Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पावसात अडकल्यावर तुमची काय करता ?

व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 18:10
🗣 90 प्रतिसाद
1) कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे 2) सरळ भिजत जाणे 3) कायापा 4) भिजलेल्या साड्यांचा SALE बघणे ( अनाहिता यांची माफी मागून पण अकु गिरी शिवाय राहवत नाही ) 5) चहा किंवा कणीसाची गाडी शोधणे 6) रेडिओ मिरची ऐकत बसने किंवा 7) खिशात शाम्पू आणि साबण आहे का बघणे 8) भिजलेलं कपडे वाळत टाकणे 9) शेजारचा भिजणार पण मिपा वर आहे का विचारणे

प्रतिक्रिया द्या
15383 वाचन

💬 प्रतिसाद (90)
स
सतिश गावडे Wed, 07/06/2016 - 18:14 नवीन
तुम्ही आज जशा जिलब्या टाकल्यात मिपावर तशाच जिलब्या टाकतो.
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 07/06/2016 - 18:21 नवीन
पहिली जिलबी असेल तर चालवून घेतो.दुसरीला फाट्यावर मारतो.हे काम पावसात पण चांगलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
वाल्मिक Wed, 07/06/2016 - 18:18 नवीन
जिलब्या टाकणे म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 07/06/2016 - 18:21 नवीन
कथा, कादंबरी, ललित, कविता, नाटक ईत्यादी प्रमाणे जिलबी साहित्य प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
म
मितभाषी Wed, 07/06/2016 - 18:19 नवीन
वाल्मिकच्या जिल्ब्या.... पावसात भिजल्या. .. अभ्याने त्या बॅनरवर लावल्या. ...
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 07/06/2016 - 18:32 नवीन
हटा पाऊस कि घटा, असल्या जिलब्याचे बॅनर करण्यापेक्षा मी टक्याच्या अजून एका फोटोचे बॅनर करिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मितभाषी Wed, 07/06/2016 - 18:38 नवीन
=)) अभ्या, वाल्मिक मला एक जूना मित्र वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
आ
आदूबाळ Wed, 07/06/2016 - 18:40 नवीन
पातेलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मितभाषी Wed, 07/06/2016 - 19:14 नवीन
पातेलं नाही घंगाळं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अभ्या.. Wed, 07/06/2016 - 18:49 नवीन
कोण ते? कोण ते? सागर भाऊ काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मितभाषी Wed, 07/06/2016 - 18:58 नवीन
होता वाल्या झाला वाल्मिक रूषी (?) हे कस ल्हययाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ख
खेडूत Wed, 07/06/2016 - 19:01 नवीन
ऋषी असं लिहायचं..! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
ध
धनंजय माने Wed, 07/06/2016 - 18:20 नवीन
माबोवरचा धागेकाढु बाळ आला का इकडे?
  • Log in or register to post comments
ध
धनंजय माने Wed, 07/06/2016 - 18:23 नवीन
>>>>पावसात अडकल्यावर 'तुमची' काय करता ? नेमकं काय म्हणायचं आहे?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 07/06/2016 - 18:27 नवीन
म्हणजे कोरडी जागा बघून टेकवता का? असे विचारायत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
अ
अभ्या.. Wed, 07/06/2016 - 18:29 नवीन
खरे तर पावसात 'काय' अडकल्यावर काय करता? हा प्रश्न कसा कोणी विचारेना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
र
राजाभाउ गुरुवार, 07/07/2016 - 14:01 नवीन
अभ्या आज हसवुन मारणार बे तु आम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 07/07/2016 - 14:14 नवीन
राजाभाउ, थ्यांकू बर्का. पण लै कौतुक झाले ह्या वाल मिकचे. हे उठलेला वाल मार्ट सोडा आणि मिपा बप्पा स्पर्धेचा धागा आलाय तिकडे बघा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ
व
वाल्मिक गुरुवार, 07/07/2016 - 14:23 नवीन
मी पण तेच म्हणतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
र
राजाभाउ गुरुवार, 07/07/2016 - 14:35 नवीन
येस. आता थांबुयाच. रच्याकने तिकड जाउन आले. छान उपक्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ध
धनंजय माने गुरुवार, 07/07/2016 - 15:31 नवीन
रच्याकने तिकड जाउन 'आले' राजा'भाउ' काय ओ हे????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ
अ
अभ्या.. गुरुवार, 07/07/2016 - 15:42 नवीन
माने कशापायी कालधरनं सगळ्या शब्दांची लिंगं तपासता हो.... . लिंगपिसाट कुठले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
ध
धनंजय माने गुरुवार, 07/07/2016 - 15:50 नवीन
लिंग महत्त्वाचं असतंय ओ.... शब्दाचं! -भावे मास्तर (एक डाव धोबिपछाड़)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
वाल्मिक गुरुवार, 07/07/2016 - 15:51 नवीन
(मा) लिंगाशी खेळू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/08/2016 - 10:30 नवीन
'लिंक'पिसाट पेक्षा लिंगपिसाट भाईबा परवडला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
आ
आदूबाळ Fri, 07/08/2016 - 12:26 नवीन
लोल लोल!!! शब्द बेक्कार आवडलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बोका-ए-आझम Fri, 07/08/2016 - 17:13 नवीन
लिंकपिसाट! =))) बापूंनी बाजार उठवलेला आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मितभाषी Fri, 07/08/2016 - 18:20 नवीन
लिंक'पिसाट ठ्ठो =)) =)) हसून मेलो राजेहो. पार खुळखूळा झाला मह्यावाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
र
राजाभाउ Fri, 07/08/2016 - 08:13 नवीन
ह्या ह्या ह्या !!! हायला अस झाल व्हय . एक कान्यान सगळा गोंधळ केला कि. चुक दाखवुन दिल्याबद्दल घन्यवाद हो धमा (आयला धमु आठवला).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
ध
धनंजय माने Fri, 07/08/2016 - 10:15 नवीन
घन्यवाद तर घन्यवाद. सगळे जण व्यवस्थित ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ
व
वाल्मिक Wed, 07/06/2016 - 18:43 नवीन
krupaya koni tari shirshak badlun dyave
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
ख
खेडूत Wed, 07/06/2016 - 18:45 नवीन
kashala badalaayache? mast aahe!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
ध
धनंजय माने Wed, 07/06/2016 - 18:53 नवीन
Utsukata mhanun - Nemaka kay mast ahe? Badalayala nako yababat ba di s
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
व
वाल्मिक Wed, 07/06/2016 - 18:55 नवीन
ba di s ?????????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
प
पुंबा गुरुवार, 07/07/2016 - 14:16 नवीन
हेच विचारायचं आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
व
वाल्मिक Wed, 07/06/2016 - 18:52 नवीन
kashala badalaayache? मला बदलायचे आहे शीर्षक म्हणतो मी
  • Log in or register to post comments
ध
धनंजय माने Wed, 07/06/2016 - 18:55 नवीन
बदला की, वाल्या कोळी होणार का परत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
न
नीलमोहर Wed, 07/06/2016 - 19:02 नवीन
स्व-शोधाच्या मार्गातील पहिली पायरी म्हणजे 'मला बदलायचे आहे' आहे ही जाणीव होणे, पुढे काय, कसे बदलायचे ते अर्थात तुमच्याच हातात, मात्र ही जाणीव होणे हेही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
ख
खेडूत Wed, 07/06/2016 - 19:06 नवीन
असं कांही ऐकलं की 'त्या' सरांची आठवण येते नि गदगदायला होतं....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ध
धनंजय माने Wed, 07/06/2016 - 19:09 नवीन
कंट्रोल करा सर! ते होते हा भास आहे, ते नाहीत हा भ्रम आहे, ते निराकारात नेहमीच असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
म
मराठी कथालेखक गुरुवार, 07/07/2016 - 13:53 नवीन
आले पण असतील कदाचित पुन्हा नवा डूआयडी घेवून... झेन आयडी बद्दल तुमचे काय मत आहे ? (संदर्भ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
व
वाल्मिक गुरुवार, 07/07/2016 - 13:57 नवीन
अहो तो पण माझा आयडी नाहीये ,काय वैताग आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
पुंबा Fri, 07/08/2016 - 08:26 नवीन
खतरनाक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
व
वाल्मिक Wed, 07/06/2016 - 19:12 नवीन
आता पर्यंत अर्धा डझन लोकांची आठवण मला पाहून येत आहे dil gardan gardan hua
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 07/06/2016 - 19:29 नवीन
अय्या, तुम्ही लोकांना डझनावर मोजता? आम्ही फक्त अंडी आणि केळी डझनावर मोजतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
व
वाल्मिक Wed, 07/06/2016 - 19:34 नवीन
कापून की चिरून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 07/06/2016 - 19:38 नवीन
फोडून किंवा सोलून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
व
वाल्मिक Wed, 07/06/2016 - 19:39 नवीन
तोडून की खोलून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 07/06/2016 - 19:42 नवीन
बकरा बघून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
ट
टवाळ कार्टा Wed, 07/06/2016 - 19:43 नवीन
हे पातेलंच आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा