Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

त्रिवेणीचा प्रयत्न :

प — प्राजु, Sun, 10/19/2008 - 04:50

प्रतिक्रिया द्या
15608 वाचन

💬 प्रतिसाद (80)
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 10/19/2008 - 05:13 नवीन
छान्!सुंदर सुबक वेणी! !
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 10/19/2008 - 05:50 नवीन
अरे! कुलुपच बदललं कोणीतरी ! कीती खरय हे नेहमीच्या जीवनांत!
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sun, 10/19/2008 - 07:39 नवीन
अरे! कुलुपच बदललं कोणीतरी ! कुलुप=हल्लीची जीवनमूल्ये. फार छान!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 10/19/2008 - 08:17 नवीन
जास्त आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/19/2008 - 08:39 नवीन
मस्तच प्राजु.
  • Log in or register to post comments
म
मनिष Sun, 10/19/2008 - 08:47 नवीन
मस्त प्रयत्न!!! माझाही एक प्रयत्न - कायद्याचा बडगा, सर्वसामान्यांसाठी, कायद्यातील पळवाटा, धनदांडग्यांसाठी; माझा न्यायसंस्थेवर पुर्ण विश्वास आहे!!!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 10/21/2008 - 07:17 नवीन
पाच खुन,दोन बलात्कार अन एक प्रकरणही आहे, माझा न्यायसंस्थेवर पुर्ण विश्वास आहे. टेंशन नाय .. !! साला आपल्याकडे पोत्यांनी पैसा आहे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
व
विसोबा खेचर Sun, 10/19/2008 - 12:32 नवीन
प्राजू, वेण्या-त्रिवेण्या छान! :) औरभी आने दो... तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 10/19/2008 - 15:45 नवीन
आयला... हा त्रिवेणी प्रकार मस्तच आहे. प्राजु,तू लिहिल्यापण आहेस छान. पहिली खासच... आज कधी नव्हे ते मला खरंच यशाची किल्ली मिळाली आहे.. अरे! कुलुपच बदललं कोणीतरी ! मराठीत याला पोपट होणं म्हणतात. :) यशकडे जाणारा मार्ग दिसत असतो...पण नेहमीच अंडर कन्स्ट्रकशन असतो.. खूप त्रासदायक सत्य आहे हे. :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 10/19/2008 - 17:46 नवीन
सर्वांचे मनापासून धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 10/20/2008 - 20:28 नवीन
आमचीही एक तिपेडी - काल बॉबकट शांपू करताना आठवलं की पूर्वी घालत असे मी दोन दोन वेण्या आजकाल पर्सिस खंबाटा ही लेटेस्ट फॅशन आहे म्हणतात! ;) (खुद के साथ बातां : प्रतिसादांची घुसखोरी केल्याशिवाय लोकांच्या समोर येता येत नाही आजकाल! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
आ
आनंदयात्री Tue, 10/21/2008 - 06:47 नवीन
शांपुच्या जाहिरातीत सळसळणारे केस दाखवत उसळणारा मिश्टर ब्युटिफुल हेअर !! बायकोचा कुत्सित कटाक्ष खुप काही सांगुन जातो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सहज Mon, 10/20/2008 - 03:53 नवीन
त्रिवेणी काव्यप्रकार पसंत आहे. एकदम आवडलाय. आता त्रिवेणी आल्यावर विद्रोही त्रिवेणी देखील आली पाहीजे ना, त्यातुन त्रिवेणी स्वगत. कृ. ह. घ्या. च्या** आले का *&^% कविलोक परत बरोबर् आहे फुकटात वाचक मिळाले *&&^% पण *&^% तू कशाला हे पान उघडतो
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/20/2008 - 04:37 नवीन
हाहाहा.. सॉल्लिड...!! धन्य आहे तुमची. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/20/2008 - 08:06 नवीन
सहजराव, तुम्हीपण कवी झालात की हो त्रिवेण्या वाचून! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/20/2008 - 08:12 नवीन
सहजानंद स्वामी महाराज की जय... __||__ बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 12:31 नवीन
एक जपानी हायकू फुलावरून फुलपाखरु उडाले हलक्याने त्याने पंख पसरले पाकळ्यांना जाग आली नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 12:39 नवीन
हायकुच्या नियमात बसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 12:51 नवीन
हायकुच्या नियमात बसत नाही. नाहीच किरकीरो कुरोसावा आणि तनाका फुसुची यांच्या हायकु :एक कायकु प्रकार. या विष्लेष्णत्मक ग्रंथात हायकु च्या सर्व वृत्तांचा सारासार विचार करण्यात आलेला आहे. त्ल्ब्यार दॉल्फीयॉ या फ्रेंच कवीने फ्रेंच हायकू यावर" क्वार्त्र ल्बासु "हा संदर्भ ग्रन्थ लिहिला आहे त्यात असलेल्या नियमात हे हायकू व्यवस्थित बसत आहे. रक्झान्द याझ्दीर या इराणी कवीने हायकु लिहिताना "अल हायर्कु नक्स" या ग्रन्थात हादीस मध्ये उल्लेखलेल्या हायकुंवर आधारीत "आयत" प्रमाणे हायकू लिहिले आहेत. कृपया त्यांचा आपन अभ्यास करावा ही विनन्ती तरीदेखिल आपल्याला काही नवे नियम सापडले असल्यास येथेच मांडावे. ( कृपया लिन्क देउ नये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ग
गणा मास्तर Mon, 10/20/2008 - 04:07 नवीन
'सहज'ने सहजसहज खुप भारी लिहिले आहे - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 07:45 नवीन
विद्रोही वेण्या मी एकटाच भुंकत होतो. पेकाटात काठी बसली माझी साथ संगत हरवली अजून एक येथे भुंकु नका कोणी येथे थुंकु नका कोणी वाळत घातली आहेत जुनी धुणी कोण येथे एकटा मरेल कोण येथे एकटा तरेल कंपूच तारेल ज्याला त्याला.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 10/20/2008 - 10:41 नवीन
विद्रोही विड्या मी एकटाच फुंकत बसलो होतो. पेकाटात काठी बसली माझी विडी हातातुन पडुन वाया गेली अजून एक येथे फुंकु नका कोणी येथे खोकु नका कोणी आजकाल सरकार बंदी आणली आहे फुंकण्यावरी कोण येथे एकटा फुंकुन मरेल कोण येथे एकटा फुंकुन तरेल फुकाड कंपूच तारेल ज्याला त्याला. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 10:54 नवीन
लै भारी !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 08:20 नवीन
पहिली त्रिवेणी त्या ग्राफिटी सारखी वाटली. च्या** आले का *&^% कविलोक परत बरोबर् आहे फुकटात वाचक मिळाले *&&^% पण *&^% तू कशाला हे पान उघडतो अस्से का ?? हे घ्या .. एक पे एक फ्री !! १. शब्दांची ओढाताण, भावनांची घालमेल मनापासुन फुलवलेली सुरेखशी काव्यवेल बेडकाचा जिव घेणार दगड टाकला होता पाण्यात त्याने सहजच !! २. नवा आहे काव्यप्रकार त्रिवेणीचा नाही याला जाच हायकुचा विडंबनांपासुन कोणी वाचले आहे का ?
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 10/20/2008 - 08:29 नवीन
नवा आहे काव्यप्रकार त्रिवेणीचा नाही याला जाच हायकुचा विडंबनांपासुन कोणी वाचले आहे का ? हसून हसून पडलो कोचावरून! ब्येष्ट! (हसरा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
छ
छोटा डॉन Mon, 10/20/2008 - 10:59 नवीन
नवा आहे काव्यप्रकार त्रिवेणीचा पण डोक्याला शॉट्ट आहेच विडंबकांचा आमच्यासारख्या उत्साही विडंबकांपासुन कोणी वाचले आहे का ? (उत्साही विडंबक)छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 11:09 नवीन
म्हणे उत्साही स्वतःला, स्वयंघोषित आणी एक हरवुन गेले तुंग्रुस, झुंडित आज कैक विडंबनांवर एवढी वाईट वेळ आलिये ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 08:28 नवीन
विडम्बनापासुन आम्ही वाचलो आहोत सारे काहीच ल्हिले नाही ; लिहुन आम्ही काही कधीच दिल्हे नाही आवाहन; मारण्यास माझी या रे
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 08:32 नवीन
त्या सोवळ्या कविंची फेडलीच लाज सारी त्या तिथेच शोधित होती, खाद्य झुंड सारी त्यांना विजुभाउ दिसलेच नाहित ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 08:43 नवीन
फेडून लाज आज ; मुक्त मी झालो नेसूची फेकुन लक्तरे ; वार्‍यासवे निघालो आता फिकीर कसली ; सोयरेच ;सारे शत्रु झाले होते
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/20/2008 - 08:49 नवीन
आता फिकीर कसली ; सोयरेच ;सारे शत्रु झाले होते हे वाक्य हजार विरोधकांना अंगाखांद्यावर बाळगणार्‍या आंद्या हलकट्ट उर्फ अँडी स्काऊंड्रलच्या तोंडी जास्त शोभेल! अवांतरः तुम्ही लोकांनी (सहज, आंद्या, इजाभौ) जामच मज्जा आणली आहे. कविता वाचायला माझी काही हरकत नसते जेव्हा तिचा अर्थ समजतो कवितेचं सार्थक तेव्हाच होतं जेव्हा कोणी तिचं विडंबन टाकतो स्वगतःपण तुला मेले काहीच येत नाही ना, तेव्हा गप गुमान हसत रहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 08:50 नवीन
मज मित्र नाही कोणी, नाही सख्याही येथे मी फाडितोही कपडे, मग्रुर अंतरवस्त्रे !! पाठीत खंजिर खुपसतांना विचार केला होता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
छ
छोटा डॉन Mon, 10/20/2008 - 09:48 नवीन
अहो पाठीत खंजीर खुपसण्याची रीतच पुरानी ही गोष्टी इतिहास घडवणारी कधी मनोगती, कधी मिपाकरी तर कधी लोकायती ... ( सर्वजण कॄपया ह घ्याच. उद्देश फक्त विनोद आहे ) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 10:37 नवीन
अहो हलकेच घ्या म्हणन्याची रीतच पुरानी आताच्या गोष्टी इतिहास बदलवणार्‍या क्काय ..? .. !! तुम्ही संकेतस्थळांबद्दल बोलताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 08:54 नवीन
मग्रुर अंतरवस्त्रे !! =)) भलतेच टोचतय ये तो बडा टॉइंग है.... आवांतरः कपड्यातला साबण नीट काढुन टाकला की कपडे वाळवल्या वर टोचत नाहीत
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 09:02 नवीन
पाठीत खुपसला खंजीर माझ्या कोणी काय खुपसु तेथे आता विचारतो मज कोणी म्हणणे त्यास एकच ; पसर त्यावर मिठाच्या गोणी ( किंवा ; नको लावु आणिबाणी)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 09:06 नवीन
काढु नका ती नावे मागताल फक्त पाणी तुमचे टमरेल गळके तर नाही ना ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 09:11 नवीन
वागयुद्ध खेळण्याची खुमखुमी कशाला? आम्हा नाही फिकीर कोण जिंकेल कोण मरेल ऐकुनी प्रश्न " कोण मरेल ?" शब्द येती तुमच्या ओठी ..टमरेल टमरेल टमरेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
छ
छोटा डॉन Mon, 10/20/2008 - 11:15 नवीन
"कोण मरेल ? कोण तरेल? " अशा प्रश्नार्थक वागयुद्धांची खुमखुमी कशाला ? डार्वीन सांगुन गेला जो आहे "फिटेस्ट" तो जगेल आणि "कमजोर" मरेल ... पण आमचे " काळजी नको, एवढ्या लवकर काही मरत नाही" हे ऐकुन बरेच जण धावले घेऊन ....टमरेल टमरेल टमरेल छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मनिष Mon, 10/20/2008 - 11:10 नवीन
=)) =)) =)) अशक्य आहेत पोरं आपल्याकडची, आणि विजुभाऊंच्या सर्वस्पर्शी प्रतिभेपुढे तर आपण हात जोडले (जोडले म्हणलं, टेकले नाही ;)).... हसून, हसून पोट दुखते आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 11:11 नवीन
>>, आणि विजुभाऊंच्या सर्वस्पर्शी प्रतिभेपुढे तर आपन हात जोडले (जोडले म्हणलं, टेकले नाही Wink चामायला विजुभाउंची ती प्रतिभा आमची ती टुकारी ?? हे बरयं ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
छ
छोटा डॉन Mon, 10/20/2008 - 11:14 नवीन
आयला विजुभाऊंची आहे ती सर्वस्पर्शी प्रतिभेची तयारी ... मग आंद्याने " आमची काय टुकारी" म्हणुन कुठे झक मारी ? च्यायला ह्या दुनयेची रितच आहे निराळी .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मनिष Mon, 10/20/2008 - 11:14 नवीन
तुमची बी प्रतिभा लय भारी...आता तर राष्ट्र्पती झाली!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 11:19 नवीन
मायला आमची प्रतिभा राष्ट्रपती अन त्यांची काय मदर टेरेसा ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Mon, 10/20/2008 - 11:27 नवीन
मदर टेरेस वर नाही झोपू देत आजकाल!!! ;) =) मनिष (खुद के साथ बातां - मनिष आता पुरे रे आचाटपणा, नाहीतर लोक्स वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील, नाहीतर 'आता पुर्णम करीष्ये' म्हणतील ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/20/2008 - 11:34 नवीन
टेरेसवर जाऊन समोरच्या पोरींकडे बघून शिट्या मारायच्या घरी असताना सरळ, सभ्य असण्याच्या बाता करायच्या साला आजकाल मदरनी शिस्त लावली तर पोरं वाढदिवसाच्या शुभेच्छांना घाबरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Mon, 10/20/2008 - 11:44 नवीन
अवो पोरींना सुदरवा की जरा...टेरेस वर गेलो की त्याच शिट्ट्या मारतात...लायटि बंद-चालू काय करत्यात....घरी बाप-भाई न्हाय का मेल्यांना!!! =)) त्यांची मदर काय शिस्त लावत नाय म्ह्णून तर हाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अवलिया Mon, 10/20/2008 - 11:45 नवीन
करुन भागलेल्या आजीबैंनी शिस्तीचा बडगा उगारायचा रात्री पडल्यापडल्या आठवणींचा फुलोरा फुलवायचा आमच्याकाळी असे असते तर मी आज पणजी असते म्हणून स्फुंदायचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मनिष Mon, 10/20/2008 - 11:48 नवीन
=)) =)) =)) छे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! नाना - अफलातुन!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विद्य।धर बिवरे Mon, 10/20/2008 - 11:34 नवीन
जेव्हा आपल्याला यशाची किल्ली सापडते, तेव्हा कोणी कर॑टे कुलूपच बदलतात .ते॑व्हा दरवाजा फोडायला शिका.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा