Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

त्रिवेणीचा प्रयत्न :

प — प्राजु, Sun, 10/19/2008 - 04:50

प्रतिक्रिया द्या
15608 वाचन

💬 प्रतिसाद (80)
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 11:41 नवीन
रात्र होती ती स्वप्नांची जरी तू नव्हतीस त्यात परी मी शोधुन थकलो घरोघरी
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/20/2008 - 11:44 नवीन
आयला... परी आलीच का? विजुभाऊ, हे तुम्ही दुसर्‍याच कोणाच्या मनातलं तर नाही लिहिलं? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अवलिया Mon, 10/20/2008 - 11:47 नवीन
विजुभावुंची त्रिवेणी जरतारी न येता त्यात ती स्वरुपपरी आहे मनोहर तरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 11:47 नवीन
=)) (काय किडा हाये बॉ या माणसाच्या *डीत !! ..!! :O ) स्वप्न पाहुन फुटला घाम मजबुत चोळला होता बाम.. घरोघरी मातीच्याच चुली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/20/2008 - 11:49 नवीन
कितीक शोधती परीला, उरात घेऊन वेदनेचा भाला, जल्लां पन ती परी कोन हाय त्ये कलंना अजून. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
छ
छोटा डॉन Mon, 10/20/2008 - 11:57 नवीन
आम्ही कशाला शोधु परी ? आज मिळाली तर परी नाही तर उद्या दुसरी कोणीतरी ... कारण तशी आमची रितच आहे करारी ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/20/2008 - 11:50 नवीन
तू नव्हतीस त्यात परी इजाभौंना परकायाप्रवेश जमला तरी जाऊ द्या ना, त्यांना सगळं येतं मान्य केलं की बाम काय करायचाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 11:55 नवीन
घरोघरी पहाता परी बोलणी खाती कैक सखे ऐकले उगाचच ; हेच दु:ख भलते सलते उरी ---------------------------------------- थंडीमध्ये नेसूनी बंडी कोणी येक उभा राही दिसता कोणी आनन्दे शहारुन(शहाळून) जाई
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 11:59 नवीन
=)) तुफ्फान !! भाउंची प्रतिभा फळाफळा वहातेय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 12:31 नवीन
चोळतो मी साबण माझ्याच पाठीला, पाहतो मी वाट विकांताची, शनिवार शिवाय तुझी पाठ सापडेना !!!!!!!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 10/20/2008 - 12:40 नवीन
तु़झी पाठ आज सापडली अचानक साबणाची वडी संपली अरे ! दहा जणींचा साबण एकीतच संपला की !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 12:54 नवीन
संपला साबण आता, घेतो दगड हाती सपाता, पण नको फिरवु पाठ आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 10/20/2008 - 12:57 नवीन
पाठ फिरवण्या कुणा सांगता कूणाच्या अन कानी लागता नच विसरा जिथे प्रवेश घेतला काल, तिथले आम्ही सरदार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 12:34 नवीन
नाही निर्मळ मन तेथे काय करील साबण ........तुका म्हणे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 12:35 नवीन
पावसाचा थेंब तळ्यात पडला पाण्यावरचा तरंग वाढतच गेला
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 10/20/2008 - 12:37 नवीन
घरोघरी "मातीच्याच चुली" पाहुन सिनेमा खात्री पटली गॅस वापरा की ...... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 12:40 नवीन
पाउस धोधो पडला, आम्ही भिजलो, पण परी बरोबर भाउबाहुन गेले.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 10/20/2008 - 12:41 नवीन
परी गेली भाउ गेले गटण्याच्या नयनी पाणी आले बरे झाले जे झाले असे कोण रे ते तिकडे पुटपुटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
आ
आनंदयात्री Mon, 10/20/2008 - 12:43 नवीन
तुम्हाला कसे ऐकु आले हो ? मीच बोल्लो होतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 12:50 नवीन
नयनांत अडकलो मी, नाडीत अडकला तुम्ही, ही का तुमची तर्‍हा ???????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ
अवलिया Mon, 10/20/2008 - 12:53 नवीन
जेव्हा जे करायचे तेच मी करतो नयन सोडुन मी नाडी सोडतो सुखाने निवांत मी अन सुस्कारे सोडता तुम्ही ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 13:00 नवीन
घाई आम्ही नाही करत, फोडल्या शिवाय कलिंगड खात नाही आम्ही. बोला आता????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 10/20/2008 - 13:03 नवीन
तुमचे म्हणणे पाण्यात न उतरणे पोहोण्याआधी आम्ही बोलतो पोहोणे न ये पाण्यात जाण्याआधी मुढावस्थेतले तुम्ही अन विचारता बोला आता? सांगा काय बोलु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 13:07 नवीन
आम्ही ठेवतो मनात प्रेमभावना, नको आम्ह्लाला नुसतीच वासना, असु आम्ही नवीन तरी आहे आमच्या अजुन दम बराच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 10/20/2008 - 13:14 नवीन
नुसते प्रेम न ये कामा काम फुलवी मनाच्या प्रेमा न जुने न नवे सगळे सारखे मदनबाणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
अ
अवलिया Mon, 10/20/2008 - 13:14 नवीन
नुसते प्रेम न ये कामा काम फुलवी मनाच्या प्रेमा न जुने न नवे सगळे सारखे मदनबाणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Mon, 10/20/2008 - 16:12 नवीन
काम ही असावे प्रेमात, पण नसावा मुख्य हेतु नाहीतर जावे बारमध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 10/20/2008 - 16:30 नवीन
यावेळेस तुला नाही जमली त्रिवेणी कैरीबैग म्हणुन देतोस हातात गोणी छया! अरे गटण्या ! अजुन अंमळ लहानच आहेस झाले!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 12:54 नवीन
बरे झाले जे झाले असे कोण रे ते तिकडे पुटपुटले नाना =)) _/\_
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/20/2008 - 13:09 नवीन
मी पावसात गेलो भि़ऊन चिम्ब झालो आतून बाहेरुन....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा