लग्नाचा बाजार
इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय
शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव
1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे
2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू
3) चुकून request accept केली
4) सकाळपासून 50 call आले
5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ?
6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू
7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका
आणि सर्वात भयानक
8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे
💬 प्रतिसाद
(225)
ट
टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 12:25
नवीन
इथे मिपाकरणींना सांगा शोधायला...झटक्यात शोधतील
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Wed, 07/06/2016 - 19:15
नवीन
कुठल्या काळात अडकलायेस ?
मिपा'करणी' नव्हे मिपा बायका. लिही बघू दहा वेळा !
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 19:20
नवीन
अर्रे हो...आय माय स्वारी बर्का...मिपाबायकाच
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 07/06/2016 - 12:25
नवीन
तुम्हाला कोनता अनुभव सर्वात त्रासदायक वाटला? म्हणजे प्रॉब्लेम कशात वाटला?
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 19:15
नवीन
अजून शोध चालू असल्याने खरा त्रास सुरू व्हायचंय
- Log in or register to post comments
र
राजाभाउ
Wed, 07/06/2016 - 12:26
नवीन
बाकीचं ठिक आहे कदचीत. पण
हे अवघड आहे.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 07/06/2016 - 12:33
नवीन
काय अवघड आहे?
नसले तर डॉ. बत्रा हायेच कि, उगवायला
- Log in or register to post comments
र
राजाभाउ
Wed, 07/06/2016 - 14:14
नवीन
:) :)
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Fri, 07/08/2016 - 20:32
नवीन
:)
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
गुरुवार, 07/07/2016 - 05:59
नवीन
शनिवार पेठेत लावून मिळतात, ओंकारेश्वर मंदिरापासून खाली जा
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 06:42
नवीन
शोधले
नाही मिळले
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
गुरुवार, 07/21/2016 - 12:34
नवीन
ओमकारेश्वर पोलीस चौकी कडून कसब्या कडे जाताना उजव्या हाताला आहे ते दुकान. आमदार बापट यांच्या घरासमोर.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 07/06/2016 - 12:39
नवीन
शादी डॉट कॉम वगैरे सारख्या ई-मार्केटप्लेस मॉडेल राबवणार्या सायटींचे फायदे पाहिजेत; मग बाजार झाला म्हणून तक्रार कशाला करायची? (माझ्या एका भूतपूर्व बॉसचं कन्सल्टिंगसंदर्भातलं एक अश्लील सुवचन आठवलं. पण ते इथे अस्थानी ठरेल म्हणून देत नाही.)
दादा, बाजार आहे हे स्वतःशी मान्य करा आणि पुढे चला. उगा मनस्ताप करून घेऊन काय साध्य होणार आहे?
टेन्शन घेऊ नका. प्रत्येक सॉफ्टवेअरला अल्गोरिदम असतोच. त्या गाठी डिझाईन फेजच्या स्वर्गात बांधलेल्या असतात. ;)
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 07/06/2016 - 12:47
नवीन
८ नंबरच काय गोड-बोंगाल आहे ?
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 13:20
नवीन
होते सातारा साईड चे पात्र
मॅडम ना नृत्यनागां व्हायचे होते ,पण मग घर सांभाळणार नाही म्हणून नाद सोडला
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 07/06/2016 - 13:44
नवीन
आयोव. नागीन डॅन्स. धुरळाच की.
का ते नागा आदिवासी डॅन्स. शिंगाचा टोप घालून चटै गुंडाळून बाल्या टाइप?
- Log in or register to post comments
र
राजाभाउ
Wed, 07/06/2016 - 14:17
नवीन
पण नृत्यनागां होण्याचा आणि ८ नं. चा काय संबंध?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 07/06/2016 - 14:21
नवीन
असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज. हाऊ टु ची पुस्तके बिस्तके वाचून, आपल्याकडे केस असतील तर इचार करायचा नाही. नसतील तर छातीला महाभृंगराज नाहीतर सेसा चोळायचे झंडू बामसारखे अन गप्प झोपायचे.
- Log in or register to post comments
र
राजाभाउ
Wed, 07/06/2016 - 15:15
नवीन
च्यायला अभ्या भाउ भारीय हे !!
बेक्कार हसतोय
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 15:18
नवीन
कोणत्या तरी चित्रपट अशोक सराफ च्या छातीवर नायिका हात फिरवताना बघतील होत
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 07/06/2016 - 16:53
नवीन
जंगल बुक?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 07/06/2016 - 17:32
नवीन
हसाकर बोकेकी जान लोगे क्या? =))
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 07/06/2016 - 17:10
नवीन
असं तेल आहे? बाकी वटवाघळाच्या तेलाबद्दल ऐकलं होतं काहीतरी. हे तेच तर नाही ना?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 07/06/2016 - 17:20
नवीन
हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज झैराती असतात पेपरात. गुडघ्यापर्यंत केस सोडलेल्या बायकांचे फोटो आणि नाव पत्ते असतात.
मेडिकल मधे चालते ओटीसीला फुल्ल.
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 07/06/2016 - 17:29
नवीन
अभ्याला आवरा =)) लै सुटलंय हे.
मला क्लिनिकला महाभृंगराज आणि सेसा आठवुन आठवुन हसायला येत होतं =))))
- Log in or register to post comments
स
स्मिता_१३
गुरुवार, 07/07/2016 - 07:03
नवीन
हसुन हसुन मेले. आॅफिसमध्ये लोक बघताहैत हिला काय वेड लागलं का म्हणून :)
- Log in or register to post comments
र
राजाभाउ
गुरुवार, 07/07/2016 - 07:34
नवीन
पुरुषांसाठी गोर होण्याच वेगळ क्रिम असतय तस वेगळ तेल का नको, का पुरषांनी बायकांच डोक्याचं तेल वापरायच
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 07/07/2016 - 09:57
नवीन
मक्काय तर... उगा छातीचे केस गुडग्यापतूर आले तर काय घ्या?
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
गुरुवार, 07/07/2016 - 10:08
नवीन
=))
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 10:10
नवीन
अश्लील अश्लील अश्लील
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 07/07/2016 - 11:33
नवीन
लई बेक्कार!!
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 07/07/2016 - 11:40
नवीन
छातीचे केस गुडघ्यापर्यंत ... =)))
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 07/07/2016 - 16:17
नवीन
वारल्या गेले आहे! =)))
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 07/07/2016 - 16:49
नवीन
खंप्लीट मार्केटयार्ड उठवणारा प्रतिसाद! =)) =))
(महाबुंगराजप्रेमी)रंगा
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 07/08/2016 - 20:44
नवीन
प्रतिसाद आणि बुंगप्रतिप्रतिसाद पाहून लयच मज्या आल्या गेली आहे. =)) =)) =))
तेवढं ते स्मायली पुनरेकवार इनेबल करायचं बघा की ओ.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 07/11/2016 - 15:27
नवीन
@प्रतिसाद आणि बुंगप्रतिप्रतिसाद पाहून लयच मज्या आल्या गेली आहे. =)) =)) =)) ››› +++ १११. 
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Mon, 07/11/2016 - 21:07
नवीन
207
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 07/07/2016 - 11:10
नवीन
आणि छातीवरचे केस गुडघ्यापर्यंत वाढले तर दोघांना केशभूषा स्पर्धा खेळता येईल !! =))
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 07/07/2016 - 08:06
नवीन
अनुभव घेऊन पाहा असे उत्तर द्यायचे की झाले.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Sat, 07/09/2016 - 10:58
नवीन
नृत्यनागां म्हणजे स्ट्र्रीप्टीज नव्हे नां ?
नृत्य करता करता नागा होणे ?????
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 14:19
नवीन
वाल्मिक.
नृत्यांगना असं लिहा बरं १०० वेळा.
बाकी चालु द्या!
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 15:10
नवीन
शांत शब कथा ?
आपला ते शांत शब्द katha
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 15:21
नवीन
म्हणजे काय ओ?
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 19:24
नवीन
शत शब्द कथा
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 19:46
नवीन
जिल्बी माहित नाही आणि शत शब्द कथा माहिती आहे...तू पातेलंच रे =))
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 19:53
नवीन
मोजी का नाही
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 07/06/2016 - 14:42
नवीन
असं खरंच लिहिलेलं असतं का?
=)))
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 07/06/2016 - 16:55
नवीन
अट क्र. ८ अतिशयोक्ती वाटत आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 07/06/2016 - 17:06
नवीन
जर काहीही करुन नकारच द्यायचा असेल तर हे कारण चांगलं आहे. समोरच्याला जेव्हा सरळ नाही म्हणणं अवघड वाटत असतं तेव्हा अशा कारणांचा उपयोग होतो. स्वानुभव आहे. मी टेलिव्हिजन क्षेत्रात असताना एका मुलीने या क्षेत्रात फार व्यसनाधीनता आहे असं सांगून नकार दिला होता - मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसताना.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 07/06/2016 - 17:12
नवीन
व्यसनाचे कारण दिले असेल हे एक वेळ मानुही शकतो पण अशी अट?????
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »