Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Sanglit kothe kay

V
Vidyadhar1974
Wed, 07/06/2016 - 18:21
💬 63
I have recently shifted to sangli. Can somebody late me know good eateries and places to visit at sangli?

प्रतिक्रिया द्या
18175 वाचन

💬 प्रतिसाद (63)
V
Vidyadhar1974 Wed, 07/06/2016 - 18:24 नवीन
How to write in marathi? Confused.
  • Log in or register to post comments
V
Vidyadhar1974 Wed, 07/06/2016 - 18:24 नवीन
How to write in marathi? Confused.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 07/06/2016 - 18:28 नवीन
हे वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/07/2016 - 06:46 नवीन
http://www.maayboli.com/jslib/html/dvedt.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974
स
सतिश गावडे Wed, 07/06/2016 - 18:24 नवीन
late शब्द वाचून मला निर्वाण प्राप्त झाले आहे.
  • Log in or register to post comments
V
Vidyadhar1974 Wed, 07/06/2016 - 18:45 नवीन
Sorry spelling mistake. I am still here.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ख
खेडूत Wed, 07/06/2016 - 19:00 नवीन
त्यासाठी 'स्टिल' रहाण्याची गरज नाही. हललात तरी चालेल. सांगलीत सगळी चांगलीच ठिकाणे आहेत. विश्रामबाग, खणभाग परिसरात आणि कुपवाड रोडला आहेत बरीच. नांवं लक्षात नाहीत, पण चवी पक्क्या लक्षात आहेत..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974
भ
भीडस्त Fri, 07/08/2016 - 11:41 नवीन
Primiलाच 'stillbirth' झाली म्हणायची की ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974
अ
अजया Wed, 07/06/2016 - 18:28 नवीन
Not only late, somebody late Gavade sir ;) Marathit lihinyasathi Ithe vacha. Aani ho,vachal tar vachal.
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Wed, 07/06/2016 - 18:53 नवीन
वाचाळ तर वाचाळ
  • Log in or register to post comments
V
Vidyadhar1974 Wed, 07/06/2016 - 18:59 नवीन
नाही जमत. Tried on keyboard and as suggested on the link provided. I can reply on any other thread in marathi. But can not start new thread. Sorry for spelling mistakes if any. (In advance)
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Wed, 07/06/2016 - 19:14 नवीन
नाही जमत. एवढेच बरोबर कसे जमले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974
V
Vidyadhar1974 Wed, 07/06/2016 - 19:21 नवीन
Due to marathi keyboard in tablet. But it has limited options.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
त
तुषार काळभोर गुरुवार, 07/07/2016 - 02:55 नवीन
Google Indic Keyboard इन्स्टॉल करा प्ले स्टोर मधून. मेगाबायटी लेखन सुद्धा जमेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974
व
विवेकपटाईत गुरुवार, 07/07/2016 - 06:02 नवीन
गुगल मराठी आपल्या काम्पुटर वर डाऊन लोड करून घ्या. आंग्ल भाषेत टंकन केले तरी मराठी लिहिता येते. मी हेच करतो. बाकी आंग्ल भाषेची तंगडी तोडण्याची आपली महान परंपरा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974
व
विवेकपटाईत गुरुवार, 07/07/2016 - 06:02 नवीन
गुगल मराठी आपल्या काम्पुटर वर डाऊन लोड करून घ्या. आंग्ल भाषेत टंकन केले तरी मराठी लिहिता येते. मी हेच करतो. बाकी आंग्ल भाषेची तंगडी तोडण्याची आपली महान परंपरा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974
व
विवेकपटाईत गुरुवार, 07/07/2016 - 06:02 नवीन
गुगल मराठी आपल्या काम्पुटर वर डाऊन लोड करून घ्या. आंग्ल भाषेत टंकन केले तरी मराठी लिहिता येते. मी हेच करतो. बाकी आंग्ल भाषेची तंगडी तोडण्याची आपली महान परंपरा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974
ध
धनंजय माने Wed, 07/06/2016 - 19:05 नवीन
सांगली मध्ये गणपती मन्दिर, कृष्णेचा घाट, मारुती चौक, कॉंग्रेस भवन चा भाग, राममन्दिर, विश्रामबाग चौक, प्रतापसिंह का कुठलं उद्यान वगैरे बरंच काही आहे. ५०किमी च्या परिघात नरसोबा वाडी, हरिपुर, औदुंबर, तासगाव गणपती आणि अनेक रम्य ठिकानं आहेत. खाद्य पदार्थांबाबत गवि आणि अन्य जाणकार सांगतील.
  • Log in or register to post comments
V
Vidyadhar1974 Wed, 07/06/2016 - 19:33 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
ख
खटपट्या Wed, 07/06/2016 - 22:30 नवीन
जमतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974
स
सुहास गुरुवार, 07/07/2016 - 20:22 नवीन
तुम वालचंदमें थे क्या, ध.मा.? स्थापत्य अभियांत्रिकी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
ध
धनंजय माने Fri, 07/08/2016 - 10:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास
व
वगिश Sat, 07/09/2016 - 06:12 नवीन
मीपण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
क
कंजूस गुरुवार, 07/07/2016 - 03:40 नवीन
कुठल्याही हाटिलात घुसतो चा मागवतो आणि "गरम काय आहे" विचारतो.ते मागवून गिळतो॥हाटेलचे रेटिंग,किती मिशलिन स्टारस आहेत ,चेक्डइन वगैरे काही करत नाही. चांगली मिसळ नेहमी बस डेपोसमोरच्या एखाद्या टपरीत मिळते.जुनाट बाकडी असतात."साउथ डिशेस" लिहिले असेल तर मेदुवडे ( उडीदवडे ) घेऊन कळते काय लायकीचे हाटिल आहे.
  • Log in or register to post comments
व
विद्याधर१९७४ गुरुवार, 07/07/2016 - 04:18 नवीन
वा रे वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
च
चंपाबाई गुरुवार, 07/07/2016 - 06:06 नवीन
विश्रामबाग ... पै प्रकाश हॉटेल. त्याच्या जवळ सरोवर म्हणुन एक होते. ( सन १९९४ च्या माहितिनुसार ... ११ १२ विलिंग्डन कॉलेज )
  • Log in or register to post comments
ज
जिन्गल बेल गुरुवार, 07/07/2016 - 06:07 नवीन
गरवारे कॉलेज परिसरातील स्टार टेक्सास भेळ....ना चुकता खाणे!!! आणि विलिन्गडॉन कॉलेज परिसरातील हॉटेल सरोवर ला खादाडी करणे!!!
  • Log in or register to post comments
द
दा विन्ची गुरुवार, 07/07/2016 - 07:43 नवीन
१. फर्मास मटणासाठी हॉटेल गिरीजा (खिलारे मंगल कार्यालयाजवळ). इथली मटण भाकरी मस्तच. पार्सल पण मिळते. सह कुटुंब जाण्यासारखे नाही. दुसरे म्हणजे बेलवलकरांचे ओरिजिनल अनुराधा, जे सरकारी दवाखान्याजवळ तळघरात आहे. हे पण सह कुटुंब जाण्यासारखे नाही. चिकन व बुर्जी साठी कॉलेज कॉर्नरवर शिंदेची गाडी असते. माशाविषयी फार माहिती नाही पण स्टॅण्डवर अपूर्वा आणि फिशलँड आहे.
  • Log in or register to post comments
द
दा विन्ची गुरुवार, 07/07/2016 - 07:51 नवीन
स्वतःची गाडी असेल तर नंदनवन (कोल्हापूर रोडवर) छान आहे. मारुती रोडवर आपटे फुलवालेंच्या बोळात (गल्लीत) गुड इव्हनिंग नास्ता सेंटर आहे. फक्त संध्याकाळीच. ब्राह्मणी पदार्थ आणि मिसळ चांगली असते. पाव भाजी साठी इंदिरा भुवन जवळ न्यू नटराज आणि नवरत्न आहे. पुष्पराज (कर्मवीर भाऊराव पाटील) चौकात हॉटेल रोहिणी पण छान आहे. पुण्यातील दुर्वांकुर प्रमाणे वाट्याचं वाट्या असलेली शाकाहारी थाळी मारुती रोड वर अभिषेक, साई आणि गेस्ट हाऊस जवळ अँबॅसिडोर मध्ये पण छान आहे. बाकी नंतर सवडीने अजून माहिती देऊ शकेन
  • Log in or register to post comments
द
दा विन्ची गुरुवार, 07/07/2016 - 07:54 नवीन
विद्याधर १९७४, नमस्कार. आपण मोठ्या कालावधीसाठी आला आहात की केवळ काही दिवसासाठी सांगलीला आलाय? मी सांगलीचा असल्याने थोडी माहिती देऊ शकतो.
  • Log in or register to post comments
प
पी. के. गुरुवार, 07/07/2016 - 08:08 नवीन
भावा, मला पण तेच म्हणायचं हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दा विन्ची
V
Vidyadhar1974 गुरुवार, 07/07/2016 - 10:36 नवीन
3 वर्षे तरी असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दा विन्ची
स
सतिश पाटील गुरुवार, 07/07/2016 - 08:05 नवीन
Please do visit st depot of Sangli jillha or any taluka or any village in this district. Conductor driver or any st karmachari or passengers will help you to find good kind of eateries near.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 07/07/2016 - 09:03 नवीन
सांगलीत अनेक उत्पादकांचे भडंग मिळते . गोरे बंधु , घोडके , किल्लेदार , कपाले , भोरे , सांगली , लांजेकर , मंगल , वाडीकर . महालक्ष्मी फरसाण . लांजेकर यांचे मसाला दुध व कलाकंद . मिरज येथे शिवाप्पा हलवाईची लस्सी . नरसोबा वाडीची बासुंदी आणी कवठाची बर्फी . सटाले उसाचा रस . सांबाची भेळ - पाणीपुरी , आनंदरावचा अड्डा , सौरभ ढाबा , गणेश् दुर्ग ऐतिहासीक वस्तु संग्रहालय हि नावे ऐकली आहेत . ,
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 07/07/2016 - 10:11 नवीन
शिवाप्पा की बसप्पा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सामान्य वाचक गुरुवार, 07/07/2016 - 18:45 नवीन
बसाप्पा चे पेढे बरफी आणि खाजा सांगलीत संभाची भेळ आणि पाणीपुरी खा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
वेल्लाभट गुरुवार, 07/07/2016 - 09:26 नवीन
मुंबईहून अक्लूज ला जायला सर्वात जलद रस्ता कुठला?
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 07/07/2016 - 09:38 नवीन
मुंबई - पुणे - <सोलापुर हायवे> - टेंभुर्णी - अकलुज - शाळा
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 07/07/2016 - 09:39 नवीन
मुंबई - पुणे - सोलापुर हायवे मार्गे - टेंभुर्णी - टेंभुर्णी फाटा -- अकलुज
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 07/07/2016 - 10:33 नवीन
थ्यांक्स सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
व
वेल्लाभट गुरुवार, 07/07/2016 - 10:58 नवीन
फलटण मार्गे वेळ लागेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
V
Vidyadhar1974 गुरुवार, 07/07/2016 - 16:43 नवीन
फलटण मार्ग खराब असणेही शक्य आहे. पुणे सोलापुर निश्चित चान्गला.
  • Log in or register to post comments
V
Vidyadhar1974 गुरुवार, 07/07/2016 - 16:43 नवीन
फलटण मार्ग खराब असणेही शक्य आहे. पुणे सोलापुर निश्चित चान्गला.
  • Log in or register to post comments
V
Vidyadhar1974 गुरुवार, 07/07/2016 - 16:43 नवीन
फलटण मार्ग खराब असणेही शक्य आहे. पुणे सोलापुर निश्चित चान्गला.
  • Log in or register to post comments
V
Vidyadhar1974 गुरुवार, 07/07/2016 - 16:44 नवीन
फलटण मार्ग खराब असणेही शक्य आहे. पुणे सोलापुर निश्चित चान्गला.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 07/08/2016 - 08:00 नवीन
ओके सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974
स
स्वधर्म Fri, 07/08/2016 - 09:32 नवीन
नरसोबाच्या वाडीला गेलात तर जवळच कुरुंदवाड अाहे. तिथली साखर न घातलेली बासुंदी प्रसिध्द. घरी अाणून साखर घालून खायची. साखर ४० रू किलो, बासुंदी २००/२५० च्या अासपास. अजून ही ईमानदार पध्दत अाहे तिथे. खरं सांगायचं तर काही भाग सोडला तर सांगली अजून बकाल झाली नाही मोठ्या शहरांसारखी. त्यामुळे संध्याकाळी गावात फिरायला गेलात तर बरेच वाटेल. कधीतरी ताकारीजवळ सागरोबाच्या डोंगराला जा सहलीला. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
श
शिवोऽहम् Fri, 07/08/2016 - 09:55 नवीन
वालचंदच्या समोर आनंदरावची गाडी असेल तर तिथले 'फुल्ल-फ्राय' सँडविच नक्की खा. उस्मानकडे समोसा-पाव खा. विश्रामबागेत चौकात सकाळी गरम दूध आणि जाड साय ओरपा, संध्याकाळी 'दामोदर निवास' ('सुप्रसिद्ध' असलेले) च्या समोर रसाच्या टपर्‍यांवर निवांत बसून, समोर बर्फ आणि मीठ ठेऊन, जगातला ब्येष्ट ऊसाचा रस तांब्या-तांब्या प्या. ऐश करा..
  • Log in or register to post comments
र
रानडेंचा ओंकार Fri, 07/08/2016 - 10:48 नवीन
सांगलीचा असल्याने कॉलेजचे दिवस आठवून ड्वाळे पाणावले... कधीकाळी अशीच काहीशी दिनचर्या असायची...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवोऽहम्
ध
धनंजय माने Fri, 07/08/2016 - 10:53 नवीन
सांगलकरांसाठी (ते ली पूर्ण नाही म्हणायचं, गडबड) वालचंद नेहमी वॉलचंद असतंय. का कुणास ठाऊक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवोऽहम्
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा