Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा मंत्रिमंडळासाठी शिफारशी पाठवा !!

अ
अनंता
गुरुवार, 05/14/2009 - 14:25
🗣 66 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10769 वाचन

💬 प्रतिसाद (66)
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/14/2009 - 14:31 नवीन
आवलीया : वनखाते (फोरेस्ट डीपार्ट्मेन्त) :-? चुचु
  • Log in or register to post comments
व
विकि Fri, 05/15/2009 - 20:50 नवीन
मंत्रीमंडळाचा .नेहमीप्रमाणे कोकणावर अन्याय नको हा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
न
नितिन थत्ते गुरुवार, 05/14/2009 - 14:34 नवीन
धनंजय? खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/14/2009 - 14:34 नवीन
कुन्दन : एक्स्तर्नल अफेअर्स (फोरेन मिनिस्त्रि) ;) चुचु
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/14/2009 - 14:40 नवीन
आम्ही एक्स्तर्नल वा इंतर्नल अशी कोणतीही अफेअर्स निस्तरु इच्छित नाही... बिपिनदांसाठी आम्ही "एक्स्तर्नल अफेअर्स" मंत्री पद मोकळे सोडतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
प्रमोद देव गुरुवार, 05/14/2009 - 14:38 नवीन
श्री. विसोबा खेचर : मुख्यमंत्री . अर्थ, सांस्कृतिक विभाग, महसूल, दारुबंदी. काय तरीच काय? दारुमुक्ती म्हणा. म्हणजे मुक्तपणे दारू मिळेल अशा अर्थी. दारूपासून मुक्ती नव्हे. ;) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
अ
अनंता गुरुवार, 05/14/2009 - 14:42 नवीन
हीच तर खरी गोम आहे. ;) वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/14/2009 - 14:42 नवीन
घ्या ! म्हणजे डोंगर पोखरुन निघाली गोम. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
अ
अनंता गुरुवार, 05/14/2009 - 14:49 नवीन
श्री.परिकथेतील राजकुमार : गृहराज्य सायबर-गुन्हेगारी (प्रतिबंधक) श्री. || राजे || : दळणवळण, अर्थ राज्य. कामगार कल्याण. वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नितिन थत्ते गुरुवार, 05/14/2009 - 14:52 नवीन
परिकथेतील राजकुमारः इतिहास संशोधन (अतिरिक्त भार)(खरडवह्या वाचण्याचा जंगी अनुभव) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
क
कुंदन गुरुवार, 05/14/2009 - 14:53 नवीन
पर्नल नेने मराठे : राज्य मंत्री : शालेय व उच्च तांत्रिक शिक्षण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
न
नितिन थत्ते गुरुवार, 05/14/2009 - 15:03 नवीन
>>पर्नल नेने मराठे : राज्य मंत्री : शालेय व उच्च तांत्रिक शिक्षण. त्याशिवाय मराठी भाषा विकास (ह. घ्यालच) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
क
कुंदन गुरुवार, 05/14/2009 - 14:46 नवीन
श्री विनायक प्रभू : कुटुंब कल्याण ( अतिरिक्त भार)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 05/15/2009 - 08:03 नवीन
श्री विनायक प्रभू : कुटुंब कल्याण ( अतिरिक्त भार) हे जर्रा असे थोडेसे सुधारुन घ्या श्री विनायक प्रभू : अतिरिक्त कुटुंब कल्याण ( अतिरिक्त भार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
स
सायली पानसे गुरुवार, 05/14/2009 - 14:48 नवीन
माहिति व जनसंपर्क खाते ... श्री. प. रा
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे गुरुवार, 05/14/2009 - 14:50 नवीन
दुर संचार खाते-- श्री. कुंदन
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/14/2009 - 15:20 नवीन
अहो पैसा खाता येईल असे एक तरी खाते द्या की =)) दुरसंचार खात्यासाठी आम्ही मिंटीतैंचे नाव सुचवत आहोत. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे
म
मिंटी Fri, 05/15/2009 - 08:44 नवीन
दुरसंचार खात्यासाठी आम्ही मिंटीतैंचे नाव सुचवत आहोत. :? :? :? :? :? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Fri, 05/15/2009 - 09:11 नवीन
कसला विचार करतीयेस मिंटैय्या ? (चाल :- कसला विचार करतोयस रामय्या? ) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी
स
सायली पानसे गुरुवार, 05/14/2009 - 14:54 नवीन
साक्षरता आणि प्राथमिक शि़क्षण.
  • Log in or register to post comments
अ
अनंता गुरुवार, 05/14/2009 - 18:57 नवीन
प्रौढ-साक्षरता आणि प्राथमिक शि़क्षण. छोटा डॉन- वस्रोध्योग. पिवळा डांबिस- फलोत्पादन, कृषी. वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/15/2009 - 09:12 नवीन
छोटा डॉन- वस्रोध्योग.
अतिरिक्त भार: अवजड उद्योग आणि संसदीय कामकाज मंत्रालय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
अ
अनंता गुरुवार, 05/14/2009 - 15:13 नवीन
श्री नाटक्या. इतर नावे सुचवा / बदलही करु शकता. राज्यमंत्री पदासाठीही नावे सुचवा. अवांतर : माझी खव, व्यनि बंद आहे. वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/14/2009 - 15:17 नवीन
राज्यमंत्री पदासाठीही नावे सुचवा. :-? अवलीया शोभेल ;) वनखाते दुसर्याला हान्ड-ओवर करा चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
स
सँडी गुरुवार, 05/14/2009 - 15:43 नवीन
चुचु - खाद्य राज्यमंत्री. -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/14/2009 - 15:46 नवीन
:)) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी
न
नाटक्या गुरुवार, 05/14/2009 - 17:58 नवीन
मी आणि उत्पादनशुल्क : राज्यमंत्री? नशीब माझं दारुबंदी खातं दिलं नाही ते. नाही तर नाक्यावरच्या दादाला जेपी करण्यासारखं होतं ... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
म
मराठमोळा गुरुवार, 05/14/2009 - 15:25 नवीन
ही निवडणुक कधी झाली बॉ? :O असो.. अनंता: माहिती व प्रसारण मंत्री . (सोबत पार्ट टाईम समीक्षक) ;) देवकाका: पर्यटन मंत्री टारझणः ग्रामविकास मंत्री अवलिया: प्रमुख सल्लागार आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/14/2009 - 15:20 नवीन
श्री विनायक प्रभू : युवक कल्याण, रोज गार हमी योजना. श्री ब्रिटिश : आदिवासी विकास, उत्पादनशुल्क, खारजमिन व बंदरे विकास. सौ जागु : महिला व बालकल्याण. हे सर्वात जास्त आवडलं! :) चालू द्या... तात्या अभ्यंकर. मुख्यमंत्री, अर्थ, सांस्कृतिक विभाग, महसूल, दारुमुक्ति! :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/14/2009 - 16:30 नवीन
श्री विनायक प्रभू : युवक कल्याण, रोज गार हमी योजना.
मग प.रा. युवती कल्याण आणि पाठलाग मंत्रालय (हेरखातं) का? ;-)
३_१४ विक्षिप्त अदिती : गृहमंत्री, हुच्च व तंत्रशिक्षण.
=)) =)) गृहमंत्री, तंत्रशिक्षण हे वाचून लोटपोट! हुच्च शिक्षण कसं ऐकल्यासारखं वाटतं! आमचे राजकीय कोलॅबोरेटर, श्री. डानराव, दिसत नाहीत कुठे मंत्रिमंडळात??
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/14/2009 - 16:35 नवीन
बाकी, प्रभूमास्तर रोज एक धमाका टाकून सगळ्यांना 'रोज गार' करायची 'हमी' आहेच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टारझन गुरुवार, 05/14/2009 - 19:31 नवीन
घ्या ............ आम्ही वेगळंच "रोज गार" करण्याबद्दल समजत होतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 05/14/2009 - 19:34 नवीन
गार होण्यात काय अर्थ आहे? लवकरच हर्क्युलस होईल तुमचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन गुरुवार, 05/14/2009 - 19:39 नवीन
टिंगोजी राव .... मी "गार करण्या" बद्दल बोलतो आहे !!! दोन्ही प्रकारात जिमीन-आस्मानाचा फरक आहे !! कळावे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
व
विनायक प्रभू Fri, 05/15/2009 - 03:24 नवीन
कुनी जमिनिवर कुनी आसमानात चालायचेच. बदल हवा असतो की?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Fri, 05/15/2009 - 19:52 नवीन
एक साधी लाईन टाकलेली ... च्यायला .. ती कस काय डिलीट झाली ? एक विणंती आहे .. सरळ सरळ अर्थाची एक साधी लाईन का बरं डीलीट व्हावी ? कळतं तर ठिक .. नाय तर जाब देण्यास कोणी बांधील नाही याची जाण आहे !! बाकी मास्तर ... गार होणे .. आणि गार करणे ह्यात हार-जित मधे जेवढा फरक आहे तेवढाच फरक आहे हो :) सांगा त्या टिंग्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/14/2009 - 16:55 नवीन
वाह ! एकदम प्लॅटॉनीक कल्याण करीन मी ;) आणी हो पाठलाग सुद्धा भयानक करीन. या या वेड्याच्या कल्याण खात्यात आपले मनापासुन स्वागत .. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
श्रावण मोडक गुरुवार, 05/14/2009 - 16:43 नवीन
अगदी भारताच्या भावी मंत्रीमंडळाचेच चित्र दिसतय इथं. पक्ष कुठलाही असो, किंवा कोणतीही आघाडी! जय हो!! जनतेचं 'कल्याण' हे मात्र नक्की!!! ;)
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर गुरुवार, 05/14/2009 - 16:52 नवीन
सामंत काका - साहित्य मंत्री उदय सप्रे - साहित्य राज्यमंत्री - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/14/2009 - 16:55 नवीन
सहज यांचाही मंत्रीमंडळात समावेश आहे फक्त गोपनीयता महत्त्वाची असल्यामुळे त्यांचं खातं जाहीर करू नये.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/14/2009 - 16:57 नवीन
>>सहज यांचाही मंत्रीमंडळात समावेश आहे फक्त गोपनीयता महत्त्वाची असल्यामुळे त्यांचं खातं जाहीर करू नये. सुप्पर !!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/14/2009 - 17:22 नवीन
अहो आम्हाला माहित होतं की ते मंत्रीमंडळात आहेत, पण गोपनियतेच्या कारणांमुळे तेवढं पण जाहिर करायचं नव्हतं.... तुम्ही फोडलंत की भांडं... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
श्रावण मोडक गुरुवार, 05/14/2009 - 18:00 नवीन
त्यांचं प्रोफाईल 'बिनखात्याचा मंत्री'. सर्वात महत्त्वाचे 'खाते'. सगळी खाती व्यापून उरणारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 05/14/2009 - 18:56 नवीन
विरोधी पक्षनेता कोण? ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/14/2009 - 19:00 नवीन
ड्युप्लिकेट आय.डीं धारकांचं काय? त्यांना कोणतं खातं?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
अ
अनंता गुरुवार, 05/14/2009 - 19:07 नवीन
त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळे आहेतच. लावून टाकू वर्णी ;) वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
कुंदन गुरुवार, 05/14/2009 - 19:39 नवीन
>>विरोधी पक्षनेता ? कॉ. विकी. जरी ते विरोधी पक्षनेता असले तरी आम्हाला त्यांच्या बद्दल आदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 05/14/2009 - 19:43 नवीन
अजानुकर्णसुद्धा लायक होता! पण मुख्यमंत्र्यांनी त्याचा पत्ताच साफ केला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
प
परिकथेतील राजकुमार Fri, 05/15/2009 - 07:43 नवीन
आम्ही गोड तोंडाने येथे 'बेला' यांचे नाव विरोधी पक्षनेता म्हणुन सुचवु इच्छीतो ;) हलकट परा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ट
टारझन गुरुवार, 05/14/2009 - 19:45 नवीन
जरी ते विरोधी पक्षनेता असले तरी आम्हाला त्यांच्या बद्दल आदर आहे.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मेल्या मुडद्या ... तुझ्या बोटाला काही हाड ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा