उत्तराखंडात भाजपचे नाक ठेचले (?)
नाट्यपुर्ण घडामोडींनंतर उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान होऊन रावतसाहेबांच्या पारड्यात विजयाची माळ पडली, अर्थात न्यायालयाची अधिकृत घोषणा आज येईल. ह्यानिमित्ताने भाजप कसे सूडाचे राजकारण खेळते आहे हेही समोर आले. न्यायालयाने भाजपाला दिलेले फटकारे पाहता भाजप ने ही परिस्थिती स्वतःच्या मूर्खपणामुळे, अक्कलशून्यतेमुळे व आढ्यतेखोरपणामुळे ओढवून घेतली असे वाटते.
बळजबरीने राष्ट्रपती शासन लागू करणे. त्याविरुद्ध लोकांनी बोंबाबोंब केल्यावर ह्यात मोदींचा, भाजपचा काय दोष नाही, राष्ट्रपती राजवट तर राष्ट्रपती लागू करतात असे बाळबोध उत्तर नुकत्याच रांगायला लागलेल्या बाळाला समजवावे त्या थाटात भाजपचे भक्त समजवतांना दिसत होते.
रावत ह्यांनी हे प्रकरण थेट न्यायालयात नेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व आता कुठे सत्तेच्या घोड्यावर मांड नीट बसवायचा प्रयत्न करणार्या भाजपाला कायदेशीर प्रक्रियेचे बाळकडू पाजले. बहुधा भाजपाला राष्ट्रपतीच्या वर भारतात कोणीच नाही असे वाटत असावे. हुकूमशाहीची स्वप्ने पाहणार्यांनी घटनेचा नीट अभ्यास केलेला दिसला नाही. भारतात प्रत्येक शासकिय पद कुणाला ना कुणाला उत्तरदायी आहेच. सार्वभौम, सर्वशक्तिमान असे कोणीच नाही. आहे तर ती फक्त जनता आणि जनतेच्याच पाठिंब्याने राज्य करावे अशी घटना सांगते.
ह्याप्रकरणातही भाजप काँग्रेसला धोबीपछाड द्यायच्या नादात आपल्याच धोतरात पाय अडकून कसे तोंडावर आपटले हे बघून खूप मनोरंजन झाले. असेच मनोरंजन येती अजून थोडीफार वर्षे बघत बसणे भारतीय जनतेच्या हातात आहे. सो एन्जॉय.
💬 प्रतिसाद
(141)
द
दिगोचि
Fri, 05/13/2016 - 03:52
नवीन
कोन्ग्रेसने पण सरकार असताना असेच अनेकदा केले आहे आणि तेच भाजपने केले. त्यावर निकाल भाजपच्या विरुद्ध लगल्यावर भाजपद्वेषीची भाजपचे नाक कसे कापले असा प्रतिसाद करण्यात अहमहमिका लागली आहे. असे दिसते.
- Log in or register to post comments
स
सुयोग पुणे
Fri, 05/13/2016 - 04:22
नवीन
पण माझं असं निरीक्षण अाहे की आजकाल त्रयस्थ पणे ,अिभनिवेष न बाळगता विचार करणारे फार कमी लोक असतात..आपण जो चष्मा लावलाय त्यातूनच सगळं चित्र पाहिलं जातं..मग तुम्ही भाजपा वाले असा किंवा काॅग्रेसी किंवा डावे किंवा आपसमर्थक....पत्रकार सुध्दा निष्पक्ष नाहीत तिथे इतरांची काय कथा..
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Fri, 05/13/2016 - 10:44
नवीन
अॅबसोल्यूटली शमत.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 05/13/2016 - 16:51
नवीन
स्वयंघोषित भाजपाप्रवक्ते या धाग्यावर फिरकले नाहीत हे बघून आश्चर्य वाटले नाही, पण कोलांट्या उड्या बघायचला मिळाल्या नाही याचा वाईट वाटला.
- Log in or register to post comments
श
शंतनु _०३१
Sat, 05/14/2016 - 09:02
नवीन
मुळात विश्वास दर्शक ठराव कितीने पास झाला याची माहिती कुठेही दिलेली नाही , अथवा जाणीवपूर्वक दडवून ठेवली आहे आहे असे वाटत आहे, गुगलून ही काहीच ठोस हाती लागले नाही, मुळात जर बहुमत सिद्ध झाले आहे तर आकडेवारी ही जाहीर करायला पाहिजे. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा,
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 05/14/2016 - 09:33
नवीन
आकडेवारी वाचण्यात आली आहे. निकाल सर्वोच्च न्यायालयासमोर उघडल्या मुळे आधीच्या वृत्तांमध्ये आकडेवारी नसेल पण त्यानंतरच्या वृत्तांमध्ये असेल.
- Log in or register to post comments
श
शंतनु _०३१
Sat, 05/14/2016 - 09:45
नवीन
आकडेवारी अद्याप वाचनात आलेली नाही, सदर बातमीची (आकडेवारी) लिंक मिळेल का ???
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 05/16/2016 - 03:42
नवीन
तुमच्या आकडेवारी विषयक पृच्छेमुळे उत्तराखंड, पक्षांतर, बंदी आणि घोळ हा स्वतंत्र धागा लेख लिहिण्याचा योग आला.
- Log in or register to post comments
श
शंतनु _०३१
Mon, 05/16/2016 - 14:16
नवीन
धन्यवाद...__/\__
धागा वाचून सविस्तर प्रतिक्रिया देईन … गुगल लिंक्स चेक करतो आहे
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 05/14/2016 - 16:19
नवीन
असं पेपरमध्ये वाचल्याचं आठवतंय.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 05/14/2016 - 14:56
नवीन
तुम्ही खरं तर भाजपचे आभार मानायला हवेत. जर ते नसते तर तुमचं दुकान बंदच झालं असतं. काँग्रेसविरोधी लिहिणं तर तुम्हाला जमलं नसतंच. मग काय केलं असतंत? हे जाणण्यासाठी उत्सुक (उत्तर माहित असूनही).
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 05/15/2016 - 19:30
नवीन
अगदी अगदी. हेच विचार मला केजरी, काँग्रेस, गांधी इत्यादींविरुद्ध भरभरुन लिहिणार्यांच्या दुकानांबद्दल वाटतं... काय म्हणता?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 05/15/2016 - 19:40
नवीन
भाजप नसता तर तुम्ही काय केलं असतं हा प्रश्न होता. आता तुमची पुढची comment - तुम्हाला वाटेल तेव्हा वाटेल त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही - ही असणार आहे. ती केलीत असं समजा आणि जमल्यास या प्रश्नाचं उत्तर द्या.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 05/14/2016 - 20:27
नवीन
पण या चर्चेतून निष्पन्न काय झाले ? हे चर्चेत भाग घेऊनही कळाले नाही.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 05/14/2016 - 21:25
नवीन
असुंदया. जोकरभावाचा एक भगव्या रंगाचे मोदी जाकीट, एक फाफडा पाकीट देऊन सत्कार.
जोकरभाव सत्कार केला बरका म्या. हलका घ्यायचा.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 05/15/2016 - 04:37
नवीन
जिलबी.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 05/15/2016 - 04:37
नवीन
जिलबी.
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Sun, 05/15/2016 - 08:57
नवीन
कॉंग्रेस मधून फुटलेले आमदार बीजेपीत प्रवेशनार आहेत म्हणे,आता ते जातीयवादी झालेय की नाही जोकर भाऊ।
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 05/15/2016 - 19:31
नवीन
बीजेपीतून फुटलेले बरेच इकडे तिकडे गेलेत... त्यांच्याबद्द्दल काय वाटलं कधी सांगितलं नाही?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 05/16/2016 - 06:14
नवीन
त्यांना ज्याच्याबद्दल सांगायचंय त्याबद्दल सांगू दे की. बाकी भाजपद्वेष अगदी दिसतोय.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 05/18/2016 - 20:18
नवीन
त्यांना काय सांगायचं, नाही सांगायचं ते त्यांनाच सांगू द्या की, तुम्ही कशाला मध्ये मध्ये करता हो प्रत्येकवेळी...? मान ना मान मैं तेरा मेहमान..
भाजपद्वेष...? मस्त शब्द शोधून काढला आहे ज्ञानी प्रुषांनी
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 05/18/2016 - 20:49
नवीन
का सगळं मिपा म्हणजे तुडतुडींची खरडवही वाटते तुम्हाला?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 05/18/2016 - 21:01
नवीन
अति होतंय बोकाशेठ, सांभाळा.
बाय द वे, तुम्ही हे काही जे करताय त्याने काही फरक पडेल असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा स्वरचित भ्रम आहे. ह्यावरुन तुम्हाला काही सिद्ध करायचं असेल ते सिद्ध होईल असं तुम्हाला वाटत असेल तर तोही. अजून काही वेळा तुम्ही हा तुडतुडी खरडवही संदर्भ द्या, म्हणजे मी राजरोस ती खरड माझ्या स्वाक्षरीत लिहायला सुरुवात करेन, विथ तळटीप : "खास बोक-ए-आझम यांच्या आकांडतांडवाच्या मदतीसाठी."
बाकी अजून बरंच काही करता येण्यासारखं आहे. पण बोकाशेठ, तुम्हाला नाय जमायचं... सोडा नाद त्यापेक्षा.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 05/18/2016 - 21:12
नवीन
बघू, किती खालच्या पातळीपर्यंत जाताय ते.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 05/18/2016 - 21:22
नवीन
तुमच्या एवढी खालची पातळी गाठणे मला तरी शक्य नाही. सो, वाट बघतोय... कुणाच्या तरी कारनाम्याची. :)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 05/18/2016 - 21:36
नवीन
काहीही न जमणारे लोकच इतरांच्या चुकांवर धागे काढतात, दुस-यांच्या धाग्यांवर धुरळा करतात, आपल्या चुका मान्य न करता आपल्याला त्याचा अभिमान वाटतो असं सांगतात. अजूनही सांगतो - सुधरा.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 05/22/2016 - 18:11
नवीन
काय कराल? हिंमत तुमची... बघू तरी.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 05/24/2016 - 13:48
नवीन
हा वाद जरा जास्तच वाढला आहे म्हणुन मध्ये पडतो.
बोका नेहमी सयुक्तिक भाषा वापरत असताना तुम्ही मात्र अति पर्सनल कमेंट करत आहात आहात आणि चक्क धमकी सद्रूश्य भाषा वापरत आहात. अरेरावीयुक्त तर भाषा आहेच.
त्याशिवाय ज्या खरडींमुळे हा वाद सुरु झाला आहे त्या खरडी देखील अश्लाघ्य, अश्लील, विवेकहीन आणि संवेदनाशून्य होत्या असे स्पष्तपणे नमूद करु इच्छितो. कधीतरी रागाच्या भरात काही वावगे बोलले जाऊ शकते. ते लक्षात घेताही ती भाषा अश्लाघ्य होती. शिवाय त्या खरडी एका विवक्षित सदस्याला उद्देशुन खरडवहीत जाहीरपणे लिहिलेल्या होत्या. एखाद्या विशिष्ट प्रवृत्तीबद्दल जनरल मत व्यक्त केले गेलेले अस्ते तरीदेखील ते खपुन गेले असते. हे लक्षात घेउन तुम्ही दिलगिरी व्यक्ती केली असती आण्नि भविष्यात काळजी घेइन असे म्हटले असते तर प्रश्न तिथेच मिटला असता. परंतु अजुनही तुम्ही आक्रमकरित्या इतर सदस्यांना उद्देस्शून अयोग्य भाषा वापरत आहात असे नमूद करु इच्छितो.
मला तरी असे वाटते की त्या खरडी अतिशय चुकीच्या होत्या. तुमच्या इतरत्र असलेल्या डिप्लोमॅटिकली कॉशस (मराठी प्रतिशब्द सुचला नाही) प्रतिसादांसमोर तर त्या जास्तच विसंगत वाटतात. त्यामुळे चूक मान्य करुन तुम्ही हा वाद संपवुन थोडा समंजसपणा दाखवावा असे मला तरी वाटते.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 05/28/2016 - 19:26
नवीन
कसला वाद? बोकांसाठी काही आहे का तुमच्याकडे? जिथे त्यांना माझा सरळ मुद्देसूद प्रतिवाद करता येत नाही तिथे हे अतिशय असंबद्ध खरडप्रकरण उकरुन काढतात. वादविवाद करायची ही नवीनच आणि 'तुमच्यामते' संयुक्तिक पद्धत बघतो आहे. अरेरावीची भाषा श्रीयुत बोकांनी वापरलेली तुम्ही बघत नाही बहुतेक. त्यांचेच शब्द माझ्या प्रतिसादात वापरले की माझी भाषा अयोग्य होते का? बरं बरं.
नावडतीचे मीठ अळणी आणि आवडतीचे कारले गोड. अजून काय... चालायचंच. असंच असेल तर हु केअर्स??
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 05/30/2016 - 14:52
नवीन
मुळात ज्या खरडीवरुन हा वाद उद्भवला आहे ती खरड परत एकदा वाचा हवे तर. कदाचित रागाच्या भरात तुम्ही लिहिली असेल. त्यामुळे परत एकदा वाचा. भाषा अश्लाघ्य आहे. त्याची लोक जिथे तिथे आठवण करुन देणारच. आपणही तेच करता. इतर धाग्यांवरच्या लोकांच्या प्रतिसादाच्या माळा जिथेतिथे चिकटवण्याचे काम आपण सगळेचजण करतो. तेच बोका इथे करत आहेत. तुमच्या चुकांची तुम्हाला आठवण करुन देत आहेत. मागच्या धाग्यात आणि इथेही आपण जी अरेरावीची भाषा वापरली त्या अनुषंगाने मी माझा प्रतिसाद दिला आहे.
खरड चुकीचीच होती आणि ते मान्य करणे नक्कीच चुकीचे नसेल किंबहुना ते अमान्य करत बसणे आणि इतरांवर त्याचा राग काढणे हे अयोग्य असेल. मी माझ्या प्रतिसादातुन तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतो आहे. बोका सुद्धा. बोकांनी इतकी घाणेरडी भाषा वापरली असती तर मी त्यांना यापेक्षा वाईट शब्दात समज दिली असते. त्यामुळे इथे ते आवडते आणि तुम्ही नावडते अशातला काहिच प्रकार नाही. ते समजुन न घेता तुम्ही उगाचच माझ्यावर आरोप करत आहात
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 06/11/2016 - 13:30
नवीन
तुमच्या चुकांची तुम्हाला आठवण करुन देत आहेत>> काय संबंध? कोणी सदस्याने इतर कोणा सदस्याच्या चुका-बिका ठरवण्याचा व आठवण करुन देण्याचा अधिकार कोणी कोणाला दिलाय इथे? गरजही काय?
आणी हेल्लो मिस्टर मृत्य्यूंजय, तो वाद माझ्या आणि तुडतुडीत होता, तो संपलेला विषय आहे. त्याला अनावश्यकरित्या जिथे तिथे उकरुन काढणे हे तुमच्या मते योग्य व समर्पक असेल तर तुमचा आणि बोका दोघांच्याही चर्चा-वादाच्या पातळीचा दर्जा कळला. धन्यवाद!
प्रतिसादाच्या लिंका संदर्भयुक्त असतील तर योग्य असतं. माहितगार नेहमी एक उदाहरण देतात व्यक्तिलक्ष्यी का कायते दोषाचं. उदाहरण पुरेसं आठवत नाही पण असंच काहीसं देतात. "महापौरांनी मांडलेली नवीन करयोजना गंडलेली व चुकीचीच आहे कारण त्यांना मागे हॉटेलात कुठल्यातरी परक्या बाईसोबत शय्यासोबत करतांना रंगेहाथ पकडले होते म्हणून".
आजवर बोकांनी जिथे जिथे ह्या खरडीचा पूर्ण वा पुसट उल्लेख केला आहे त्या त्या ठिकाणी तसा उल्लेख आवश्यक व संदर्भयुक्त होता हे सिद्ध करावे. मी इथे मोदी-संघ विरोध मांडतो म्हणून जीव खावून मागे लागलेले काही लोक आहेत. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवरुन ते किती लाचार झालेत ते दिसतंच आहे. असो.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Sun, 06/19/2016 - 17:56
नवीन
काय संबंध? कोणी सदस्याने इतर कोणा सदस्याच्या चुका-बिका ठरवण्याचा व आठवण करुन देण्याचा अधिकार कोणी कोणाला दिलाय इथे? गरजही काय?
नाशकातल्या गल्लीत राहुन जर एखादा पंतप्रधानांच्या धोरणांवर टीकाटिप्पणी करु शकत असेल तर तुम्ही कोण टिकोजीराव लागुन गेलात की तुमच्या चुका आम्ही तुमच्या घशात घालु नयेत. आणी तुम्ही नीट वाचत नाही हे अजुन एकदा सिद्ध करुन दाखवत आहात इतकेच. असे मी स्पष्टपणे लिहिले आहे. त्यात तुम्ही जे इतरवेळी करता तेच बोका इथे करता आहात असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्याच न्यायाने बोका तुमच्या चुकांची तुम्हाला आठव्ण करुन देउ शकतात.
बाकी गरजेबद्दल बोलत असाल तर मिपा सुसंस्कृत लोकांचे संकेतस्थळ आहे. काही निलाजर्या आयडींनी या आधी इतक्या खालच्या पातळीची (तुडतुडीच्या खरडवहीतली) भाषा इतर सदस्यांना उद्देशून वापरली होती त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती. तुमच्या केसमध्ये संपादक मंडळाचे हात कदाचित बांधलेले असू शकतील किंवा संस्थळाची पॉलिसी बदलली असेल आणि मला माहिती नसेल पण म्हणुन इतकी अश्लाघ्या भाषा एक सदस्य म्हणुन सहन होण्यासारखी आहे. संपादक मंडळाला नक्की कसली भिती आहे म्हणुन ते इतक्या नीच, शिवराळ खरडीवर कारवाई करु शकत नाही ते त्यांनाच माहिती पण एक सामान्य सदस्य म्हणुन मला तरी हे सगळे किळसवाणे वाटते. इतकी घाणेरडी भाषा आम्ही साधारणपणे वापरतच नाही. जाहीरपणे तर नाहिच नाही. संस्कार आड येतात असेही नाही पण मुळातच सवय नाही. तुम्ही वापरलीत. तर मग ते तुम्हाला जर कोणी वेळोवेळी दाखवुन देत असेल तर त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही,
आणी हेल्लो मिस्टर मृत्य्यूंजय, तो वाद माझ्या आणि तुडतुडीत होता, तो संपलेला विषय आहे. त्याला अनावश्यकरित्या जिथे तिथे उकरुन काढणे हे तुमच्या मते योग्य व समर्पक असेल तर तुमचा आणि बोका दोघांच्याही चर्चा-वादाच्या पातळीचा दर्जा कळला.
माझ्या आणि बोकाच्या चर्चा आणि वादाच्या पातळीच्या दर्जाबद्दल तुम्ही बोलणे म्हणजे सनी लियोन ने " कौमार्याच्या सांस्कृतिक गरजेबद्दल " किंवा "ऐश्वर्या रायच्या अनावश्यक देहप्रदर्शनाबद्दल " बोलण्यासारखे आहे.
तुम्ही तुडतुडीच्या खरडवहीत जी काही गटारी उघडली आहे त्यावरुन एकुणच तुमची पातळी कळाली आहे. तुमच्या वादाचा दर्जा तिथेच उघडा पडला जिथे तुम्ही वादविवादाला सुसंस्कृतपणे उत्तर न देता अतिशय दर्जाहीन, संवेदनाशून्य, किळसवाणी, विकृत आणि अश्लील भाषा वापरुन तुडतुडीला खरड लिहिलीत. तुमचे आणी तुडतुडीचे काहिही वैचारिक मतभेद असले तरीही तिला इतकी घाणेरडी खरड लिहायचा तुम्हाला अधिकारच काय आणि अशी खरड लिहिणार्या माणसाची पातळी ती काय?
तुम्हाला आठवत नसेल तर तुडतुडीला उद्देशून तुम्ही खालील वाक्ये लिहिली आहेतः
१. तुमचा जन्म कुठल्या बलात्कारातून तर नाही झाला याचीही आपल्या पूज्य मातोश्रीकडे चौकशी करून खात्री करावी.
२. तुमचे पिताश्री हा तुमचे खरोखरचे बायलॉजिकल फादर आहे का याची तुम्ही खात्री करून घ्यावी
३. तुमच्यासारख्या डोक्यात किडे भरलेलं शेण असलेल्या डुकरांना.....
४. आपल्या डोक्यातली घाण घेऊन कुठल्याही गटारात जाऊन लोळा
५. तुला तुझ्या लायकीप्रमाणेच उत्तर मिळेल... एवढं लक्षात आलं तरी पुरेसं आहे तुझ्या तीळाएवढ्या मेंदूसाठी.
६. चिखलात लोळणार्या डुकरांसोबतच जन्म झालाय बहुतेक.... तरीच जिथे तिथे तीच दिसत असतात.
आणि ही वरची वाक्ये लिहिल्यानंतर तुम्ही वगैरे ज्ञानामृत त्यांना पाजता हा एक मोठा विनोदच आहे.
त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवरुन ते किती लाचार झालेत ते दिसतंच आहे. असो.
अगदी अगदी. किती परफेक्ट लागू पडते आहे सद्यस्थितीत हे वाक्य तुम्हाला.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 05/30/2016 - 19:15
नवीन
करण्यासाठी तुमच्याकडे मुद्दे आहेत का? ती खरड हे एकमेव मुद्देसूद लिखाण तुम्ही आजवर केलंय. बाकी आजवर तुम्ही ओकलेल्या गरळीला मुद्दे म्हणणं म्हणजे गांडुळाला शेष वगैरे म्हणण्यासारखंच आहे. अाणि ती खरड ही तुमची दुखती नस आहे अाणि ती दाबली की तुमची तळमळ होते हे तुम्ही सिद्ध करत आहातच. ते बघताना कीव येते हे नमूद करु इच्छितो. बाकी who cares? Yes. Nobody cares about you. लोभ नसावा हीच विनंती.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 06/11/2016 - 13:34
नवीन
मग कशाला नको तिथे मला उपप्रतिसाद तेही असले भिकारडे देत असता? तुम्ही स्वतः ठरवले का माझी दुखती नस? हे हे बिग जोक ऑफ द मिलेनियम. तुमची दुखती नस भाजप, संघ, मोदी आहे त्याच्यावर बोट ठेवले की असले संदर्भहिन चाळे सुचण्याव्यतिरिक्त तुम्हाला काही करता येत नाही हे तुमचे खरे दुखणे आहे. लवकर बरे व्हा.
विवेक ठाकूरांना किती मान ठेवून आपण बोललात आणि उदयन ह्या आयडीचे आयबाप काढलेले आहेत तुम्ही ह्याची आठवण ठेवावी इतरांकडे बोट दाखवण्याऐवजी.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 06/19/2016 - 19:50
नवीन
उदयन नाही. उदय८२. काही मुद्दे लक्षात घ्या:
१. तुम्ही म्हणताय तसं जर मी केलं असेल तर आज ते दोन्ही आयडी बॅन आहेत, आणि मी अजून इथेच आहे. का ब्रे?
२.मी बाप वगैरे काढला नव्हता आणि तुमच्याप्रमाणे कुणाच्या आईच्या चारित्र्यावर तर अजिबात घसरलो नव्हतो.
३. शेवटी कसं आहे, १२०० स्क्वेअर फूट असो, किंवा काही, झोपडपट्टी ही झोपडपट्टी असते. बाकी काही नाही.
४. तुम्ही नीलकांत नसल्यामुळे मी मिपावर काय करावं आणि काय नाही हे सांगण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही.
तस्मात गप्प बसा. किंवा आयडी सार्थ करत बरळत बसा. Who cares?
- Log in or register to post comments
द
दिग्विजय भोसले
Sun, 05/15/2016 - 20:48
नवीन
राज्यांच्या सरकांरांमध्ये केंद्राने हस्तक्षेप करणे दांडगाई केल्यासारखे वाटते, इंदिरा गांधींनीही हेच केले होते. ज्या कारणासाठी भाजपला निवडून दिले आहे भाजपने त्याकडेच लक्ष द्यावे असे वाटते.
- Log in or register to post comments
A
anilchembur
Mon, 05/16/2016 - 15:59
नवीन
छान
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Tue, 05/17/2016 - 13:31
नवीन
मग काय म्हणतयं नाक सध्या. झाल बर?
घोणा फुटला होता की वर्वर जखमी झाले होते. औषधोपचार काय चालु आहेत.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 05/17/2016 - 13:39
नवीन
जिएंगे तो औरभी लडेंगे हे राजकारणाचे वैशिष्ट्य, नाक कापले नाण्याचे वैषम्य आणि राजकारणाचे सोयरसूतक नसते त्यामुळे ती उपमा गैरवाजवी असावी पण टाईम्स ऑफ इंडीयात एक चपखल व्यंगचित्र हरिश रावत प्रकारानंतर भाजपा अध्यक्षांबद्दल आले, अध्यक्ष महोदयांच्या डोक्यावर तीन टेंगूळे आली आहेत एक केजरीवालांचे दुसरे नितीश कुमारांचे तिसरे हरिश रावतांचे आणि व्यंगचित्रातील खालची ओळ आहे अजून टेंगूळे येण्याची डोक्यावरची जागा संपत चालली आहे. :)
या व्यंगचित्राचा कुणि दुवा देऊ शकेल काय ?
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 05/24/2016 - 13:15
नवीन
हा दुवा घ्या
साहीत्य संपादक कृपया याला दृश्य स्वरूपात करतील काय ?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 05/24/2016 - 14:31
नवीन
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3