Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा मंत्रिमंडळासाठी शिफारशी पाठवा !!

अ
अनंता
गुरुवार, 05/14/2009 - 14:25
🗣 66 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10769 वाचन

💬 प्रतिसाद (66)
व
विकि Fri, 05/15/2009 - 13:04 नवीन
कुंदन.पण आम्हाला खुर्चीचा मोह नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
श
श्रावण मोडक गुरुवार, 05/14/2009 - 21:10 नवीन
एकच. त्यांचं आख्खं प्रोफाईल झालेलं आहे. त्या नावाची एक गायिका आहे. ओळखा पाहू कोण ते? स्वगत: हे तुझं क्षेत्र नाही ना? मग, शांत बस!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 05/14/2009 - 19:25 नवीन
9 आठवडे 5 दिवसात बराच आंतरजालीय अभ्यास झालेला दिसतोय! लगे रहो! धागा लै भारी!
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 05/14/2009 - 20:13 नवीन
महिला व बालकल्याण. अरे वा वा आवडीचा हुद्दा दिलात. आता बघा महीला आणि बालकांचे कल्याण करते. नविन योजना राबवायची तयारी केली पाहिजे.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 05/15/2009 - 02:54 नवीन
वा ! मस्त धागा !! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
म
मिंटी Fri, 05/15/2009 - 09:16 नवीन
१ प्रश्न : मंत्रिमंडळात माननीय धमाल पंत आणि माननीय आनंदयात्री कुठे दिसत नाहीत ते ????
  • Log in or register to post comments
अ
अनंता Fri, 05/15/2009 - 09:22 नवीन
बघूया कुणाला किती आमदारांचा पाठींबा आहे ते?? वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी
द
दिपक Fri, 05/15/2009 - 09:23 नवीन
मंत्रिमंडळात माननीय धमाल पंत आणि माननीय आनंदयात्री कुठे दिसत नाहीत ते ???? हवे तेवढे पोहचवले नसतिल कदाचित. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी
व
विजुभाऊ Fri, 05/15/2009 - 09:50 नवीन
धमालपंत : बालकामगार कल्याण खाते आणि बालविवाह मंत्रालय आनन्दयात्री : भायल्या भानगडीचो मन्त्री ( मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स)
  • Log in or register to post comments
म
मिंटी Fri, 05/15/2009 - 10:33 नवीन
धमालपंत : बालकामगार कल्याण खाते आणि बालविवाह मंत्रालय =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ज
जागल्या Fri, 05/15/2009 - 19:30 नवीन
आम्ही सोमनाथ चटर्जी जागल्या
  • Log in or register to post comments
व
विकि Fri, 05/15/2009 - 20:48 नवीन
ही पदाची लालसा निर्माण झाली आहे .एक तरी पद द्या की?
  • Log in or register to post comments
क
कुंदन Fri, 05/15/2009 - 21:23 नवीन
विरोधी पक्षनेतेपद दिले तर नाही म्हणालात. सरकार मध्ये सामील होणार की बाहेरुन पाठिंबा देणार ते नक्की ठरवा.... -- (किंग मेकर) कुंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
क
क्रान्ति Mon, 05/18/2009 - 16:59 नवीन
शपथविधी कधी आणि कुठे? शपथ कोण देणार? @) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 05/18/2009 - 17:04 नवीन
विजुभाऊ देतील शपथ...... काव्यखेचरं मारुन :D ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
ब
बाकरवडी Mon, 05/18/2009 - 17:19 नवीन
बाकरवडी :- स्वागताध्यक्ष. हल्ली कोणीच नवीन सदस्य येत नसल्याने काही काम नसणार ! :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा