गेले प्यायचे राहूनी..
गेले प्यायचे राहूनी
ते.. पहिल्या धारेचे देणे
माझ्या पास कालच्या विड्या
आणि थोडे बॉइल शेंगदाणे
आलो होतो रांगत मी
काही थेंबांसाठी फक्त
रात्रीचे-ओझे आता
कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त
आता पिऊन घेऊ रगड
राहू कण्हत कशाला!?
होते जगण्याचे निर्माल्य
नाही, तर.. फिरतो बोळा!
💬 प्रतिसाद
(115)
प
प्रचेतस
Fri, 04/08/2016 - 18:50
नवीन
१. येह पानडुब्बी हम नही छोडेंगे..
२. पांडुब्बा पांडुब्बा, कहां जा रहे हो, हमें साथ लेलो जहां जा रहे हो..पांडुब्बाsssपांडुब्बाssssss
३. आया हय पांडू..लोगों रे लोगों
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 04/08/2016 - 20:06
नवीन
मराठीच झाली तरः
१) पांडुबा रे वारा वाहे रे
२) लागली पांडुच्ची उच्चक्की!!
=))
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 04/11/2016 - 04:49
नवीन
अगदी हृदयातून आलेले .
मागे उभा धन्या पुढे उभा अगोबा , माझ्याकडे पांडुबा माझा पहातो आहे ! (याच कडव्यात हरकती ताना घेताना एक दोनदा पांडुबा मजा पाहतो आहे असे म्हटले तर चालेल).
चालीचे चॅलेंज चौराकाकांचे चोपडीत.
निरिक्षक कम समीक्षक नाखु
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 04/11/2016 - 15:13
नवीन
"निंबोणीच्या झाडामागे..."च्या चालीवर "डोंबोलीच्या झाडीमध्ये..." असेही एक होउन जौदे =))
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/11/2016 - 16:06
नवीन
ठ्ठो!!!!!!
संदर्भ तांब्याचा आहे का चंद्राचा आहे ते आधी सांग बरे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 04/11/2016 - 16:19
नवीन
ते वेळ पाहून ठरवावे =))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 04/11/2016 - 17:59
नवीन
ते "डोंबोलीच्या झाडीमध्ये पांडू झोपला ग बाई, आज अत्मबंधाला झोप का गं येत नाई" असं असावं.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 04/11/2016 - 22:45
नवीन
अहीअहीअहीअही !!!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/12/2016 - 03:37
नवीन
तुम्हाला भारी चिंता हो अत्मबंधांच्या झोपेची? अता हे झोपेतुन उठवायचं गाणं कसं वाटतय पहा ब्रे.
पांडु पहा, रात्रीचा समय सरुन होत उषःकाल हा
थंडगार पान कुटत, अत्मबंध हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करित =))
केव्हा तरी पहाटे, अत्मबंधास जाग आली
मिटले चुकुन डोळे, परतुन झोप आली
बसले चारेक गुद्दे, निद्रा उडुन गेली =))
अजुन लैचं ष्टॉक आहे. तुम्ही लिहा अपण आंताक्षरी खेळु.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 04/12/2016 - 04:54
नवीन
गाण्याला हा. मुक्त गाव योजनेची प्रायोजक्त्व मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि दुरदर्शनवर (जाहीरातीत तरी) बुबा दिसणार तो वेगळाच फायदा !!!
गावकरी नाखुस
मु.पो. आडगाव
जि.पुणे
ता:बुवाची वाडी
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 04/12/2016 - 07:18
नवीन
ख्याक
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 04/12/2016 - 13:29
नवीन
तरुण आहे रात्र अजूनि, पांडुबा निजलास का रे?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/12/2016 - 19:18
नवीन
स्रूंगारिक गाणी पर्मिटेड व्हती व्हय!!! अरारारा.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 04/12/2016 - 19:34
नवीन
भूपाळी आहे ती!!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/13/2016 - 03:26
नवीन
आँ!!!!!!
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 04/12/2016 - 18:20
नवीन
पांडोबा पांडोबा भागलास का, लींबोणीच्या झाडामागे लपलास का ?
टीप = भ भाजीचा
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/12/2016 - 19:08
नवीन
दिवस तुझे हे फुगायचे, अगोबावाचुन झुलायचे
पांडुस चिडवुन जाणे, तोंडात टाकावे दाणे...
तळव्यात तमाखु चुरायचे, अगोबावाचुन झुलायचे
----
मी थांबतो अता. नैतर पांडु आणि गुर्जी दांडु घेउन मागे लागतील.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 04/12/2016 - 19:16
नवीन
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 19:41
नवीन
एक लाजरान साजरा पांडू क्यामेरा हाती घेतला गं
जसा फ़ोटू काढतोय असा की जीव माझा खुलला रं
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 04/12/2016 - 19:55
नवीन
नको बुवा नको लाजू
दुधामध्ये नको भिजू
,
इथं नको तिथं जाऊ
खवमध्ये काही लिहू
,
का?
,
वाचत्यात
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 20:12
नवीन
=))
आया हय पांडू लोगो रे लोगो
पांडू के संग संग झूमलो झूमलो
बुवा का है ये दोस्त यारों
कोई ना उससे ख़ास प्यारों
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/13/2016 - 03:25
नवीन
तांब्याचा रेफ्रन्स राहिला ना बे =))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 04/13/2016 - 06:57
नवीन
दू दू दू दू
दू दू दू दू
दू दू दू दू
दू दू दू दू
वैजू के दिल मे क्या है
वैजू के दिल मेSSS
आत्मू के मन मे क्या है
आत्मू के मन मेSSS
होSSSSSSS वैजू के दिल मे आत्मू
आत्मू के मन मे पांडू
ये पांडू सब्से बडाSSSSS चाहता रेSSS चाहता रे
हायेSSSSSSS
दू दू दू दू
दू दू दू दू
दू दू दू दू
दू दू दू दू
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 04/12/2016 - 07:23
नवीन
मरते आज हसून !!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 04/08/2016 - 15:52
नवीन
सग्या'धन्या Ssssssssss 
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 04/11/2016 - 15:44
नवीन
तबड्क तबड्क घोडोबा
घोड्याव्र बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करतय कोन?
धन्या वल्या आणि पांडू दोन
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 04/08/2016 - 19:34
नवीन
नेहमीप्रमाणे कविथा काळजाला भिडली...
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 04/08/2016 - 19:41
नवीन
ही रचना काही कळली नाही. काही तरी गुढ रुपक असावे असे वाटते.
प्रतिक्रिया वाचून भरपूर हसलो.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 04/11/2016 - 18:23
नवीन
जांभेधरणाच्या झाडीत एकवार इच्छा झाली तुमच्या मैत्रीचे गुपीत विचारावे परंतू आवरले.जेवताना पांडूला उचक्या लागलेल्या तेव्हा पाटाचं पाणी जवळच होतं आणि उचक्या थांबल्या त्याच्या.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 04/11/2016 - 18:28
नवीन
=))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 04/11/2016 - 19:57
नवीन
@जेवताना पांडूला उचक्या लागलेल्या तेव्हा पाटाचं पाणी जवळच होतं आणि उचक्या थांबल्या त्याच्या.>> =)) पांडुच्या गळ्यामंदि पाटाचं पानी जातं, हासत खेळत ते पांडू चं गानं गात! ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 04/11/2016 - 20:25
नवीन
अत्मबंधातली ठेव ही....उगाचच अठवले हे गाणे :)
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Mon, 04/11/2016 - 20:43
नवीन
बुवांना काही खायची आवड सॉरी अवड असल्यानं ते जस्त तोंड उघडत नहीत त्यमुळं सगळे कने कढून टकले अहेत क?
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 04/12/2016 - 07:25
नवीन
फक्त 'आ' चा काना काढायची परवानगी आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 04/12/2016 - 07:33
नवीन
हो तसे केले तरच बुवांच्या चाहत्यांत स्थान मिळायची शक्यता अस्ते ;)
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 04/12/2016 - 07:37
नवीन
'स्थाण' ! ..लिही दहा वेळा.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 04/12/2016 - 08:00
नवीन
ती फार मोठ्ठी प्रोषीजर हाये. अम्हास्नी अज्जून ७ वर्षात मिळालं नाही 'स्थाण' ! त्ते.. वल्लींचा वशीलापण कामी नाही आला...
प्रतिक्षा यादी क्र १०१५ नाखु
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 08:04
नवीन
बुवा मात्र स्वत:च पांडूच्या चाहत्यांच्या जगात स्थाण मागत आहेत.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 04/12/2016 - 10:40
नवीन
निरर्थक स्वात्म कुंथन!
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Tue, 04/12/2016 - 19:49
नवीन
स्नेहा आक्का, अता अहोत आडाणी तं काय कर्ता????
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 04/12/2016 - 21:23
नवीन
या धाग्यावर तुम्हाला आडाणी हा शब्द अडाणी असा लीहीणे बंधनकारक आहे...
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 04/12/2016 - 08:53
नवीन
बुवा - पांडू मैत्री अजरामर आहे उगाच मत्सर करू नये.
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 04/13/2016 - 03:41
नवीन
अरे देवा! हा दंगा माहितच नव्हता. गुर्जींची कविता विसरवून प्रतिसादच हसवणारे वाटले. स्वारी हां गुर्जी!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 04/13/2016 - 04:13
नवीन
अक्का, हि त्या पिंप्रीतल्या अस्वलाची कमाल आहे!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/13/2016 - 05:28
नवीन
आधी हत्ती का अस्वल हे नीट ठरवा बरं. अमचं कणफुजण होतं मग.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 04/13/2016 - 06:13
नवीन
सदैव छळण्यासाठी जे आपल्या धारधार शाब्दिक नखांनी (मला!)दिवसरात्र गुदगुल्या करत फिरत असतं ते कोण?
अस्वलच!!! 
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 04/13/2016 - 06:15
नवीन
हात्तीच्यामारी एकूण असा प्रकार झाला तर ! असो.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 04/13/2016 - 06:17
नवीन
कोण हो असं तुम्हाला छळतं
पांडू आणि तुमच्यात बिब्बा घालतं?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 04/13/2016 - 08:19
नवीन
तूच रे अस्वला तूच! 
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 04/13/2016 - 18:03
नवीन
अग्गोबाई! कोण असेल हो?
किती तो निरागस प्रश्न!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »