Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा मराठीतील प्रथम क्रमांकाचे संकेत स्थळ

ए
एकुलता एक डॉन
Sun, 05/22/2016 - 20:34
🗣 87 प्रतिसाद
आज सहज alexa वर भटकंती करायला गेलो होतो, ज्यांना हा प्रकार माहीत नसेल तर थोडक्यात alexa एक संस्था आहे जे अन्तर जालावरील संस्थळाचा आढावा ठेवतात व सरवाधिक भेट होणार्या संस्थलांचा अग्रक्रम ठरवतात आज २२/५/२०१6 नुसार क्रमवारी http://www.alexa.com/topsites/category/Top/World/Marathi mipa आत्ता ह्या वर्तमान पत्रे आणि शासकीय स्थळ वगळले तर राहते एकाच मिपा मिपा मिपा एकाच नंबर

प्रतिक्रिया द्या
36381 वाचन

💬 प्रतिसाद (87)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/24/2016 - 09:13 नवीन
सर्व लेखक आणि प्रतिसाद लिहिणारे मिपाकर यांचं हे यश आहे, तेव्हा सर्व मिपाकरांचे मराठी संकेतस्थळात पहिला नंबर आल्याबद्दल अभिनंदन. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्मिता. गुरुवार, 05/26/2016 - 11:00 नवीन
अरे वा! छान वाटले ही माहिती वाचून. सर्व मिपाकरांचे अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 05/26/2016 - 18:53 नवीन
लगे रहो......अलेक्षा निरंजन !!
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Fri, 05/27/2016 - 01:39 नवीन
सर्व मिपाकरांचे अभिनंदन :
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ Fri, 05/27/2016 - 07:02 नवीन
सर्व मिपाकरांचे अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी Fri, 05/27/2016 - 07:20 नवीन
सर्व मिपाकरांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी Fri, 05/27/2016 - 07:20 नवीन
सर्व मिपाकरांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 05/27/2016 - 18:13 नवीन
यात आमचा पण खारीचा वाटा आहे यात समाधान आहे.. आय लव्ह यु मि.पा
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 05/28/2016 - 06:32 नवीन
साधारणतः दोन वर्षांपुर्वी म्हणजे एप्रिल २०१४ मध्ये ए.ए.डॉनच्याच एका धाग्यावर मी प्रतिसादातून अलेक्सा रँकींगच्या तेव्हाच्या स्थितीचे विश्लेषण मांडले होते, ज्यांना मागच्या स्थितीशी सद्य आकडेवारीची तुलना करावयाची आहेत त्यांच्यासाठी माझ्या जुन्या प्रतिसादांचे दुवे. *अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-१) * अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-२) * अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-३)
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Wed, 07/20/2016 - 11:10 नवीन
नवीन विश्लेषण पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ए
एकुलता एक डॉन Sat, 05/28/2016 - 15:52 नवीन
होय त्यावेळी मायबोली वर होती सध्या मात्र मिपा
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 05/28/2016 - 18:45 नवीन
सर्व मिपाकरांसाठी आनंदाची गोष्ट. मिपाचे आद्य संस्थापक तात्या अभ्यंकर उर्फ विसोबा खेचर यांचे कुणालाच स्मरण नाही का?
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Mon, 05/30/2016 - 00:30 नवीन
सर्व मिपाकरांचे अभिनंदन! :)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 05/31/2016 - 15:11 नवीन
सर्व मिपाकरांचे अभिनंदन! मिपाच्या यशाची कमान अशीच चढती राहो.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 05/31/2016 - 15:19 नवीन
खूप छान बातमी. अभिनंदन मिपा!!!
  • Log in or register to post comments
अ
अजय देशपांडे Wed, 07/20/2016 - 19:12 नवीन
अभिनंदन मिपा टीम
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/21/2016 - 08:47 नवीन
गेल्या ५ वर्षापासुन मी मिपा वर आहे, खुप नविन वाचायला मीळते येथे. बरच्स शीकायला देखिल मीळतं, कध्ही कधी तर मुळ लेखांपेक्शा प्रतीसादा मध्ये देखील बरीच उपयुक्त माहीती मीळते. सर्व मिपा सद्स्य आणी मालक यानी हा ध्वज उंच धरुन ठेवलाय.
  • Log in or register to post comments
न
निओ Wed, 07/27/2016 - 17:45 नवीन
खरं आहे याच कारणासाठी मि पा आवडते. अभिनंदन मि पा रॉक्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर
भ
भाग्यश्री कुलकर्णी Fri, 07/22/2016 - 12:25 नवीन
आपले मिपा ला भारी.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Fri, 07/22/2016 - 12:26 नवीन
आपले मिपा लैै भारी.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 07/24/2016 - 17:11 नवीन
सर्व मिपाकर, संपादक मंडळ, प्रशासक यांचे अभिनंदन. मिपामालकांचे विशेष अभिनंदन. मिसळपावकर माझ्याबद्दल काय विचार करतात हे माझ्यासाठी काहीही महत्वाचे नाही. मी मिपाबद्दल काय विचार करतो, हेच माझ्यासाठी महत्वाचे. एक साहित्यिक म्हणून मला घडविण्यात मिसळपावचा मोठा वाटा, हे मी विसरूच शकत नाही. यापूर्वीही मी अनेक प्रतिसादात ऋण मान्य केलेलेच आहे. शिवाय माझ्या मर्यादा मला माहित आहेत. मी काय लिहितो याची मला जाणीव आहे. मिसळपावसहित कोणत्याही आंतरजालावर आणि मुद्रीत माध्यमात सुद्धा मी कधिही लोकप्रिय होऊ शकणार नाही, याचीही मला नम्र जाणीव आहे. मी जे लिहितो ते २० टक्क्यांपेक्षा जास्त वाचकांना आवडू शकत नाही. माझ्या लेखणीचा आशय आणि विषय ८०% पेक्षा जास्त वाचकांना दुखवणारा व माझ्याविषयी चीड आणणारा असतो, याचीही मला जाणीव आहे. परत एकदा सर्वांचे अभिनंदन...!
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Mon, 07/25/2016 - 16:51 नवीन
माझ्याबद्दल माझ्यासाठी मी माझ्यासाठी मला मी मी माझ्या मला मी माझ्याविषयी मी मी मला माझ्या मला हुश्श!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Mon, 07/25/2016 - 17:06 नवीन
दुखावलात? खूपच दुखावलात? एकदमच दुखावलात? फारच दुखावलात? आरपार दुखावलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
ब
बॅटमॅन Wed, 08/03/2016 - 02:13 नवीन
प्रथमपुरुषी एकवचनी =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ट
टवाळ कार्टा Mon, 07/25/2016 - 10:06 नवीन
मिपाला आंतरजालावर समर्थ पर्याय असावा असे सारखे वाटते...काँपिटीशन असली तर दर्जा आपोआप वाढवायलाच लागतो
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 07/25/2016 - 10:15 नवीन
घ्या मग पुढाकार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
शाम भागवत Mon, 07/25/2016 - 10:36 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ट
टवाळ कार्टा Mon, 07/25/2016 - 17:15 नवीन
जमत असते तर कदाचित केलेही असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अभ्या.. Mon, 07/25/2016 - 17:47 नवीन
जमत नाही त्याचा सूड असा उगावतोयस वाटते. ;) . टक्याला हलके घे असे सांगावेच लागत नई. तेवढा एक भारी गुण आहे बिचाऱ्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पैसा Mon, 07/25/2016 - 10:20 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी Mon, 07/25/2016 - 14:31 नवीन
http://www.alexa.com/topsites/category/Top/World/Marathi य दुव्यावर गेले असता मायबोलि १० आणि मिपा ११ क्रमांकावर दिसत आहे .
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Tue, 08/02/2016 - 10:04 नवीन
मिपाचा क्रमांक खाली गेला
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Fri, 03/03/2017 - 14:15 नवीन
सध्या मिपा १४ व्य क्रमांकावर गेले आहे
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 03/03/2017 - 15:12 नवीन
शेर जब दो कदम पीछे जाता है तो लंबी उडी मारनेकोच. इतनाच लक्षात ठेवनेका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Fri, 03/03/2017 - 15:14 नवीन
मी सन्यास घेतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 03/03/2017 - 15:22 नवीन
थांबा हो, मिपा एक नंबरला तर येऊ द्या म्हणे. मग जावा बिनधास्त. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Wed, 06/05/2019 - 11:45 नवीन
जुना धागा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा