Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 03/12/2018 - 15:47
🗣 226 प्रतिसाद
शाब्बास देवेंद्र शेतकरी आंदोलन समाप्त राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

प्रतिक्रिया द्या
53648 वाचन

💬 प्रतिसाद (226)
श
श्रीगुरुजी Fri, 03/16/2018 - 14:47 नवीन
अरे वा, फुले बार फुसका गेल्यावर इथे आला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
मारवा Fri, 03/16/2018 - 18:00 नवीन
जे कोणी चर्चेला कंटाळुन त्याच त्या निरर्थक मुद्द्यांभोवती फिरुन वैतागलेले असतील व ज्यांना खरोखर फुलेंच्या कार्याचे परखड प्रामाणिक उत्कृष्ठ मुल्यमापन वाचायचे असेल तर अशा सर्वांना कदाचित हे खालील तर्कतीर्थ श्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे हे अप्रतिम विश्लेषण उपयोगी ठरेल असे मला वाटते. इथे मराठी पुस्तकाचा दुवा ( छोटेच आहे ५७ पानांचे ) व मुळ मराठी पुस्तकच वा निबंध म्हणा हवा तर फार वाचनीय आहे. पण ते खेळत बसावे लागेल झुम शी http://marathifreebooks.blogspot.in/2015/10/jyoticharitra-jyotiba-phule-laxman.html आणि त्याऐवजी वरील पुस्तकाचाच इंग्रजी अनुवाद पिडीएफ मध्ये इथे उपलब्ध आहे. http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/phule.pdf माझे मत आहे त्रास झाला तरी मराठी पुस्तकालाच प्राधान्य द्यावे. यातील मतांवर चर्चा करण्याची अजिबातच गरज नाही हे आपापल्या आकलनासाठी अभ्यासासाठी वाचावे या अपेक्षेने इथे देत आहे. ज्याला कोणाला रस असेल त्याच्यासाठी असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sat, 03/17/2018 - 12:14 नवीन
मारवाजी लिंक बद्दल धन्यवाद, तर्कतीर्थ जोशी यांच्या या लिंक लेखनातून एक गोष्ट कळते, की तत्कालीन समतावादी पुरोगामी ब्राम्हण लोकं सुद्धा, . या बुरसटलेल्या विचारांच्या प्रतिगामी ब्राम्हणवादी वृत्तीच्या लोकांकडून भरपूर पिडले गेलेत, त्यानापन ह्या दलिंदरी मनु वादी वृत्तीच्या लोकांनी भरपुर त्रासले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
श
श्रीगुरुजी Sat, 03/17/2018 - 12:28 नवीन
LLRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Sat, 03/17/2018 - 18:31 नवीन
आता आली का पंचाईत. तर्कतीर्थ म्हणतात की शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना गुरू केले असे फुल्यांनी पोवाड्यात लिहिले आहे. पण रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते हे ब्रिगेडी आकसामुळे मान्य करीत नाहीत. नक्की कोण खरं बोलतंय? फुले, तर्कतीर्थ की ब्रिगेडी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
M
manguu@mail.com Sat, 03/17/2018 - 19:15 नवीन
हाच प्रश्न तुम्हाला विचारला होता , कोण खरे बोलतय हे कसे ठरवायचे , तर तुम्ही बोल्ले की जो पुरावा देतोय तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/17/2018 - 19:30 नवीन
मग कोणी पुरावा दिला? तर्कतीर्थांनी का फुल्यांनी का ब्रिगेडींनी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sat, 03/17/2018 - 23:08 नवीन
अ ने त्याच्या पुस्तकात पुरावा म्हणून ब चे विधान वापरले. ब नेही त्याचे विधान क च्या पुस्तकातून घेतले होते. ..... विधान वर्णन करत असलेली घटना १६ व्या शतकातली अन अ ब् क् तिघेही १९-२० व्या शतकातले. खरं खोटं कसं करायचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/18/2018 - 04:10 नवीन
तेच विचारतोय मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
स
सतिश पाटील Fri, 03/16/2018 - 12:56 नवीन
३ ओळीचा पुचाट धागा, अणि त्यावर तावातावाने भरकटत गेलेली निष्फळ चर्चा........
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/16/2018 - 14:25 नवीन
पगला गजोधर,
गापै तुमच्या प्रतिक्रियेचे ऑडिट करावे म्हटले तर, पहिल्याच लक्षणीय निरीक्षणात तफावत आढळली.
माझ्यासारख्या छपराट्याचं कसलं ऑडिट करता. त्यापेक्षा आपण फुल्यांच्या पुस्तकाचं ऑडिट करूया. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 03/16/2018 - 23:29 नवीन
अजेण्डाधारी मंडळींनी हा त्री-ओळी धागा एव्हढा हायजॅक केलाच आहे तर तो नर्व्हस नाईंटीचा बळी होऊ नये म्हणून थोडासा हातभार (किंवा बोटभार / कीबोर्डाधार) !!
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 03/17/2018 - 04:25 नवीन
चला चला आपण सगळेच एक एक सिंगल काढुया फिनिश करायला मोगा आहेतच. त्यांची एक प्रतिक्रिया छ्क्के के बराबर है..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/21/2018 - 09:01 नवीन
अगोदर "नर्व्हस नाईंटीचा" हे "नर्व्हस नाईटीचा" असे वाचले... धक्क्यातून सावरल्यावर मग परत नीट वाचले =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
च
चामुंडराय Sat, 03/24/2018 - 04:26 नवीन
नर्व्हस नाईटी :) :) डॉ. साहेब नर्व्हस नाईटी भारीच .. ख्या ख्या ... आता एक नर्व्हस नाईटीचा बळी अशी जिल्बी पाडाच. BTW - पाडाच हा शब्द लिहिताना गुगलने भलताच शब्द सुचवला तो प्रूफ रिडींग करताना लक्षात आले म्हणून बरे अन्यथा आनगापै ची कपालहस्तमुद्रा: करावी लागली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
च
चामुंडराय Sat, 03/17/2018 - 21:23 नवीन
हुश्श, झाले बोवा १०० एकदाचे. या धाग्याचा चेतन चौहान होता होता वाचला. देशात पप्पू तर मिपात अक्कु !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 03/18/2018 - 06:30 नवीन
देशात पप्पू तर मिपात अक्कु !! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
न
नाखु Sun, 03/18/2018 - 11:59 नवीन
त्यागून अकुंनी रा रस घेतलाय असं दिसतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रदीप Sun, 03/18/2018 - 12:35 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
ग
गामा पैलवान Mon, 03/19/2018 - 18:52 नवीन
पगला गजोधर,
भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार,
२०१२ साली मोठ्या कौतुकाने अखिलेश यादवला निवडून दिल्यावर लगेच मुझफ्फरनगरला दंगली झाल्या. त्या काय भाजपने केल्या? गोरखपूर व फुलपुरात भाजप हरल्यावर अरारिया त पाकिस्तान झिंदाबादचे नारे देऊन कोण दंगली करवू पाहतोय? भाजपच्या दंगली या सशाच्या शिंगासारख्या आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/19/2018 - 19:20 नवीन
पैलवान मामा, कशाला राजला सिरियसली घेताय? (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Tue, 03/20/2018 - 06:06 नवीन
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/20/2018 - 06:08 नवीन
महाराष्ट्रात जातीय दंगली घडवल्या जाणार हे यांना आधीच माहित होते. दाऊद इब्राहिम भारतात येणार हे यांना आधीच माहित होते. आता देशात धार्मिक दंगली घडविल्या जाणार हे पण यांना आधीच माहित होते. पण ......... स्वतःच्या पक्षाचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरे पळवणार हे मात्र माहित नव्हते... ते पळवल्यावरच कळलं.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 03/20/2018 - 07:56 नवीन
रेल्वे रोकोचे २-३ महिन्याचे प्लांनिंग बद्दल मात्र महाराष्ट्राच्या गृहखात्याला थांगपत्ताच नव्हता. मला वाटते हे सुद्धा तेवढेच महत्वाचे होते. https://www.loksatta.com/mumbai-news/watch-video-mumbai-rail-roko-was-planned-three-months-in-advance-1648510/ .... बादवे मनसेचे सहा नगरसेवक राज यांनी बंधूंच्या दिमतीला पाठवले अशी कुजबुज ऐकली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिटाकाका Tue, 03/20/2018 - 09:16 नवीन
विरोधी पक्षांना या रेल रोकोची माहिती कशी काय नव्हती ते मजेशीर वाटतेय. अजून एक मोर्चा करून जनजीवन विस्कळीत करण्याची आणि सरकारविरोधात रोष निर्माण करण्याची एक नामी संधी गमावली त्यांनी. फक्त २०० विध्यार्थी जमले, ह्या काय मजा नाय! ---------------------------------------- कधी कुठे कुठले आंदोलन केले जाणार आहेत याची माहिती ठेवण्यासाठी गुप्तचर खातं असतं होय, चान चान! मला तर वाटले होते कि आंदोलन करणार्यांनी पोलिसांना आंदोलनाचे कारण, दिशा, काळ, वेळ सांगून परवानगी घ्याची असते. तरीही झालेल्या रेल रोकोलो निष्पाप नागरिकांचे संवैधानिक आंदोलन वगैरे म्हटले जाईलच म्हणा! ज्यांनी त्रास भोगला सकाळी ते सामान्य नागरिक गणले जात नसतात कधी!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 03/20/2018 - 09:50 नवीन
हास्यास्पद प्रतिसाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 03/20/2018 - 10:29 नवीन
अर्थातच हास्यास्पद आहे, माझ्या वरचा प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 18:13 नवीन
माई, कर्नाटकात, लिंगायत धर्माला मान्यता देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले राज्याने टाकली, आता केंद्रातील नरेंद्र काय भूमिका घेतोय ते पाहूया.... आजकाल ते मनमोहन पेक्षाही जास्त मौनात गेलेत, असे दिसते.....
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 03/20/2018 - 21:10 नवीन
सिलेक्टिव्ह डीफनेस आणि सिलेक्टिव्ह मौन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुखीमाणूस Wed, 03/21/2018 - 01:00 नवीन
धर्मनिरपेक्ष काँग्रेस चे काय झाले हे? यांना आता प्प्रादेशिक, धार्मिक सगळ्या अस्मिता जपण्याची वेळ आलीच. समाज आजुन दुभंगला जातोय पण निवडून यायचे आहे ना? तरी बर बौद्ध आणि मुस्लिम दंगली (म्यानमार व श्रीलंका येथील) दाखवून देत आहेत की सगळे धर्म सारखे. काँग्रेस ला देशाची नाही तर निवडून यायची फक्त काळजी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
M
manguu@mail.com Wed, 03/21/2018 - 05:29 नवीन
यात काँग्रेसचा काय दोष ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
ब
बिटाकाका Wed, 03/21/2018 - 06:08 नवीन
२०१३ ला सरकार असताना स्वतंत्र धर्माचा प्रस्ताव का म्हणे फेटाळला होता? -------------------------------------------- वीरशैव महासभेने कर्नाटक सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 03/21/2018 - 07:17 नवीन
लिंगायतवाले वीरशैववाल्याना हिंदू मानतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Wed, 03/21/2018 - 07:37 नवीन
चान चान! ते २०१३ ला मिटवून टाकायचा ना विषय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 03/21/2018 - 07:40 नवीन
चाण चाण तुमचे ते अयोध्येचे देऊळ तरी बांधा आधी ... मग त्यानाच विचारा तुम्ही रामेश्वरला शिवलिंग पूजले ते आता हिंदु मानायचे की लिंगायत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Wed, 03/21/2018 - 08:00 नवीन
आमचे? आणि तुमचे कोणते मंदिर आहे मग? मंदिरच कि..? ================== देऊळ कधी बांधायचे ते बघू सावकाश! ते काँग्रेसच्या दांभिकपणाबद्दल बोला हो आता. आता मान्यता का दिली? २०१३ ला प्रस्ताव आला तेव्हा तो का फेटाळला? ================== तरीपण, तुमच्या माहितीसाठी, ते मंदिर कधी बांधायचे ते सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे हो. तुम्ही आम्ही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 03/21/2018 - 07:40 नवीन
चाण चाण तुमचे ते अयोध्येचे देऊळ तरी बांधा आधी ... मग त्यानाच विचारा तुम्ही रामेश्वरला शिवलिंग पूजले ते आता हिंदु मानायचे की लिंगायत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी Wed, 03/21/2018 - 09:54 नवीन
इतर सर्व गोष्टींप्रमाणे इतिहासही कच्चा दिसतो. ते मंदीर शेकडो वर्षांपासून होते आणि आताही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 03/21/2018 - 18:14 नवीन
रामाने शिवलिंग पूजले , इतकेच लिहिले . जुने होते की नवीन याबद्दल लिहिलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/21/2018 - 18:34 नवीन
कच्च्या इतिहासाबरोबर दृष्टीदोषही दृग्गोचर होतोय. तस्मात तुमच्या त्या धनगराकडून दृष्टीदोष जाण्यासाठी एखादे जडीबुटीचे अंजन घ्या. अयोध्येचे देऊळ आधी बांधा लिहिलंत म्हणून मंदीराची वस्तुस्थिती सांगितली. त्यात नवंजुनं शिवलिंग कोठून आणलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 03/21/2018 - 18:48 नवीन
गैरसमज झाला ... मी रामेश्वर शिवलिंगाबद्दल बोलत होतो. तुम्ही अयोध्येबद्दल बोलताय ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पगला गजोधर Wed, 03/21/2018 - 06:01 नवीन
धर्मनिरपेक्ष व धर्मअतिरेकी यात फ़रक आहें. एखाद्या नवीन धर्माला मान्यता देने हे निरपेक्षपणे करणे वेगळे, बुरसटलेले धर्मअतिरेकी त्याला कडवा विरोध करतीलच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
ब
बिटाकाका Wed, 03/21/2018 - 06:10 नवीन
आणि त्या धर्मातीलच लोकांनी विरोध केला तर? ======================= काँग्रेसने २०१३ मध्ये याला विरोध केला होता, मग कोण आहे धर्मातिरेकी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Wed, 03/21/2018 - 06:31 नवीन
नवीन धर्म? वाचून धन्य झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 03/21/2018 - 07:45 नवीन
"हिंदू ", धर्म नसून जीवनशैली आहे, असे आपण मागे मिपावर म्हटले होते का ? जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिटाकाका Wed, 03/21/2018 - 08:03 नवीन
तुमच्या आमच्या आक्षेपाचं राहूद्या हो थोडावेळ. २०१३ ला काँग्रेसला काय आक्षेप होते ते बघायला पाहिजे. काँग्रेसला ५ वर्षात असे काय झाले कि उपरती सुचली? बरं ती उपरती २०१७, २०१६ ला का नाही सुचली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Wed, 03/21/2018 - 10:15 नवीन
>>> जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ? लिंगायत हा वेगळा धर्म नाही. एखाद्या गटाला वेगळे काढून विशेष वागणूक देणे देशासाठी अत्यंत घातक असते. त्यातून समाजात दुही पेरली जाऊन अशांतता निर्माण होते. एका गटाला विशेष वागणूक मिळाली तर असे अनेक गट अशी मागणी करतील व त्यातून अराजक निर्माण होईल. पप्पूच्या पणजोबांनी हेच उद्योग करून काश्मिर व भारतात एक भिंत उभी केली ज्याचे दुष्परीणाम भारत आजही भोगत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 03/21/2018 - 10:40 नवीन
". एखाद्या गटाला वेगळे काढून विशेष वागणूक देणे देशासाठी अत्यंत घातक असते....."
. एक्झयांटली .. गेल्या अनेक शतकांपासून अशीच "वेगळी वागणुकीच्या" घातक प्रकार चालु आहे, हेच शेतकऱ्यांच्या व बहुजनांच्या अनिष्ठेस कारण आहे, असेच महात्मा फुले सांगत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/21/2018 - 10:49 नवीन
LLRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Wed, 03/21/2018 - 10:58 नवीन
त्यांनी तसलं काही सांगितलं नाही. फक्त एका विशिष्ट जातीला कोणत्याही गोष्टीसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी शिव्या घातल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा