Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला आवडली (न समजार्‍या) इतर भाषेतील गाणी

T
Trump
गुरुवार, 09/22/2022 - 18:59
💬 54 प्रतिसाद
मिपावरील (खफवरील) पुरंदर चर्चेवरुन गाडी कधी आ आंटेवर पोचली आणि मन अगदी जुन्या आठवणीत निघुन गेले. महाराष्ट्रात अगदी न समजार्‍या गाण्यांनी धुमाकुळ माजवला होता, आणि अजुनही आहे. :) राणु राणु - तेलगु ------ मनमरासा - तामिळ ------ आ आंटे - तेलगु ------ आपडी पोडे - तामिळ ------ सध्या इंग्रजी कळत असले तरी हे गाणे सुध्दा परकीय भाषेतील म्हणुन आवडते. KEEP AMERICA GREAT (Official Music Video) - Trump 2020 Song by Camille & Haley ------ इंदीला - फ्रेंच ------ ब्राझिल - इंग्रजी ------ I'll Do You Like A Truck - इंग्रजी ================================================== तुमचीही आवडती गाणी इतर भाषेतील ऐकायला मजा वाटेल.

प्रतिक्रिया द्या
16326 वाचन

💬 प्रतिसाद (54)
स
सिरुसेरि Mon, 10/03/2022 - 14:30 नवीन
माहितीपुर्ण धागा . "लिसा लिसा " या गाजलेल्या तामिळ चित्रपटाची माहिती व त्यामधील गाण्यांची लिंक या http://www.misalpav.com/node/49670 या धाग्यामधे दिली आहे . या लिंक खालील प्रमाणे . चित्रपटाची व चित्रपटातील गाण्यांची लिंक ---- चित्रपट -- https://www.youtube.com/watch?v=LGzLeiynP0E&list=WL&index=31 गाणी -- https://www.youtube.com/watch?v=Bpsqt2yEdr0&list=WL&index=19 https://www.youtube.com/watch?v=5RBmGknjfQw&list=WL&index=17 https://www.youtube.com/watch?v=GlPLnk9ryGU https://www.youtube.com/watch?v=5LSmS0Xb_ko
  • Log in or register to post comments
प
पॉल पॉट Mon, 10/03/2022 - 20:07 नवीन
१९९७ साली आलेल्या ह्या गाण्याने अक्षरशः धूमाकूळ घातला होता त्या काळात. वर कुणीच कसा ऊल्लेख केला नाही ह्याचं आश्चर्य वाटलं. ७०-८० च्या दशकात जन्मलेल्यांची पहिली पसंती होती हे गाणं. ती घटना ती वर्णने आणी तो सिनेमा. https://youtu.be/3gK_2XdjOdY.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 12/01/2022 - 04:05 नवीन
' किसी की मुस्कुराहटों पे हो निसार हे राज कपूर चे गाणे तेलुगू भाषेत आहे का? कुणाला माहित असल्यास कृपया लिंक द्यावी. धन्यवाद. हिंदी गाण्याची लिंक - https://youtu.be/69pPYkGiEAQ
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 07/09/2023 - 09:18 नवीन
Russian indian style video album https://www.youtube.com/watch?v=kls395SNVGQ
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा