Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २४

श
श्रीगुरुजी
Sun, 02/25/2018 - 07:30
🗣 156 प्रतिसाद
अभिनेत्री श्रीदेवीचे वयाच्या ५४ व्या वर्षी cardiac arrest मुळे दुबईत अचानक निधन झाले. सदमा, चांदनी, लम्हे, इंग्लिश विंग्लिश, चालबाज हे तिचे गाजलेले चित्रपट होते. श्रीदेवीला श्रद्धांजली!

प्रतिक्रिया द्या
43254 वाचन

💬 प्रतिसाद (156)
क
कपिलमुनी Sat, 03/10/2018 - 10:21 नवीन
प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असणार . आता सनातनचेच बघा , Image removed. एका सनातन साधकास हे एक्स्प्लेन करायला सांगितले तर गंडला ना बिचारा ! माझा अनुभव फार निराशाजनक होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 03/10/2018 - 11:26 नवीन
कपिलमुनी, सगळ्यांना सगळं ठाऊक नसतं. जनतेची सेवा करण्याची वचनं देऊन एखादा मंत्री निरपराध्यांची बाजूही ऐकून न घेता हात झटकून टाकतो हे गंभीर प्रकरण आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
M
manguu@mail.com Mon, 03/12/2018 - 05:15 नवीन
मंत्री सेवा करतो म्हणजे direct मंत्र्याकडे जायचे असते का ? योग्य त्या ऑफिसात अर्ज वगैरे नको का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
उ
उपेक्षित Sat, 03/10/2018 - 16:10 नवीन
गेलेल्या माणसाच्या वागणुकी बद्दल लगेच वाद घालू नये असे मनापासून वाटते....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/10/2018 - 16:49 नवीन
https://news.rediff.com/commentary/2018/mar/10/us-leader-pelosi-seeks-efforts-for-meaningful-tibet-autonomy/664a421d58794db347bfd590e68f96c0 चीनने तिबेट घशात घातल्यानंतर बहुतेक पहिल्यांदाच एखादा अमेरिकी नेता तिबेटच्या बाजूने बोलला आहे. चीन तिबेटबाबतीत अत्यंत संवेदनाशील असल्याने आता चीनची प्रतिक्रिया बघणे रोचक असेल.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 03/10/2018 - 19:32 नवीन
भाग २५ खोलला आहे : https://www.misalpav.com/node/42200 -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा