Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी-उर्दू

स
सचिन७३८
Fri, 09/02/2016 - 18:58
🗣 55 प्रतिसाद
नमस्कार, मी सध्या उर्दू शिकत असून मला मराठी-उर्दू शब्दकोश हवा आहे. तरी कोणता शब्दकोश विकत घेऊ ज्यात विपुल शब्दसंपदा असेल? जाणकारांकडून मार्गदर्शन हवे आहे.
वर्गीकरण
भाषा

प्रतिक्रिया द्या
14221 वाचन

💬 प्रतिसाद (55)
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 09/08/2016 - 05:23 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
प
पिलीयन रायडर Tue, 09/06/2016 - 17:18 नवीन
छान चर्चा. इथे जाणकार लोक आहेतच तर मला कुणी हमसफर आणि रेहगुजर ह्या शब्दांचा अर्थ सांगेल का? ना तो कारवां की तलाश है.. गाण्यात हे शब्द आहेत.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 09/06/2016 - 17:30 नवीन
हमसफर = प्रवासातला सोबती रेहगुजर = रस्ता बाकी कधीही काहीही अडलं तर ही वेबसाईट आहेच. : https://rekhta.org
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
र
रुपी गुरुवार, 09/08/2016 - 02:59 नवीन
खूप छान छान प्रतिसाद आहेत!
  • Log in or register to post comments
स
सचिन७३८ Mon, 09/12/2016 - 08:48 नवीन
उर्दू-मराठी-हिंदी त्रैभाषि शब्दकोष. संपादक श्रीपाद जोशी. नितीन प्रकाशन. किंमत - ३५० रुपये. हे पुस्तक मी बघितले. पण त्यातील उर्दू शब्द हे फक्त देवनागरी लिपीमध्ये छापलेले आहेत. ते उर्दूमध्येही हवे होते. दुसरा कोणता शब्दकोश मिळतो का ते बघतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा