तांबडा का तो चंद्र नभीचा का न असे नेहमीचा चंदेरी ओळख असूनी अनोळखी प्रित लपवीत रागावली स्वारी फुले कळ्या घेवून पाने मी एकटी उभी कधीची वाट पाहूनी रात्र संपली पहाट उजाडली नभाची - पाषाणभेद २४/१०/२०२१ भारी भारी Log in or register to post comments सुंदर सुंदर Log in or register to post comments Log in or register to post comments
भारी
भारी
सुंदर
सुंदर