Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गाईचा एक्‍स रे.

क
कलंत्री
Mon, 07/04/2016 - 10:14
🗣 2 प्रतिसाद
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4919619007614034139&SectionId=3&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&NewsDate=20160703&Provider=%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%20uttamkamble56@gmail.com&NewsTitle=%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A5%87%20(%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87) वरील लेख अवश्य वाचावा. भूतदया आणि आपली संस्कृती वर विचार तरी करता येईल. जमल्यास काही करता आले तर बरेच होईल. कलंत्री
वर्गीकरण
आत्मपरीक्षण

प्रतिक्रिया द्या
2173 वाचन

💬 प्रतिसाद (2)
म
माहितगार Mon, 07/04/2016 - 11:08 नवीन
उत्तम कांबळेंच्या भटकंतीतून पुढे येणारी निरीक्षणं आणि प्रश्न त्यांच्या नावा प्रमाणेच उत्तम असतात. अधून मधून त्यांचे लेखन वाचतो. "पण गाईनं ‘एक्‍स-रे मशिन बंद का होतं’, हे विचारायचं कुणाला?" हा उत्तम कांबळेंचा प्रश्न खरेच लाख मोलाचा प्रश्न आहे. अर्थात उत्तम कांबळे लेखनातून बदलत्या महानगरीय संस्कृतीस अधिक लक्ष्य करतात, त्यात अंशतः तथ्य असले तरीही त्यांनी लक्ष्यवेधलेली जनावरांच्या दवाखान्यांची अवस्थेस ग्रामीण-शेतकरी-दलित-अल्पसंख्यांक इत्यादींचा हवाला देत दशकों दशके जातीयवादाच्या आधारावर पुन्हा पुन्हा बिनबोभाट खानदानी कारखानदरी करणारी राजकीय नेतृत्वेही तेवढीच जबाबदार नाहीत का ? सरकारी दवाखान्यांची अवस्था सुधारवायस हवी पण, उत्तम कांबळे केवळ भांडवलशाहीस जबाबदार धरतात ते पुरेसे रास्त वाटत नाही. उत्तम कांबळेंचे कोंबड्यांबद्दल वेगळा न्याय खालील निरीक्षणातून नोंदवण्याबद्दलही साशंकता वाटली
...३०-४० किलोमीटरवरून कुणीतरी बसनं दोन दोन कोंबड्या घेऊन येतो. केसपेपर काढतो. डॉक्‍टरांनी लिहून दिलेलं औषध ओपन मार्केटमध्ये घेतो. पुन्हा रिक्षानं जातो. वेळ, पैसा व औषधाचं बिल याची बेरीज केली आणि कोंबडीची किंमत काढली, तर ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ का म्हणतात, याची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही.
१) कोणतेही प्राणी मग ती कोंबडीही का असेना तीला दवाखान्यात नेण्या बाबत किंमतीचा विचार करण्यास हरकत जशी नाही तसेच किंमत काढलीच पाहीजे असेही नाही, कांबळेंना त्यांचे कुत्रे जेवढे प्रिय तेवढे कोंबडी पालकास एखादी कोंबडी प्रियसुद्धा असूच नये असेही नसावे. :) २) कोंबंड्यांना व्हायरल इन्फेक्शन असेल आणि त्याबाबत डॉक्टरांना दाखवायचे असेल तर सर्वच कोंबड्या दवाखान्यात नेल्या पाहीजेत असेही नसावे. असो. त्यांचा व्यक्तीगत परंपरावाद बाजूला ठेवला तर उत्तम कांबळेंची बरीच निरीक्षणे दखल घेण्या जोगी नक्कीच असतात.
  • Log in or register to post comments
स
सोनुली Mon, 07/04/2016 - 11:33 नवीन
छान लेख आहे. आवडला
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा