकावून!!!!!
कधी जाईन असं झालंय
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 02/04/2016 - 09:08
नवीन
एक तर नीरज जाट हा मनुष्य महान असला पाहिजे. त्यात तुम्ही सुद्धा भारीच आहात. अगदी सगळे भाग अनुवाद करुन टाअकत आहात. फोटो.. कॅप्शनसकट.. नकाशावर मुक्काम दाखवलेले.. पुष्कळच मेहनत घेत आहात. तुमचेही फार कौतुक वाटले..
जायलाच हवं इथे.. प्रश्नच नाही..
- Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज
गुरुवार, 02/04/2016 - 11:52
नवीन
हेच म्हणतो.
नीरज जाट चे तर प्रचंड कौतुक आहेच पण त्याच तोडीने तुम्हालाही अनेक धन्यवाद कारण हे सर्व तुम्ही आमच्या पर्यंत पोचवत आहात आणी ते सुद्धा बारीक डीटेल्ससकट.
- Log in or register to post comments
र
राजकुमार१२३४५६
गुरुवार, 02/04/2016 - 15:32
नवीन
धन्यवाद !!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 02/04/2016 - 11:10
नवीन
अफ्फाट! सुरेख अहेत फोटो!
इतक्या अद्भूत ठिकाणीही माणसाला कचरा केल्याशिवाय राहावत नाही! :(
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 02/04/2016 - 16:17
नवीन
हॅट्स ऑफ!!
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Fri, 02/05/2016 - 09:56
नवीन
इथे प्रत्यक्ष कधी जाणे होईल की नाही माहित नाही पण तुमच्यामुळे उत्तम माहिती, फोटो बघायला मिळत आहेत, बसल्याजागी हा सर्व प्रवास केल्याचा फील येत आहे, लेखमालेसाठी धन्यवाद.
- Log in or register to post comments











































