Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पावसात अडकल्यावर तुमची काय करता ?

व
वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 18:10
🗣 90 प्रतिसाद
1) कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे 2) सरळ भिजत जाणे 3) कायापा 4) भिजलेल्या साड्यांचा SALE बघणे ( अनाहिता यांची माफी मागून पण अकु गिरी शिवाय राहवत नाही ) 5) चहा किंवा कणीसाची गाडी शोधणे 6) रेडिओ मिरची ऐकत बसने किंवा 7) खिशात शाम्पू आणि साबण आहे का बघणे 8) भिजलेलं कपडे वाळत टाकणे 9) शेजारचा भिजणार पण मिपा वर आहे का विचारणे

प्रतिक्रिया द्या
15383 वाचन

💬 प्रतिसाद (90)
अ
अभ्या.. Wed, 07/06/2016 - 19:54 नवीन
अगदी शुअर, तेच चेकवत होतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
वाल्मिक Wed, 07/06/2016 - 19:55 नवीन
चकव्यात चुकलात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नीलमोहर Wed, 07/06/2016 - 20:05 नवीन
ए रा रा, तो हिरो लौटके आलाय वाटतं, वाजवायचा का गेम परत, क्या बोलती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
वाल्मिक Wed, 07/06/2016 - 20:09 नवीन
काहीही कुठेही कसेही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ध
धनंजय माने Wed, 07/06/2016 - 20:12 नवीन
भाई तुम टेंशन ना लो भाई... सुई के लिए काहे तलवार निकाल रहे हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
व
वाल्मिक Wed, 07/06/2016 - 20:16 नवीन
देऊन टाका संन्याशाला फाशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
क
कानडा Fri, 07/08/2016 - 12:14 नवीन
आता लगेच नको. पावसात भिजलेल्या गळ्यातुन फास निघाला तर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
व
वाल्मिक Fri, 07/08/2016 - 17:10 नवीन
नवीन धागा टाकेन पावसात तुमची मान अडकळ्यावर काय कराल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
च
चांदणे संदीप Wed, 07/06/2016 - 19:26 नवीन
काय करता ते आधी सांगा मग आम्ही सांगू!
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक गुरुवार, 07/07/2016 - 10:40 नवीन
मी MBA करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
म
मोहनराव गुरुवार, 07/07/2016 - 10:48 नवीन
MBA - Mast Basun Aaram!! वाटलंच होतं मला... त्याशिवाय इतक्या जिलब्या शक्य नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
ब
बबन ताम्बे गुरुवार, 07/07/2016 - 11:10 नवीन
आमची छत्री उघडतो.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प्रभू गुरुवार, 07/07/2016 - 11:12 नवीन
पावसात भिजणारी हिरवळ पाहतो..... (पळा........)
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक गुरुवार, 07/07/2016 - 11:13 नवीन
मी तेच लिहिलेय क्रमांक 4 ,पण अजून कोणाला पण कळले नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू
अ
अनिरुद्ध प्रभू गुरुवार, 07/07/2016 - 11:18 नवीन
आलं होतं बर लक्षात आमच्या..... (गालात हसत आहे...) म्हणुन्च तर उघडले हो शब्द स्पष्ट पणे... (पावसाळा प्रेमी) अनिरुद्ध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
स
सूड गुरुवार, 07/07/2016 - 11:14 नवीन
तुमची अडकली आहे का पावसात?
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प्रभू गुरुवार, 07/07/2016 - 11:18 नवीन
अडकायला मुळात हवी नको.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
वाल्मिक गुरुवार, 07/07/2016 - 11:20 नवीन
कोणीतरी संपादक मंडळाला सांगून दुरुस्ती करा रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू
स
सूड गुरुवार, 07/07/2016 - 11:21 नवीन
संपादक मंडळ हा आयडी शोधा आणि त्यांना तुम्हीच व्यनि करा!! इथे येऊन चार ओळी खरडल्यात त्या तिथे खरडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
व
वाल्मिक गुरुवार, 07/07/2016 - 11:22 नवीन
कसा शोधायचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 07/07/2016 - 11:26 नवीन
संदेश=> नवीन संदेश=> टू मध्ये 'संपादक मंडळ' लिहा, आयडी प्रकट होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
स
सस्नेह गुरुवार, 07/07/2016 - 11:37 नवीन
क्या सूडभौ, तुम भी ना...! जो सब पहेलेसे जानत है उका समझा रहे हौ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 07/07/2016 - 11:40 नवीन
आपण त्याला ओळखलं नाहीये या समजाने मूठभर मास चढू दे बिचार्‍यावर !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
व
वाल्मिक गुरुवार, 07/07/2016 - 11:54 नवीन
मी घाबरलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 07/07/2016 - 11:20 नवीन
मुळात अडकली आहे की झाडात ते कळू दे आधी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू
अ
अनिरुद्ध प्रभू गुरुवार, 07/07/2016 - 11:28 नवीन
मुळात नाही तर झाडात कुठुन येणार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ध
धनंजय माने गुरुवार, 07/07/2016 - 11:50 नवीन
तुम्हाला कसं कळलं आहे का नाही ते? आपली आवड अशा प्रकारची आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 07/07/2016 - 14:08 नवीन
ओल्यागच्च, दांडीवर असलेल्या ओलसर, कपाटात असलेल्या करकरीत वाळलेल्या, अश्या गंजीफ्रॉक अन जॉकीच्या चड्यांचा हिशोब मांडतो, घरी गेल्यावर भजी मिळतील का बोल ती शक्यता तपासतो अन मग सगळे गणित जमत आले तर(च) पावसाची मजा घेतो
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 07/08/2016 - 19:18 नवीन
झैरात करताहेत सोन्याबापु, चड्डीच्य ब्रँडची..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ध
धनंजय माने Fri, 07/08/2016 - 19:35 नवीन
मग? लपवायचं काय त्यात? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
क
कंजूस गुरुवार, 07/07/2016 - 16:04 नवीन
आमची उघडून डोक्यावर धरतो.छपराखाली असलो तरी.मग मोबाइल काढून मिपाचा खफ उघडून बघतो कोणी आहे का.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 07/08/2016 - 12:29 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/08/2016 - 18:04 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ज
जव्हेरगंज Fri, 07/08/2016 - 15:17 नवीन
=))
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Fri, 07/08/2016 - 18:10 नवीन
कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे कार्य लयात आले? ब्वॉर्र्र्र्र्र.. पण पावसात कसे अडकले? :)) तसेही कार्यं लयात आली की घड्याळ बघूच नये.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 07/09/2016 - 15:02 नवीन
लगेच आजुबाजुच्या दुकानातुन हेल्मेट खरेदी करतो.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 07/09/2016 - 18:52 नवीन
मास्तर सुटेश!! =)) =)) (हेल मेट्)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अभ्या.. Sat, 07/09/2016 - 19:06 नवीन
प्यार हुआ इकरार हुआ हे अजरामर पाऊसगीत आठवले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धनंजय माने Sat, 07/09/2016 - 19:24 नवीन
आमच्या एका मित्राने त्यातल्या टॅग लाइनसकट म्हणून दाखवलं होतं एका अंताक्षरी मध्ये.... खिखिखि खुखुखु वगैरे पासून ट्ठो सगळे प्रकार ऐकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
वाल्मिक Wed, 08/17/2016 - 10:02 नवीन
आणि बाकी भिजतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा