मिपा अपग्रेड झाल्यामुळे यावेळी दिवाळी अंक वेळेवर प्रदर्शित व्हावा ही इच्छा.
संपादक मंडळावर पण आता खूपच ताण पडेल त्यामुळे त्यांना आधीच शुभेच्छा.
वाट बघतोय.
फक्त दिवाळी अंक - २०२२ मधील लेखांना दिसतोय. दिवाळी अंकात असलेल्या सजावटीमुळे काही गडबड झाली असावी.
तुमचे (आणि सर्वांचेच) इतर लेख व्यवस्थित पाहता येताहेत.
फक्त २०२३ च्या नाही तर आधीच्या दिवाळी अंकांच्या कथांना पण हीच समस्या आहे.
असू देत, काही हरकत नाही.
माझ्या इतर दिवाळी अंकातील कथा वाचून मला फोन, पत्रं,मेल येतात त्यांनी विचारणा केल्यावर मी सांगितले तेव्हा मला कळले.
होय या काळातसुद्धा मला अंतर्देशी पत्रं आली आहेत.
त्यांना माझं सगळं लेखन वाचायचं असतं.
तशा दोन कथा मिसळपावसाठी राखून ठेवल्या आहेत , सवयीप्रमाणे. कदाचित नंतर टाकीन.
संपादक मंडळ ,
कथा पाठवण्याचा प्रयत्न करतो.
एक विनंती -
कथा थोडी मोठी असेल तर चालेल का ? अर्थात , दीर्घकथा नाही .
आणि दोन दिवस उशीर झाला तर चालेल का ?
कृपया कळावे .
>>कथा थोडी मोठी असेल तर चालेल का ?
चालेल.
>>दोन दिवस उशीर झाला तर चालेल का ?
चालेल. दोन किंवा तीन दिवसांची मुदतवाढ दरवर्षी दिली जाते. परंतू दिवाळी अंकासाठी आलेल्या लेखनावर मुद्रितशोधनादी संस्कार करण्यात येत असल्या कारणाने जाहिर केलेल्या मुदतवाढीनंतर आलेले लेखन स्वीकारणे अडचणीचे होते.
लेखन देण्याची मुदत ०४ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत.
अरे च्या .. बघता बघता शेवटची मुदत आजच येऊन ठेपली की !
दीर्घ लेखन असल्यामुळे एखाद दिवस मुदत वाढवून मिळेल ना ?
(लेखनात कमीत कमी मुद्रितशोधनादी संस्कार करावे लागतील या साठी काळजी घेत आहे !)
व्यनी केला आहे.
पण व्यनीवर
"Unable to send e-mail. Contact the site administrator if the problem persists.
आणि
साहित्य संपादक यांना संदेश पाठवला आहे
असे दोन्ही मेसेज एकाच वेळेस येत आहेत
कन्फ्यूजन होतंय त्यामुळे.
लेख ईमेलवरही पाठवलाय
संपादक मंडळ ,
मिपा दिवाळी अंक २०२३.
सस्नेह नमस्कार .
सगळ्यात आधी तुम्ही घेत असलेल्या परिश्रमांस सलाम !
तुमच्यामुळे हा दिवाळी अंक साकार होतो आणि रसिकांपर्यंत पोचतो .
यात माझंही थोडंसं योगदान . अंकासाठी मी ' इज्जत ' ही कथा पाठवीत आहे .
कृपया ती स्वीकारावी ही विनंती .
धन्यवाद आणि शुभेच्छा !
बिपीन सांगळे
या आय डी वर पाठवली आहे - sahityasampadak डॉट mipa अॅट gmail डॉट com .
कळावे .
प्रतिक्रिया
व्वा. एकदम मस्त विषय.
+१
अरे वाह !
भटकंती म्हटलं की खुप छान छान
थीम आवडीची आहे! अंक भारिच होणार!
मिपा अपग्रेड झाल्यामुळे
दिवाळी अंक
तो प्रॉब्लेम
कसं सांगू?
दिवाळी अंकाच्या प्रतीक्षेत.
सर्वांचा आवडता विषय
अरे वा!!
आपण पन्हाळगड ते विशाळगड गेलथो
ट्रेक डिसेंबरमधे करु
पर्यटन / भटकंती आणि भटकंती
+१
"भटकंती" हे मिपाचे खास लेणे
अरे व्वा, भटकंती म्हणजे
सर्वांना शुभेच्छा, दिवाळी
दिवाळी अंकासाठी मिपा , मालक ,
संपादक मंडळ ,
>>कथा थोडी मोठी असेल तर चालेल का ?
लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३
दिवाळी अंकाला भरघोस शुभेच्छा
व्वा
वाह! आवडता विषय
एक शंका
तुम्ही मिपावर ज्याप्रमाणे लिहिता तसेच व्यनित लिहुन पाठवु शकता,
धन्यवाद!!
लेखन देण्याची मुदत ०४
मुदतवाढ..
व्वा, दिलासा देणारी बातमी !
व्यनी केला आहे.
असा मेसेज सर्वच व्यनिना येत
संपादक मंडळ ,
एक लेख पाठवला