लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 21/08/2026 17:08 या दिवशी प्रकाशित केले. अभंग भंगेल / ओवी ओठंगेललावणी लोपेल / लौकरचउत्स्फूर्त निमेल / उत्कट आटेलचाकोरी उरेल / लौकरचकाव्य, शिल्प, चित्र / एका प्रॉम्प्ट वरहोतसे हजर /अहर्निशमानवी प्रज्ञेला / कृबुचा पासंगयुद्धाचा प्रसंग / सृजनाला लेखनविषय: अभंग कृ. बु. वाचने 68 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया आता तुमच्या कवीता सोप्या झाल्यात.. कर्नलतपस्वी शुक्रवार, 21/08/2026 19:34 चौदा विद्या,चौसष्ट कला वसती माझ्या ठायीसिहासनाधिश्वर मीच, साऱ्यां निष्ठा माझ्या पायी आवडली.
आता तुमच्या कवीता सोप्या झाल्यात.. कर्नलतपस्वी शुक्रवार, 21/08/2026 19:34 चौदा विद्या,चौसष्ट कला वसती माझ्या ठायीसिहासनाधिश्वर मीच, साऱ्यां निष्ठा माझ्या पायी आवडली.
प्रतिक्रिया
आता तुमच्या कवीता सोप्या झाल्यात..
चौदा विद्या,चौसष्ट कला वसती माझ्या ठायी
सिहासनाधिश्वर मीच, साऱ्यां निष्ठा माझ्या पायी
आवडली.