राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र
शाब्बास देवेंद्र
शेतकरी आंदोलन समाप्त
राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र
💬 प्रतिसाद
(226)
श
श्रीगुरुजी
Fri, 03/16/2018 - 17:06
नवीन
ब्राह्मणद्वेष ही वस्तुस्थिती आहे, वरील प्रश्न काल्पनिक आहे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/20/2018 - 10:58
नवीन
अशा नवविधवा नि अशा वासना फुल्यांच्या माळी जातीत नसतात का? असतीलच की. मग ते स्वतःही ब्राह्मणच झाले कि!
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 03/20/2018 - 12:03
नवीन
.
तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ?
फुले, "ब्राह्मणद्वेष्टे" होते की "ब्राम्हण" होते ?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/20/2018 - 13:59
नवीन
वाईट अर्थाने दोन्ही.
======================
आता नसतात का काही लोक : १. भारतीय २. आणि भारतद्वेष्टे? तसं.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 03/18/2018 - 01:59
नवीन
हे जर खरच ज्योतीबा फुल्यांचं लिखाण असेल तर ज्योतीबा फुले अत्यंत कोत्या वृत्तीचा, मतिमंद मनुष्य होता असं म्हणावं लागेल.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/20/2018 - 11:04
नवीन
पुरोगाम्यांचे सगळे स्रोत असलेच असतात. एकतर हे गावात राह्यलेले नसतात. ह्यांना जातीची समीकरणं माहीत नसतात. असली पुस्तकं वाचून डोकं नासवून घेतात आणि जालभर विष ओकत फिरतात.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/20/2018 - 10:52
नवीन
ज्ञानेश्वरांना शेतकर्यांची डोकी भ्रष्ट करणारा कपटी ब्राह्मण म्हणणारे फुले ज्या लोकांचे प्रेरणास्रोत असतील त्या पुरोगामी लोकांची डोकी २०१८ मधे कशी चालत असतील?
================
ह्या माणसानं १७ व्या शतकात पुण्यात इतकं लिहिलं, लिहू शकला नि म्हणे त्याकाळी भयंकर जीवघेणा जातीयवाद होता.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 03/20/2018 - 12:22
नवीन
भयंकर जीवघेणा जातीयवाद होता, याबद्दल अजिबात शंका घेऊ नका. तो तर होताच होता.
नाहीतर,
महात्मा फुलावर मारेकरी घालणारे कोण ?
सावित्रीबाईवर शेणमारा करणारे कोण ?
इंग्रज ?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/20/2018 - 14:17
नवीन
भारतात कधीही जातीयवाद नावाचं काहीच नव्हतं. पुरोगाम्यांना अभिप्रेत असलेला नीचतेनं माखलेला जातीयवाद भारतात कधीच नव्हता. एक धार्मिक मूर्खता होती. आणि जगात अन्यत्र होती त्यापेक्षा १००० पट कमी होती. ती अन्यायकारक, त्रासदायक इ इ होती पण अशी ऑर्गॅनाइझ्ड, प्लॅन्ड, व्हिशस, ट्रेचरस, इ इ अजिबात नव्हती.
-----------------------------
पुरोगाम्यांचं डोकं आसुड इ वाचून या दिशेनं थिजलेलं असतं (शब्दसौजन्य - यनावाला). ब्राह्मणांना देखील एवढा जबर्या गिल्ट आणि गंड असतो कि ते ही या दिशेनं विचार करत नाहीत.
-----------------------------
तुमचं सरकार आलं तर तुम्ही सगळे बलात्कार ब्राह्मणांनी केले, सगळे खून ब्राह्मणांनी केले, सगळे भ्रष्टाचार ब्राह्मणांनी केले असा आजचा इतिहास लिहाल. कारण ८०%
गुन्हेगार दलित मुस्लिम असले तरी खापर ब्राह्मणांवर फोडणं तुम्हाला मस्त जमतं. तुमचा ऑडीयन्स बेअक्कल आहे इतकीच कामाची अक्कल तुम्हाला आहे.
==============================
काँग्रेसच्या जन्माआधी भारतात जातीयवाद अजिबात नव्हता.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/20/2018 - 10:31
नवीन
हे पहिलेच वाक्य आहे. आजतर तर इतके नाडीतात कि विचारता सोय नाही. आज ५०% आरक्षण आहे आणि सरकारी खात्याला ब्राह्मणी असं अजिबात म्हणता येणार नाही. आर्मी आणि न्यायपालिका सोडून कोणत्या खात्यातला ब्राह्मण आपल्या मुलाला 'तू ही इथेच नोकरी कर' म्हणेल हा प्रश्नच आहे.
वरची स्थिती आजही लागू आहे. फुल्यांनी खापर अधिकार्याच्या जातीवर फोडले आहे. फुले आसूड लिहिताना अधिकारी/ ब्राह्मण किति प्रामाणिक होते नि आज किती आहेत याचा रेशो काढला तर फुले पुस्तकाचं नाव काय देतील?
शेतकर्यांच्या आत्महत्यांचं स्टॅटिस्टिक्स (पुस्तक लिहायच्या वेळचं आणि आताचं) फुलेंना वाचायला मिळणार नाही पण मिळालं असतं तर लै फ्रस्टेट झाले असते.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 03/15/2018 - 09:41
नवीन
त्यांचा रोख "ब्राम्हणी कावा" इकडे आहे... 'ब्राम्हणी काव्य" इकडे नाही. :)
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
गुरुवार, 03/15/2018 - 13:57
नवीन
....धत्तेरी... म्हणजे आमचा मामा बनला म्हणायचा. नशीब, आम्हाला ही 'काव्या' नाही वाटली:
.
काव्या माधवन.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/15/2018 - 14:08
नवीन
LLRC
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 03/15/2018 - 18:52
नवीन
श्री गुरूजी, हे LLRC काय आहे ?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 03/15/2018 - 20:15
नवीन
लाफिंग लाइक रेणुका चौधरी
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/20/2018 - 10:17
नवीन
महात्मा फुले हे आजकालच्या कोणत्याही ब्राह्मणद्वेष्ट्यापेक्षा फार काही वेगळे वाटत नाहीत. फक्त आद्य आहेत म्हणून महात्मा आणि महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यांचा विरोध राजकीय दृष्ट्या महाग आहे म्हणून आजचे राजकारणी लोक त्यांच्यावर टिका करत नसावेत. जगभर हत्या आणि गुलामीकरण करत सुटलेल्या ब्रिटिशांचे गोडवे गात स्थानिक ब्राह्मणी अस्पृश्यतेचा विरोध करणं एकतर अज्ञान आहे किंवा दांभिकता आहे. भारताचं नशीब की आंबेडकर जन्मले आणि दलितोद्धारक प्रवाह राष्ट्रप्रेमी बनला. ब्राह्मणांना सुधारण्यापेक्षाही ब्रिटिशांना घालवणे महत्त्वाचे म्हणणारे आंबेडकर होते म्हणून फुले आणि पेरियार टाईपची विचारधारा भारतात निराधार बनली.
=====================
'आपले नि त्यांचे' करणारी आजची सवर्ण/अवर्ण/दलित मुले आंबेडकर, पेरियार, फुले यांच्यात फरकच करत नाहीत. त्यांना हे सगळे एका माळेचे मणि वाटतात. हे चूक आहे.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 03/20/2018 - 11:50
नवीन
मुसलमान अन ब्रिटिश ह्यांच्या येण्याने इथले वरचे दोन वर्ण जास्त दुखावले गेले.
कारण ते येण्यापूर्वी वरचे दोन वर्ण १ , २ नंबरला होते.
इतर दोन वर्ण ३,४ ला होते.
बाहेरुन आलेले लोक १,२ च्या वर गेल्याने १,२ च अधिक दुखावले गेले. कारण त्यांची पोझिशन गेली.
३, ४ तसेही खालीच होते , ते ४,५ ला गेले . त्याना फारसा फरक पडला नाही , ते तसेही खालीच होते.
म्हणजे ३ खान होते , आणि ऋतिक रोशन आला , तर खानाना फरक पडायची भीती आहे. दीपक तिजोरीला काय फरक पडला ? तो तसाही १० नंबरलाच होता.
म्हणून बहुजनांचे इतर धर्मांशी पटते , पण उच्चवर्णियांशी कमी पटते.
( वाद समाप्त)
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 03/20/2018 - 11:53
नवीन
त्यामुळे फुल्यांचे इंग्रजीप्रेम , भिमा कोरेगाव ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
( आणि तसेही १८५७ नंतर कितीतरी स्वाभिमानी संस्थानिक , सरदार इंग्रजांची पेन्शन खात होतेच , उगाच फुल्याना कशाला याबद्दल दोष द्यायचा ? )
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/20/2018 - 14:19
नवीन
वरचे २ कोणते? खालचे २ कोणते?
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Tue, 03/20/2018 - 15:15
नवीन
<<<<<म्हणून बहुजनांचे इतर धर्मांशी पटते , पण उच्चवर्णियांशी कमी पटते. >>>>
हे तुम्ही कसे ठरवले?
साधारण चालीरीती सर्व हिन्दु धर्मियान्मधे समान आहेत.
लग्न लावण्यासाठी नवरा व नवरी गळ्यात हार घालतात ईत्यादी सर्व जातीत सारखे आहे.
आता राजकीय पक्ष जातीयता वाढवतात आणि ईतर धर्मांचे फालतु लाड करतात त्याला तुम्ही जवळीक म्हणत असाल तर खर आहे तुमच!!
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 03/14/2018 - 18:00
नवीन
एकाच धाग्यावर "दोन" सदाहरित द्वेष विषय निर्माण करण्यासाठी सर्व हातभारी (कारभारी) लोकांचे अभिनंदन आणि किमान तीनशे ची बेगमी करण्यासाठी अकुंतर्फे आभार.
शेतकर्यांना पिळवणूक करणारा त्यांचाच तथाकथित नेता, पुढारी जाणता ? (पिल्लावळी) आहे हे माहीत असूनही शहरी भागातील ग्राहकांना सरसकट दूषणे देत बसणारे व ह्या समस्येतही ब्राह्मण द्वेष सांडणार्या जीवांची मनस्वी चीड असलेला अतिसामान्य सदस्य नाखु पांढरपेशा
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 03/15/2018 - 05:35
नवीन
.
मला कळत नाही, वरील वाक्य स्पष्टपणे लिहिलेलं असताना,
बळच ओढून ताणून स्वतः वर ओढून घेऊन, हिंग लावून बॉम्बलण्यात काय हशील ?
मला कल्पना नाही, स्वतःच्या शाब्दिक गटाराला, गंगा समजून, इतरांनी सदर साहित्याची लिंक दिलेली असताना, किमान ते डोळ्याखालून वरचेवर चाळण्याची तसदी तरी घेतली असेल काय ? इतरांवर गटारीगंगेचे शिंतोडे उडवण्याआधी ....
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/15/2018 - 05:38
नवीन
>>> विरोध फक्त ब्राह्मणवादाला, ब्राह्मणी काव्याला आणि जुलुमाला आहे, ब्राह्मणांना नाही.
हे अत्यंत फसवे वाक्य आहे. खरा विरोध ब्राह्मणांनाच होता व आहे.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 03/15/2018 - 05:49
नवीन
तो कसा ? हे तुम्ही सिद्ध करा...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/15/2018 - 06:28
नवीन
विरोध फक्त ब्राह्मणवादाला, ब्राह्मणी काव्याला आणि जुलुमाला आहे, ब्राह्मणांना नाही ... हा आधी केलेला दावा सिद्ध करा.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 03/15/2018 - 08:59
नवीन
सदर साहित्याची लिंक दिलेली असताना,
आपण, किमान ते डोळ्याखालून वरचेवर चाळण्याची तसदी तरी घेतली आहें काय ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/15/2018 - 09:50
नवीन
होय. म्हणूनच आधीचा प्रतिसाद दिला.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 03/15/2018 - 10:03
नवीन
अच्छा अच्छा ... असं झालं म्हणताय का !
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 03/20/2018 - 10:42
नवीन
ब्राह्मण्य, ब्राह्मणवाद, ब्राह्मणत्व हे एखादा ब्राह्मण मुसलमान झाला तेव्हाच त्यागू शकतो. भारतीयत्व त्यागून लोक भारतीय कसे असू शकतात?
==================
सरसकट निराधार द्वेष करणारांना भारतीय कुत्रंही खात नाही. म्हणून जातीद्वेष तर करायचा पण थातूरमातूर काहीतरी सांगायचं म्हणून असली वाक्य पाडायची.
==========================
आणि फुल्यांपेक्षा औरंगजेब जास्त ब्राह्मणप्रेमी असेल का? (मंजे भोवताली किती ब्राह्मण होते हे लॉजिक सांगणारांच्या दृश्टीनं).
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 03/20/2018 - 12:18
नवीन
शक्यता नाकारता येत नाही, औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केलं , शिक्षा ठरवली...
तरी ती मनुस्मृती प्रमाणे इम्प्लिमेंट करणारे औरंगजेबाच्या आजुबाजुचेच असतील ना ...
औरंगजेबच कशाला अफझल खान सुद्धा जास्त ब्राह्मणप्रेमी असेल का? (मंजे भोवताली किती ब्राह्मण होते हा औरंजेबी तर्क पुढे नेला तर ),
तर याचीही शक्यता नाकारता येत नाही , कारण शिवाजीवर वार करणारे (अफझलच्या बाजूने व त्याच्या आजूबाजूचे) पाहावे लागतील.
.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 03/20/2018 - 14:14
नवीन
अच्छा... तर हा स्त्रोत आहे होय तुमच्या आर्ग्युमेण्ट्सचा. मग ठीक आहे. मला वाटायचं मंगुची आणि तुमची गल्ली थोडीतरी वेगळी असेल. असो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 03/20/2018 - 14:19
नवीन
त्या सर्वांच्या गल्ल्या एकाच चौकात येऊन मिळतात.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 03/20/2018 - 14:29
नवीन
वरील कुठल्या प्रतिसादाच्या प्रित्यर्थ, मी ह्या अश्या प्रतिसादाचा सत्यनारायण घातला, हे जरा "पूर्णपणे" पाहण्याची तसदी घ्या अर्धवटराव.
.
बाकी "अर्धवटराव" नावाच्या बाहुल्याच्या खेळात, त्याच्या आत घुसवलेला हात, रामदास पाध्येंच्या असतो ह्याची जशी कल्पना होती,
त्याचप्रमाणे तुमची व श्रीगुरुजीची गल्लीच काय, बेडरूम्समधली भिंतही सामायिक असावी, या बाबत माझ्या मनात शंका नाही.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 03/20/2018 - 18:10
नवीन
चालु देत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 03/20/2018 - 18:19
नवीन
ब्राह्मणांना विरोध नसून ब्राह्मण्याला विरोध या बुरख्याआड खरा विरोध ब्राह्मणांनाच आहे व होता या बाबत माझ्या मनात शंका नाही.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 03/15/2018 - 14:12
नवीन
पगला गजोधर,
तुम्ही दिलेल्या ज्योतिबा फुल्यांच्या पुस्तकाबद्दल धन्यवाद. संपूर्ण वाचलं नाही. ५३ पैकी पहिली २० पानं वरवर चाळली. त्यांतून जे सापडलं त्यावर माझं म्हणणं मांडतो.
१.
हे ओढूनताणून सांगायची गरज काय?
२.
म्हणजे हजारो वर्षांपासून शूद्र तसेच मूर्ख राहिले. हा शूद्रांच्या बापजाद्यांचा अपमान नव्हे का?
३.
फार छान. याला मिंधेपणा म्हणतात. असले झिम्मी जिझिया द्यायच्या लायकीचेच आहेत.
४.
बरोबरे. शिवाजी शूद्रांचा राजा. आणि फुलेरी तर्कटाप्रमाणे शूद्र तर हज्जारो वर्षे अज्ञानात खितपत पडलेले होते. मग शिवाजीला अंगठाछाप बनवायलाच पाहिजे, बरोबर किनई?
असो.
उरलेलं पुस्तक वाचायची इच्छा नाही.
फुल्यांच्या सामाजिक कार्याविषयी आदर आहे. मात्र त्यांची इतिहासविषयक मतं मी गांभीर्याने घेणार नाहीये. परंतु तरीही 'इंग्रजी धोरणाने शेतीस विपन्नावस्था आली ' या पान क्रमांक ६ वर केलेल्या विधानाशी मी सहमत आहे.
आ.न.,
-गा.पै.
जाताजाता : शिवाजीमहाराजांचा असा अपमान केल्याबद्दल निलेश राणे फुल्यांचा पुतळा उखडणार का? हिंमत असेल तर दाखवावाच उखडून.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 03/15/2018 - 14:25
नवीन
गा पै व्हर्जन
गापै तुमच्या प्रतिक्रियेचे ऑडिट करावे म्हटले तर, पहिल्याच लक्षणीय निरीक्षणात तफावत आढळली.
- Log in or register to post comments
च
चिर्कुट
Fri, 03/16/2018 - 04:50
नवीन
धन्यवाद पग साहेब.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 03/15/2018 - 14:40
नवीन
पान २०
पुस्तक उपलब्ध खालील लिंकवर
.
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shetkaryacha_asud_fule.pdf
.

- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/16/2018 - 05:01
नवीन
पप्पू, उद्धट, केजरीवाल, . . . - मोदी, मोदी, मोदी, . . .
फुले - ब्राह्मण, ब्राह्मण, ब्राह्मण, . . .
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 03/16/2018 - 05:59
नवीन
हायला याच्यापेक्षा श्रीमंत कोकाटे पण परवडले म्हणायचे..
म्हणजे ब्रिगेडी परंपरा इतकी पुरातन आहे तर..
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Fri, 03/16/2018 - 06:51
नवीन
अगदी !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/16/2018 - 11:00
नवीन
>>> म्हणजे ब्रिगेडी परंपरा इतकी पुरातन आहे तर..
असंच दिसतंय.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 03/16/2018 - 07:39
नवीन
रावबाजीनी इतर अनाथास मदत न देता स्वजातीतील जेवणभाऊंची सोय केली , हे वरच्या परिच्छेदात जे लिहिले आहे , ते खरे आहे का ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/16/2018 - 10:58
नवीन
फुल्यांनी लिहिलंय म्हणजे खरंच असणार. १३ व्या किंवा त्याआधीच्या शतकात लिहिलेले ग्रंथ हे गरीब बिच्चा-या मुस्लिमांविरूद्ध समाजमन कलुषित करण्यासाठी लिहिलेले डावपेची ग्रंथ आहेत हे जसं त्यांना १९ व्या शतकात जन्म होऊनसुद्धा समजलं तिथे त्यांना त्यांच्या जन्मापूर्वी जेमतेम १५-२० वर्षे आधी घडलेली घटना का समजणार नाही?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 03/16/2018 - 11:06
नवीन
सगळे इतिहासकार , शाहीर , दशावतार, रामलीलावाले , टीव्ही सिरियल लिहिणारे , मिसळपाववर लिहिणारे ... .. सगळे त्यांच्या जन्मापूर्वीच्या घटनांबद्दलच लिहित असतात.
कुणाचे खरे नि कुणाचे खोटे म्हणायचे म्हणे ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/16/2018 - 11:19
नवीन
ते पुराव्यानिशी लिहितात का पुरावारहीत विखार ओकतात?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 03/16/2018 - 13:00
नवीन
पुरावा देणाराही नंतरच जन्माला आला असणार ना ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/16/2018 - 14:13
नवीन
कोणी आणि काय पुरावा दिला?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 03/16/2018 - 14:20
नवीन
तुम्ही नुसते पुरावे विचारात राहू नका हो गुरुजी, कधी कधी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे पण उत्तर देत चला...
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »