गेले प्यायचे राहूनी..
गेले प्यायचे राहूनी
ते.. पहिल्या धारेचे देणे
माझ्या पास कालच्या विड्या
आणि थोडे बॉइल शेंगदाणे
आलो होतो रांगत मी
काही थेंबांसाठी फक्त
रात्रीचे-ओझे आता
कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त
आता पिऊन घेऊ रगड
राहू कण्हत कशाला!?
होते जगण्याचे निर्माल्य
नाही, तर.. फिरतो बोळा!
💬 प्रतिसाद
(115)
प
प्रचेतस
Wed, 04/13/2016 - 18:20
नवीन
=))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 04/13/2016 - 08:33
नवीन
शंभरी भरल्याबद्दल बुवांचा सत्कार एक तांब्याभांडं आणि पांडूचा अन पांडूने काढलेला असे दोन फोटो देऊन करण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 04/13/2016 - 14:31
नवीन
काय काढलेला??
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 04/13/2016 - 14:38
नवीन
फोटो
- Log in or register to post comments
ज
जुइ
Wed, 04/13/2016 - 17:35
नवीन
प्रतिसाद खूपच मनोरंजक आहेत.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 04/13/2016 - 17:44
नवीन
बघा ना. तरी आम्ही बुवांना सांगत असतो, जिलब्या पाडू नका, आम्ही देतो प्रतीसाद नुसते.
ऐकत नाहीत.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 04/13/2016 - 18:16
नवीन
=))
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 04/14/2016 - 04:41
नवीन
बुवा "बाहेरचं" ऐकत नाहीत अशी खात्रीलायक बातमी सुत्रांनी दिलीय.
इतरांसाठी माहीती आणि अभ्यासाठी "सावध ऐक पुढल्या हाका"
नाखु बातमीवाला
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 04/14/2016 - 01:16
नवीन
एकुण अत्मगुदगुल्या करून घ्यायला आवडतात असे अता वाटु लागले अहे।
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/05/2017 - 03:11
नवीन
गेले ते दिवस...राहिल्या त्या अठवणी.....
छ्या....बुवेश काही लिहितचं नैत हल्ली प्रतिसाद देण्यासारखं. :(
अत्मुपंत करा हो शब्दतांब्या उपडा....
पाडुन कविता थोर करा साफ सुपडा....!!!!
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 05/05/2017 - 13:34
नवीन
सहमत आहे, काय दिवस होते ते. बुवा आणि लीलाधरासारखे प्रतिभावान कवी होते इथे.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Fri, 05/05/2017 - 19:51
नवीन
अत्मुपंत करा हो शब्दतांब्या उपडा....
पाडुन कविता थोर करा साफ सुपडा....!!!!
:-))))))
- Log in or register to post comments
र
रातराणी
Fri, 05/05/2017 - 20:03
नवीन
गुर्जी अता मैं ना पीयून्गा मैं ना लिखुंगा असं विडंबन लिहा पाहू.
=))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 05/05/2017 - 20:12
नवीन
ल्लूल्लूल्लूल्लूल्लू :-/
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/06/2017 - 05:45
नवीन
असं ल्ह्यायला गुर्जी काय अकशय कुमार आहेत का? =))
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3