म्हणूनच कायम अराजकताच तिथं धुमाकूळ घालत असते... काही सुधारणा बिधारणा झाल्या तर त्या तात्पुरत्या ... पुन्हा पैले पाढे पंचावन्न !
हिंदु समाज, हिंदु परंपरा आणि हिंदु जनता मानवते प्रती संवदेनशील आहे आणि सामाजिक बांधिलकी हिंदुच्या गुणसुत्रांवरच लिहिलेली असते. कितीही कट्टरता कुणी दाखवली तरी राष्ट्र प्रथम या विषयी कधी कुणाला शंकाच नसते. अनेक महनीय व्यक्ती, चळवळी, संस्थानी राष्ट्र प्रथम ही जबाबदारी लोकांमध्ये जागी ठेवली हे भारतीयांवर त्यांचे थोर उपकारच आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर गेली शंभर वर्षे अव्याहत हेच काम तळमळीने करतो आहे. राष्ट्रसर्वतोपरी !
प्रतिक्रिया
राष्ट्रसर्वतोपरी ! ... सहमत आहे...
अगदी नेमके.
लेख अनेक गोष्टींचा ऊहापोह
ऊगाच पुरोगामी वगैरे शब्द
पाकिस्तान हा तमाम रानटी