दिवाळी अंक दिवाळी अंक २०२५ - मुखपृष्ठ By टर्मीनेटर · Mon, 10/20/2025 - 00:00 ">Mon, 10/20/2025 - 00:00 Primary tabs बघा Log in or register to post comments एक_वात्रट 10/20/2025 - 13:07 मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! Log in or register to post comments टर्मीनेटर 10/20/2025 - 13:12 अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀 Log in or register to post comments गुल्लू दादा 10/20/2025 - 21:41 खूपच छान Log in or register to post comments बिपीन सुरेश सांगळे 10/27/2025 - 07:25 मुखपृष्ठ अतिशयच भारी ! टर्मिनेटर अभिनंदन ! अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात . हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे . मस्त ! Log in or register to post comments प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 10/27/2025 - 09:38 टर्मीनेटर,मुखपृष्ठ चित्र आवडलं. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments चौथा कोनाडा 10/30/2025 - 17:19 अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय ! रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्यावर अनामिक उत्सवीभाव ! पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा ! Log in or register to post comments
एक_वात्रट 10/20/2025 - 13:07 मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! Log in or register to post comments
टर्मीनेटर 10/20/2025 - 13:12 अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀 Log in or register to post comments
बिपीन सुरेश सांगळे 10/27/2025 - 07:25 मुखपृष्ठ अतिशयच भारी ! टर्मिनेटर अभिनंदन ! अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात . हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे . मस्त ! Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 10/27/2025 - 09:38 टर्मीनेटर,मुखपृष्ठ चित्र आवडलं. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments
चौथा कोनाडा 10/30/2025 - 17:19 अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय ! रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्यावर अनामिक उत्सवीभाव ! पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा ! Log in or register to post comments
मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये!
AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀
खूपच छान
मुखपृष्ठ अतिशयच भारी !
टर्मिनेटर अभिनंदन !
अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात .
हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे .
मस्त !
टर्मीनेटर,मुखपृष्ठ चित्र आवडलं.
-दिलीप बिरुटे
अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय !
रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्यावर अनामिक उत्सवीभाव !
पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा !