Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नामांतरीत आयडी

ब
बाळ सप्रे
Tue, 05/10/2016 - 14:38
🗣 109 प्रतिसाद
मिपावर जसे वैविध्यपूर्ण लिखाण्/विचार वाचायला मिळतात तसेच वैविध्यपूर्ण आयडी देखिल समोर येतात. काही काळ लेख,प्रतिसाद वाचून एकेका आयडीचा अंदाज यायला लागतो. हे आयडी बदलतादेखिल येतात. त्यामुळे आयडी बदलला की त्याच्या प्रतिसाद्/लेखांची हिस्ट्री जमेपर्यंत परत अंदाज बांधता येत नाहीत. पण स्वभावाप्रमाणे लेख प्रतिसाद यांची भाषादेखिल लपवणे कठीण असते. चाणाक्ष मिपाकर खूप लवकर कुठल्या आयडीने कुठले नवे नाव धारण केलय ते ओळखतात. डुआयडी वगैरे असेल तर लोक फार काळजी वगैरे घेउन लिखाण करतात पण मिपाकरांच्या नजरेतून वाचणे तसे कठीणच. आता आयडी बदलण्यामागे नेहेमीच काही कलुषित कारणे असतात असे नव्हे. खूप वेगेवेगळे आयडीज बघून आपणही नव आयडी घ्यावा अशीही इच्छा होत असेल. असो एवढी प्रस्तावना कशाला तर तुम्ही ओळखलेले असे नामांतरीत (अथवा एकाच व्यक्तीचे जुने नवे आयडी अथवा डुआयडी) आयडी इथे टाकणे.. चूक की बरोबर खात्री पण करुन घेता येइल.. माझ्या माहितीतीले हे काही .. अत्रुप्त आत्मा > अत्रुप्त > आत्मबंध गगनविहारी > गवि धनाजी वाकडे > धन्या > सतिश गावडे संजय क्षीरसागर > विवेक ठाकूर स्वॅप्स > एस इस्पिकचा एक्का > डॉ सुहास म्हात्रे गिरीजा > प्रसाद गोडबोले > प्रगो माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.. अचूक यादी श्रीगुरुजीच देउ शकतील!! . . . . .

प्रतिक्रिया द्या
13304 वाचन

💬 प्रतिसाद (109)
स
सस्नेह Wed, 05/11/2016 - 11:05 नवीन
आधी नीट वाचला नाही असं दिसतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 05/11/2016 - 11:47 नवीन
आधी वाचल्यानंतरपण "नवीन" असा ट्याग आलेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
म
मराठी कथालेखक Tue, 05/10/2016 - 15:09 नवीन
कन्फ्युज्ड अकाउंटंट >असंका नामांतरित आहे असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 05/10/2016 - 15:13 नवीन
माझा उल्लेख नै.. निशिढ... तथास्तु=जेपी. (नामांतर चळवळीचा सक्रीय कार्यकर्ता)
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Tue, 05/10/2016 - 20:59 नवीन
कसाकायबदलतातआयडी ? जाणुनघेण्यासउस्तुक
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 05/10/2016 - 21:07 नवीन
नामांतर चळवळीस म्या इरोध केला व्हता, च्यामारी कोन आता हाय,आधी क्वन व्हता नंतर काय व्हईल त्याचा काय बी अतापता लागत नाय बाँ... एक्सेल सांभाळायचा तर्रास्स्स का घ्यावा ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- भींगी भींगी सड़कों पे मैं तेरा इंतज़ार करूँ धीरे धीरे दिल की ज़मीं को तेरे ही नाम करूँ... :-SANAM RE
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 05/11/2016 - 05:26 नवीन
रच्याकने गावडे सरांचं नामांतर झालेलं नसुन ते तीन वेगवेगळे आयडी आहेत.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 05/11/2016 - 07:38 नवीन
हे माझे डुआयडी नसून ज्ञात आयडी आहेत. तीन आयडिंनी केलेले लेखन तीन वेगवेगळ्या धाटनीचे आहे. महत्वाचे, यातल्या कुठल्याही आयडीचा मी "शिखंडी आयडी" म्हणून उपयोग केलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Wed, 05/11/2016 - 11:49 नवीन
तुझा "फटू" म्हणून अज्जून एक आयडी आहे ना तुझा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
आ
आनन्दा गुरुवार, 05/12/2016 - 04:43 नवीन
आता एक शिखंडी आयडी काढून स्वतःची तरफदारी करायची सवय करून घ्या. रच्याकने, मी पण एका डुआयडीची रिक्वेस्ट दिली होती, अजून अ‍ॅक्टीव्हेट झालेला नाही.. यांचे कसे होतात देव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे गुरुवार, 05/12/2016 - 04:52 नवीन
आता एक शिखंडी आयडी काढून स्वतःची तरफदारी करायची सवय करून घ्या.
होय. प्रयत्न चालू आहेत. असा शिखंडी आयडी काढला की पहीला तुमच्याच आयडीच्या मानगुटीवर बसेन. आणि स्वतःच्या तरफदारीबद्दल म्हणाल तर असते काहींना लाल रंगाचे फटकारे मारण्याची जन्मजात सवय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आदूबाळ गुरुवार, 05/12/2016 - 18:21 नवीन
तुम्ही "डुआयडी" नावाच्या डुआयडीची रिक्वेस्ट दिली होती का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ए
एस Wed, 05/11/2016 - 05:35 नवीन
पहिलं म्हणजे असे आयडींवर धागे यावेत व त्यात माझे सदस्यनाम असावे याची मला मौज वाटते. उगाच तो ग़ालिबसाहेबांचा शेर आठवतो - 'तू कहाँ का दाना था, किस हुनर में यकताँ था...'. असो. दुसरं म्हणजे माझा आयडी कोणी 'ओळखावा' यात नवल ते काय? मी सदस्यनाम जाहीररित्या बदलले होते. तसेच काही काळ त्याचे कारण व जुने सदस्यनाम हे प्रोफाईलच्या माहितीत ठेवलेही होते. तेव्हा जुने सदस्यनाम वा जुनी ओळख 'लपवावी' म्हणजे ते कोणीतरी 'शोधून काढेल' वा 'ओळखेल' असे यात काहीही नाही. अगदीच कोणाला इतरांच्या लेखनापेक्षा त्यांची सदस्यनाम हिस्टरी खोदून काढायला जास्त आवडत असेल तर त्यासाठी एक एक्सेल शीट बनवून इंटरेस्टेड सदस्यांना मेलवर पाठवावी. त्यासाठी धागे काढण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Wed, 05/11/2016 - 06:43 नवीन
तुमच्यासारखे काही जाहीरपणे बदलतात.. काही जण कोणाला नकळत बदलतात व 'तो मी नव्हेच' असं पण करतात.. बाकी एक्सेल शीट वगैरे रोजच्याच आहेत. आणि प्रत्येकाला कुठे व्यनि करत बसणार.. त्यापेक्षा धागा काढणं सोपं वाटलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ल
लालगरूड Wed, 05/11/2016 - 05:58 नवीन
आयडी कसा बदलावा?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 05/11/2016 - 07:39 नवीन
प्रशांत आयडीला व्यनि करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
ब
बोका-ए-आझम Wed, 05/11/2016 - 08:22 नवीन
तर ते स्वतःलाच व्यनि करतात की काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Wed, 05/11/2016 - 08:54 नवीन
ते त्यांना व्यनि करुन विचारावे लागेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
पक्षी Wed, 05/11/2016 - 10:16 नवीन
खिक्क...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ट
टवाळ कार्टा Wed, 05/11/2016 - 10:26 नवीन
लोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ज
जव्हेरगंज Wed, 05/11/2016 - 13:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
माझीही शॅम्पेन Wed, 05/11/2016 - 10:10 नवीन
माझ्या मते तजो >> तुड्तुडी >> मोगा >> mughabole मार खातोय आता !!! पळा
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/11/2016 - 10:16 नवीन
माझा एक प्रश्न: एखाद्याला व्यक्तिगत संदेश/ खरडवहीत खरड टाकायची असेल तर त्याचे नाव कुठे दिसले की त्यावर क्लिक करून यांना व्यक्तिगत संदेश/ खरड लिहा वर टिचकी मारून लेखन चौकट मिळते परंतू ते नावच दिसले नाही तर लेखन चौकट कशी मिळवायची?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 05/11/2016 - 10:19 नवीन
व्यक्तिगत संदेश मध्ये जाउन नाव टायपायला घ्या.. सजेशन्स येतात. त्यातुन निवडा. किंवा तसं ते नाव site:misalpav.com म्हणुन गुगल सर्च केलं तरी एखादा लेख / प्रतिसाद मिळतो, त्यातुन पण क्लिक करुन पण हे करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
भ
भाते Wed, 05/11/2016 - 10:22 नवीन
दिपक.कुवेत - दिपक दांडेकर - दिपक.कुवेत :) हेमांगीके - किलमाऊस्की
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 05/11/2016 - 10:29 नवीन
charshad (का असंच कायतरी) - ५०फक्त गवि, तिमा ह्यांना शॉर्टफोर्म करुन घेतला ते आठवतय. पण नामांतरपेक्षा डुआयडींविषयी बोला. म्हणुन लोकांनी शिस्तीत जाहीर केललं आहे पण तरी, जसं की सनईचौघडा - प्रमोद दर्देकर टाईप..
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 05/11/2016 - 10:39 नवीन
आणि (कायमचे?) भावी संपादक जेपी = एस.माळी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सतिश गावडे Wed, 05/11/2016 - 10:43 नवीन
हे माहितीच नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पिलीयन रायडर Wed, 05/11/2016 - 11:24 नवीन
=)) बेक्कार झालं राव!! तो प्रतिसाद हाय का बॅकप मध्ये??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 05/11/2016 - 11:47 नवीन
कोणता प्रतिसाद?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 05/11/2016 - 13:10 नवीन
http://www.misalpav.com/comment/680015#comment-680015
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 05/11/2016 - 13:21 नवीन
आरारा...कित्ती ते खोदकाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 05/11/2016 - 13:30 नवीन
नाही रे.. जेपी उर्फ माळींनी स्वतःच दिला (म्हणजे मी खवत मागितला हो!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जेपी Wed, 05/11/2016 - 14:34 नवीन
हा प्रकार मला आवडला नाही.मला व्यनी आणी खरडी येत आहेत.(अर्थात गंभीर नाही). तुम्ही टक्याला खव करु शकता. एसमाळी हा आयडी मी काढलेला नाही.संतोष माळी वेगळे आहेत. त्यांनी मिपा सोडताना मला तो आयडी मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बाळ सप्रे Wed, 05/11/2016 - 14:37 नवीन
एसमाळी हा आयडी मी काढलेला नाही.संतोष माळी वेगळे आहेत. त्यांनी मिपा सोडताना मला तो आयडी मिळाला.
नामांतर, डुआयडी, जुनेनवे आयडी.. यासारख आता आयडी हस्तांतरण.. नवीन सिनारीओ समजला :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सतिश गावडे Wed, 05/11/2016 - 15:56 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
स
सूड Wed, 05/11/2016 - 14:38 नवीन
त्यांनी मिपा सोडताना मला तो आयडी मिळाला.
म्हणजे समुद्रात माझ्या हातातनं निसटून पडलेली पाचूची अंगठी एखाद्या मित्राला वाळूत मिळावी तसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Wed, 05/11/2016 - 14:42 नवीन
छान.. आता बसा कुंथत ..हुंब्ब ..हुंब्ब..हुंब्ब =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सतिश गावडे Wed, 05/11/2016 - 15:58 नवीन
आता बसा कुंथत ..हुंब्ब ..हुंब्ब.. =))
अता आणि शेवटी "हुंब्बक्क" शब्द राहीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सतिश गावडे Wed, 05/11/2016 - 15:58 नवीन
आता बसा कुंथत ..हुंब्ब ..हुंब्ब.. =))
अता आणि शेवटी "हुंब्बक्क" शब्द राहीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सूड Wed, 05/11/2016 - 16:25 नवीन
विदर्भात कुंथताना शेवटचा क्क वापरत नसतील =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ज
जेपी Wed, 05/11/2016 - 11:42 नवीन
गुढी पाडव्याच्या पवित्र दिवशी घात झाला एसमाळींचा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पिलीयन रायडर Wed, 05/11/2016 - 11:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
M
mugdhagode Wed, 05/11/2016 - 11:56 नवीन
छान
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/11/2016 - 12:53 नवीन
नामांतर/डुआइडी / स्टेपनी आइडी शोध नक्की काय चाललंय?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 05/11/2016 - 13:32 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
ध
धनंजय माने Wed, 05/11/2016 - 13:32 नवीन
हे असले प्रकार आम्ही फार पूर्वीपासून यशस्वीरीत्या अंमलात आणले आहेत. या सरपोतदारांचं त्या सरपोतदारांना किंवा मावशींनाही कळलं नाही. बनवाबनवी. तेव्हा थोडी तंगी होती म्हणून हो!
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 05/11/2016 - 16:27 नवीन
माने हा शुद्ध हलकट पणा आहे.. आधी माझे सत्तर रुपय द्या पाहु.. व्याज नंतर पाहु..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
इ
इरसाल Wed, 05/11/2016 - 13:44 नवीन
माझे काही (आकडा निश्चित आठवत्/सांगु शकत नाही) आयडी अन्सब्स्क्राईप करायचे होते, जिथे पासवर्ड आणी आयडी लिहीले होते तो कागद हरवला आहे, भेंडी काय करावं समजत नाहीये.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 05/11/2016 - 13:47 नवीन
सामान्यज्ञानात बरीच भर पडली. तशीच आणखी एक पण करा. डोक्यावर पडलेला = म्हणजे काय? सर्वसाधारणपणे सर्व डोक्याकडूनच जन्माला येतात. बरं, ते निसटून खाली डोक्यावर पडतील, ही शक्यता फारच कमी असते. तर अशा, अ‍ॅक्सिडेंटल बाळांबद्दल आहे का हा वाकप्रचार ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा