मराठी भावानुवादः मैं चमारों की गली तक ले चलूँगा आपको - अदम गोंडवी
कवी रामनाथ सिंग जे अदम गोंडवी ह्या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांच्या अनेक जबरदस्त कवितांपैकी ही एक कविता. शिर्षकासारखी ही थोडी लांबलचक आहे. पण वाचली पाहिजेच. मूळ कविता इथे दिली नाही कारण ती खरंच दिर्घ आहे. मूळ कवितेचा दुवा इथे आणि अदम गोंडवी साहेबांबद्दल विस्तृत माहिती इथे.
--------------------------------------------------------------------
( जर वादविवादात वेळ घालवला नाहीईत तर !) :-)वादविवाद हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे, त्यामुळे तो थांबविणे योग्य होणार नाही. परंतु, वादविवादाच्या गरमागरमीत, "योग्य उत्तराचा शोध घेणे" हा वादविवादाचा खरा उद्येश विसरला जाऊन तो बर्याचदा कळत-नकळत "काहीही करून स्वतःचा मुद्दा जिंकणे" असा कधी होतो हे ध्यानात येत नाही. तसे झाले की तो लोकशाहीला मारक ठरतो. इतके भान ठेवणे खूप जरूरीचे आहे. हे तुम्हाला नाही तर उर्धृत वचनामुळे आठवलेले एक सर्वसामान्य निरिक्षण आहे. :)