Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऐतीहासीक अजरामर वाक्ये...

अ
अडाणि
Tue, 05/05/2009 - 07:59
💬 59 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14986 वाचन

💬 प्रतिसाद (59)
म
महेश हतोळकर Tue, 05/05/2009 - 08:05 नवीन
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा. तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/05/2009 - 08:12 नवीन
ही आमची आवडती वाक्ये - १) योगापेक्षा भोग मोठे आहेत! २) शेवटी नियतीच खरी! तिचा मार पडला की भले भले सुधारतात..! तात्या.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 05/05/2009 - 08:14 नवीन
"The law will take its own course" "Inaction is also an action" पी.व्हीं नरसिंहराव भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 05/05/2009 - 08:26 नवीन
Hector: You Say You're Willing To Die For Love But You Know Nothing About Dying And You Know Nothing About Love! -------------------------------------------------------------------------------- Hector: All My Life I've Lived By A Code And The Code Is Simple: Honor The Gods, Love Your Woman And Defend Your Country. चित्रपट ट्रॉय. (अंतरजालावरुन साभार) हेक्टर मध्ये कुठेतरी मृत्युंजय कर्णाला शोधणारा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 05/05/2009 - 08:32 नवीन
गॉड डझ नॉट प्ले डाईस.- आइन्स्टाइन. (हे वाक्य त्याने पुंजयांत्रिकीची खिल्ली उडवण्यासाठी उच्चारले होते. परंतु पुढे त्याला आपली चूक झाल्याचे मान्य करावे लागले. तसा या वाक्याने काही इतिहास वगैरे घडला नाही) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 05/05/2009 - 08:33 नवीन
गरिबी हटावो ! - इंदिरा गांधी * गरिब लोकांचे काय भले झाले माहीत नाही पण नेते मंडळींची गरिबी नक्कीच पळुन गेली ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 05/05/2009 - 08:35 नवीन
'कसा मी? कसा मी? कसा मी? कसा मी? जसा मी तसा मी असा मी असा मी' इति भाईकाका देशपांडे
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 05/05/2009 - 08:38 नवीन
तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा (आदरणीय नेताजी) बचेंगे तो और भी लडेंगे (रणझुंझार दत्ताजी शिंदे) मेरी झांसी नही दुंगी ( राणी लक्ष्मीबाई) सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 05/05/2009 - 08:50 नवीन
'हर हर महादेव ' -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 05/05/2009 - 08:58 नवीन
'दीन दीन' खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
न
निखिलराव Tue, 05/05/2009 - 09:40 नवीन
"जय हो" तसा या वाक्याने काही इतिहास वगैरे घडेल असे वाट्त नाही.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 05/05/2009 - 10:21 नवीन
" If you love something , set it free if it comes back to you, it is yours, if it dosen't ............ it never was " --- Oscar Wild
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 05/06/2009 - 23:52 नवीन
पण उगीच कशाल धोका पत्करा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
प
पर्नल नेने मराठे Tue, 05/05/2009 - 10:32 नवीन
कोणी घर देत का घर ........ चुचु
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 05/05/2009 - 10:50 नवीन
मै नाबालिग हु..कसाब
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 05/05/2009 - 10:52 नवीन
बाबा लगीन फुर्र्र्र्र्र्र .....ढिंचँग ढिंचँग ढिंचँग बघ डोळे बघ डोळे बघडोळे बघ आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Tue, 05/05/2009 - 13:15 नवीन
देवाच्ये काठिला आवाज नस्तो. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 05/05/2009 - 13:50 नवीन
ही आणखी काही अंगात दम असणं चांगलं. पण तो सारखा लागणं वाईट एखाद्या गोष्टीचा ताप येणं ठीक...... आम्ही कुठल्याही कंपूत नाही कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
स
सोनू Tue, 05/05/2009 - 14:54 नवीन
काका मला वाचवा आधी लगिन कोंढाण्याचे नरोवा कुंजरोवा आपके पैर, कितने नाजुक, कितने कोमल, इन्हे जमिन पर मत रखिये नही तो मैले हो जायेंगे अत्त दीप भव दाग, ढुंढते रह जाओगे कसला विचार करताय रामण्णा मोगॅम्बो खुष हुआ राज, नाम तो सुना होगा ना Yes, we can - Obama
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 05/05/2009 - 14:59 नवीन
माय नेम इज बॉण्ड- जेम्स बॉण्ड खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
ह
हर्षद बर्वे Tue, 05/05/2009 - 15:10 नवीन
" हिंदी चिनी भाई भाई.... "....... या वाक्यामूळे भारताचा इतिहास आणि त्यानंतरच्या गाफीलपणामूळे भूगोल-सुद्धा बदलला....अजूनही बदलण्याचे प्रयत्न चालूच आहेत..... आणि कदाचित ' भाई ' या शब्दाचा अर्थ सुद्धा यानंतरच बदलला असावा....अशी मजला शंका आहे..... एच.बी.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 05/05/2009 - 15:24 नवीन
कितने आदमी थे.... खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Tue, 05/05/2009 - 15:38 नवीन
म्हणजे काळजी करणे सोडून द्या.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 05/05/2009 - 15:56 नवीन
“Only Thing We Have to Fear Is Fear Itself” - ३०च्या दशकातील जागतीक आर्थिक मंदीत आणि महायुद्धाच्या काळात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्विकारल्यानंतर केलेल्या पहील्या भाषणात एफ डी रुझवेल्ट यांचे हे वाक्य आणि नंतरच्या त्या वाक्याला अनुसरून केलेल्या कृतीमुळे अमेरिका ब्रिटन-युरोपला मागे टाकून जागतिक महासत्ता झाली. सावरकरांनी म्हणलेले आणि स्वत: आचरणात आणलेले: "आलात तर तुमच्या बरोबर, नाही आलात तर तुमच्या विना, विरोधाल तर मोडून..." केनडीचे प्रसिद्ध वाक्यः "..ask not what your country can do for you - ask what you can do for your country."
  • Log in or register to post comments
अ
अडाणि Tue, 05/05/2009 - 17:55 नवीन
मला अपेक्षित असलेली वाक्ये फक्त तुमच्या प्रतिसादात दिसली..... ईतर प्रतिसादातील चित्रपटातील वाक्ये अपेक्षित नव्हती... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पर्नल नेने मराठे Tue, 05/05/2009 - 15:56 नवीन
भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे. चुचु
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 05/05/2009 - 16:37 नवीन
भिउ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे (तू काही घोळ केलेस तरी मी संभाळून घेईन) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
न
निशिगंध Tue, 05/05/2009 - 16:02 नवीन
"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" _______ निशिगंध_________ मी शोधत आहे स्वत:ला!!!! सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Tue, 05/05/2009 - 17:46 नवीन
ये बाबुरावका स्ताइल हय :) */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Tue, 05/05/2009 - 18:32 नवीन
बडे बडे शहरोमे ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है | आमचे हिंदीमध्ये अडाणी आबा. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
अ
अडाणि गुरुवार, 05/07/2009 - 08:31 नवीन
ह किस्सा मिडीयाने पूर्णपणे चुकीचा रंगवून दाखवला आहे... तुम्ही खरा संवाद ऐकला आहे का? The translation is being made incorrectly, the actual translation should be Reporter: "kya ap ise total intelligence failure kehe sakte hai?" R.R.Patil: "Aisa nahee hain, bade shahron mein aise ek adh hadse hote rahte hain,isleye total intelligence failure hua aisa nahe hain" [English] "Its not like that, in big cities one-two incidences can occour,but saying that total intelligence failure is not correct" स्त्रोत वि़कीपिडीया - http://en.wikipedia.org/wiki/R._R._Patil अजुन ऐक - http://www.mumbaimirror.com/index.aspx?Page=article&sectname=News%20-%20City&sectid=2&contentid=2008120320081203021715505523d86b8 खर्‍या संवादाचा विडीयो कोणाकडे आसेल तर दुवा द्यावा... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
श
शैलेन्द्र गुरुवार, 05/07/2009 - 19:47 नवीन
हिंदी नीट येत नसतानाही बोलायचा अट्टाहास, भाषा म्हणजे फक्त शब्द नाही, ते वापरायचही एक तंत्र असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडाणि
स
सुहास Wed, 05/06/2009 - 01:15 नवीन
"......राज्य सूतासारखे सरळ करेन..." (सूत की सुत?) --- राजसाहेब (आता जरी इतके महत्त्व या वाक्याला मिळत नसेल तरी पुढे नक्कीच मि़ळेल...) "..तर कर्नाटकाबरोबरचे सर्व करार क्रुश्णेच्या (हा शब्द शुध्द कसा लिहाल?) पाण्यात बुडवावे लागतील..." --- आर. आर. २००५ च्या द. महाराश्ट्रातल्या महापुराचे खापर अलमट्टी धरण व कर्नाटकावर फोडताना (या वाक्यात ऐतिहासिक होण्याची क्शमता आहे...) "पुण्याचा कारभारी बदला..." --- अजितदादा --सुहास
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 05/06/2009 - 06:27 नवीन
लई भारी - पुढील काळात की वाक्ये नक्किच ऐतिहासिक वाक्यात मोडतील -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास
न
नितिन थत्ते Wed, 05/06/2009 - 06:32 नवीन
kRuShNechyaa कृष्णेच्या xamataa क्षमता खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास
अ
अनिता Wed, 05/06/2009 - 03:51 नवीन
Mr. Gorbachev, tear down this wall!
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 05/06/2009 - 04:27 नवीन
"I've abandoned free market principles to save the free market system." --George W. Bush, Washington, D.C., Dec. 16, 2008
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता
क
काळा डॉन Wed, 05/06/2009 - 03:57 नवीन
बच्चा समझके कंदेपे लिया तो कान मे मुतता है। -नाना
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 05/06/2009 - 04:40 नवीन
मी टरफले उचलणार नाही .... :) -- लो. टिळक
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 05/06/2009 - 06:50 नवीन
स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासातील काहि महत्त्वपूर्ण वाक्ये
  • "आणि बुद्ध हसला!" (भारतीय अणूचाचणी सफल झाल्याचा संदेश)
  • "सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा" - राकेश शर्मा, अंतराळवीर
  • "चक्का जाम!!!!" - जॉर्ज फर्नांडीस
  • "गर्व से कहो हम हिंदु है!" - बाळासाहेब ठाकरे (या वाक्याने हिंदुत्त्वाला नवा रंग दिला)
  • "एक धक्का और दो!" (ह्या वाक्याने ढवळलेला भारत कोण विसरेल)
ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Wed, 05/06/2009 - 17:49 नवीन
I did not have sexual relations with that woman अर्थात माझे त्या स्त्रीशी "तसले" काही संबंध नव्हते. इति बिल क्लिंटन. मी इराकच्या युद्धाला विरोध करायच्या आधी त्याचा समर्थक होतो : (I was for this war before I was against it.) जॉन केरी २००४ चा अमेरिकन राष्ट्राध्यक्षाकरता विरोधी पक्षाचा उमेदवार. फ्लिप फ्लॉपर असे बिरुद मिळवायला हे वाक्य कारणीभूत होते.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 05/06/2009 - 23:38 नवीन
हा धागा ऐतिहासिक दृष्टीने अजरामर वाक्यांबद्दल आहे. माझ्या आकलनानुसार ज्या वाक्यांना काही एक कारणामुळे ऐतिहासिक महत्व आले किंवा त्या वाक्यांमुळे इतिहासाला वेगळेच वळण मिळाले ती वाक्ये या प्रकारात येऊ शकतात. अशाच प्रकारचे एक वाक्य आणि त्या मागची घटना इथे देत आहे. (या घटनेबद्दल आणि वाक्याबद्दल खूप मागे एका पुस्तकात वाचले होते.) वर्ष १९६३. दुसर्‍या महायुध्दात जर्मनीचा पराभव होऊन काहीच वर्षं उलटली होती. जर्मनीची दोन शकलं झाली होती आणि त्यापैकी एका भागावर कमुनिस्टांची लालपकड अगदी व्यवस्थित बसली होती. जर्मनीची पूर्वापार राजधानी बर्लिन. तेव्हा हेच बर्लिन शहर मात्र दोन भागात विभागलेलं गेलं होतं. पूर्व बर्लिन जे कम्युनिस्टांच्या जर्मनीची राजधानी होतं आणि पश्चिम बर्लिन जे पश्चिम जर्मनीच्या अधिपत्याखाली होतं. हे असं व्हायचं कारण की युध्दाच्या शेवटी बर्लिनचे चार तुकडे झाले होते. रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांस यांनी पूर्ण जर्मनी आपापसात वाटून घेतला होता. त्याचे प्रकारे बर्लिनचे पण चार तुकडे झाले होते. जेव्हा रशियेतर दोस्तांनी पश्चिम जर्मनीला राज्यघटना बहाल करून तिथे स्वतंत्र सरकार स्थापले त्याच वेळी रशियाने मात्र त्यांच्या भागात दडपशाही करून साम्यवादी राजवट आणली. खरंतर बर्लिन हे पूर्व जर्मनीच्या भागात अगदी खूप आत मधे होतं. त्यामुळे पश्चिम बर्लिन हे भौगोलिकदृष्ट्या बाकी पश्चिम जर्मनीपासून अगदी वेगळं आणि सगळीकडून शत्रूने वेढलेलं होतं. अशातच १९६१ साली अचानक एके दिवशी बर्लिनर्स सकाळी उठले तेव्हा बर्लिनची प्रसिद्ध भिंत उभी राहत होती. तेव्हापासून 'बर्लिन वॉल' हे शीतयुद्धाचे एक प्रकारे प्रतीकच बनून गेले. तर अशा पार्श्वभूमीवर अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी पश्चिम बर्लिनला गेले. तिथे त्यांनी एका विराट जनसभेला संबोधित केले आणि त्या भाषणाच्या शेवटी त्यांनी बर्लिनवासियांबद्दल आपुलकी, मैत्री इ. भावना व्यक्त करताना हे वाक्य उच्चारले. "इश बिन आइन बर्लिनेर" ....... "मी बर्लिनवासी आहे" एका छोट्या पण योग्य वेळी उच्चारलेल्या वाक्यामुळे फक्त पश्चिम बर्लिनच नव्हे तर पूर्णच पश्चिम जर्मनी मधे एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण तयार झाले आणि सोविएत वरवंट्यापासून रक्षण होईल असा दिलासा पश्चिमेकडच्या लोकांना मिळाला. जे काम करायला, अन्यथा, खूप मोठे सैन्य लागले असते ते काम या चार शब्दांनी अधिक प्रभावीपणे केले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अडाणि गुरुवार, 05/07/2009 - 06:48 नवीन
काय छान माहिती दिलीत.... हेच अपेक्षित होते.... i wish अजुन अश्या प्रतिक्रिया आल्या असत्या तर बरे झाले असते... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
स्वाती दिनेश गुरुवार, 05/07/2009 - 07:30 नवीन
जेव्हा त्यांनी "इष बिन आइन बर्लिनर.. " असे वाक्य आपल्या भाषणात उच्चारले तेव्हा लोकांना दिलासा मिळाला,उत्साहाचे वातावरण तयार तर झालेच पण एकच हशाही उसळला कारण याचाच दुसरा अर्थ "मी जेली डोनट आहे.."असा होतो. कारण बर्लिनर म्हणजे जसे बर्लिनवासी तसेच तेथील एका खास प्रकारच्या जेली डोनटला बर्लिनर असे नाव आहे..अर्थात केनेडींना अभिप्रेत असलेला अर्थ लोकांपर्यंत पोहोचलाच हे वे सां न ल. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ख
खालिद गुरुवार, 05/07/2009 - 01:53 नवीन
फालतू , एका ओळीचे, उगीचच कै च्या कै डोके फिरवणार्‍या धाग्यांना माझा सक्त विरोध होता, आहे आणि राहिल. खालिद
  • Log in or register to post comments
उ
उमेश__ गुरुवार, 05/07/2009 - 07:09 नवीन
गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करुन दया म्हणजे तो बंड करुन उठेल....................
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 05/07/2009 - 07:46 नवीन
वंदे मातरमं ! जय जवान जय किसान !
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/07/2009 - 10:05 नवीन
नौट टु बन्गळुर्..येस टु बफेल्लो. :| चुचु
  • Log in or register to post comments
ह
हर्षद बर्वे गुरुवार, 05/07/2009 - 15:04 नवीन
जागु.. वंदे मातरमं नाही हो..... वंदे मातरम् ! या बाबतीत मात्र चुका होऊ नयेत असं वाटलं म्हणून लिहिलं.... एच.बी.
  • Log in or register to post comments
अ
अमेरिकन त्रिशंकू गुरुवार, 05/07/2009 - 16:10 नवीन
मॅसेडोनिआ चा राजा फिलिप २ (अलेक्झांडर चा बाप) याने स्पार्टावर आक्रमण केले होते. तेव्हा लढाईच्या आधी त्याने दूताबरोबर एक खलिता धाडला. "निमूटपणे शरण या. जर असे केले नाहित तर तुमचा पराभव हा निश्चित आहे. आणि जर का तुम्ही हरलात तर तुमच्या शहराची, राज्याची धूळदाण उडवून टाकू" यावर स्पार्टन लोकानी फिलिप ला एका शब्दाचे उत्तर पाठवले होते. "जर"
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा