कलादालन कोल्हापूरचि झणझणित मिसळ By विचित्र विर · Sun, 01/04/2009 - 12:36 ">Sun, 01/04/2009 - 12:36 Primary tabs बघा =P~ :X Log in or register to post comments अनंत छंदी 01/04/2009 - 12:48 लय भारी! पन मिसळीबरुबर पुरी ? छ्या हे काही खरं न्हाई मर्दा. तिच्यासंग पावच बेष्ट लगतुया! Log in or register to post comments विचित्र विर 01/04/2009 - 12:54 हाहा! कोल्हापुर नजिक आजरा नावाचा गाव आहे, तिकडचा फोटु आहे हा. तिकडे पुरि देतात मिसळिबरोबर Log in or register to post comments विनायक पाचलग 01/04/2009 - 18:09 च्यायला तरीच म्हटल आम्ही आमच्या गावातले सगळे मोठे मिसळ स्पॉट पालथे घातले आहेत कोठेच पुरी देत नाहीत आणि हो ही मिसळ दुसर्या दीवशी त्रास देत नाही ते सर्व खोटे आहे अधिक माहिती साठी खरडवहीत संपर्क साधा चोरगे मिसळ वाले आपले ओळ्खीचे आहेत. विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले Log in or register to post comments अनंत छंदी 01/04/2009 - 16:24 मंग बरुबर त्यो भाग शिंधुदुर्गालगत, थितं काल्या वाटाण्याच्या सांबार्याबरुबर पब्लिक पुरीच खातयं! Log in or register to post comments पर्नल नेने मराठे 01/04/2009 - 12:57 सुन्दर चमचे आहेत्........ 8| चुचु Log in or register to post comments ब्रिटिश टिंग्या 01/04/2009 - 18:39 =)) अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! Log in or register to post comments झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) 01/06/2009 - 02:16 ... फोटो घेताना ती मिसळ, ती पुरी, ते टेबल आणि ते चमचे... सगळेच दुर्दैवाने सरकलेत. :-( - झुरळ मारणारा क्षत्रिय. Log in or register to post comments हरकाम्या 01/04/2009 - 17:58 हि दुसर्या दिवशि त्रास देते का ? Log in or register to post comments सुचेल तसं 01/06/2009 - 09:58 आपल्याला तर फडतरे मिसळ जाम आवडते!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com Log in or register to post comments
अनंत छंदी 01/04/2009 - 12:48 लय भारी! पन मिसळीबरुबर पुरी ? छ्या हे काही खरं न्हाई मर्दा. तिच्यासंग पावच बेष्ट लगतुया! Log in or register to post comments
विचित्र विर 01/04/2009 - 12:54 हाहा! कोल्हापुर नजिक आजरा नावाचा गाव आहे, तिकडचा फोटु आहे हा. तिकडे पुरि देतात मिसळिबरोबर Log in or register to post comments
विनायक पाचलग 01/04/2009 - 18:09 च्यायला तरीच म्हटल आम्ही आमच्या गावातले सगळे मोठे मिसळ स्पॉट पालथे घातले आहेत कोठेच पुरी देत नाहीत आणि हो ही मिसळ दुसर्या दीवशी त्रास देत नाही ते सर्व खोटे आहे अधिक माहिती साठी खरडवहीत संपर्क साधा चोरगे मिसळ वाले आपले ओळ्खीचे आहेत. विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले Log in or register to post comments
अनंत छंदी 01/04/2009 - 16:24 मंग बरुबर त्यो भाग शिंधुदुर्गालगत, थितं काल्या वाटाण्याच्या सांबार्याबरुबर पब्लिक पुरीच खातयं! Log in or register to post comments
पर्नल नेने मराठे 01/04/2009 - 12:57 सुन्दर चमचे आहेत्........ 8| चुचु Log in or register to post comments
ब्रिटिश टिंग्या 01/04/2009 - 18:39 =)) अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! Log in or register to post comments
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) 01/06/2009 - 02:16 ... फोटो घेताना ती मिसळ, ती पुरी, ते टेबल आणि ते चमचे... सगळेच दुर्दैवाने सरकलेत. :-( - झुरळ मारणारा क्षत्रिय. Log in or register to post comments
सुचेल तसं 01/06/2009 - 09:58 आपल्याला तर फडतरे मिसळ जाम आवडते!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com Log in or register to post comments
लय भारी! पन मिसळीबरुबर पुरी ? छ्या हे काही खरं न्हाई मर्दा. तिच्यासंग पावच बेष्ट लगतुया!
हाहा! कोल्हापुर नजिक आजरा नावाचा गाव आहे, तिकडचा फोटु आहे हा. तिकडे पुरि देतात मिसळिबरोबर
च्यायला तरीच म्हटल
आम्ही आमच्या गावातले सगळे मोठे मिसळ स्पॉट पालथे घातले आहेत
कोठेच पुरी देत नाहीत
आणि हो ही मिसळ दुसर्या दीवशी त्रास देत नाही
ते सर्व खोटे आहे
अधिक माहिती साठी खरडवहीत संपर्क साधा
चोरगे मिसळ वाले आपले ओळ्खीचे आहेत.
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
मंग बरुबर त्यो भाग शिंधुदुर्गालगत, थितं काल्या वाटाण्याच्या सांबार्याबरुबर पब्लिक पुरीच खातयं!
सुन्दर चमचे आहेत्........ 8|
चुचु
=))
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
... फोटो घेताना ती मिसळ, ती पुरी, ते टेबल आणि ते चमचे... सगळेच दुर्दैवाने सरकलेत. :-(
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
हि दुसर्या दिवशि त्रास देते का ?
आपल्याला तर फडतरे मिसळ जाम आवडते!!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com