Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारत भेट

द
दवबिन्दु
Wed, 05/13/2009 - 09:27
🗣 90 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15859 वाचन

💬 प्रतिसाद (90)
अ
अभिज्ञ Wed, 05/13/2009 - 15:25 नवीन
हे सर्व अनिवासी भारतीय जर मतदान करत नसतील वा त्या लायकीचे नसतील तर त्यांना कायमचे परदेशात हाकलून द्यावे काय? मतदानाचा हक्क असूनहि परदेशात मिटक्या मारत बसलेल्या सर्व भारतीयांना हंटरने फोडून काढावे काय? ;) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 05/13/2009 - 15:34 नवीन
=)) आपल्याकडे बाहेर जाण्याचे वेड एवढे आहे की हंटर वाले अनिवासी लोकाना फोडायला जातील बाहेर पण परत येतील ह्याचा काय भरवसा? मग त्याना फोडायला परत कोणीतरी.! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
अ
अभिज्ञ Wed, 05/13/2009 - 15:37 नवीन
मी म्हणून तर आधीच हंटर घेउन इथे कतार मध्ये बसलोय. दिसला कि हाणायचा. ;) यन्ना रास्कला तुम्ही कुठे असता? अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/14/2009 - 10:16 नवीन
यन्ना रास्कला तुम्ही कुठे असता?
सद्या कामोट्यात पन मुळ गाव मोरचुंडी ।।बु.।।, ता. मोखाडा, जि. ठाने,
मी म्हणून तर आधीच हंटर घेउन इथे कतार मध्ये बसलोय.
चाबुक पेलतय ना. नायतर त्याचा वजनान पन पडायचे तुमी. :) */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
द
दवबिन्दु Wed, 05/13/2009 - 15:29 नवीन
भान्डु नका. माझ पॉइंट इतकच होत कि व्येवस्थित तिकिटाच प्लानिंग करुन इंडियात वोटिंग्ला येता येइल. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Wed, 05/13/2009 - 15:29 नवीन
भान्डु नका. माझ पॉइंट इतकच होत कि व्येवस्थित तिकिटाच प्लानिंग करुन इंडियात वोटिंग्ला येता येइल. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 05/13/2009 - 15:36 नवीन
पण समजा व्यवस्थीत प्लॅनींग करुन (तिकिटाचे) ते अनिभा इकडे आले, उन्हातान्हात उभे राहुन येव्हडा पैसा खर्च करुन मतदानाचा नंबर आला आणी त्यांचे नावच मतदार यादीतुन गहाळ झाले आहे कींवा चुकीचे नोंदवले आहे असे कळाले तर? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु
द
दवबिन्दु Wed, 05/13/2009 - 15:43 नवीन
कीती परसेंट होइल? आनि तेंचा घरचे लोक इंटरनेट वर कन्फम करु शकतात आदिच. आम्च्याकड तर सगल्या पक्षाच लोक घरी येवुन सांगुन / चिठी देवुन गेले आम्च वोटिंग कुठ कराय्च ते. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Wed, 05/13/2009 - 15:46 नवीन
कीती परसेंट होइल? आनि तेंचा घरचे लोक इंटरनेट वर कन्फम करु शकतात आदिच. आम्च्याकड तर सगल्या पक्षाच लोक घरी येवुन सांगुन / चिठी देवुन गेले आम्च वोटिंग कुठ कराय्च ते. सगळे कुटुंबच परदेशी राहात असेल तर ? आणी साहेब इंटरनेटचे नका सांगु, पार जीव खाते ती मतदार यादी वाली साईट उघडताना. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु
द
दवबिन्दु Wed, 05/13/2009 - 15:51 नवीन
निगेटिव बोलु नए. होतील बद्ल हळु हळु. आनी बरेच लोकान्चे कुटुंब आइ व्डिल इथ राहातात त्याच काय. आप्ल्या कडे तर काका-मामा-आत्या असे रिलेटीव पन आस्तात मद्तीला. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विंजिनेर गुरुवार, 05/14/2009 - 05:59 नवीन
निगेटिव बोलु नए. होतील बद्ल हळु हळु.
मंग अनिभासुद्धा येतीलच की हळूहळू ... तोपर्यंत त्येना निगेटीव बोलू नये ...;)
आनी बरेच लोकान्चे कुटुंब आइ व्डिल इथ राहातात त्याच काय. आप्ल्या कडे तर काका-मामा-आत्या असे रिलेटीव पन आस्तात मद्तीला.
च्या मारी, इथे गॅस सिलेंडर/वीज मंडळ/म. पालिका ह्येंच्या हापिसात रांगा लावून उनातान्हात उभं राहायला लागतंय. पुन्हा रिक्षावाल्यांचा संप असला की बोंबलत पायी हिंडा (न्हायीतर शोफर ड्रीवन पीएमपीएल हाये म्हना तशी ...) असं आस्ताना आई वडिलांना मतदार यादी तपासायला अजून डोक्याला त्रास कशापायी द्यायाचा? काका-मामाना सांगायचं म्हनाल तर अजून आपल्या म्हराटीत "आपलं झालं थोडं आनी भाच्यानं धाडलं घोडं" अशी म्हन अजून आले न्हायी म्हनून.... न्हायीतर सांगितलं असतं (हंटरवाला) विंजिनेर ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/14/2009 - 10:27 नवीन
तोपर्यंत त्येना निगेटीव बोलू नये ...
मला त दवबिंडु निगेटिव बोलताना दिस्ला नाय खर बोल्ताना मात्र दिस्ला पन लोकान्ला हली खर बोल्लेल चालत नाय.
पुन्हा रिक्षावाल्यांचा संप असला की बोंबलत पायी हिंडा
पोस्तमन रोज कीती चालतो तेची कल्पना करा, एक दिवस चालाय लागल तर रडायच कशाला.
असं आस्ताना आई वडिलांना मतदार यादी तपासायला अजून डोक्याला त्रास कशापायी द्यायाचा?
भगवन्ता सरावनबाळाच पुन्ना जनमला र. खराच आय-बापाची येवडी काल्जी घ्येता कि नुस्त इथ लिवन्यापुर्त. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
व
विंजिनेर Fri, 05/15/2009 - 04:47 नवीन
भगवन्ता सरावनबाळाच पुन्ना जनमला र. खराच आय-बापाची येवडी काल्जी घ्येता कि नुस्त इथ लिवन्यापुर्त.
ये रास्कला .... मुद्दा सोडून बोलु नकोस. शिवाय माझ्या आई-बापाची "काल्जी " मी किती घेतो तुझ्या सारख्या एका फडतूस "आय डी" ला सांगण लागत नाही. मी तरी तुला प्रतिसाद देण्यात वेळ का घालवतो आहे म्हणा! असो, असल्या बिनबुडाच्या चर्चेत रास्कलांशी भांडण्यात माझं डोक खर्च करण्यापेक्षा बरं काहीसं करीन. त्यामुळे माझा हा शेवटचा प्रतिसाद.!! तुझं चालू दे! ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
य
यन्ना _रास्कला Sat, 05/16/2009 - 07:43 नवीन
तुमी त गरम झाला. कोनताबी प्रस्न इचारला तर असा राग का म्हनुन धरावा. शान्तपन जबाब द्या ना कि भौ.
असल्या बिनबुडाच्या चर्चेत रास्कलांशी भांडण्यात माझं डोक खर्च करण्यापेक्षा बरं काहीसं करीन. त्यामुळे माझा हा शेवटचा प्रतिसाद.!!
येक शन्का. आस सारख डोक खरच होवुन आता शिलकि किति हाए. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/14/2009 - 10:02 नवीन
आप्ल्या कडे तर काका-मामा-आत्या असे रिलेटीव पन आस्तात मद्तीला. नातेवाइकाना कामाला लावुन आम्ही असे उन्टावरुन शेळ्या हाकत नाही चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/14/2009 - 10:19 नवीन
तुला जबाब दीला अस्ता पन माग पन माझ जबाब उडवला म्हनुन जास्त काय लिहत नाय. पन नाती निरमान करायची आसतात. टाली कंदी एका हातान वाजत नाय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/14/2009 - 10:23 नवीन
लिहि ना :-? काय लिहितोस बघु तरि... चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/14/2009 - 10:30 नवीन
कायबी तुला लिहील तर लगीच कातर चालवतात. त्येच काय. कायतरी लग्गा दिस्तोया */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/14/2009 - 10:46 नवीन
कायतरी लग्गा दिस्तोया ~X( 8| लग्गा कस्ला येडपट चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
च
चिरोटा Wed, 05/13/2009 - 15:37 नवीन
इंटरनेटवरुन मतदान हा सर्वात योग्य उपाय. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु
द
दवबिन्दु Wed, 05/13/2009 - 15:54 नवीन
इंटरनेटवरुन मतदान हा सर्वात योग्य उपाय. पन होउ शकत. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
क
कुंदन Wed, 05/13/2009 - 15:37 नवीन
मग आजारी पडायचे , लग्न करायचे इ इ प्लानिंग पण निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार करायचे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु
द
दवबिन्दु Wed, 05/13/2009 - 15:46 नवीन
मग आजारी पडायचे , लग्न करायचे इ इ प्लानिंग पण निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार करायचे का? पन लग्न महत्वाच तस हे पन मह्त्वाच माना ना. ह्येचासा॑ठी पन वेळ द्या ना. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
च
चिरोटा Wed, 05/13/2009 - 15:48 नवीन
कुठल्यातरी पक्षाने ह्**मु*ल्याचे निमित्त करुन सरकारचा पाठिंबा काढुन घेतला की काढा तिकिटे परत. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
व
विकास Wed, 05/13/2009 - 16:05 नवीन
कुठल्यातरी पक्षाने ह्**मु*ल्याचे निमित्त करुन सरकारचा पाठिंबा काढुन घेतला की काढा तिकिटे परत. या अर्थाने, जरी मी आत्ता येऊन मतदान केले नसले तरी, आत्ता जे काही चालू आहे ते लक्षात घेता, डिसेंबरात येऊन नक्की करेन, तसे मी आत्ताच तिकीट (विमानाचे, लोकसभेचे नाही!) काढून ठेवतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/14/2009 - 10:45 नवीन
कुठल्यातरी पक्षाने ह्**मु*ल्याचे निमित्त करुन सरकारचा पाठिंबा काढुन घेतला की काढा तिकिटे परत.
आतापरतो केवल ३ वेलाच आस झाल. आनि १ डाव इदिरा गान्धी गेल्या म्हनुन लवकर निवडनुक घ्यायाला लागली नायतर सगल्या सरकारने ५ वर्श पुर्न केली. गेल्या १० वर्शात तर स्थीर सर्कार होतच ना. तिकीटीचा खर्च नको म्हनुन केवल कायतरी झंगट काडायच ह्ये बरुबर नाय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
च
चिरोटा गुरुवार, 05/14/2009 - 11:03 नवीन
मला तर ह्यात विमान कंपन्यांच्याच फायदा दिसतोय. नाहीतर प्रत्येक देशाच्या भारतिय वकिलाती मध्ये मतपेटी ठेवा.अ ना भि नी ७ दिवस आधीच मतदान करायच.मतदारसंघाचे नाव आणि कोणाला मत द्यायचे आहे ते मतपत्रिकेवर असले पाहिजे.वकिलाती मधल्या बाबू लोकाना मत मोजायचे काम द्यायचे.मत मोजली की त्या त्या मतदारसंघाच्या निवडणूक अधिकार्‍यांकडे निकाल भारतात पाठवून द्यायचा. ज्या दिवशी मतमोजणी असेल त्या दिवशी निकाल उघडायचा. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/14/2009 - 11:12 नवीन
मला तर ह्यात विमान कंपन्यांच्याच फायदा दिसतोय.
विमानवाल्या कपन्या कंदीपास्न अनिभाच्या जिवाव चालाय लागल्या. नाहीतर प्रत्येक देशाच्या भारतिय वकिलाती मध्ये मतपेटी ठेवा.अ ना भि नी ७ दिवस आधीच मतदान करायच.मतदारसंघाचे नाव आणि कोणाला मत द्यायचे आहे ते मतपत्रिकेवर असले पाहिजे.वकिलाती मधल्या बाबू लोकाना मत मोजायचे काम द्यायचे.मत मोजली की त्या त्या मतदारसंघाच्या निवडणूक अधिकार्‍यांकडे निकाल भारतात पाठवून द्यायचा. ज्या दिवशी मतमोजणी असेल त्या दिवशी निकाल उघडायचा. कल्पना आडवली. छान हाय. आसच कराय हव. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
ए
एक गुरुवार, 05/14/2009 - 02:49 नवीन
नैतिक दृष्ट्या कितीही बरोबर असलं, कितीही इच्छा असली, तरी प्रॅक्टीकली शक्य असेलच असं नाही. बरं, भारतात रहाणार्या सगळ्यांनी मतदान केलं का हो? भारतात लांब राहिलं.. भारतात असलेल्या मिपाच्या सगळ्या सभासदांनी तरी मतदान केलं का हो? दुसर्याला (त्यातल्या त्यात एनाराय ला)सल्ला देणं, जाब देणं, झोडपणं, नैतिक जबाबदार्यांची जाणीव करून देणं, ई. एकदम सोप्प असतं हो. एकदा का आपण भारतात रहायला लागलो ना की आपल्याला असा जाब कोणी विचारूच शकत नाही, नाही का?
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/14/2009 - 10:49 नवीन
नैतिक दृष्ट्या कितीही बरोबर असलं, कितीही इच्छा असली, तरी प्रॅक्टीकली शक्य असेलच असं नाही.
नाय यायच त राह्यल पन सबबी कशापाय. सग्गेवाल्याच लगीन आस्ल कि मंग बरा टायम भेटतो, पैका आस्तो. तित नाय येत त्या आडचनी. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
न
नाटक्या Fri, 05/15/2009 - 04:03 नवीन
सग्गेवाल्याच लगीन आस्ल कि मंग बरा टायम भेटतो, पैका आस्तो. तित नाय येत त्या आडचनी. मग काय पैसा राजकारण्यांच्या बोडक्यावर घालायचा की काय? आणि एवढंच जर वाटतं भारतातल्या निवडणूकांबद्दल तर तशी व्यवस्था करा की कुठुनही मतदान करता येईल. पण राजकारण्यांनाच माहीती आहे अशी व्यवस्था केली तर त्यांचे काही खरं नाही म्हणून. आणि भारतात जे मतपेट्या पळवणं/फोडणं, दडपशाहीने मतदान करायला लावणं, दारू पाजून/लाच देउन मतदान करणं हे चांगलं का? आणि हे मतं देउन होणारहे काय? चोराच्या ऐवजी गुंड बसेल, तो नाही बसला तर दरोडेखोर बसेल! एखाद्या आमदार/खासदाराने जर निवडून आल्यानंतर काम केले नाही तर त्याला परत बोलावण्याचा अधीकार आहे का घटनेत? एकदा तो खुर्चीवर बसला की ५ वर्षाची निश्चिंती. मग त्यात तो भ्रष्टाचार करो नाहीतर आणखी काही. आता पर्यंत किती मंत्र्यांना/राजकारणी लोकांना कोर्टात शिक्षा झाली आहे? आणि झाली असल्यास किती राजकारणी तुरुंगात गेले आहेत. जगदीश टायटलर आणि प्रभुतींनी शिखांचे शिरकाण केले हे सांगणारे साक्षीदार असताना कोर्ट (आणि CBI सुध्दा) त्यांना क्लीन चिट देउ शकले यावरुनच काय ती योग्यता कळते... सगळे पक्ष आणि सगळे राजकारणी इथुन तिथुन सारखेच. काँग्रेसचे राज्य होते तेव्हा एन्रॉन प्रकल्पाबद्दल शिवसेना म्हणाली होती 'आम्ही सत्तेवर आलो तर एन्रॉन प्रकल्प समुद्रात बुडवू'. सत्तेवर आल्यानंतर म्हणाले 'एन्रॉन बरोबर परत एकदा किंमती बद्दल चर्चा करुन या प्रकल्पाचे भवितव्य ठरवू'. कसली बोडक्याची चर्चा, सरळ सांगा ना आम्हाला आमच्या हिश्याबद्दल बोलायचे आहे. यात कोणाला मतदान केले तर काय फरक पडणार आहे. "लोकशाहीतल्या प्रत्येक नागरिकाचे ते पवित्र कर्तव्य आहे", हे सगळं जाउ दे, संसदेच्या पवित्र मंदिरात बसून हे मंत्री काय करतात ते पवित्र असते का? एकमेकंच्या उरावर बसणे, राजदंड पळवणे, नोटांची बंडलं दाखवणे, चपला/पेपरवेट्/माईक फेकून मारणे हे पवित्र? जेलमधून पॅरोलवर निवडणूक लढवणे हे पवित्र? जाउ दे कोळसा कितीही उगाळला तरी काळाच... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
य
यन्ना _रास्कला Sat, 05/16/2009 - 07:48 नवीन
पर्वा कोन र त्यो बोलत व्हता कि आमी येनाराय लोक भारताबदल चान्गलच बोलतो. कुटबी भारताला / तेच्या शिश्टमला नाव ठ्येवत नाय. आजुन जित्ता हाय का त्यो. का हा पर्तिसाद वाचुन खपला. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
ह
हुप्प्या गुरुवार, 05/14/2009 - 03:32 नवीन
मला ह्या गोष्टीचा राग येतो की देशी दारूची बाटली मिळते म्हणून, एखादी चादर मिळते म्हणून कुणालाही मत देणारा अशिक्षित, दरिद्री माणूस आणि देशाचा, इतिहासाचा, राजकारणाचा अभ्यास असणारा ज्ञानी माणूस ह्यांच्या मताला सारखीच किंमत. जेमतेम पोट भरणारा आणि शेकडो वा हजारोंना नोकरीवर ठेवणारा (आणि भक्कम कर भरणारा) उद्योगपती ह्यांन्च्या मताची किंमत सारखीच. एखाद्या उमेदवाराला मते मिळवायची असतील तर अल्पसंख्य असणार्‍या सुशिक्षित लोकांकडे जाऊन आपले नाणे किती खणखणीत आहे हे समजावणे सोपे आहे का एक नोटांचे बंडल फेकून शेकडो नालायक लोकांचे मत विकत घेणे सोपे आहे? असे असेल तर उमेदवार सुशिक्षित, सुविद्य लोकांना मताकरता काय किंमत देणार? ते सवंग उपाय वापरून जास्तीत जास्त मते मिळवणार. असे असल्यावर सुशिक्षित, सुसंस्कृत लोक मतदानाविषयी उदासीन असतात ह्यात नवल ते काय? अशिक्षित, अडाणी, दरिद्री, डझनावारी मुले असणारे असल्या लोकांचे लोंढे मोठ्या शहरात येत असल्याने असल्या लोकांची संख्या वाढतच जाणार आणि सुसंस्कृत लोकांचे औदासिन्य वाढतच जाणार हे कटू सत्य आहे. परदेशात रहाणारे लोक आवर्जून सुट्टी घेऊन मतदानाकरता भारतात का म्हणून येतील? अमेरिकेसारख्या देशात जिथे लाखांनी भारतीय रहातात तिथे एक लोकसभेची सीट द्यायला काय हरकत आहे? म्हणजे एक खासदार अमेरिकेतील भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून निवडावा.
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/14/2009 - 10:56 नवीन
मला ह्या गोष्टीचा राग येतो की देशी दारूची बाटली मिळते म्हणून, एखादी चादर मिळते म्हणून कुणालाही मत देणारा अशिक्षित, दरिद्री माणूस आणि देशाचा, इतिहासाचा, राजकारणाचा अभ्यास असणारा ज्ञानी माणूस ह्यांच्या मताला सारखीच किंमत
न्यानी मान्साला तरी सोताच्या मताची किमत म्हाईत हाय काय. नायतर मेनबती लावनारे हुशार लोक मतदानाला करन्यासाठी घरातुन बाहेर आले अस्ते. तिकीटी काडुन भारतात येवुन मतदान केल आस्त. सोताला न्यानी म्हनवुन इतरापेक्शा वेगल दाकवल कि झाल का. एक तरी येनाराय इथ खुल्या दिलान चुक कबुल करतोय का. सर्वे लोक सबबी सांगन्यात न्यान फुकट घालिवतायत. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 05/14/2009 - 05:47 नवीन
जे अनिभा कमावते आहेत त्यांनी मतदानास यावे या मताशी सहमत. जे विद्यार्थी आहेत त्यांची जर आर्थिक स्थिती मजबूत असेल तर त्यांना येता येईल ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/14/2009 - 10:59 नवीन
जे अनिभा कमावते आहेत त्यांनी मतदानास यावे या मताशी सहमत. जे विद्यार्थी आहेत त्यांची जर आर्थिक स्थिती मजबूत असेल तर त्यांना येता येईल रुशिकेशराव भाउ एकच हाय जो कायतरी बरुबर, इचार करुन की काय म्हंतात तस बोलतोय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
अ
अर्चिस गुरुवार, 05/14/2009 - 11:00 नवीन
इंजिन बरेच पुढे जाईल. लगे रहो.... अर्चिस
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 05/15/2009 - 01:51 नवीन
यन्ना रास्कलांनी लईच माईंड केलेलं दिसतय! ;) जो तो आपल्या खिशा आणि बुद्धीप्रमाणे निर्णय घेतो, उगाच कशाची तरी तुलना कशाला तरी लावायची आणि धागे लांबवायचे! :P बाकी भारत-भारतीय सुधारणेच्या अपेक्षा करणार्‍यांनी आधी आपली (किमान) प्रतिसादीय भाषा बदलण्याची तसदी घेतलीत तरे सुरवात चांगली होईल. अशुद्ध भाषा ही अजिबात सर्वसामान्यत्त्वाची सुचक नाही.
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Sat, 05/16/2009 - 07:34 नवीन
प्रतिसादीय भाषा बदलण्याची तसदी घेतलीत तरे सुरवात चांगली होईल. अशुद्ध भाषा ही अजिबात सर्वसामान्यत्त्वाची सुचक नाही.
माज्या मराठीमंदी बी.ये. झालेल्य यारान सान्गितल कि तुमी त माज्यापेक्सा बि आसुद्द लिवता. आजपासुन तुमी माजे आसुध्धलेखनगुरु. जय व्हो. पन तुमीइथ सुद्द लिवाय सान्गताय त्ये बर नाय. उंद्या इथ सांस्क्रुतमदी लिवाय सान्गाल. तुमचा काय खरा दिसत नाय हा. बिरुटभावु पाहता नव्ह. मिपाला आपल्या लोकान्पास्न तोडन्याच डाव हाय हा सगला. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
म
मराठी_माणूस Tue, 05/19/2009 - 10:37 नवीन
यन्ना _रास्कला चे सगळे प्रतिसाद मस्त.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा