Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ब्राह्मण समाजाने आता आरक्षणाची मागणी करावी!!!!!

च
चंद्रनील मुल्हेरकर
गुरुवार, 05/19/2016 - 13:59
🗣 95 प्रतिसाद
सध्या भारतात नवीनच ट्रेंड आला आहे,ज्या जाती ,जातसमूह उच्च समजले जात होते त्यांनी आता आरक्षण मागायला सुरवात केली आहे.एकतर आरक्षण काढा नाहीतर आम्हालाही आरक्षण द्या अशी मागणी जोर धरु लागली आहे.सुदैवाने किंवा दुर्दैवाने आरक्षणाची कमाल मर्यादा ५०℅ आहे.त्यामुळे नवीन जातसमुहांना आरक्षण देणे अशक्य झाले आहे. ज्या जाती आरक्षणाची मागणी करत आहेत त्यात प्रामुख्याने मराठा,जाट,गर्जर,पटेल या जाती येतात ,यांची लोकसंख्या प्रचंड आहे.आरक्षणासाठी आता या जाती हिंसक झाल्या आहेत ,विधिमंडळांमध्ये यांचे प्रतीनिधित्व प्रंचंड असल्याने लवकरच घटनाबदल होऊन आरक्षाणाची कमाल मर्यादा वाढवली जाईल,त्याचा या जातींन फायदा होईल.यामुळे केंद्रीय व राज्य पातंळीवरचे आरक्षण ८० % पर्यंत जाईल. ज्या जाती राहतील त्यांना मात्र सर्वच ठीकाणी संधी नाकरली जाण्याची शक्यता आहे,राअहीलेल्या २०% जागेत महीलांचे ३३℅ आरक्षण येईल व पुरुष उमेदवारांच्या हातात कटोरा येईल ,यात प्रामुख्याने ब्राह्मण जात येते.भारताताचे intellectual asset जर मांडले तर त्यात ब्राह्मणांचे स्थान सर्वात पुढे आहे.या जातीला जर शिक्षणाच्या संधी नाकारल्या तर भारतातला हा बुद्धीवादी वर्ग पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.त्यामूळे ईतर जातींबरोबर आता ब्राह्मणांनीही आरक्षणाची जोरकस मागणी करणे गरजेचे आहे.नाहीतर ब्राह्मण वर्गाचे असित्व धोक्यात येण्याची शक्यताआहे.ब्राह्मणांनी आता हे करावे... १.सर्व समाजाने प्रांतभेद ,पोटजात हे भेद विसरुन अखिल भारतीय स्तरावर एकत्र यावे २. आरक्षण म्हणजे कुबड्या हे जरी काही अंशी खरे असले तरी प्रतिनिधीत्व नाकारले जाण्यापेक्षा आरक्षण बरे याचा विचार करावा. ३. मोठ्या प्रमाणात निर्णय प्रक्रीयेत सामिल होऊन आरक्षणाची मागणी राजकीय पक्षांसमोर लावून धरावी. ४. ब्राह्मण समाजाला अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत,अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळाल्यानंतर खास त्या समाजासाठीच्या शिक्षणसंस्था व इतर संस्था काढता येतात.त्याचा ब्राह्मण समाजाला फायदाच होईल.

प्रतिक्रिया द्या
33501 वाचन

💬 प्रतिसाद (95)
स
स्पा गुरुवार, 05/19/2016 - 14:12 नवीन
३०० नक्कि
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 05/19/2016 - 14:14 नवीन
+७८६*१००८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
म
मुक्त विहारि गुरुवार, 05/19/2016 - 17:37 नवीन
बघीतलास का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा गुरुवार, 05/19/2016 - 17:47 नवीन
अजून रिलीज व्हायचाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अद्द्या गुरुवार, 05/19/2016 - 19:04 नवीन
ते DC vs Marvel लिवनार होतात त्याच काय झालं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
न
नाखु Fri, 05/20/2016 - 05:14 नवीन
जरा जुन्या इंग्लीश सिनेमाबद्दल लिहायचं मनावर घे रे बाबा.. बरेच दिवसात व्य्क्तीचित्र नाही आलं एखादं. कोल्हापुर कट्ट्यात प्रगो-अद्याच्या सिनेमा गप्पा ऐकलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
अ
अद्द्या Fri, 05/20/2016 - 11:34 नवीन
मला लिहायला सांगणं म्हणजे सुरेश जोशी ला मेडन ओवर ४ विकेट वाली बोलिंग टाकायला सांगण्या सारखं आहे =]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मुक्त विहारि Fri, 05/20/2016 - 18:49 नवीन
आजच मुलाने बघीतला.... ४ डी मध्ये.... मला म्हणाला , "तुम्ही पण बघा." भेंडी, साडे-चारशे रुपये दिवून सिनेमा बघायची, हिम्मत होत नाही. कुवैत असतांना एकदा ३ के.डी. देवून जेम्स बाँडचा (क्वांटम ऑफ सोलेस) काट-छाट केलेला सिनेमा बघीतला होता. तेंव्हा परवडत होते. शेतकरी माणसाला असली (साडे चारशे रुपयात सिनेमा बघायची) चैन परवडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 05/20/2016 - 10:21 नवीन
मी .. स्पा यांचेशी सहमत आहे. माझ्याकडून अजून २००.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
S
sagarpdy गुरुवार, 05/19/2016 - 14:15 नवीन
उष्णतेच्या लाटेचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो असे ऐकले होते. आज खात्री पटली. असो.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 05/19/2016 - 14:21 नवीन
१.सर्व समाजाने प्रांतभेद ,पोटजात हे भेद विसरुन अखिल भारतीय स्तरावर एकत्र यावे हे आणि इतकच जमतंय का बघा करायला! बाकी गेट वेल सून! :)
  • Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय गुरुवार, 05/19/2016 - 14:22 नवीन
आरक्षणाची मागणी करणे म्हणजे जातीभेद पाळणे नव्हे! हे शेंबडे पोर सुद्धा सांगेल.
  • Log in or register to post comments
भ
भोळा भाबडा गुरुवार, 05/19/2016 - 14:22 नवीन
आमचं आरक्षण कोर्टाने स्थगित केलं हे उत्तमच झालं. बाकि,हा देश सोडावा वाटतो ते या आणि अशा अनेक कारणांसाठी,वैताग आणलाय नुस्ता.
  • Log in or register to post comments
व
वटवट गुरुवार, 05/19/2016 - 14:32 नवीन
एका चुकीच्या माहितीची दुरुस्ती करतो… आरक्षणाने ६१%च्याही पुढे उडी घेतलेली आहे…
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 05/19/2016 - 15:58 नवीन
ती कशी काय ब्वा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
व
वटवट Fri, 05/20/2016 - 07:51 नवीन
धडाड धूम करत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Fri, 05/20/2016 - 12:13 नवीन
ते ठीक आहे. जरा ६१%चा हिशोब सांगा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
व
वेल्लाभट गुरुवार, 05/19/2016 - 14:32 नवीन
धडाम्म्म्म्म ! धमाकेदार धागा ठरण्यासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/19/2016 - 15:14 नवीन
मी पान खात नाही. खात असतो तर घरी पिकदाणी ठेवली असती. आणि तिचं नाव आरक्षण ठेवलं असतं. -गा.पै.
  • Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी गुरुवार, 05/19/2016 - 16:17 नवीन
तुम्ही काय कराल हे कोणी विचारले आहे हो साहेब? अन तुम्ही पिकदाणीचं नाव ठेऊन फरक कोणाला पडणार आहे? अर्थात कश्यात काय नाय अन "मी काय केले असते" ची फालतू कॉमेंट टाकून तुम्ही पान न खाताच एक कॉमेंट रूपी पिंक टाकली आहे अन मिपाची पिकदाणी केली आहे बरंका गामाजी ************ धागालेखकाचे मानसिक संतुलन बिघडलेले दिसते! सुसाट फालतू "लेख"(!) लिहित बसले आहेत च मु ! म्हणे ब्राह्मण नसले तर देशाची बौद्धिक पातळी कमी होईल! हाइट आहे राव हसावे का रडावे तेच कळेना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/19/2016 - 16:37 नवीन
नाईकांचा बहिर्जी, मग मिसळपाव हे नाव बदलून आरक्षण हे नाव ठेवूया म्हणता? नको बुवा. आरक्षण वाईटच असतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी
न
नाईकांचा बहिर्जी गुरुवार, 05/19/2016 - 16:43 नवीन
ते वाईट(च) असतं वगैरे वैयक्तिक आवेश अन मान्यता रोज आरश्यापुढं उभारून 1000 वेळा स्वतःला स्वतः सांगत बसा हो साहेब! परत पिंक टाकली तुम्ही! आरक्षण तुम्हाला वाईट वाटत असेलही तरीही तुम्हाला कोण तसं विचारतंय? आधीही तेच आता पण तेच तुम्हाला विचारले कोणी म्हणतो मी ? म्हणे पिकदाणी काय वाईटच काय! कश्यात काय नाय तर जालीय जगात स्वतःच्या कट्टरपणाची झैरात करणारे लोकं कैच्याकै असतात राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/19/2016 - 22:23 नवीन
नाईकांचा बहिर्जी, अहो, तुम्हाला माहित नाही की मला न विचारता पचकायची सवय आहे ते? स्वत:स बहिर्जी म्हणवून घेता, आणि इतकंही ठाऊक नाही ! कमाल आहे !! धागालेखकाने माझी सवय जाणून खास माझ्यासाठी म्हणून ही धागारूपी पिकदाणी उघडलीये. मग चारदोन पिंका टाकल्या तर काय बिघडलं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी
_
_मनश्री_ गुरुवार, 05/19/2016 - 15:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 05/20/2016 - 10:49 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_
व
विवेकपटाईत गुरुवार, 05/19/2016 - 16:24 नवीन
पहली गोष्ट सरकारी नौकर्या आहेत किती. निजी क्षेत्रात नौकरी देणारे आरक्षित वर्गाला नौकरी देण्याचे टाळतात. आरक्षण मिळ्याल्यास मेहनत करणे लोक सोडून देतात. परिणाम अन्य क्षेत्रात नुकसान होते.
  • Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी गुरुवार, 05/19/2016 - 16:32 नवीन
आरक्षित वर्गाला तुम्ही ट्रीट करत असाल तसेच खासगी कंपनीही करतात हे ठोकुन दिलेले विधान एकंदरित लैच मजेदार वाटलेले आहे! असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
अ
अस्वस्थामा गुरुवार, 05/19/2016 - 16:25 नवीन
हे ग्रेटथिंकर साहेबांचे नवे अवतार काड्या सारु पाहतायत लोकहो. शाने व्हा नि दुर्लक्ष करा. (पुरावा : हाच लेख ऐसीवर पण आहे..!!)
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी गुरुवार, 05/19/2016 - 16:33 नवीन
पौड फाटा <
  • Log in or register to post comments
झ
झेन गुरुवार, 05/19/2016 - 17:11 नवीन
मला वाटलं प्रतिक्रीयेत लोक्स काड्या सारतात. इथे धागा काडीबरोबर एकात्म पावला आहे. जय हो !
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 05/19/2016 - 17:29 नवीन
ह्यांनीच मागच्या एका धाग्यावर ब्राम्हण हे जातीयवादी असतात असे लिहिले होते आणि आता त्यांचा कळवळा।
  • Log in or register to post comments
च
चंद्रनील मुल्हेरकर गुरुवार, 05/19/2016 - 18:03 नवीन
मी एका ब्राह्मण कुटुंबाचा अनुभव सांगितला होता,सर्व ब्राह्मणांना मी त्यात ओढत नाही,आणि ते कुटुंब संघाच्या पठडीतले होते, ज्याच्या मी विरोधात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
श
श्री गावसेना प्रमुख Fri, 05/20/2016 - 05:00 नवीन
तो ग्रेटथिंकर तुमचा कोण?त्याने तुमचा लेख ढापला ना आता तुम्ही त्याच्या चार पिढ्यांचा उद्धार करावा अशी आमची इच्छा।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
स
सुबोध खरे गुरुवार, 05/19/2016 - 19:26 नवीन
नंतर श्री उमा भारती यांची जात काढली
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 05/19/2016 - 20:22 नवीन
लिंगबदलही केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ख
खालीमुंडी पाताळधुंडी गुरुवार, 05/19/2016 - 19:59 नवीन
ಢೊಢೊಢೊಡೊಒಛೆಛ್ಖೊಟೋಷಥಷೊಪಪೂಟೊಛಥಛೊಡೂಋಜೃಗಾಗಾಛಾಫಾಪಪಾಋಠಫೃಋಠಾಛಛ್ಜ್ಜ್ಅಝ್ಝ್ಅಝಝ್ಘ್ಝ್ಝಝಝೂಋಢೋಡೋಬಬೂಬಫೂಫೂಠ್ಫೊಸಥಸಥಷರಶರವಥನಥನನೊಪೊಪೊಡೊಒಢೋಢೋಢಧಝೌಝೌಘೆಗಗಾಖಾಛಾಛಡೃಠೃಡೂಬಡಢಢಢ್ಆಜೃಡೋಬೋಪದಸಲಷದಸ ರ ಷಯಷರಫಲಬದಡದಢಲಢಧಣೋಞೋಞಙೊಙಝೃಋಓದಫದಫಫಥಲಷಥಸೊಷೋಷೊಫೊಬಬೊಊಡಫದದಬಲಡಬಲವಠವಧಡಂಅಂಅಂಭೌಭೌಢೌಢೌಞೆಙಙೆಙೆಙೆಙಿಙ್ಫಞ್ಞಾಞಾಞೃಞೃಞೌಔಢಮಣಯಹಯಹರಸರಲಸಸವಸಶಸನಬದಬಡಥಢೊಓಝೃಝಗೃಜಾಗೃಗೋಖುಖಖಖಜಡೂಡೊಡುಒಡಜೊಜದಡರಡಥಡಠೋಅಂಟಥಟೈಬೈಢೊಝೋಝೃಝೋಜಧಗಧಗಡೌಬಧಬಧಬಠಂಸಸೇಸೌಸೇಏಸಹೌಬೆಬೆಡೆ असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 05/20/2016 - 08:11 नवीन
जिलब्या टाकायच्या होत्या म्हणून सरळ सांगा ना राव! ;-) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ख
खटपट्या गुरुवार, 05/19/2016 - 21:29 नवीन
भारताताचे intellectual asset जर मांडले तर त्यात ब्राह्मणांचे स्थान सर्वात पुढे आहे.
ह्म्म्म ओके...
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 05/19/2016 - 23:55 नवीन
मला कधी नव्हे ते कोणीतरी हुष्षार म्हणतय तर तुम्हाला बघवत नाही काय? ;) बरं, मग व्हेगसचे बुकिंग झाले काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Fri, 05/20/2016 - 03:53 नवीन
मणूश्य स्वभाव ! आणखी काय !! :) व्हेगससाठी हॉटेल बूक झाले, गाडी बूक झाली. आता ऑफिसची कामे संपवतोय. ऊगाच डोक्यात भूणभूण असली तर ट्रीपची मजा जाते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मी-सौरभ Fri, 05/20/2016 - 13:27 नवीन
मजा करा, फक्त हन्गोवेर होऊ देऊ नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
R
Ram ram Fri, 05/20/2016 - 03:30 नवीन
Are ha dokyavar padlan kay
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 05/20/2016 - 05:11 नवीन
केवळ अल्पसंख्य आहे या निकषावर ब्राह्मण समाज आरक्षण मागत असेल तर ते योग्य नाही. आरक्षण हे दुर्बलांसाठी असते.मुख्य प्रवाहात सामील होता यावे यासाठी. ब्राह्मण समाजातील काही लोक आर्थिकदृष्ट्या गरीब असतील ही. पण आरक्षण हे सध्या तरी आर्थिक निकषांवर नाही. ओव्हरऑल ब्राह्मण समाज सांस्कृतिक, बौद्धिक, सामाजिक दृष्ट्या दुर्बल तर नाहीच नाही पण संपन्न आहे. सगळेच उठसूठ आरक्षण मागत बसले तर ज्यांच्यासाठी खर्‍या अर्थाने आरक्षण आहे तो समाज दूर राहिल व भलतेच लोक त्याचा लाभ उठवतील. आत्ताही ते होतेच आहे पण अजून मोठ्या प्रमाणात होईल.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Fri, 05/20/2016 - 07:19 नवीन
महाराष्ट्राची नवी संस्कृती विविध सणांना बुलेट गाड्या व झेंडे घेऊन रात्र-रात्र जन"जागृती" करण्याची असल्याने, ब्राम्हण समाजास बुलेट गाड्यांच्या खरेदीत आरक्षण व जे नॉन-क्रिमी लेअर वाले आहेत त्यांना बुलेट गाडी खरेदी साठी अनुदान/सूट मिळावी यासाठी जोरदार मागणी आवश्यक आहे. ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
व
विटेकर Fri, 05/20/2016 - 07:31 नवीन
देशभरातील संघाटीत ब्राह्मणांचे प्रमाण - २.४५% सर्वात जास्त संघटीत जात , मराठा = ७१.७३% ( सोर्स : मासिक परशुराम सप्टे २०१५) आंतरजातीय विवाहाबाबत शासकीय आकडेवरी = ब्राह्मण वर अथवा वधु - ५७.४०% / मराठा वर अथवा वधु ४.५३ % या असल्या भाकड गोष्टीतून ब्राह्मण समाज केव्हाच बाहेर पडला आहे !
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 05/20/2016 - 12:23 नवीन
म्हणजे, ब्राह्मणांमध्ये (२.४५*५७.४०% = ) १.४१ आंतरजातीय विवाह होतात. मराठ्यांमध्ये (७१.७३*४.५३% = ) ३.२५ आंतरजातीय विवाह होतात. गणित बरोबर असेल, तर मराठा आंतरजातीय विवाहाचं प्रमाण अधिक आहे असं दिसतंय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
S
sagarpdy Fri, 05/20/2016 - 12:42 नवीन
याला प्रमाण नाही संख्या म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 05/20/2016 - 12:51 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
आ
आदूबाळ Fri, 05/20/2016 - 14:40 नवीन
मान्य आहे. सर्व जातींच्या १०० लोकांमागे ३.२५ मराठा जातीचे आंतरजातीय विवाह होतात. या अर्थी प्रमाण म्हणत होतो. ------ असो. मुद्दा असा आहे की लहान पॉप्युलेशनमध्ये बदल घडवून आणणं मोठ्या पॉप्युलेशनमध्ये बदल घडवून आणण्यापेक्षा सोपं असतं. (दहा मुलांच्या वर्गाला कंट्रोल करणं दोनशे मुलांच्या वर्गाला कंट्रोल करण्यापेक्षा सोपं असतं तसं.) त्यामुळे, जर पॉप्युलेशन असमान असेल तर टक्केवारी न पाहता अ‍ॅबसोल्यूट संख्या पाहिली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
S
sagarpdy Fri, 05/20/2016 - 19:34 नवीन
मान्य. फक्त कोठे सुधारणेला अधिक वाव आहे हे विसरलं जाऊ नये. आणि गणलेली वा गोंधळ निर्माण करणारी सांख्यिकी आधाराला घेऊन कायपण अनुमानांकडे बोट दाखवले जाऊ नये एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा