Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा मराठीतील प्रथम क्रमांकाचे संकेत स्थळ

ए
एकुलता एक डॉन
Sun, 05/22/2016 - 20:34
🗣 87 प्रतिसाद
आज सहज alexa वर भटकंती करायला गेलो होतो, ज्यांना हा प्रकार माहीत नसेल तर थोडक्यात alexa एक संस्था आहे जे अन्तर जालावरील संस्थळाचा आढावा ठेवतात व सरवाधिक भेट होणार्या संस्थलांचा अग्रक्रम ठरवतात आज २२/५/२०१6 नुसार क्रमवारी http://www.alexa.com/topsites/category/Top/World/Marathi mipa आत्ता ह्या वर्तमान पत्रे आणि शासकीय स्थळ वगळले तर राहते एकाच मिपा मिपा मिपा एकाच नंबर

प्रतिक्रिया द्या
36381 वाचन

💬 प्रतिसाद (87)
प
पैसा Sun, 05/22/2016 - 20:49 नवीन
मिपाकरांचे अभिनंदन! मिपा अजून लोकप्रिय होण्यासाठी सर्वांचा हातभार असाच लागू दे, तसेच मिपाची अजून भरभराट होऊ दे.
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Sun, 05/22/2016 - 20:54 नवीन
ये धतड ततड...... वाह. सर्व नव्या जुन्या मिपाकरांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Sun, 05/22/2016 - 21:15 नवीन
मिपा बेस्ट होते, बेस्ट आहे आणि बेस्ट राहिल. प्रश्नच नाही.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Sun, 05/22/2016 - 21:55 नवीन
बेस्ट फक्त मुंबईत आहे (PJ )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
र
रेवती Sun, 05/22/2016 - 22:14 नवीन
छान बातमी.
  • Log in or register to post comments
म
महामाया Sun, 05/22/2016 - 22:17 नवीन
मिपाकरांचे अभिनंदन! मिपा अजून लोकप्रिय होण्यासाठी सर्वांचा हातभार असाच लागू दे, मिपाची अजून भरभराट होऊ दे.
  • Log in or register to post comments
ध
धडपड्या Sun, 05/22/2016 - 23:25 नवीन
मस्त बातमी...
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Mon, 05/23/2016 - 01:01 नवीन
मन वढाय वढाय... ...अभिनंदन मिपा आणि मिपाकर
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 05/23/2016 - 03:26 नवीन
मिपाकरांना अभिमान वाटावा अशी गोष्ट ! सर्व मिपाकरांचे अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 05/23/2016 - 09:07 नवीन
मिपाकरांना अभिमान वाटावा अशी गोष्ट ! +११११ ह्येच बोल्तो..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रदीप Mon, 05/23/2016 - 15:30 नवीन
अभिमानास्पद वाटचाल.नीलकांत व त्याच्या सर्व सहकार्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
च
चांदणे संदीप Tue, 05/24/2016 - 08:09 नवीन
लै अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे ही!
सर्व मिपाकरांचे अभिनंदन !!
Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पाषाणभेद Mon, 05/23/2016 - 03:35 नवीन
आपल्या सर्वांचे व सर्व संचालक मंडळाचे हार्दीक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 05/23/2016 - 03:38 नवीन
एकुलता एक डॉन, आपण कोणते क्रायटेरीया लावले होते हे सिलेक्शन करायला? वरील लिंक मध्ये काही उलगडा होत नाही, किंबहूना ती लिंकच चालत नाही, होमपेजवर लँड होते आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 05/23/2016 - 06:11 नवीन
http://www.alexa.com/topsites/category/Top/World/Marathi एक महाराष्ट्र राज्य सरकारची आहे, एक गुगल इनपुट टूल्स आहे, सात बातम्यांविषयक आहेत (वृत्तपत्रे/वाहिन्या), दहाव्या क्रमांकाला मिपा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
ए
एकुलता एक डॉन Mon, 05/23/2016 - 03:44 नवीन
कृपया संपादक मंडळीतील कोणीतरी लिंक बदलून द्यावी सदर चूक माझी नसून मराठी मध्ये keyboard ची आहे लिंक
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Mon, 05/23/2016 - 04:07 नवीन
वा....वा... फारच छान!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 05/23/2016 - 05:26 नवीन
ही साईट लई अफाट डाटा दाखवतिय राव! मिपाचं जागतिक स्थान (रँक) = 142,818 भारतातलं = 12,324 आणि हे महत्वाचं: Top Keywords from Search Engines Which search keywords send traffic to this site? (कोणते शब्द सर्च केल्यावर येणार्‍या रिजल्ट्सपैकी लोक मिपा.कॉमवर येतात) लई बेक्कार है... 1. misal pav 86.12% 2. कथा 5.82% 3. नवरा बायको शरीरसंबंध 2.81% 4. misal paw 1.04% 5. misalpav 0.87% आर ओ एफ एल!! जवळ जवळ ३% लोक्स तिसर्‍या क्रमांकावरील शब्द सर्च करतात, व येणार्‍या रिजल्ट्स पैकी मिपा.कॉम निवडतात! (अजून एखादा पडद्यामागचा विभाग असल्यास, सदस्यत्वासाठी कोणाशी संपर्क करावा, ते कळवावे ;) )
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 05/26/2016 - 09:21 नवीन
त्यातले पुरुष आणि स्त्री प्रेक्षकांचे गुणोत्तर पण लक्षणीय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/26/2016 - 09:45 नवीन
च्यायला, नवरा बायकोचे शरीर संबध शोधत लोक मिपावर पोहोचतात काय ? रोचक प्रकरण वाटलं. :/ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 05/26/2016 - 10:19 नवीन
च्यायला, नवरा बायकोचे शरीर संबध शोधत लोक मिपावर पोहोचतात काय ? रोचक प्रकरण वाटलं. :/
म्हणजे बघा आपल्या काकांची ख्याती किती दूरपर्यंत पोहोचली आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/26/2016 - 12:31 नवीन
=)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/26/2016 - 22:49 नवीन
ग्याट्रु, नशीब हो मिपाकरांचे. लोकांना शरीरसंबंध शोधायला नवराबायकोंच बरे सापडले. इतर ठिकाणी लोकं कशात शरीरसंबंध शोधायला जातात ते विचारू नका! ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ए
एकुलता एक डॉन Tue, 05/31/2016 - 13:14 नवीन
म्हणूनच विशेषांक काढलेला दिसतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 05/31/2016 - 18:57 नवीन
अहो डॉन, पण त्या विशेषांकाचं नाव शरीरसंबंध नाहीये हो! Image removed. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Wed, 06/01/2016 - 16:44 नवीन
विषय तर तोच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
नाईकांचा बहिर्जी Fri, 05/27/2016 - 07:17 नवीन
त्या अल्गोरिथम ने अविनाश कुळकर्णी ह्यांची "वारुळ" वाचुन पुढे असा विभाग निघेल हे गृहीत धरले असावे काय? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ए
एकुलता एक डॉन Sun, 05/29/2016 - 22:59 नवीन
वारुळ ?????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/23/2016 - 05:54 नवीन
ढ्यांणटड्यांण टडाडाडा!
  • Log in or register to post comments
म
मेघना मन्दार Mon, 05/23/2016 - 06:57 नवीन
अभिनंदन मिपा !! सर्व मिपाकरांचे अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
ग
गोंडस बाळ Mon, 05/23/2016 - 07:32 नवीन
मनापासून अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Mon, 05/23/2016 - 08:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
असंका Mon, 05/23/2016 - 08:21 नवीन
अलेक्षा रंकिंगबद्दल थोडी माहिती इथे पण दिसली- http://www.misalpav.com/comment/570404#comment-570404
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 05/23/2016 - 08:25 नवीन
अरे वा! अभिनंदन आपण सर्व मिपाकरांचे!!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/23/2016 - 09:02 नवीन
अर्थात, मिपाला लोकप्रिय करण्यात, खेडूत्,पिडां, बहूगूणी, सर्वसाक्षी, रामदास, चित्रगुप्त, मोदक, श्रामो (अद्याप तरी लेखरुपाने इथेच आहेत), सुबोध खरे, डॉ. सुहास म्हात्रे, बोका, जॅक डॅनियल, मिका, बिका, गवि, माप, असंख्य बल्लव आणि सुगरणी, स्पा आणि आत्मबंध, टका, पैजारबुवा, नाखू, अभ्या..,बॅटमॅन, मृत्युंजय, जयंत कुलकर्णी...... आणि अनाहितांचा, फार मोठा हातभार आहे. अनावधनाने काही नावे राहिली असल्यास क्षमस्व. मिपा ही एकमेव साईट अशी आहे की, जिथे स्त्रीयांना खास असे वेगळे व्यासपीठ उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 05/23/2016 - 15:03 नवीन
मला नक्का हो बसवू या दिग्गजांच्या रांगेत...बाकीचे लिहितात त्याच्या नखभर पण लिहित नाही मी (क्वांटिटी आणि क्वालिटी...दोन्ही बाबतीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अभ्या.. Mon, 05/23/2016 - 15:06 नवीन
टक्या आणि माझ्याएवजी जव्हेर भाऊ आन वल्ल्याला बसवा. ;) . आमी फकस्त गोंधळ घालायला येतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मुक्त विहारि Mon, 05/23/2016 - 15:19 नवीन
आमी फकस्त गोंधळ घालायला येतो." अगधी खरे आहे... मग मिपाचे बॅनर पण असेच असते का? काहीही हं "अभ्या.."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Mon, 05/23/2016 - 15:25 नवीन
तिथं तर लै गोंधळ असतो मुविकाका. मला रात्रीपर्यंत बॅनर करायचे हे म्हैतच नसते. ;) असो. आमची जानू यायची वेळ झाली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Mon, 05/23/2016 - 15:33 नवीन
स्वतःचा वेळ खर्च करून आणि एकही पैसा मोबदला म्हणून न घेता, बॅनर बनवता, म्हणूनच म्हणालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नाखु Tue, 05/24/2016 - 07:57 नवीन
कलावंत किंवा कलाकारांबरोबर आम्हा इतर सेवकांचा उल्लेख केल्याने संकोचलो आहे. मिपा कल्लामंदीर (डोअरकीपर समकक्ष पात्र) नाखु द्वारपाल. द्वारपाल.(तिकीटे पहून जाग्यावर बसवायचा काम अस्लेला स्वयंसेवक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/26/2016 - 12:24 नवीन
+१११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मी-सौरभ Mon, 05/23/2016 - 15:09 नवीन
प्रतिसाद देण्यात भारी तुच एकटा आहेस रे भावा, बाकी सगळे टंकूनप्रेमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मुक्त विहारि Mon, 05/23/2016 - 15:16 नवीन
असो, मिपा म्हणजे एक ज्ञानपोई, असे आमचे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/26/2016 - 12:24 नवीन
ते बाईक्सचे लेख कोण वाचतात ठौक नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 05/27/2016 - 07:26 नवीन
मग त्या लेखांना एतके प्रतिसाद कसे मिळाले? असो, प्रतिसादांच्या संख्येवरून लेखाचे महत्व आणि शतकांच्या संख्येवरून फलंदाजांचे महत्व ठरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Mon, 05/23/2016 - 15:24 नवीन
त्यांपेक्षा यांचा हात आहे मिपाला लोकप्रिय करण्यात प्रकार पहिला- नेफळे,केंजळे,माई,दरेकर,मोगा,हितेश,सचीन,जिनियस, फिलाॅसाॅफर,मुग्धा,ग्रेटथिंकर, प्रकार दुसरा- तर्राट जोकर,तुडतुडी प्रकार तिसरा-(दुर्मिळ प्रजाती) संजय क्षीरसागर प्रकार चौथा - इतर भांडकुदळ आयडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/26/2016 - 12:25 नवीन
पातेल्याला विसर्लात? आणि तुम्ही वरच्यापैकी कुठल्या कॅटेगरीत येता? का तुम्ची स्वयंभू नविन कॅटेगरी? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ए
एकुलता एक डॉन Mon, 06/06/2016 - 12:02 नवीन
आणि जर बघितले तर स्त्रियाच जास्त भेट देत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ग
गामा पैलवान Tue, 05/24/2016 - 08:18 नवीन
सर्व मिपाकरांचे अभिनंदन. संपादक मंडळ, प्रशासक व मिपाधनी यांचे विशेष अभिनंदन. -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा