Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लेखनचोर्य (कृपया ह्यावर नवीन कॉमेंट्स नकोत -कोतवालांनी क्षमा मागितली आहे)

क
केदार
Fri, 01/30/2009 - 17:05
🗣 56 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10267 वाचन

💬 प्रतिसाद (56)
व
विंजिनेर Sat, 01/31/2009 - 08:01 नवीन
शैलेश पिंगळे हे नाव देखिल चोरलेले दिसते फोकलिच्याने.
=)) हे सर्वात धमाल. घाशीरामाला नम्र विनंती आहे की त्यांनी (जमल्यास, स्वतःच्या बुद्धीने) धुक्यातुन लाल तार्‍याकडे च्या चालीवर "तेंडुलकरांकडुन पणशीकरांकडे" असा लेख लिहावा म्हणजे लोकांना त्यांना "तो मी नव्हेच" ची जाणीव करुन देता येइल. बाकी, निषेध व्यक्त वगैरे आहेच आपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अघळ पघळ
ढ
ढ Sat, 01/31/2009 - 08:12 नवीन
अशा प्रकारच्या मनोवृत्तीचा निषेध.
  • Log in or register to post comments
म
मधु मलुष्टे ज्… Sat, 01/31/2009 - 10:39 नवीन
घाशीरामा कसे धाडस केलेस तु ? वरुन स्वत:चे नाव टाकलेस कहरच केलास. --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments
च
चोरीराम कोतवाल Sat, 01/31/2009 - 13:21 नवीन
पुर्वीच्या काळी ऋषिमुनीनी लाखो अध्याय लिहिले त्याचं क्रेडिट घेतलं नाही. नव्या युगातील लेखकांना क्रेडिट का हवे?
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Sat, 01/31/2009 - 13:30 नवीन
http://kayvatelte.wordpress.com/ माझ्या ब्लॉग वर जा. पहिल्या पानावर एक चिन्ह दिसेल my free copy right.. त्यावर क्लिक करा आणि फ्रि कॉपी राईट करा.. ( म्हणजे खरंच काय होतं ते मला माहित नाही पण हा एक प्रकार आहे कॉपिराइट सेव्ह कर्ण्याचा असं वाटतं)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/31/2009 - 13:40 नवीन
कोतवालांनी क्षमा मागितली आहे. माझ्या मते आता हा विषय संपायला हवा.. तात्या.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा