Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ट्युशन , क्लासेस , coaching classes

M
manguu@mail.com
Tue, 05/29/2018 - 07:27
🗣 1 प्रतिसाद
खाजगी क्लासेस , tution , coaching class याबाबत चर्चेसाठी हा धागा आहे 1. क्लासेस , ट्युशन , ट्युटोरियल यात काय फरक असतो ? की सगळे एकच ? 2. क्लास सुरू करताना कोणत्या सरकारी परवानग्या लागतात ? व्यवसाय कर , दुकान नोंदणी ( bombay shop act ) , GST इ इ काय लागेल ? 3. इतर सरकारी नियम काय आहेत ? महाराष्ट्र शासनाचे काही कठोर नियम येणार होते , अद्याप आलेले नसावेत 4. याबाबतचे आपले अनुभव .
वर्गीकरण
क्लासेस
व्यवसाय
शिक्षण
coaching classes

प्रतिक्रिया द्या
1830 वाचन

💬 प्रतिसाद (1)
क
कंजूस Tue, 05/29/2018 - 09:17 नवीन
दुकानांच्या रांगेत अथवा अशा व्यापारी तत्वाच्या जागेत सगळे अॅक्ट लागू होतील. कर लागतील. सोसाइट्यांच्या वसुल्या वेगळ्या. ट्युइशन उर्फ राहत्या घरात त्यातील व्यक्तिने घेतलेल्या शिकवण्या इमारतीचा मालक/सोसाइटी /शेजारी यांच्या तक्रारी सोडल्यास इतर गोष्टींपासून मुक्त असतात. ट्युटॅरिइल म्हणजे जागा उपलब्ध करून देणे, प्रश्नपत्रिका सोडवायला देणे परंतू शिकवणे नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा