लग्नाचा बाजार
इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय
शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव
1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे
2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू
3) चुकून request accept केली
4) सकाळपासून 50 call आले
5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ?
6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू
7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका
आणि सर्वात भयानक
8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे
💬 प्रतिसाद
(225)
ब
बोका-ए-आझम
Wed, 07/06/2016 - 17:15
नवीन
पूर्वी मुलीचे केस लांब नाहीत म्हणून नकार द्यायचे. आता poetic justice प्रमाणे मुलींनी बाजू पलटवलेली आहे.
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Fri, 07/08/2016 - 20:48
नवीन
छातीवरचे ?
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Fri, 07/15/2016 - 11:39
नवीन
ठो ठो ठो हसलो!
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Sat, 07/16/2016 - 17:58
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 17:55
नवीन
ते नकार द्याचे कारण नव्हते
( छातीवर केस असलेला )
वाल्मिक
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 07/06/2016 - 17:34
नवीन
नाही गं.
आपल्याकडे पूर्वी डॉट कॉम वाल्या साईटींचा प्रकार येण्याआधी जसे ओळखीतून स्ठळे पाहणे, अपेक्षा विचारणे होत असे त्याप्राकारातला किस्सा आहे. नातेवाईक भेटले होते. त्या बाईंची तक्रार होती की त्यांची मुलगी आलेल्या बर्याच स्ठळांना नकार देते, तूच बघ ना विचारून तिच्या मनात नक्की काय आहे वगैरे बोलून झाल्यावर आईने तिला अपेक्षा विचारल्या. त्यात क्र. ८ ऐकून ती गप्पच बसली व मला तेथून घेऊन तडक घरी आली. माझ्या टीनएज मनावर याचा कितपत परिणाम झालाय वगैरे विचारांनी ती धास्तावली होती. आत्ता मलाही लईच हसू आलं, त्यातही अभ्याचे प्रतिसाद वाचायचे म्हणजे आजूबाजूचे लोक आपल्याला वेडं समजायला लागतात इतकं हसू येतं.
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 17:56
नवीन
ती मुलगी मुंबई ची होती ? मूळ सातारा ?
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 07/06/2016 - 19:44
नवीन
इंदोर.
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 07:10
नवीन
मला वाटलं एकाच नमुना आहे छातीवर केस पाहिजे असणारा ;(
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 07/07/2016 - 07:55
नवीन
पण मी काय म्हणतो छातीवर केस आहेत की नाही हे त्या कन्येला लग्न होइस्तोवर कळणार कसे? आणि मग चेक करुनच घेणार असेल तर मुलाने उलटी अट घातल्यास काय करणार?
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 07:57
नवीन
त्यासाठी लग्नाची काय गरज ?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 07/07/2016 - 10:20
नवीन
ठ्ठो!
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Wed, 07/06/2016 - 15:49
नवीन
पत्रिकाच बित्रिकाच बघायची असेल तर मग आपापल्या समाजाच्या वधु वर सुचक मंडळात नाव घाला की.
जसे क्षत्रिय समाज, सारस्वत,मराठा ,ब्राम्हण वगैरे. बेस्ट मॅच तिकडेच मिळेल. उगीच चव्हाट्यावर जाहिरात केली की असेच होणार. कारण डॉट कॉम असेल तरी पाठीमागची विचारसरणी बदलत नाही.
आणि छातीवर केस बिस अशा अपेक्षा असतील तर भयानक आहे. उद्या फ्लिपकार्टवर नवरे शोधावे लागतील आपल्या आवडीचे/मापाचे.
- Log in or register to post comments
भ
भीमराव
गुरुवार, 07/07/2016 - 13:19
नवीन
मापाचे?
मापाचे म्हन्जे नेमके कशे? जरा ये बी ईस्कुटुन सांगो की!
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Sun, 09/11/2016 - 14:42
नवीन
नेमके कोणते माप ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 07/06/2016 - 16:49
नवीन
मुलाच्या छातीवर केस पाहिजे
डोक्यावर नसतील तर चालतील काय?
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Wed, 07/06/2016 - 17:22
नवीन
असे मला कोणीच का विचारले नाही ?? का ??
मग मुलांनी केस असतील तर उघडे फोटो टाकायचे का ?? विचारानेच मळमळायला लागले !
http://i1016.photobucket.com/albums/af281/rakeshjhun/14e88d80.jpg
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 17:57
नवीन
मी त्यावेळेची सरळ छाती वरचे केस दाखवले होते
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 07/06/2016 - 21:16
नवीन
दुसर्याची अपेक्षा काहीही मूर्खासारखी असेल. आपण त्याला किती बळी पडायचं? मुलींना जसे चालून दाखव, पाय दाखव वगैरे म्हणतात व ते अपमानास्पद वाटते तसेच पुरुषांसाठीही ही गोष्ट अपमानास्पद आहेच! तुम्ही ही अपेक्षा कशाला पूर्ण करता? नंतर तक्रार करायची नाही मग!
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 21:20
नवीन
मला त्या अपॆक्षेत मूर्ख पण नाही वाटलं ,आणि त्या मुलीवर तेव्हा प्रेम असल्याने अपेक्षा पूर्ण केली होती
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 07/06/2016 - 21:24
नवीन
ईऽऽऽ
मग आत्ताच भयानक अपेक्षा म्हणून का उल्लेख करताय.
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 21:27
नवीन
भयानक ? मान्य
मूर्खपणा ? अमान्य
केस छातीवर पाहिजे ह्याचा अर्थ मुलातले पुरुषत्व बघायची कसोटी होऊ शकते हा तांत्रिक दृष्टिकोन ,पण कसोटी आगाऊ पानाची आहे
मुलीला चालायला बोलायला जुन्या काळी लावत होते कारण मुलगी पांगळी ,मूक आहे हे बघायला
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 07/06/2016 - 21:29
नवीन
????
बासच!
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 21:32
नवीन
तुम्ही विनाकारण चिडत आहेत असे वाटत्ये
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 07/06/2016 - 22:50
नवीन
छे छे, चिडत नाहीये. हसायचे तरी किती एका दिवसात? बाकी तुमचे चालू द्या!
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 07/06/2016 - 23:16
नवीन
ह्या ह्या ह्या.. इकडे कुठे गल्ली चुकलीस रेवाक्का?
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 07/06/2016 - 23:29
नवीन
चूक झाली. ;)
- Log in or register to post comments
स
स्मिता_१३
गुरुवार, 07/07/2016 - 07:07
नवीन
:)
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 07:09
नवीन
:(
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 07/06/2016 - 17:30
नवीन
हा धागा त्या प्रकारचा आहे. महालोल धागा! ब्रम्ह्यांची लूना, ताम्हिणी घाटातला वाघ आणि सप्तर्षी बाईंच्या मांजरानंतर आता हे अजरामर होणार!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Wed, 07/06/2016 - 18:06
नवीन
मुलींच्या बाबतीत नकार द्यायलाही फनी कारणं देतात हं. चष्मा आहे ( भलेही मुलगी लेन्सेस असेल), गोरी हवी हे क्लास्सीक. आमची मुलगी सामान्य रंगाची आहे सांगितल्यावर सावळी,गहूवर्ण, गोरी का लख्ख गोरी असे चार पर्याय माझ्या वडिलांना दिले गेले होते. त्यामधून एक निवडा म्हणाले...
पण हे माझ्या लग्नाच्या वेळेस नव्वद च्या दशकात. आता काय परिस्थीति आहे हे माहीत नाही..
- Log in or register to post comments
म
मनिमौ
Wed, 07/06/2016 - 18:38
नवीन
हहपुवा सेसा आणी महाभृंगराज
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 07/06/2016 - 19:21
नवीन
छाती उघडी टाकूनच मुलगी बघायला जायला पाहीजे.
डोक्यावर केस नसले तरी चालतील? पण छातीवर पाहीजे...
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 07/06/2016 - 19:25
नवीन
ऊपर चांद का मकान,
नीचे बालोंकी दुकान
असे काहीतरी गाणे आठवले मला. ;)
अनिलकपूर नाहीय्ये यात.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 07/06/2016 - 19:28
नवीन
मला जुना रणजीत नावाचा व्हीलन आठवला. त्याने एका चित्रपटात लेदर जॅकेट घातले होते ज्यात फक्त छाती उघडी उघडी होती.
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Tue, 07/26/2016 - 14:43
नवीन
अमिताभ होता
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 07/26/2016 - 15:05
नवीन
नीचे फुलो की दुकान
उपर गोरी का मकान
जब वो चौबारे से देखे
मेरा दिल हो बेईमान
-इति गोविंदा.
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 19:30
नवीन
https://memegenerator.net/instance/53684358
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 19:40
नवीन
अत्यंत केसाळ धागा! फार च 'गुंतागुंत' आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 07/06/2016 - 19:52
नवीन
मोजी परत आले!
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 19:54
नवीन
आता पर्यन्त एक डझन लोकांची आठवण मला पाहून आलीये
नशीब कोणी तात्या नाही म्हणाले
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Wed, 07/06/2016 - 20:34
नवीन
कायेक्की एकाची चप्पल दुसर्याला वापरता येते मात्र एकाचे अंतर्वस्त्र दुसर्याच्या मापाचे असले तरी काही कारणास्तव ते वापरता येत नाही. लग्नाच्या अनुभवांचे अगदी तस्सेच आहे. वरुन अनुभव एकसारखे दिसत असले तरी प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि युनिक असतो. तस्मात पास !
तरीही मार्गदर्शन हवेच असेल तर बाबा वाड्यावर या ! (निळु फुले स्टाईल)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 20:36
नवीन
बाबौ...काय ती उपमा =))
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Wed, 07/06/2016 - 20:40
नवीन
उपमा की अतिशयोक्ती अलंकार ? कुणास ठाऊक ? मराठीच्या मॅडमला जाऊन विचारले पाहिजे परत एकदा !
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Wed, 07/06/2016 - 20:36
नवीन
लग्नासाठी "आशाळभूत" लोकांनी "केसाळ भूत" कसं व्हावं हाच मूलभूत प्रश्न आहे !
तुम्हीही डोकं लढवून काहीतरी हटके अटी काढा आता....आम्ही मदत करू....
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 20:37
नवीन
आपण ही अट नाही टाकू शकत ब्वा
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 20:42
नवीन
म्हणजे छातीवर केस असणारी मुलगी हवीये??? बाबौ =))
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 20:44
नवीन
या खुदा, उठा ले!
आमची पार्वती पाठवू का?
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
गुरुवार, 07/07/2016 - 05:04
नवीन
आमची पार्वती? =))
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 06:42
नवीन
अशी ही बनवा बनावी बघा
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »