पाककृती माहिती By PRAPTI P · Wed, 02/18/2009 - 17:02 ">Wed, 02/18/2009 - 17:02 Primary tabs बघा मला चिकन सेजवान राईस, चिकन मंच्याव सुप, फ्राईड राईस, लॉलीपॉप या सर्वांची रेसिपी पाहिजे आहे. प्राप्ति Log in or register to post comments आनंदयात्री 02/18/2009 - 17:04 हे सगळे खायला पाहिजेय. (लॉलीपॉप नको तिचायला) Log in or register to post comments ३_१४ विक्षिप्त अदिती 02/18/2009 - 17:05 आणि शिवाय भेजा फ्राय नागपुरात कुठे मिळेल याचीही माहिती हवी आहे. अदिती Log in or register to post comments llपुण्याचे पेशवेll 02/18/2009 - 19:36 नागपूरात कुठे मिळेल माहीत नाही पण जालावर इथे मिळेल पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984 Log in or register to post comments शेखर 02/18/2009 - 18:57 >>(लॉलीपॉप नको तिचायला) टोचलेल्या काड्यांच्या त्रासाची आठवण झाली का? =)) =)) शेखर Log in or register to post comments खादाड_बोका 02/18/2009 - 18:05 हाय लेवल....हॉटेल प्राईड, सेंटर पॉईंट मिड लेवल्...हॉटेल मोतीमहल, सांझा-चुल्हा लोवर लेवल...मोमीनपुरा, महाराजबाग रोड वरचे सर्व हॉटेल्स.. मी शाकाहारी आहे, पण मित्रांबरोबर ह्या सगळ्या ठिकाणी गेलो आहे. मला तर स्वप्नातही भुक लागते.... Log in or register to post comments कुंदन 02/18/2009 - 18:10 त्या मानवी भेजा फ्राय बद्दल बोलत आहेत..... Log in or register to post comments विनायक प्रभू 02/18/2009 - 18:13 जो करण्यात बै एक्सपर्ट आहेत. Log in or register to post comments ३_१४ विक्षिप्त अदिती 02/18/2009 - 20:06 व्यक्तिगत शेरेबाजी, सबब मी ही चर्चा माझ्याकडून थांबवत आहे! ;-) अदिती Log in or register to post comments
आनंदयात्री 02/18/2009 - 17:04 हे सगळे खायला पाहिजेय. (लॉलीपॉप नको तिचायला) Log in or register to post comments
३_१४ विक्षिप्त अदिती 02/18/2009 - 17:05 आणि शिवाय भेजा फ्राय नागपुरात कुठे मिळेल याचीही माहिती हवी आहे. अदिती Log in or register to post comments
llपुण्याचे पेशवेll 02/18/2009 - 19:36 नागपूरात कुठे मिळेल माहीत नाही पण जालावर इथे मिळेल पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984 Log in or register to post comments
शेखर 02/18/2009 - 18:57 >>(लॉलीपॉप नको तिचायला) टोचलेल्या काड्यांच्या त्रासाची आठवण झाली का? =)) =)) शेखर Log in or register to post comments
खादाड_बोका 02/18/2009 - 18:05 हाय लेवल....हॉटेल प्राईड, सेंटर पॉईंट मिड लेवल्...हॉटेल मोतीमहल, सांझा-चुल्हा लोवर लेवल...मोमीनपुरा, महाराजबाग रोड वरचे सर्व हॉटेल्स.. मी शाकाहारी आहे, पण मित्रांबरोबर ह्या सगळ्या ठिकाणी गेलो आहे. मला तर स्वप्नातही भुक लागते.... Log in or register to post comments
कुंदन 02/18/2009 - 18:10 त्या मानवी भेजा फ्राय बद्दल बोलत आहेत..... Log in or register to post comments
३_१४ विक्षिप्त अदिती 02/18/2009 - 20:06 व्यक्तिगत शेरेबाजी, सबब मी ही चर्चा माझ्याकडून थांबवत आहे! ;-) अदिती Log in or register to post comments
हे सगळे खायला पाहिजेय.
(लॉलीपॉप नको तिचायला)
आणि शिवाय भेजा फ्राय नागपुरात कुठे मिळेल याचीही माहिती हवी आहे.
अदिती
नागपूरात कुठे मिळेल माहीत नाही पण जालावर इथे मिळेल
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
>>(लॉलीपॉप नको तिचायला)
टोचलेल्या काड्यांच्या त्रासाची आठवण झाली का? =)) =))
शेखर
हाय लेवल....हॉटेल प्राईड, सेंटर पॉईंट
मिड लेवल्...हॉटेल मोतीमहल, सांझा-चुल्हा
लोवर लेवल...मोमीनपुरा, महाराजबाग रोड वरचे सर्व हॉटेल्स..
मी शाकाहारी आहे, पण मित्रांबरोबर ह्या सगळ्या ठिकाणी गेलो आहे.
मला तर स्वप्नातही भुक लागते....
त्या मानवी भेजा फ्राय बद्दल बोलत आहेत.....
जो करण्यात बै एक्सपर्ट आहेत.
व्यक्तिगत शेरेबाजी, सबब मी ही चर्चा माझ्याकडून थांबवत आहे! ;-)
अदिती